Skip to main content

दिवाळी अंक २०२५ - कृ.बु.च्या बॅकएंडवर बेतुक्याचा फ्रंटएंड - लेख

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

कृ.बु.च्या बॅकएंडवर बेतुक्याचा फ्रंटएंड (कृ.बु.च्या बॅकएंडवर बेतुक्याचा फ्रंटएंड म्हणजेच कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!) कृ.बु.चा (AIचा) वाढता प्रभाव बघता, पारंपरिक वर-वधूच्या विचारसरणीवर, संशोधनावर काय परिणाम/बदल होईल? असा एक विचार मनात आला. उपजत लाभलेल्या प्रतिभेतून खालील शब्दसुमनांचा सडा पडला. मुलगा शिकला, विकास...

दिवाळी अंक २०२५ - आम्हीही सिंदबाद, बावळट तरीही नशीबवान - भटकंती

लेखक शेखरमोघे यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

आम्हीही सिंदबाद, बावळट तरीही नशीबवान अनेक संकटे सोसून एक सागरी सफर संपवून बरीच संपत्ती मिळवून घरी परतल्यावर स्वस्थ न बसता सागरप्रवासाच्या ओढीने पुन्हा एकदा पुढील सफरीकरता तयार होणाऱ्या सिंदबाद खलाशाची प्रदीर्घ कथा आपल्याला माहीत असेलच. आम्ही अनेक जण एका (काही काळापूर्वी केलेल्या) सागरी सफरीत असेच भरकटलो, पण 'शेवट गोड'...

दिवाळी अंक २०२५ - सूर्यकमळ - कविता

लेखक सुनील खोडके यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

सूर्यकमळ सखे, तुझ्या अंतरीची मी तळमळ झालो तुझ्या कोमल हृदयाची अस्वस्थ कळ झालो नजर तुझी सैरभैर शोधत राहते मला मी देहातून तुझ्या वाहणारी रक्त सळसळ झालो तू पिऊन नजरेने मला होतेस तृप्त तृप्त मी प्रीतफुलोरी जगण्याचे तुझ्या बळ झालो तू नित्य करतेस आराधना प्रीतीची माझ्या मी काळजाचा तुझ्या नितळ तळ झालो तुझ्या निखारल्या...

दिवाळी अंक २०२५ - लडतर - कथा

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

लडतर सन्जोप राव रामा साठीचा झाला, तरी अजून म्हातारा ताठ होता. आता साठीचा हे आपलं अंदाजाने. तसा जन्म कधीचा आणि किती वाजताचा, हे काही कुणाच्या लक्षात नव्हतं. खेडेगावात जन्माची तारीख कुठली आणि वार कुठला, हे कोण ध्यानात ठेवणार? अदमासपंचे कोण साधारण किती वयाचा हा हिशेब धरायचा, एवढंच. दोनपाच वर्षं इकडं तिकडं झाली तर झाली....

दिवाळी अंक २०२५ - स्पर्श विरहिणीचा : कथा प्रेमाची - कथा

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

(काल्पनिक कथा) त्या दिवशी शनिवार होता. कॅनॉट प्लेस इथल्या सरकारी कार्यालयातून दुपारी अडीच वाजता काम पूर्ण करून बाहेर पडलो. मेट्रो स्टेशनकडे जाताना मला ती माझ्याच दिशेने चालत येताना दिसली. तिनेही मला पाहिले, "विवेक" ती धावतच माझ्या जवळ आली. जणू तिला मला मिठी मारायची होती. पण जवळ येताच ती थबकली. आजही ती तशीच दिसत होती....

दिवाळी अंक २०२५ - भालदार-चोपदार - कथा

लेखक योगी९०० यांनी सोमवार, 20/10/2025 22:50 या दिवशी प्रकाशित केले.

"मुंबईचा दादा आला रं रं र र्...." कोणीतरी मला बघून ओरडले. तसा मी बर्‍याच दिवसांनी माझ्या गावी जात होतो. पूर्ण रात्रभर प्रवास करून सकाळी एसटी गावाला पोहोचली होती. स्टॅंडवरून घर तसे जवळच होते व हातात जास्त सामानही नव्हते. त्यामुळे बदललेले गाव बघत चालत घरी निघालो होतो. मला घराजवळ आल्याचे बघून कोणीतरी आतमध्ये वर्दी दिली...

दिवाळी अंक २०२५ - विसर्जन - कथा

लेखक निमी यांनी सोमवार, 20/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

विसर्जन वाडीच्या स्टॅण्डवर मी उतरलो, तेव्हा पावसाळ्यातील कुंद हवेत छान गारवा जाणवत होता. एक फक्कड चहा प्यायलाच हवा, असं मस्त वातावरण होतं. मी खूप वर्षांनी एस.टी.ने प्रवास केला होता, पण अल्हाददायक हवेमुळे प्रवासाचा शिणवटा जाणवत नव्हता. मी पहिल्यांदाच वाडीला आलो होतो. समाधान उपाहारगृहामध्ये चहा घेता घेता पत्ता कुणाला...

अनुक्रमणिका - दिवाळी अंक २०२५

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 20/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

मुखपृष्ठ संपादकीय "विसाव्वं लागलं.." ---- गवि लेख फ्रेडरिक बास्तिया --- केदार भिडे शेअर बाजार आणि एआय --- एक_वात्रट चौकोनी वड्या --- सर्वसाक्षी उद्धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद --- नूतन कृ.बु.च्या बॅकएंडवर बेतुक्याचा फ्रंटएंड कर्नलतपस्वी शितोळेसाहेब - एक अजब रसायन -- स्वधर्म कापूसकोंड्याची गोष्ट --- माहितगार एआय...

दिवाळी अंक २०२५ - संपादकीय - विसाव्वं लागलं..

लेखक गवि यांनी सोमवार, 20/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

एकोणीस वर्षं पूर्ण! एकोणीस ही संख्या ऐकली की माझ्या डोळ्यांसमोर एक तरुण येतो. मीच म्हणा किंवा तुमच्यापैकी कोणी म्हणा. स्वतःला सगळं जग समजलं आहे याची खातरी झालेला, पण प्रत्यक्षात अजून काहीच न समजलेला. आणि हे समजायला आणखी बरीच वर्षं बाकी असलेला. स्त्री सदस्यांनी एकोणीस वर्षाची तरुणी कल्पावी. लेडीज विरुद्ध जेंट्स असा वाद...