संघ भाजपाने याचा विस्तार करावा
कदाचित राजकीय दबावातून असेल किंवा सरसंघचालकांची जेनुआईन इच्छा असेल, गेल्या दोन एक वर्षातील सरसंघचालकांची भाष्ये दलितांसोबत सामाजिक सौहार्द वाढवण्याच्या दृष्टीने संकेत देत होती, पण जमिनीवर काही विशेष घडल्याचे जाणवत नव्हते - कारण सरसंघचालकांची किती इच्छा असेल त्यांचा कार्यसर्त्यांनी ते मनोमन स्विकारण्याचे आव्हान अगदीच लहान नाही. आता उत्तरप्रदेशात दलितांसोबत राजकीय पुढार्यांची समरसता भोजनांची रेलचेल चालु दिसते. राजकीय पुढार्यांचे वागणे हवेत विरु शकते , पण कथित संत मंडळींचा या कार्यक्रमात समावेश करुन घेण्याचा प्रयत्नाची सकारात्मक दखल घेण्यास हरकत नसावी . केवळ एवढेच की या परिघाचा संघाने आग्रहाने ह्याचा विस्तार समस्त भारत भरातील पुरोहीत वर्ग ते शंकराचार्य आणि इतर धर्माचार्यांपर्यंत केला पाहीजे. प्रसिद्ध मंदिरातील नैवेद्याचे आचारी वाढपी ते शंकराचार्य पदा पर्यंत दलित आणि स्त्रीयांना समान संधी हिंदू धर्म देतो आहे हे पाहिले पाहीजे . तसेच जन्माधारीत विषमता वगळलेल्या धार्मिक साहित्याची निर्मिती केली पाहिजे.
ते राजकीय दबावामुळे करत आहेत या तक्रारीत खूप अर्थ नाही . महात्मा गांधी आणि इतर अनेकांनी राजकीय उपरती झाल्यावरच दलित प्रश्नांकडे लक्ष दिले. संघाच्या या प्रयत्नांचा पुर्ण विस्तार होऊन समाजातील दरी संपत नाही तो पर्यंत विरोधकांनी त्रुटी काढण्यातही काही गैर आहे असे वाटत नाही. पण भाजपा अथवा संघाला असे प्रयत्नच करु देणार नाही असा अॅटीट्यूड मात्र बाजूस ठेवला पाहीजे . उदारमतवाद्यां नी किती उदारता दाखवली तरी ते उदार होते तेवढ्यावर सामाजिक उत्क्रांती होत नाही. कर्मठ लोक कर्मठता बाजूला ठेवतात तेव्हा समाज बदलतोय असे खर्या अर्थाने म्हणता येत असावे. अर्थात हे सर्व तात्कालिक अथवा दिखाऊ राहू नये हे तेवढेच खरे.
संदर्भ
*** या विषयावरील माझे धागा लेख ***
* रा.स्व. संघावरील हि वेगळी टिका तुम्हाला पटते का ?
* संघ भाजपाने याचा विस्तार करावा
* दूध, 'वीरजण' ते तुप आणि परंपरावादाची सुयोग्य जोपासना
याद्या
20518
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
छान
नको
छान , स्पष्ट व धाडसी मत
In reply to नको by प्रसाद गोडबोले
युध्द , अब्दागिर्या ,
In reply to छान , स्पष्ट व धाडसी मत by manguu@mail.com
..मला राजकारणाशी घेणेदेणे
In reply to युध्द , अब्दागिर्या , by प्रसाद गोडबोले
छान
In reply to युध्द , अब्दागिर्या , by प्रसाद गोडबोले
मंगू
In reply to छान by manguu@mail.com
जातीवाद आणि धार्मिक
In reply to छान by manguu@mail.com
बुद्ध
In reply to जातीवाद आणि धार्मिक by प्रसाद गोडबोले
घरवापसी व्हायलाच पाहिजे ,
In reply to जातीवाद आणि धार्मिक by प्रसाद गोडबोले
थोरल्या महाराज साहेबांनी
In reply to घरवापसी व्हायलाच पाहिजे , by manguu@mail.com
अरे बुद्धा
In reply to थोरल्या महाराज साहेबांनी by प्रसाद गोडबोले
आधी जुन्याचे तरी बघा,
In reply to थोरल्या महाराज साहेबांनी by प्रसाद गोडबोले
दलितांचे हिंदू भाऊ की इतर
In reply to आधी जुन्याचे तरी बघा, by manguu@mail.com
तुम्हाला शांततेच्या धर्माचे
In reply to दलितांचे हिंदू भाऊ की इतर by प्रसाद गोडबोले
हेच लॉजिक बाबासाहेबानी हिंदु
In reply to तुम्हाला शांततेच्या धर्माचे by manguu@mail.com
हेच लॉजिक बाबासाहेबानी हिंदु धर्म सोडला यालाही लावता येईल का?>>> काय बरळयात ? हिंदुंनी कोणती जैनांची बौध्दांची मंदिरे तोडलीत ? कधी सक्तीने कोणा बौध्दाला हिंदु करवुन घेतलय ? तुम्हाला असं वाटतय का कि दलित आहेत म्हणुन धर्मांतर करताना शांततेच्या धर्माच्या लोकांनी त्यांना दया दाखवली ? गोवा इन्क्विसिशन विषयी जरा वाचा , जितके टॉर्चर ब्राह्मणांचे झालेय तितकेच किंबहुना जास्त दलितांचे झाले आहे ! बामियानचा बुध्द तोडायला हिंदु नव्हते गेले , म्यानमारमध्ये शांततेचा धर्म कोणत्या धर्माच्या लोकांवर अत्याचार करतोय ते वाचा जरा ! तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही , कारण तुम्हाला इतिहासाशी घेणे देणे नाहीये , तुम्हाला फक्त वाद हवाय , दलित समाजाचे हित नको आहे !दलितानी धर्मांतर करून त्यांची
In reply to जातीवाद आणि धार्मिक by प्रसाद गोडबोले
दलित मुलीने ब्राह्मण मुलाशी
In reply to नको by प्रसाद गोडबोले
तसेच जन्माधारीत विषमता
हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे
In reply to तसेच जन्माधारीत विषमता by अभ्या..
