(पाहिजे वीकांत मोठा) — बेसनलाडू, Sat, 03/07/2009 - 00:30 प्रतिक्रिया द्या 2471 वाचन 💬 प्रतिसाद (11) काय बेलाशेठ नाटक्या Sat, 03/07/2009 - 00:41 नवीन पेटला आहात!! एका मागोमाग एक विडंबने करता आहात आणि ती पण व्होडका वगैरे घेऊन? तात्या हाणतील एकटेच प्यालात तर!!! - नाटक्या वा, वा नंदन Sat, 03/07/2009 - 00:49 नवीन भर शुक्रवार दुपारी, पुढचा मोठा वीकांत अडीच-तीन महिने दूर असताना हे विडंबन वाचायला मिळाले :). पापड, टकीला, श्रिम्प, वोडका आणि पोकर - उत्तम कॉम्बो :) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी +१ धमाल नावाचा बैल Sat, 03/07/2009 - 05:44 नवीन दारू मांसाहार आणि जुगार! उत्तम कॉम्बो !! मस्त विडंबन. हम्म्म्म.... घाटावरचे भट Sat, 03/07/2009 - 08:03 नवीन हम्म्म्म.... व्होडका!! मजेशीर रेवती Sat, 03/07/2009 - 01:02 नवीन मजेशीर आहे. रेवती अरे ... बबलु Sat, 03/07/2009 - 04:48 नवीन अरे बेला... जरा धीर धर. शनिवारी (उद्याच) माझ्या घरी आपली पार्टी आहेच. नाटक्या काही innovative कॉकटेल्स करणार आहे. ....बबलु :-) सहज Sat, 03/07/2009 - 06:34 नवीन जोरात! +१ अवलिया Sat, 03/07/2009 - 09:20 नवीन आजकाल भलतेच जोरात आहात बेलाशेट ... :) --अवलिया अतिशय विसोबा खेचर Sat, 03/07/2009 - 09:53 नवीन अतिशय म्हणजे अतिशयच सुरेख काव्य..! मनापासून केलेलं! जियो...! तात्या. मस्तच !! चतुरंग Sun, 03/08/2009 - 21:05 नवीन टकीला अन पोकर आवडला रे बेला! 'जाम' जमलेले विडंबन! ;) चतुरंग हा हा.. केशवसुमार Sun, 03/08/2009 - 21:57 नवीन बेलाशेठ, उत्तम चालू आहे.. चालू दे.. केशवसुमार
काय बेलाशेठ नाटक्या Sat, 03/07/2009 - 00:41 नवीन पेटला आहात!! एका मागोमाग एक विडंबने करता आहात आणि ती पण व्होडका वगैरे घेऊन? तात्या हाणतील एकटेच प्यालात तर!!! - नाटक्या
वा, वा नंदन Sat, 03/07/2009 - 00:49 नवीन भर शुक्रवार दुपारी, पुढचा मोठा वीकांत अडीच-तीन महिने दूर असताना हे विडंबन वाचायला मिळाले :). पापड, टकीला, श्रिम्प, वोडका आणि पोकर - उत्तम कॉम्बो :) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१ धमाल नावाचा बैल Sat, 03/07/2009 - 05:44 नवीन दारू मांसाहार आणि जुगार! उत्तम कॉम्बो !! मस्त विडंबन.
अरे ... बबलु Sat, 03/07/2009 - 04:48 नवीन अरे बेला... जरा धीर धर. शनिवारी (उद्याच) माझ्या घरी आपली पार्टी आहेच. नाटक्या काही innovative कॉकटेल्स करणार आहे. ....बबलु
अतिशय विसोबा खेचर Sat, 03/07/2009 - 09:53 नवीन अतिशय म्हणजे अतिशयच सुरेख काव्य..! मनापासून केलेलं! जियो...! तात्या.
मस्तच !! चतुरंग Sun, 03/08/2009 - 21:05 नवीन टकीला अन पोकर आवडला रे बेला! 'जाम' जमलेले विडंबन! ;) चतुरंग
काय बेलाशेठ
वा, वा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
हम्म्म्म....
मजेशीर
अरे ...
:-)
+१
अतिशय
मस्तच !!
हा हा..