करणी, काळीजादु , जादुटोणा , भानामती कसे शिकावे ?
नुकतेच मराठी व्रुत्तपत्रात जादुटोणा भुताटकी विषयक बातम्या वाचनात आल्या.
अत्रे रंगमंदिरात भुताची अफवा
धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटमध्ये जादूटोणा
ह्या बातम्या वाचल्यापासुन आश्चर्याचा धक्कच बसला ! मुंबईत ते लोकल मध्ये जाहिरात करणार्या गोल्ड मेडालिस्ट बाबा #वशीकरणस्पेशालिश्ट "मेरे किये काम को काटने वाले को नगद ईनाम" फेम साईबाबांनाचा ट्रेडमार्क पैसे न देता वापरणार्या बाबांचे लोण प्रत्यक्ष पाहिले होते पण ही लाट आमच्या पुण्या पर्यंत पोहचली असेल असे वाटले नव्हते !
बाकी रंगीबेरेंगी जादु चे आम्ही आधीपासुनच फॅन आहोत ! मिपावर आल्यापासुन आम्ही लाल जादु नक्की शिकलो , मित्रांच्या कट्ट्यांमध्ये चीअर्स म्हण्त सोनेरी रंगाची जादु शिकलो , पण महत्वाचा शौक म्हणुन आम्ही आमची गणिताची नीरस जादुच शिकत राहिलो. त्यानिमित्ताने हिरव्या रंगाची जादु अशी जमली की बास , मजा आगया ! गुलाबीरंगाची जादुही अगदीच एक्स्पर्ट नाही पण, सांगता येईल इतक्या बर्यापैकी जमुन गेली ! पण ह्या सार्या नादात काळ्याजादुचा अभ्यासच करायचा राहुन गेला !
ते असो !
नुकतेच मराठी वृत्तपत्रात ह्या बातम्या वाचल्या पासुन काळ्याजादुचे मार्केट वर आल्याचे जाणवते, तसेहि इकडे हिरव्या जादुचे गारुड आमच्या मनावरुन उतरायला लागले असल्याने आम्ही काळी जादु शिकायचे मनावर घेतले आहे . मिपावर सर्व विशयांचे जाणकार आहेतच ! सवज्ञही होते पण त्यांच्यावर परत एकदा भानामती झाल्याचे ऐकीवात आले आहे ! म्हणुन गुगल करण्या आधीच इथे विचारावे म्हणले !
क्रुप्या सर्वांनी गांभीर्याने मदत करावी . काळीजादु कशी करावी, संदर्भग्रंथांची नावे लिन्का सुचवाव्यात . प्रयोग सुचवावेत . भानामतीची पाककृती द्याव्यात .
अगदीच काहीच खात्रीलायक माहीती नसल्यास जानापावट्यास्टाईल अर्धवट माहीतीवरुन दिलेले अर्धवट लेखन प्रतिसादही चालतील , बाकीचे आम्ही शोधु.
आता काळी जादु शिकायची मनावरच घेतले आहे तर प्रयत्न तर केचे पाहिजेत ना !
अभ्यासपुर्ण प्रतिसादांच्या प्रतिक्शेत ...
#हस्ताक्षरास_हस_नये
वर्गीकरण
याद्या
40712
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
आफ्रिक
रुमाल टाकून ठेवतो.
एखाद्या ओळखीच्या डॉ शी संपर्क
अमावास्येच्या रात्री
इच्छित स्त्री - जाहीर निषेध
In reply to अमावास्येच्या रात्री by गणामास्तर
भैरवनाथ टोपी
In reply to अमावास्येच्या रात्री by गणामास्तर
व्हाट्स अप ग्रुप
अमच्यालेखी ब्लॅक मॅजिक म्हणजे
अमच्यालेखी ब्लॅक मॅजिक म्हणजे
(No subject)
In reply to अमच्यालेखी ब्लॅक मॅजिक म्हणजे by जेम्स वांड
शारिरीक अथवा आर्थिक दुखापत
जादुटोणा विरोधी कायदा
In reply to शारिरीक अथवा आर्थिक दुखापत by माहितगार
रास्त उद्देशासाठी
In reply to जादुटोणा विरोधी कायदा by प्रसाद गोडबोले
आर्थिक फसवणुक ही अत्यंत भोंगळ संकल्पना आहे !
