करणी, काळीजादु , जादुटोणा , भानामती कसे शिकावे ? लेखक प्रसाद गोडबोले Published on शुक्रवार, 16/03/2018 नुकतेच मराठी व्रुत्तपत्रात जादुटोणा भुताटकी विषयक बातम्या वाचनात आल्या. अत्रे रंगमंदिरात भुताची अफवा धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटमध्ये जादूटोणा ह्या बातम्या वाचल्यापासुन आश्चर्याचा धक्कच बसला !