इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत.
काही उदाहरणे देत आहे.
१) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्याची 'कीव' कराविशी वाटते.
२) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट'
३) Bicycle करिता 'सायकल'
४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी.
५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !!
६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं.
७) Cinema/Movie साठी 'पिक्चर'
तुम्हाला अजून असे कोणते शब्द आठवतात ? शब्दांचा हा चुकीचा वापर टाळावा निदान कमी व्हावा म्हणून काय करता येईल ?तुम्ही काही करता का ? तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गोरा साहेब..
रम्य चर्चा
१०१ !!!
आम्ही करतोच चिरफाड... काय म्हणणं आहे?
अवतार' नाही काय्...'अॅवटार'.
पायजमा (हा नक्कि मुळ मराठी शब्द नाहीये, जाणकार माहिती देतीलच)
>> त्याला हास्पिटलात न्हेलंत.
आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायला
झ्याटमीन
आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायला.आलाहे मला खरंच कळलं नाही. इस्कटून सांगाव वो :)तेन्ला जंटल्मेंटल म्हनायचंय !
झ्याटमीन म्हनल्याव तुमच्या
व्हरांडा हा शब्द मराठी कि
तंटा नाय तर घंटा नाय ..
एकदा आमचे इकोनोमिक्स चे
सर्व हिंदी लोक "तिलक" असे
उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे
मंत्रपुष्पांजलीत आहे
ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य
ही ही ही... आमचा संस्कृतचा
युक्तिवाद बाकी आहे मस्तच :)
-ऋग्वेद, मंडल पहिले, सूक्त
"ळ" संस्कृतमध्येही नाही !
ळ नाही पण ट आहे ना ? मग टिलक
उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे
माझा एक मित्र बनियनला 'बनेन'
बनियानला अंतर्बंडी आणि
काय ते??
वापरा आणि खात्री कराकाय वापरा म्हणताय? वापरतोच की. खात्री कसली करायची त्यात? :))ती तुमची "अंदरकी बात"
@अंतर्बंडी आणि अंडरवेअरला
फक्त दुधापासून बनवलेला चहा
मिरजेतही हा शब्द ऐकला आहे.
पिव्वर म्हैस...
.
काहि लोक बनियनला "गंजीफ्रॉक"
आमच्या कामवाल्या बाई कपडे
कदाचित त्या बाई हुशार
होय, नक्कीच!
बनियन वा गंजीफ्रॉक
विकी- Banyan
(शब्दकोशात एंट्री
जेव्हा तो
बरचसं पटतय.
एक महत्वाचा शब्द राहिलाच.
सहनशक्तीच्या परीक्षेत नापास
आणि वृत्तपत्रे अनुत्तीर्ण
नापास हा शब्द जबर्या आहे.
+११११
हे पहा..
असच updation ह देखिल शब्द
असे कितीतरी शब्द आहेत