In reply to रास्त उद्देशासाठी by माहितगार
महरष्ह्ट्रात ५० हजाराच्या वर
In reply to आर्थिक फसवणुक ही अत्यंत भोंगळ संकल्पना आहे ! by प्रसाद गोडबोले
पॉईंट टेकन
In reply to महरष्ह्ट्रात ५० हजाराच्या वर by पगला गजोधर
थोडक्यात काय तर जिथे जिथे
In reply to आर्थिक फसवणुक ही अत्यंत भोंगळ संकल्पना आहे ! by प्रसाद गोडबोले
:)
In reply to थोडक्यात काय तर जिथे जिथे by पगला गजोधर
त्यासाठी तुम्हाला पुरेसे मार्क्स .
In reply to आर्थिक फसवणुक ही अत्यंत भोंगळ संकल्पना आहे ! by प्रसाद गोडबोले
थोडी मेहनत घ्यावी लागेल.
एकशिंगी घोडा?
In reply to थोडी मेहनत घ्यावी लागेल. by सालदार
होय, तोच तो.
In reply to एकशिंगी घोडा? by सूड
एखादे वे.शा.संपन्न बाबा, बुवा
.
In reply to एखादे वे.शा.संपन्न बाबा, बुवा by सूड
लंडनला किंगक्रोस स्टेशनवर जा.
करणी संबंधी माहितीसाठी इथे
फुलाची रांगोळी अन जादूटोणा .
हा विषय का सुचला? नको त्या
काळी जादू एखाद्या गोऱ्या
काळी जादू एखाद्या गोऱ्या
In reply to काळी जादू एखाद्या गोऱ्या by अमरेंद्र बाहुबली
याचा
XXXकर हॉस्पीटल मध्ये खालील पदे भरणे आहेत...
माहितीची अधिक शहानिशा करण्याची गरज
In reply to XXXकर हॉस्पीटल मध्ये खालील पदे भरणे आहेत... by चामुंडराय
निशा शहा कडून आलेल्या या बातमीची शहानिशा करणे गरजेचे आहे.
In reply to माहितीची अधिक शहानिशा करण्याची गरज by माहितगार
=))
In reply to निशा शहा कडून आलेल्या या बातमीची शहानिशा करणे गरजेचे आहे. by चामुंडराय
फँड्री हा सिनेमा पहा
काळी कोंबडी न्हवं, काळी चिमणी
In reply to फँड्री हा सिनेमा पहा by उपयोजक
काळी कोंबडी आजकाल इजि विकत
In reply to काळी कोंबडी न्हवं, काळी चिमणी by अभ्या..
आता कडकनाथच अंडं मिळतं.
In reply to काळी कोंबडी आजकाल इजि विकत by गवि
हि कडकनाथ कोंबडी आयुर्वेदिक आहे म्हणे !!
In reply to काळी कोंबडी न्हवं, काळी चिमणी by अभ्या..
ही कोंबडी चाखायची आहे. पण
In reply to हि कडकनाथ कोंबडी आयुर्वेदिक आहे म्हणे !! by चामुंडराय
बापरे
करणी, काळीजादु , जादुटोणा , भानामती असे शिकावे
आण्णा अण्णा म्हणणारा कोंबडा
In reply to करणी, काळीजादु , जादुटोणा , भानामती असे शिकावे by खिलजि
त्याच्याबरोबर
In reply to आण्णा अण्णा म्हणणारा कोंबडा by विशुमित
तो कोंबडा आण्णा, आण्णा असे ओरडत नसून आणा, आणा असे ओरडतो.
In reply to आण्णा अण्णा म्हणणारा कोंबडा by विशुमित
किर्रर्र रानात बसून ह्यावर
बेस्ट आयडीया!
In reply to किर्रर्र रानात बसून ह्यावर by प्रचेतस
तर एखादं कोंबडं पण कापायची
In reply to बेस्ट आयडीया! by प्रसाद गोडबोले
करणार ना राव ! असं कसं !
In reply to तर एखादं कोंबडं पण कापायची by गवि
.
In reply to करणार ना राव ! असं कसं ! by प्रसाद गोडबोले
वाईज वाईज ओल्डमॉन्क घेईपर्यंत
In reply to करणार ना राव ! असं कसं ! by प्रसाद गोडबोले
खंप्लीट अणुमोदन !
In reply to वाईज वाईज ओल्डमॉन्क घेईपर्यंत by गवि
दोन दोन पेग पोटात गेल्यावर
In reply to खंप्लीट अणुमोदन ! by प्रसाद गोडबोले
२-४ खंबे तरी आणावे लागतील ,
In reply to खंप्लीट अणुमोदन ! by प्रसाद गोडबोले
हे असले आयुष्यात दोनदा
In reply to खंप्लीट अणुमोदन ! by प्रसाद गोडबोले
काळी जादू , पलंगावरुनच मिश्री
आता हा एका दुसर्या