दिवाळी अंक २०२५ - पप्पा, जल्दी आ जाना - कथा
प्रस्तावना मी १९७६ ते १९८१ ह्या पाच-साडेपाच वर्षांत बाँबे डॉक्समध्ये काम करत होतो. डॉक्स म्हटले की मालाची वाहतूक आली, म्हणजेच ओघाने ट्रक्सदेखील आले. त्या काळात मला ट्रक्सच्या मागे लिहिलेला मजकूर - बहुतेक वेळा तो शेरोशायरीच्या स्वरूपात असायचा - वाचायची आवड निर्माण झाली होती. अशा शेरोशायरी मी जवळच्या डायरीत लिहून घेत...
मिसळपाव