भिमा कोरेगाव ला नक्की काय झाले आहे?
In reply to मूर्खपणा by टवाळ कार्टा
In reply to +१ by एमी
हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-(
हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे आणि खांग्रेसींना मिठ्या माराव्या. बरोबर ना? In reply to +१ by एमी
हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे याची अक्कल मराठ्यांना कधी येणार :-(
हिंदुत्ववाद्यांपासून चार हात दूर राहावे आणि खांग्रेसींना मिठ्या माराव्या. बरोबर ना? In reply to हा इतिहास खरा आहे का? by सुखीमाणूस
In reply to http://www.bigul.co.in/bigul by एमी
In reply to काल बातम्या पहिल्या त्याप्रमाणे by खबो जाप
In reply to टिव्ही 9 मराठी चानेलवर by कंजूस
In reply to टिव्ही 9 मराठी चानेलवर by कंजूस
In reply to टिव्ही 9 मराठी चानेलवर by कंजूस
In reply to st बस फोडणे by ओम शतानन्द
In reply to हो का? by अतूल २०१५
कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांचे नाव नाहक गोवले आहे. या प्रकरणात त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच प्रकार घडण्यापूर्वी त्यात कणभरही लक्ष घातले नाही. कोठे सभा घेतली नाही, की आवाहन केले नाही. तरीही खोडसाळपणाने त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करणाऱ्यांची आणि शहानिशा न करता तो दाखल करून घेणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी आज प्रसिद्घी पत्रकाद्वारे केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत भिडे गुरूजींवर आरोप केले होते. तसेच याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हिंदुत्ववादी शक्ती या दंगलीमागे असल्याचा आरोप केला होता.पत्रकात म्हटले आहे की, शिवप्रतिष्ठानचे कार्य राज्यात जोमाने वाढत आहे. ते काही असंतुष्ट, देशविघातक शक्तींना बघवत नसल्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन जाणीवपूर्वक श्री. भिडे यांचे नाव यात गोवले आहे. कोरेगाव भीमा येथे दुर्दैवी प्रकार जेव्हा घडला तेव्हा श्री. भिडे माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे सांत्वनासाठी इस्लामपूर येथे गेले होते. त्यानंतर भोर येथे सभा झाली. या सर्वांचे भक्कम पुरावे आहेत. तरीही फिर्यादींनी श्री. भिडे यांनी जाळपोळ, दगडफेक केल्याची खोटी फिर्याद दिली आहे. या प्रकरणातून जातीय तेढ निर्माण करून राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे. यापूर्वीही फुटकळ संघटनांनी त्यांना गुन्ह्यात अडकवण्याचे काम केले होते. त्यामुळे या प्रकरणातही खोलवर जाऊन चौकशी करावी, अशी शिवप्रतिष्ठानची मागणी आहे.In reply to सत्य आणि मिथ्य by झपाटलेला फिलॉसॉफर
In reply to राजकिय हेतुने प्रकरण तापवल्याचे दिसते by राजेंद्र मेहेंदळे
In reply to >> येणार्या निवडणुकांकडे लक्ष by नितिन थत्ते
In reply to >> येणार्या निवडणुकांकडे लक्ष by नितिन थत्ते
In reply to ३१ डिसेंबरला प्रकाश आंबेडकर, by श्रीगुरुजी
In reply to राजकारणाशी संबंध असणार तर by अतूल २०१५
In reply to काहीही हं अतुल २०१५! by गामा पैलवान
In reply to लोकमत by कपिलमुनी
In reply to http://www.esakal.com by श्रीगुरुजी
In reply to अस्पृश्यता ज्या प्रकारच्या by साहना
In reply to अस्पृश्यता ज्या प्रकारच्या by साहना
In reply to पेशवे काही रेड क्रॉस by एमी
In reply to कारण द्यायला लोकां पासून आधी by साहना
In reply to पेशवे काही रेड क्रॉस by एमी
'हे' देणे बंद करावे 'ते' देणे बंद करावे अशी सतत बोंब चालू असते ती कशासाठी?? देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं??