संघ आणि भाजपाला यास आज ना
In reply to तसेच जन्माधारीत विषमता by अभ्या..
संघ कार्य
संघाचे आणि आदीवासींचे वितुष्ट
In reply to संघ कार्य by रमेश आठवले
१) धार्मीक बाबीत तूम्ही समान
In reply to संघाचे आणि आदीवासींचे वितुष्ट by माहितगार
अवांतर, मी स्वतः शाखेत कही
In reply to संघाचे आणि आदीवासींचे वितुष्ट by माहितगार
typical दिशाभूल
In reply to अवांतर, मी स्वतः शाखेत कही by आनन्दा
मंगु सर ,
In reply to typical दिशाभूल by manguu@mail.com
शाखा १ तासच असली तरी
In reply to typical दिशाभूल by manguu@mail.com
संघ आणि संघ समर्थक ज्या
In reply to संघाचे आणि आदीवासींचे वितुष्ट by माहितगार
.....धार्मिक बाबतीत समान
In reply to संघ आणि संघ समर्थक ज्या by आनन्दा
मुळात तुम्ही परत गोलपोस्ट
In reply to .....धार्मिक बाबतीत समान by माहितगार
सनातनी दबावा पुढे बदलतच असतात
In reply to मुळात तुम्ही परत गोलपोस्ट by आनन्दा
गोलपोस्ट शिफ्टिंग मी म्हणतो
In reply to सनातनी दबावा पुढे बदलतच असतात by माहितगार
तो तुमचा अधिकार आहे .
In reply to गोलपोस्ट शिफ्टिंग मी म्हणतो by आनन्दा
तिथेच तर घोडं पेंड खातंय..
In reply to तो तुमचा अधिकार आहे . by माहितगार
आपल्याच कळपात एकटे
In reply to तिथेच तर घोडं पेंड खातंय.. by आनन्दा
आर्थिक सबलीकरण आणि कम्युनिझम
In reply to आपल्याच कळपात एकटे by माहितगार
आधीकार सोडवत नाही ?
In reply to आर्थिक सबलीकरण आणि कम्युनिझम by आनन्दा
* एकाधिकार सोडवत नाही ? असे
In reply to आधीकार सोडवत नाही ? by माहितगार
हम्म..
In reply to आधीकार सोडवत नाही ? by माहितगार
साळुंखे ना शास्त्रार्थ
In reply to तो तुमचा अधिकार आहे . by माहितगार
=)) = )) यातून समजायचे
In reply to साळुंखे ना शास्त्रार्थ by आनन्दा
शंकराचार्यांना एका व्यक्तीचे
In reply to साळुंखे ना शास्त्रार्थ by आनन्दा
आ ह साळुंखे यांचे नेमके कोणते
In reply to शंकराचार्यांना एका व्यक्तीचे by माहितगार
निसटत्या बाजू १
In reply to आ ह साळुंखे यांचे नेमके कोणते by आनन्दा
निसटत्या बाजू २ - कान उघाडणी
In reply to आ ह साळुंखे यांचे नेमके कोणते by आनन्दा
यावर जास्त चर्चा करायची इच्छा
In reply to निसटत्या बाजू २ - कान उघाडणी by माहितगार
निसटत्या बाजू ३
In reply to आ ह साळुंखे यांचे नेमके कोणते by आनन्दा
संघ कार्य
जातीय तेढ कमी करण्यात संघाचा
खरे आहे. भाजपा सत्तेत
In reply to जातीय तेढ कमी करण्यात संघाचा by साहना
मोहन भागवतजीं मधला समाज सुधारक
अरे दुवा राहीलाच की
In reply to मोहन भागवतजीं मधला समाज सुधारक by माहितगार
जात
अरे वा, परफेकट व्हाटसप पोस्ट.
In reply to जात by पुष्कर जोशी
निसटत्या बाजूतली गंमत १
आमचे, आपले , तुम्ही , तुमचे
In reply to निसटत्या बाजूतली गंमत १ by माहितगार
निसटत्या बाजूतीला गंमत २
निसटत्या बाजूतीला गंमत ३
हा हा , माहीतगार , आयेम अ
In reply to निसटत्या बाजूतीला गंमत ३ by माहितगार
शुभेच्छा ;)
In reply to हा हा , माहीतगार , आयेम अ by प्रसाद गोडबोले
तुम्हालाही शुभेच्छा !
In reply to शुभेच्छा ;) by माहितगार
अनेक आभार
In reply to तुम्हालाही शुभेच्छा ! by प्रसाद गोडबोले
केरळातील पौरोहीत्य