✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ७

स
स्वाती दिनेश यांनी
Sun, 02/10/2008 - 18:42  ·  लेख
लेख

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ७

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ६
  • Up
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ८ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15262 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 02/10/2008 - 18:50 नवीन

वा, नेहमी

वा, नेहमी प्रमाणेच अप्रतिम लेखन. जपानी समाजाची सामाजिक बांधिलकी विषयी ह्यापुर्वी ही खुप काही वाचले व येथे आलेल्या जपानी मित्रांशी वागताना जाणवलेच होते त्यावर तुमच्या लेखाने शिक्का मोर्तब केला. पुढील भाग लवकर लिहा वाट पाहत आहे. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 19:55 नवीन

स्वातीदेवीसान.....

फारच सुरेख. छायाचित्रे देखील छान. मजा आली. अरिगातो गोझायमास.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sun, 02/10/2008 - 22:21 नवीन

सुरेख

सुरेख आणि नेमके वर्णन. एखादे ठिकाण पाहताना तिथली संस्कृतीही न्याहाळायची आणि बोध घ्यायचा हा प्रवासगुण आवडला
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 02/14/2008 - 12:14 नवीन

सहमत आहे

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
व
विसोबा खेचर Mon, 02/11/2008 - 00:16 नवीन

वा!

सामाजिक बांधिलकीच्या लंब्याचौड्या भाषणांपेक्षा ही एक कृतीच खूप काही सांगून आणि शिकवून गेली. क्या बात है. जपान्यांकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे! स्वाती, लेख नेहमीप्रमाणे उत्तम. चित्रंही क्लासच आहेत.. तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 02/11/2008 - 09:11 नवीन

अप्रतिम लेख..

स्वाती, खरंच, माणसे किती मदत करतात ना तिथे जपान मध्ये..! खूप ऐकून आहे जपानी सामाजिक बांधिलकी बद्दल. तुझी लेखनशैली तर खूपच सुंदर आहे. फोटोंवरून कल्पना येऊ शकते . - प्राजु
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 02/11/2008 - 06:28 नवीन

सुरेख

बरेच दिवसांनी सहलीला नेलेत स्वातीसान. धन्यवाद, मजा आली. :-) निसर्गाची मुक्त उधळण, त्याला शिस्तबद्ध नियोजनने सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी सोय, वाहवा!!! जुनी (कु) प्रसिद्ध जपानी म्हण डोल्फीनसान, व्हेलसान | चविष्ट किती छान छान!! ||
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 02/11/2008 - 08:24 नवीन

शब्दातीत!

स्वाती मस्तच लिहिले आहेस. प्रवासवर्णन,स्थानिक लोकांची आपुलकी आणि सभोवतालचा रमणीय निसर्ग ह्यांचे अतिशय नेमक्या आणि मोजक्या शब्दात चितारलेले दृष्य आणि सोबतची तितकीच बोलकी छायाचित्रे(त्याबद्दल दिनेशचे अभिनंदन) ह्यांनी आम्हीही ह्या प्रवासात सहप्रवासी आहोत असे वाटले. तुझ्या निवेदनशैलीला सलाम! असा सुखद अनुभव दिल्याबद्दल जपान्यांच्या भाषेत म्हणायचे झाले तर 'अरिगातो गोझायमास'
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/11/2008 - 19:38 नवीन

किती सुंदर वर्णन

स्वातीसान तुम्हाला 'अरिगातो गोझायमास' दिलेच पाहिजे सुंदर प्रवासवर्णनासाठी. जपान्यांची आपूलकी, सुंदर निसर्गवर्णन आणि ओघवत्या भाषाशैलीने हा भागही नेहमीप्रमाणेच झक्कास झालाय. अवांतरः- माणसांशी आदराने बोलणे समजते, पण निसर्गाशी आदराने बोलणारे जापानी नं. वनच असतील. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 02/11/2008 - 20:20 नवीन

छान लेखन

स्वाती, छान लेखन केले आहेस. जपानी लोकांची मदत करण्याची व्रुत्ती छानच. तसेच निसर्गाचे हुबेहुब वर्णन केले आहेस.फोटो नेहमी प्रमाणे मस्तच.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/11/2008 - 20:25 नवीन

स्वातीसान,

फारच छान 'पूर्वरंग'! बर्‍याच दिवसांनी सुंदर-सचित्र सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. आमच्या कंपनीत कामासाठी येणार्‍या जपान्यांचा अनुभव असाच आहे, अतिशय नम्र आणि विनयशील माणसे. पण थेट जपानमधला अनुभव काही निराळाच असणार. जपानला भेट द्यायची उत्सुकता आणखीन वाढली हे नक्की! चतुरंग
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/12/2008 - 20:11 नवीन

सुंदर

चित्रदर्शी शब्द ही तर तुमच्या प्रवासवर्णनांची खासियत. सुबक शैली, चपखल शब्दयोजना आनि प्रामाणिक वर्णन यामुळे तुमचे प्रवासवर्णन वाचायला खूप आवडतं.
जसं हिंदीत आदरार्थी 'जी' लावतो ना,तसे हे जपानी 'सान' प्रत्यय लावतात
असं वाक्यागणिक समोरच्याशी नातं साधणं ही मला एकुणच आशियायी खासियत वाटते. आपणहि नाहि का अगदी कंडक्टर, रिक्षाचालक यांना कंडक्टर-काका, रिक्षावाले-काका किंवा भाजीवालीला मावशी असं नातं आपण सहज साधतो. याच मुळे जेव्हा विवेकानंद "ब्रदर्स अँड सिस्टर्स" म्हणाले असतील तेव्हा अमेरिकनांना मात्र ते नवीन आणि आपलंसं वाटलं असेल :-) बाकी तिसर्‍या फोटोत दिसणारं सोनेरी झाड मला खूप खूप आवडलं. हा पानांचा रंग आहे की सूर्यकिरणांनी वाळलेली पानं सोन्यासारखी झळाळत आहेत? बाकी हा ही भाग मस्त जमलाय हे वे सां न ल -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 02/14/2008 - 20:51 नवीन

सोनेरी झाड..

सूर्यकिरणांनी वाळलेली पानं सोन्यासारखी झळाळत आहेत? हो ,तीसूर्यकिरणांचीच किमया :) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
व
वरदा Tue, 02/12/2008 - 23:38 नवीन

खूपच छान

मलापण जपानला जाऊन आल्यासारखं वाटंलं...एकदम बोलकं प्रवासवर्णन...
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 02/13/2008 - 00:23 नवीन

मस्त

वर्णन आणि छायाचित्रे आवडली. मायादेवीच्या मंदिराबद्दलची माहिती रोचक आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट गुरुवार, 02/14/2008 - 12:14 नवीन

उत्तम लेखमाला

ओघवत्या लेखनशैलीतली ही लेखमाला उत्तम आणि माहितीपूर्ण झाली आहे. अभिनंदन, स्वातीसान!!
  • Log in or register to post comments
म
मनीष पाठक गुरुवार, 02/14/2008 - 15:17 नवीन

सुरेख....

मलाही जपानला जाऊन आल्यासारखं वाटंलं इतक बोलक प्रवास वर्णन आणि सुरेख छायाचित्रे. अजुन येउ द्यात. मनीष पाठक
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 02/14/2008 - 20:49 नवीन

आभार

धन्यवाद रसिकजनहो..सर्वांना मनापासून अरिगातो गोझायमास! स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा