Skip to main content

दिवाळी अंक २०२५ - निळ्यागर्द समुद्रकिनारी.. - भटकंती

लेखक Mythreye Kelkar यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

निळ्यागर्द समुद्रकिनारी.. लक्षद्वीप आणि मावदिव ही दोन बेटं आहेत, तिथे स्वच्छ समुद्रकिनारे आहेत एवढी माहिती लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचली होती. पाठही केली होती. (कारण माझा भूगोल प्रचंड गोलच होता.) यापलीकडे काहीही कधीही कळलं नव्हतं. BScला असताना कोरल रीफ वगैरेबद्दल ऐकायला येई, त्या वेळी परत लक्षद्वीपचा उल्लेख...

दिवाळी अंक २०२५ - घरटे - कथा

लेखक श्वेता२४ यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

घरटे गाडीने घाटावरून वळण घेतले आणि आता उतार सुरू झाला. आतापर्यंत दिसणारे विरळ घाटमाथे घनदाट जंगलांनी वेढल्यासारखे दिसू लागले. समोर दिसणारा नागमोडी रस्ता, बाजूला दिसणारी खोल दरी, दरीमध्ये दिसणारी गर्द झाडी आणि मधूनच कुठेतरी खळाळून वाहत जाणारा धबधबा… अभिमन्यू निसर्गाच्या त्या विलोभनीय रूपामध्ये हरवून गेला. त्याची प्रिय...

दिवाळी अंक २०२५ - तो जिंकला : अ ट्रान्स्प्लांट स्टोरी - कथा

लेखक चौथा कोनाडा यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

तो जिंकला : अ ट्रान्स्प्लांट स्टोरी दि. २४ जुलै : बुधवार "सो, योर क्रिअ‍ॅटिनीन (creatinine) रीच्ड टू १४.२! मी कल्पना दिली होती की.. वाढायला लागलं की पटापट वाढतं. जोपर्यंत काही त्रास नाही, तोपर्यंत काही अडचण नाही. पण आता तुम्हाला माइल्ड लक्षणं दिसू लागली आहेत. आता अ‍ॅक्शन घ्यायला लागेल." डॉ. तरण रहेजा लॅब रिपोर्ट...

दिवाळी अंक २०२५ - AI चा घो(र) - कविता

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

AIचा घो(र) ~~~~~~~~~~~ चौदा विद्यांच्या वाचस्पतींनो चौसष्ट कलांच्या कलानिधींनो गानगंधर्वांनो, भसाड्यांनो चित्रकारांनो, रंगाऱ्यांनो सिद्धहस्त लेखकांनो, कळफलकबडव्यांनो कवींनो, कवड्यांनो वैद्यराजांनो, वैदूंनो नटवर्यांनो, साजिंद्यानो विचारवंतांनो, प्रचारवंतांनो कोतवालांनो, ठकसेनांनो वलयांकितांनो, ट्रोलभैरवांनो...

दिवाळी अंक २०२५ -रानभूल रातभूल - कविता

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

केतकीच्या बनातून धूसरल्या संध्याकाळी सळसळत येणाऱ्या अचपळ नागिणीचा नागमोडी डौल घ्यावा काजव्यांनी ओथंबल्या, झपाटल्या झाडाखाली अंधाराला अव्हेरून उजेडाचा कौल घ्यावा भणाणत्या वाऱ्यावर वेळूवनी उमटल्या सात सुरांचा कल्लोळ रोमरोमी झंकारावा ऐन भरातल्या रात्री स्फटिकाच्या तळ्याकाठी ओंजळीत काठोकाठ चांदण्याचा सडा घ्यावा रातव्याची...

दिवाळी अंक २०२५ - कापूसकोंड्याची गोष्ट - लेख

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

कापूसकोंड्याची गोष्ट कल्पना आधीच डोक्यात आलेली, तशी लोककथेच्या सदरात मोडणारी. संवादस्वरूप जुनेच आहे. पात्रे - सूत्रधार, विदूषक, मुले, विविधधर्मीय धर्मप्रचारक, पालक --- लहान मुलांचे कोंडाळे एक जण - "गोष्ट सांग." "कसली गोष्ट सांगू?" "कसली तरी नवीन." "नवीन?" "हो, नवीन!" खूप विचार करतोय... पण गोष्ट काही सुचतच नाहीये....

दिवाळी अंक २०२५ - उद्धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद - लेख

लेखक नूतन यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

उद्धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद नमस्कार मंडळी! चक्रावलात ना? माझीदेखील तीच गत आहे. पण सावकाशपणे हे शब्द वाचलेत, तर तुम्हाला आठवेल की अतिशय लोकप्रिय आणि लयपूर्ण अशा 'राधाधर मधुमिलिंद जय जय' या नाट्यपदातील हे शब्द आहेत. प्रत्येक रसिक मराठी मनात नाट्यसंगीतासाठी नेहमीच एक कोपरा राखीव असतो, माझ्याही आहे. अगदी शाळकरी...

दिवाळी अंक २०२५ - मुंबई राजधानी - एक राजेशाही अनुभव - भटकंती

लेखक एक_वात्रट यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

मला फिरायला आवडतं आणि फिरायला कुठे जायचं म्हटलं की माझं पहिलं प्राधान्य असतं रेल्वेला. गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा जवळच्या राज्यांमध्ये जायचं असेल, तर मी हमखास रेल्वेचीच निवड करतो. उत्तरेकडे दिल्ली, उत्तराखंड इथे किंवा दक्षिणेत तामिळनाडू, केरळ इथे जायचं असेल, तर मग मात्र विमानाचा आधार घ्यावा लागतो. पण आपलं पहिलं...

दिवाळी अंक २०२५ - शेअर बाजार आणि एआय - लेख

लेखक एक_वात्रट यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

चॅट जीपीटी हा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मदतनीस २२ नोव्हेंबर २०२२ रोजी वापरकर्त्यांसाठी खुला करण्यात आला आणि संगणक क्षेत्रातील एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. विश्वास बसत नाही, पण येत्या काही दिवसांत या मदतनीसाला तीन वर्षे पूर्ण होतील. आज तीन वर्षांनंतर थोडे मागे वळून पाहिले, तर असे दिसते की कृत्रिम बुद्धिमत्ता...

दिवाळी अंक २०२५ - माझिया घरा - कविता

लेखक सीमा कुलकर्णी यांनी मंगळवार, 21/10/2025 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

माझिया घरा दीपावली आली ही सोनपाऊली आली माझिया घरा पर्जन्याने न्हाली ही वसुंधरा पल्लवित झाली उल्हासित सुमने नटली चला सुगंधाने स्वागत करा दीपावली आली ही सोनपाऊली आली माझिया घरा गाई-वासरांच्या पाऊली आले तेहतीस कोटी घरा या, चला, दीपावलीचे स्वागत करा धन्वंतरी ही लेवून आली सोन्याच्या पाऊली धरा धनधान्याने प्रसन्न मुद्रा...