Skip to main content

दिवाळी अंक २०२५ - हा नाद - कथा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

ती त्याच्या नजरेस प्रथम पडली, तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला. आणि यामध्ये काही आश्चर्यही नव्हतं म्हणा. ती होतीच तशी आकर्षक! गूढाचा वेध घेणारे तिचे चमकदार घारे डोळे, तिचा रंग, रेशमी केस, तिची फिगर, तिची चाल आणि यावर कळस म्हणजे तिची अदा! तिचा तोरा! तुमचं मन काय विचार करतंय, ते मला माहीत आहे, पण तसं नाहीये. ती काळ्या...

दिवाळी अंक २०२५ - मेघालय - 'Half way to heaven' - भटकंती

लेखक गोरगावलेकर यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

मेघालय हे ईशान्य भारतातील सात बहिणी (अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा) या राज्यांतील नितांतसुंदर निसर्ग लाभलेले एक राज्य. हिरवेगार डोंगर, जंगले, स्फटिकासारखे स्वच्छ पाणी, नद्या, धबधबे, खनिजसंपत्ती आणि अनोखी पारंपरिक संस्कृती लाभलेले हे राज्य 'ढगांचे निवासस्थान' म्हणून ओळखले जाते....

दिवाळी अंक २०२५ - फ्रेडरिक बास्तिया - लेख

लेखक केदार भिडे यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

|| श्री गणेशाय नम: || फ्रेडरिक बास्तिया २०२१ साली माझी अभियांत्रिकीमधील पीएच.डी. पूर्ण व्हायला आली असताना मी आपल्या देशाचा विविध अंगांनी अभ्यास करावा असे ठरवले आणि त्याकरता काही पुस्तके वाचायचे ठरवले. त्याचा भाग म्हणून देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्यावा, यासाठी एका मित्राने सुचवल्याप्रमाणे गुरुचरण दास यांचे India...

दिवाळी अंक २०२५ - मराठीची थोरवी - कविता

लेखक प्रा. रुपेश पोटभरे यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

मराठीची थोरवी मराठी भाषा अभिजात जाहली गौरविली, भूषविली, भावली जनमनाला मानाचा तू बिंदू जगज्जेती दीनबंधू गरिबाची माय श्रीमंतांची साय सकल महाराष्ट्र तारला जिने बांधली घट्ट साखळी मनामनाची अभिमान किती जगात मिरवू फिरवू पताका भगव्याची. शब्द पाट किती अन घाट किती पाहिले तू मराठी कधी भेद ना धरला किंतु ना उरला मनात पेरला भाव...

दिवाळी अंक २०२५ - चौकोनी वड्या - लेख

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

चौकोनी वड्या बायकोने मोठ्या हौसेने आटवलेला आमरस आणि नारळाच्या वड्या करायला घेतल्या होत्या. मिश्रण चौकोनी ट्रेमध्ये एकसमान पसरून कालथ्याने अगदी एकासारख्या एक छान चौकोनी वड्या कातल्या होत्या. "जरा बघ तर अशा झाल्या आहेत" असं विचारत तिने कौतुकाने एका छोट्या ताटलीत मला दोन वड्या दिल्या. त्या वड्या पाहून मी बालपणात गेलो....

दिवाळी अंक २०२५ - फसवणूक - कथा

लेखक अविनाश भोंडवे यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

फसवणूक पिंटीची आई शैला गर्भवती होती. परवाच तिचा नववा महिना भरला होता. प्रसूतीसाठी तिने गावातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नावही नोंदवलं होतं. डॉक्टरांनी दिलेल्या तारखेला आता फक्त सात-आठ दिवसच राहिले होते. त्या दिवशी पिंटी शाळेसाठी निघाल्यावर, शैलाने तिला एक किल्ली दिली आणि म्हणाली, "वरच्या मजल्यावर टेबल आहे ना? त्याच्या...

दिवाळी अंक २०२५ - सुकेत्सु, युरी, चिमेरा! - कथा

लेखक surendra patil यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

सुकेत्सु - १ नेहमी सुकेत्सुला घरातून निघून कार्मेल मार्केटमधल्या ऑफिसमध्ये पोहोचायला तसा वेळ लागत नसे. कंपनीने दिलेल्या कारमधून अगदी आरामात ड्राइव्ह करत गेला, तरी सहाव्या मिनिटाला तो ऑफिसमध्ये त्याच्या डेस्कवर पोहोचत असे. होलोन हे शहर तसं लहानच, आपल्या पुण्यातल्या कोथरूडपेक्षा थोडं मोठं, जेमतेम दोन लाख लोकसंख्या. पण...

दिवाळी अंक २०२५ - रोमँटिक व्हेनिस - भटकंती

लेखक SHRIPAD DAMODHAR TEMBEY यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

रोमँटिक व्हेनिस व्हेनिस… या नावात एक अशी जादू दडलेली आहे की पहिल्यांदा उच्चारला तरी मन वेगळ्याच लहरींवर झुलायला लागतं. या नावात इतिहास आहे, रोमँटिकतेचं ओलं काव्य आहे, आणि कल्पनाशक्तीला पंख लावणारी स्वप्नंही आहेत. जगभरात कितीतरी शहरे पाहायला मिळतात, प्रत्येकाचं काहीतरी वेगळेपण असतं, पण व्हेनिससारखं शहर दुसरं नाही. कारण...

दिवाळी अंक २०२५ - निसटलेलं आकाश - कथा

लेखक SHRIPAD DAMODHAR TEMBEY यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

निसटलेलं आकाश कोंबडा आरवायच्या खूप अगोदर भैरू उठला होता. बाहेर फटफटायचं होतं, तेव्हाच तो तयार होऊन बसला होता. बाहेर अंगणात झाडाकडे बघणाऱ्या नवऱ्यासमोर परश्याला घेऊन रखमा आली. फडक्यात बांधलेलं भाकरीचं गाठोडं त्याच्यासमोर ठेवत म्हणाली, "निगता नव्हं!" "निगायला तर हवंच, पर जीव आत्ताच उडून चाललाय." "असं म्हणून कसं चालंल?...

दिवाळी अंक २०२५ - शितोळेसाहेब - एक अजब रसायन - लेख

लेखक स्वधर्म यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

शितोळेसाहेब - एक अजब रसायन स्वप्न ते विस्तार या प्रवासात किती टप्पे असतात? शितोळेसाहेबांच्या नजरेतून एक विश्लेषण शितोळेसाहेबांची व माझी ओळख तशी खूप वर्षांपूर्वीची. तेव्हा आम्ही नुकतेच आयआयटी पवईमधून इंडस्ट्रियल डिझाइन शिकून बाहेर पडलो होतो व प्रॉडक्ट डिझाइनचा नवीन व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या पहिल्या भेटीत काही...