कारण या फुकटचंबू आणि निरूद्योगींचे खिसे प्रामाणिक करदात्यांच्या करातून भरले जातात. In reply to 'हे' देणे बंद करावे 'ते' देणे by श्रीगुरुजी
कारण या फुकटचंबू आणि निरूद्योगींचे खिसे प्रामाणिक करदात्यांच्या करातून भरले जातात.
----
+१००In reply to 'हे' देणे बंद करावे 'ते' देणे by श्रीगुरुजी
In reply to पेशवे काही रेड क्रॉस by एमी
देणारे देतायत घेणारे घेतायत इतरांच्या पोटात का दुखतं??
आरक्षणामुळे सरकारी नोकरी मिळवून, त्यात भरपूर वरकमाई करून गडगंज झालेले कित्येक लोक मी बघितलेले आहेत. कॉलेजची फी सहज भरू शकत असताना परत कमी मार्क मिळवलेल्या स्वतःच्या मुलासाठी आरक्षित सीट मिळवून दुसऱ्या एखाद्या हुशार पण गरीब मुलाची संधी हिरावून घेतात, त्याचं फक्त वाईट वाटतं.
मुद्देसूद उत्तर देणार असाल तर द्या, उगाच व्हिक्टीम कार्ड खेळत बसू नका. In reply to (कदाचीत) गैरसमज! by ट्रेड मार्क
In reply to चालू द्या तुमची फाल्तु बडबड! by एमी
जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय"
कुठली आणि कसली प्रगती झालीये? आणि झाली आहे तर चांगलंच आहे की, मग आरक्षण काढून टाकायला हरकत नसावी. हिंदू धर्मात कोणालाही कुठलाही पंथ स्वीकारायची आणि दुसऱ्या धर्मात जायची परवानगी आहे. कोणी अडवलं नाहीये.
इथे "मला इतिहासात रुची नाही". म्हणजेच स्वतः काही अभ्यास केला नाही, तर कोणीतरी काहीतरी सांगितलेलं ऐकून असली विखारी मतं बनवताय. जर खरंच पात्रता असेल तर चहुबाजूने अभ्यास करून स्वतःच मत बनवा, सोशल मेडिया आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या (एकतरफी) बातम्या वाचून मतं बनवू नका. मेवानीने सरळ सरळ स्ट्रीट वॉरचे आवाहन आणि त्यानंतर झालेली दंगल तुम्हाला योग्य वाटते आणि मग एका ८५ वर्षांच्या वृद्धावर आरोप करण्यात धन्यता मानताय? मेवानीने भडकाऊ भाषण केल्याचे पुरावे आहेत, भिडे गुरुजींनी दगडफेक केल्याचे पुरावे दाखवा. मुळात भिडे गुरुजी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार पुढे नेण्यासाठी गेली कित्येक वर्षे काम करत आहेत. ते आडनावावरून तरी ब्राम्हण वाटतात, त्यांनी कधी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मराठा होते म्हणून त्यांच्या विचारांचा प्रसार करणार नाही असं म्हणलं नाही.
असो, तुम्ही काही मुद्देसूद प्रतिवाद करू शकणार नाही त्यामुळे तुमच्या समोर मुद्दे मांडून काय उपयोग! In reply to हा हा... मला वाटलंच होतं by ट्रेड मार्क
In reply to (कदाचीत) गैरसमज! by ट्रेड मार्क
In reply to आपल्या राजकारण्यांचे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अतिशय घाणेरडे राजकारण आहे हे by सुखीमाणूस
"आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्यापेशव्यांविरुद्ध लढताना बदला घेणं म्हणायला, राजांचा खून पेशव्यांनी केला होता??
In reply to अतिशय घाणेरडे राजकारण आहे हे by सुखीमाणूस
ही बातमी मोगल व भटांना समजताच " गणपत "
महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केलं गेलं व महार जाती ने दिवसा "बाहेर पडण्यास बंदी घातली गेली....."
"कमरेला झाडू आणि गळ्यात मडके" अडकवविण्याची "शिक्षा भटांनी" सुनावली.
पुढे ही बातमी पुण्यामध्ये सर्वत्र पसरली, लोक ह्या
"""""गणपत""""
ला वंदन करु लागले. महाराचा देव झाला म्हणुन "भट" चिडले.
त्या काळात म्हणजे १६८० मध्ये महार किंवा इतरांना शिक्षा देण्याचे अधिकार भटांना होते का? संभाजी महाराजांनंतर सन १७०० पर्यंत राजाराम महाराज राजे होते व त्यांच्यानंतर १७०७ पर्यंत म्हणजे औरंग्या मरेपर्यंत भोसले घराण्याचीच सत्ता होती. पेशव्यांना अधिकार मिळाले ते १७०८ मध्ये म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर १८ वर्षांनी. म्हणजे महाराष्ट्रात भट व मोगल सत्तेवर नसताना ते महारांना शिक्षा कोणत्या अधिकाराने देणार? समजा अशी शिक्षा दिली असेल तर राजाराम महाराज व त्यांच्या नंतर सत्तेवर आलेल्या ताराबाई व नंतर आलेले शाहू महाराज यांनी ही शिक्षा कशी पुढे सुरू ठेवली?
एकंदरीत वरील दावे ही शुद्ध जातीयवादी थापेबाजी आहे.
इंग्रज भारतात आले त्यांना पुण्यामध्ये शिरणे शक्य होत नव्हते. पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते. हे
सर्व एक तरुण पहात होता, त्याचं नाव ""सिध्दटेक महार"" होतं.
तो इंग्रजां सोबत "करार करतो" तुम्हाला हे राज्य आम्ही मिळवून देतो पण
तुम्ही "आम्हाला मडके आणि झाडू पासून मुक्त" करा. सन्मानाने जगण्याचा आधिकार द्या .
इंग्रज त्याची अट मान्य करतात.
हाच सिद्धटेक ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन"" घेताे आणि म्हणतो राजे!!!!!!!!!!!
"आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास
निघालो आहोत शक्ती द्या आशिर्वाद द्या. असे म्हणून ह्या
पुन्हा एकदा अत्यंत हास्यास्पद आणि जातीयवादी दावे! शिस्तबद्ध सैन्य व तत्कालीन आधुनिक शस्त्रे हाताशी असलेले इंग्रज एका व्यक्तीशी करार करतात ही शुद्ध थापेबाजी आहे. सन १८०० मध्येच जनरल वेलस्लीने खंडाळ्याच्या घाटात महादजी शिंदेंच्या मोठ्या सैन्याला पराभूत केले होते. असे असताना त्यांना पुण्यात शिरणे शक्य नव्हते यावर फक्त मूर्खच विश्वास ठेवू शकतील.
दुसरं म्हणजे संभाजी राजेंच्या खुनाचा बदला पेशव्यांविरूद्ध लढाई करून कसा घेता येईल? संभाजी राजांना औरंग्याने हालहाल करून मारले होते. बदलाच घ्यायचा होता तर एखाद्या मुस्लिम राजाचा घेता आला असता. संभाजी राजेच्या १६९० मधील खुनाचा १७०८ मध्ये जन्माला आलेल्या पेशवाईशी काहीतरी संबंध होता का?
संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला असा नवा विकृत इतिहास ब्रिगेडींनी लिहिला आहे. आता बहुतेक त्याच धर्तीवर संभाजी राजेंना (त्याकाळी अस्तित्वात नसलेल्या) पेशव्यांनी मारले असा नवा इतिहास इतिहासाचार्य प्रकाश आंबेडकर आणि कंपनी लिहिणार असं दिसतंय.
"""५०० महारांनी"""
"""२५००० पेशव्यांना"""
संपवून टाकले......
२५००० पेशवे? अगदी २०१८ अध्ये सुद्धा सौदी राजघराण्यात सुद्धा २५००० माणसे नाहीत. मग २०० वर्षांपूर्वी २५००० पेशवे कोठून आले? त्याकाळी पुण्याची एकूण लोकसंख्या तरी २५००० असेल का? पेशवे एकच होते व उर्वरीत त्यांची सेना होती आणि त्यांच्या सेनेत सर्व जातींचे सैनिक होते. ५०० जणांनी २५००० जणांना संपविणे म्हणजे प्रत्येकाने किमान ५० जणांना संपविणे. आज भारतात एकच रजनीकांत आहे. परंतु २०० वर्षांपूर्वी पुण्यात तब्बल ५०० रजनीकांत होते असं दिसतंय.
"""आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे"""
हेच त्यांच्या समस्यांचे एक "प्रमुख कारण" आहे...
इतिहासातच रममाण होणे आणि चुकीचा, विकृत आणि जातीयवादी इतिहास शिकणे हीच मुख्य समस्या आहे.
In reply to ही पोस्ट म्हणजे मूर्खपणाचा by श्रीगुरुजी
In reply to ही पोस्ट म्हणजे मूर्खपणाचा by श्रीगुरुजी
In reply to एवढा मोठा विनोद गेल्या हजार by जयंत कुलकर्णी
In reply to एवढा मोठा विनोद गेल्या हजार by जयंत कुलकर्णी
मी जेव्हा मराठा लाईट इन्फन्ट्रीचा इतिहास लिहिला, तेव्हा त्यात सुरुवातीलाच म्हटले होते की कोण कोणा विरुद्ध लढले हा या पुस्तकाचा विषय नाही. तर या सैनिकांच्या शौर्याची गाथा हा विषय आहे. येथेही महार शौर्याने लढले... त्याबद्दल त्यांच्या शौर्याचे कौतुकच केले पाहिजे पण आपल्या नालायक राजकारण्यांनी मोठ्या खुबीने त्याला जातीय स्वरुप दिले.
थोरल्या आंबेडकरांनीच १९२७ मध्ये या युद्धाला ब्राह्मण वि. महार युद्धात महारांचा विजय असे जातीय स्वरूप देऊन विजय साजरा करण्याची परंपरा सुरू केली. प्रकाश आंबेडकर आता फक्त आपल्या आजोबांचा कित्ता गिरवीत आहेत.
In reply to मी जेव्हा मराठा लाईट by श्रीगुरुजी
In reply to थोरल्या आंबेडकरांनी असं काही by arunjoshi123
In reply to एवढा मोठा विनोद गेल्या हजार by जयंत कुलकर्णी
In reply to दुव्यांबद्दल धनयवाद जयंतकाका by सस्नेह
In reply to फारच वास्तवदर्शी! by एमी
In reply to https://rightangles.in/2018 by एमी
In reply to हा हा by ट्रेड मार्क
In reply to सहमत by श्रीगुरुजी
In reply to दुस-यांची रेघ छोटी करायचा by एमी
In reply to https://rightangles.in/2018 by एमी
In reply to http://www.aisiakshare.com by एमी
In reply to कायप्पावरून आलेल्या गोष्टी by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मला तर माहिती पुढे न by arunjoshi123
In reply to कायप्पावरून आलेल्या गोष्टी by हतोळकरांचा प्रसाद
कुठलेही रेफेरन्सेस नसलेल्या गोष्टी पुढे सरकावताना थोडा विचार केला जायला पाहिजे असे मला वाटते.मला वाटते लिन्क टाकलेली आहे https://www.ibiblio.org/britishraj/Duff3/chapter18.html Chapter XVIII – From 1817 to 1818
In reply to कुठलेही रेफेरन्सेस नसलेल्या by पंतश्री
In reply to संघोट्यांचे दांभिक प्रतिसाद! by एमी
In reply to संघोट्यांचे दांभिक प्रतिसाद! by एमी
In reply to दांभिक असतील तर वाचू नका आणि by श्रीगुरुजी
In reply to भीमा कोरेगावला इतिहासामध्ये नक्की काय घडले? by अरविंद कोल्हटकर
ह्याच मार्गाने थोडे पुढे जाऊन कोपर्याकोपर्यावर वार्षिक उत्सव साजरा होणेहि बहुशः दूर नसावे.असं आपण तिथं लिहिलं आहे नि दोनच वर्षांत इतका राडा. प्रणिपात घ्यावा!!!
In reply to भीमा कोरेगावला इतिहासामध्ये नक्की काय घडले? by अरविंद कोल्हटकर
In reply to ह्याच मार्गाने थोडे पुढे जाऊन by एमी
In reply to मंदीरात तोडफोड, राडा इ. होत by श्रीगुरुजी
In reply to अॅमी ने लावलेला श्रद्धेचा by arunjoshi123
कोल्हटकर काका, तुम्ही शेअर कोणते घेतले आहेत?हा हा हा :)
In reply to अॅमी ने लावलेला श्रद्धेचा by arunjoshi123
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जो भी कसमे खायी थी हमने, वादा किया था जो मिलके, तुने ही जीवन मे लाया था मेरे सवेरा, क्या तुम्हे याद है... क्या तुम्हे याद है... क्या तुम्हे याद है... :- RaazIn reply to जे झालं ते वाईट आहे, यात by मदनबाण
In reply to घेतला नसेल तर यांच्या एखाद्या by विशुमित
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही- उदयनराजे भोसलेIn reply to घेतला नसेल तर यांच्या एखाद्या by मदनबाण
In reply to <<<देशाचे पंतप्रधान जेव्हा by विशुमित
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-भिडे गुरुजींविरोधात बोलायची कोणाचीही लायकी नाही- उदयनराजे भोसलेIn reply to <<<देशाचे पंतप्रधान जेव्हा by विशुमित
देशाचे पंतप्रधान जेव्हा एकाध्या व्यक्तीकडुन "आदेश" घेत असतील तर त्यांच्या बद्धल अधिक काही बोलण्यास जागा उरत नाही.देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कोणत्याही असांविधानिक पदावरील व्यक्तीकडून आदेश घेणं सम्पूर्णपणे चूक आहे. (सल्ला घेणं अजिबात चुकीचं नाही)
भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे
===== परंतु उदयन राजे यांनी भिडे गुरुजींची पाठराखण करत शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे. http://abpmajha.abplive.in/india/koregaon-bhima-violence-mp-udayan-raje-supports-bhide-guruji-498978In reply to टिपू इंग्रजांविरूद्ध लढला by अतूल २०१५
In reply to मडकं आणि झाडू! by गामा पैलवान
In reply to जौ द्या हो, ते कुठले तरी भलते by आनन्दा
In reply to मेलो तिच्यायला हसून हसून. by गामा पैलवान
In reply to गेम ऑफ थ्रोन मधे एक लिटिल by पगला गजोधर
In reply to गेम ऑफ थ्रोन मधे एक लिटिल by पगला गजोधर
In reply to लिट्ल? by आनंदयात्री
In reply to हाय स्पॅरो.... बरोब्बर.... by पगला गजोधर
In reply to आरेच्चा by सुखीमाणूस
In reply to एका लोटांगणाची गोष्ट by पगला गजोधर
In reply to Like! by एमी
In reply to Like! by एमी
In reply to फ्रँकली मराठयानी या असल्या by सुबोध खरे
In reply to फुकट कशाला? झाला कि ४०० वर्ष by एमी
In reply to Like! by एमी
फ्रँकली मराठयानी या असल्या हिंदु धर्मातून बाहेर पडावं. निधर्मी व्हा किंवा निंदु असा नवा धर्म स्थापन करा पण इथे राहू नका. Not at all worth it! बाबासाहेबानी योग्यच केलेलं! जे दलित बौद्ध किंवा ख्रिश्चन झालेत त्यांची व्यवस्थित प्रगती झालीय....
तुमच्यापासून सुरूवात करा. नवा धर्म स्थापन करा किंवा मग गेलाबाजार शिवधर्म आहेच की. In reply to Like! by एमी
In reply to एका लोटांगणाची गोष्ट by पगला गजोधर
त्यानंतर दिलेल्या तीन मिनिटांच्या उत्तरामध्ये त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नावही घेणे टाळले. याच्यावरुन तुम्हांला जे काही समजायचे ते समजा....
"पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर" या पु.लं.च्या पुस्तकात पुणेकरांचे वर्णन करताना खालील वाक्ये आहेत.
"सार्वजनिक भाषणात वक्त्याने जर तिसर्या वाक्याला हशा मिळवला नाही तर पुणेकर तो फाऊल धरतात."
त्याच धर्तीवर, "तीन मिनिटांच्या उत्तरात जर फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतले नाही तर निआपुवि तो फाऊल धरतात.".
In reply to त्यानंतर दिलेल्या तीन by श्रीगुरुजी
In reply to एका लोटांगणाची गोष्ट by पगला गजोधर
महाराजांच्या चरणी एवढीच विनंती... महाराज पुन्हा एकदा जन्माला या... आणि इथे जातीयतेचे विष तुमच्या नावाने पेरणा-यांचे हात कलम करुन टाका, धड, शिर वेगळे करा...
महाराज परत जन्माला आले तर किती राष्ट्रवादी, खांग्रेसी आणि बिग्रेडींची शिरे धडावेगळी होतील याची कल्पनाही करता येत नाही.
In reply to एका लोटांगणाची गोष्ट by पगला गजोधर
In reply to एका लोटांगणाची गोष्ट by पगला गजोधर
In reply to आरेच्चा by सुखीमाणूस
मला वाटल तुम्ही गुजरात मधून महाराष्ट्रात मेवा खायला आलेल्यन्बद्दल बोलताय. जरा आश्चर्य वाटल होत.
मला तर वाटलं ते यडपट पप्पूबद्दल बोलताहेत. In reply to हाय स्पॅरो.... बरोब्बर.... by पगला गजोधर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dillore Dillore... :- Okka Kshanamहिंदूच्या घरात हाफीज सईद निर्माण होतील, प्रकाश आंबेडकरांचे वादग्रस्त विधान
१९९८ मध्ये भारताने अणुचाचणी केल्यानंतर "भारताने पाकिस्तानला २००० कोटी रूपयांची मदत द्यावी" अशी मागणी याच आंबेडकरांनी व मुलायमने केली होती.
In reply to ढोराचं कातडं कमावून by पगला गजोधर
"Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ???
"Masochism is the last refuge of a worthless"....
कळलं ??? Masochist मूर्खांनो???In reply to ढोराचं कातडं कमावून by पगला गजोधर
"Patriotism is the last refuge of a scoundrel.".... कळलं ??? स्काऊड्रल भक्ताणो ???
"Masochism is the last refuge of a worthless"....
कळलं ??? Masochist मूर्खांनो???In reply to ढोराचं कातडं कमावून by पगला गजोधर
मग आता भक्त लगेच आता जिग्नेशला देशद्रोही/ किंवा देशद्रोही इन वेटिंग, बनवतीलच....
उमर खलिदसारख्या देशद्रोह्याच्या मांडीला मांडीला लावून बसणारा देशद्रोहीच असतो. In reply to पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे by सुबोध खरे
In reply to पुण्यात गुजरातच्या जिग्नेशचे by सुबोध खरे
आदित्यनाथ हे निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये गेले होते (जसे ते आता बंगलोर मध्ये आहेत). राहुल गांधी सुद्धा गुजरात मध्ये होतेच.
जिग्नेशजी कोणाच्या प्रचारासाठी पुण्याला आले होते?
मेंढरांना तेवढी अक्कल असती,
तर महाराष्ट्रात करोडो रुपयाची सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले असते का?मेवानीने सरळ सरळ स्ट्रीट वॉरचे आवाहन आणि त्यानंतर झालेली दंगल तुम्हाला योग्य वाटते ....यालाच नक्षली पद्धत म्हणतात. हे देशाविरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे. नक्षल्यांना मिळणारा ग्रामीण पाठींबा रोडावत चालल्यामुळे त्यांनी शहरी भागात दंगली माजवायला सुरू केल्या आहेत. प्रकाश आंबेडकर आणि जिग्नेश मेवाणी हे नक्षल्यांचे हस्तक आहेत. आ.न., -गा.पै.
'द हिंदू' मधील खालील बातमी