२g केस मधून सर्वजण निर्दोष
तडफदार पत्रकार गोपीकृष्णन, शालिनी आणि प्रवीण जैन , एकाकी योद्धे स्वामी ह्यांनी अथक प्रयत्नांनी आणि स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता २g घोटाळा उघडकीस आणला होता. नेहमी प्रमाणे भाजप आणि मोदींच्या गलथान कारभाराने त्याच्या कष्टावर पाणी पडले आहे. आधीच मोदींनी स्वामींना वगैरे दूर ठेवले त्यानंतर २०१४ मध्ये मुकुल रोहतगी ह्यांना AG म्हणून ठेवले (जे सध्या बचावपक्षाचे वकील आहेत).
सुप्रीम कोर्टने CBI चे तळी उचलून धरत १२२ परवाने रद्द सुद्धा केले होते. परवाने रद्द केले तर आता घोटाळा नाही असे कोर्ट कसे म्हणू शकते ? ज्यांचे परवाने रद्द झाले त्यांना आता नुकसान भरपाई द्यायला नको का ?
महत्वाचा मुद्दा : कोर्टाने आरोपीना पुराव्याच्या अभावी निर्दोष ठरवले आहे. IPC प्रमाणे आरोपीनी लांच घेतली हे CBI सिद्ध करू शकली नाही. त्यामुळे सिब्बल आणि इतर काँग्रेसी मंडळी scam झालेच नाही असा धिंगाणा घालत आहेत ती निव्वळ धूळफेक आहे. scam झाले पण नक्की कुणी केले ठाऊक नाही हा प्रकार आधी बोफोर्स, अगस्टा, चारा घोटाळा इत्यादी गोष्टींत झाला होता तोच इथे घडला आहे.
भ्रष्ट नेत्यांना कोठडीत टाकण्याची मोदी ह्यांना अभूतपूर्व संधी होती. ती संधी त्यांनी आपल्या आणि आपल्या मंत्र्यांच्या निष्क्रियते मुळे गमावली आहे. २G ह्या सर्व प्रकरणात भाजपने कमालीची apathy दाखवली होती. कदाचित अरुण जेटली सारखे घरभेदी भाजपात घर करून आहेत आणि त्याची किंमत मोदींना चुकवावी लागेल असेच चित्र आहे.
इतिहास :
१. २G प्रकरणाला सर्वप्रथम पायोनीर चे गोपीकृष्णन ह्यांनी वाचा फोडली.
२. सुनील जैन आणि शालिनी ह्यांनी त्यानंतर प्रकरण वाढवले. (business standard)
https://realitycheck.wordpress.com/2009/10/26/sunil-jain-on-the-spectrum-scam-and-the-corrupt-state/
३. हा विषय सर्वप्रथम संसदेत कुणी मांडला तर कर्नाटकचे अपक्ष खासदार राजीव चंद्रशेखर ह्यांनी
https://twitter.com/rajeev_mp/status/943694266940907520
४. मुकुल रोहतगी ह्यांना मोदी ह्यांनी २०१४ साली AG म्हणून नेमले ह्याला स्वामी आणि इतर लोकांनी कडाडून विरोध केला होता
https://twitter.com/timesofindia/status/943785744597786625
हा पराभव मोदी ह्यांना थोडे आत्मचिंतन करायला भाग पाडेल अशी आशा आपण करू शकतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अगदी. खूप सॅड दिवस. :(
अरेरे
भारत हा एकच देश असा आहे जिथे
चंपाबाई?
या अशा प्रकरणांनी
https://www.ndtv.com/india
फक्त चार पैसे
वस्तुस्थिती --
खटला cbi कडे सोपवला
चला... सार्थक झालं
अगदी...
मग २०१४ पासून अश्या
सहमत आहे
आरोपपत्र मागे घेणे
पहिली गोष्ट , हा निकाल अंतिम
शाब्बास प्रधानसेवक.
जागता पहारा
निर्दोष व्यक्तिस जामिन का
ह्यांत विशेष काही नाही.
आमच्या जेल मध्ये अनेक लोक
https://medicaldialogues.in
कोर्टात जे मिळतं त्याला न्याय
एक्झाक्टली
अतिशय खेदजनक निर्णय. १.७६ लाख
मोदूकाका करुणानिधीला भेटायला
मोदुकाकानी पवार साहेबांना
भ्रष्ट लोकांना तुरंगात पाठवू
भाजप सरकारने कितीही प्रयत्न
ही कमाल झाली गुरूजी, सरकारी
भाजप आणि मोदी सोडून इतर
Upa 2 कोणत्या कारणाने बदनाम
थोडक्यात 2जी प्रकरण संपले असा
मी जे सांगतोय त्याचावर न
interpret
:)
तंतोतंत सहमत
नाखु, यालाच दांभिकपणा म्हणतात
आपल्या खांद्यावर
हि उपरती "झाडू" च्या काड्या
झाडू
जिथे घाण केली तिथे केजारीला
म्हणजे मुळात त्यांनी घाण केली
@प्रसादजी
मुद्दा नं १ : एक सल्ला :
समर्पक
तुमची सरकारची व्याख्या गृहीत
सुधारित आरोपपत्र दाखल करणे हे
खालच्या प्रतिसादात आपल्या
पुरवणी आरोपपत्र २०११ मध्येच
https://www.loksatta.com