Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ओम शतानन्द on Sat, 11/18/2017 - 12:48
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी - १२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ . स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात . लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते . या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत . आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे
  • Log in or register to post comments
  • 87363 views

प्रतिक्रिया

Submitted by पगला गजोधर on Mon, 11/20/2017 - 21:59

In reply to टिळकान्चा राग आगरकर आणि by रामदास२९

Permalink

उदा. टिळकांनी आगरकर ह्यांना

उदा. टिळकांनी आगरकर ह्यांना 'माळावरचा महारोगी' म्हंटले, ह्यात त्यांचे आगरकरांवरील प्रेम व आदर दिसून येतो आणि इंग्रजांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Tue, 11/21/2017 - 23:22

In reply to उदा. टिळकांनी आगरकर ह्यांना by पगला गजोधर

Permalink

अरे वा

तुमच्याकडे जुन्या भाषणान्च्या, वर्तमान्पत्रन्च्या प्रति आहेत वाटते. कशा काय मिळवल्यात या?
  • Log in or register to post comments
Profile picture for user Duishen

Submitted by Duishen on Sun, 11/19/2017 - 19:38

In reply to असे काहीतरी शांतताप्रिय by आनन्दा

Permalink

आनंदाजी, काही उदाहरणे...

जसे एकीकडे आगरकर, रानडे, र.धो. कर्वे होते (आणि विरोधात टिळक होते) तसे इस्लाम धर्मात ब्रिटीश काळात मुस्लीम महिला शिक्षण आणि सुधारणेसाठी सर सय्यद अहमद मौलवी मुमताज आली खान, जस्टीस अमीर अली, मौलवी चिराग अली ही वानगी दाखल यादी. आताच्या काळात हमीद दलवाई यांचे नाव घेता येईल. मुस्लीम महिलांच्या काही संघटना जसे की भारतीय मुस्लीम महिला आंदोलन, आवाज-ए--निस्वान, मुस्लीम वूमनस् राइटस् नेटवर्क इ.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Sun, 11/19/2017 - 20:10

In reply to आनंदाजी, काही उदाहरणे... by Duishen

Permalink

पण त्यांना यश किती मिळालय

पण त्यांना यश किती मिळालय यावरून सुधारणांचा रेटा किती आहे ते समजून घ्या. तीन तलाक बँड व्हायला 2017 यावे लागले..
  • Log in or register to post comments
Profile picture for user Duishen

Submitted by Duishen on Sun, 11/19/2017 - 20:50

In reply to पण त्यांना यश किती मिळालय by आनन्दा

Permalink

आनंदाजी, पण त्यांना यश किती मिळालय

प. गो.जी तुम्हाला खरेतर मुस्लीम सुधारकबाबत नक्कीच माहिती देऊ शकले असते पण त्यांना खात्री होती की तुम्ही पुढचा प्रश्न विचारणार. तशी ती मलाही खात्री होतीच. तुमचा मुस्लीम सुधारणांवर अभ्यास असावा असे माझे मत आहे. तसे कदाचित आपण हिंदू कोड बिल वाचले का? १९५२ साली ते का फेटाळण्यात आले? त्यातील किती तरतुदी नंतर मान्य झाल्या; अजूनही किती तरतुदी मान्य होण्याचे बाकी आहे.यावरून यश किती मिळवले हे निश्चित करता येईल. मला एक आवडले की असा तुलनात्मक अभ्यास व्हावा पेक्षा तो अनेक जणांनी केलाही आहे. पण प्रत्येक गोष्ट विनासायास मिळावी किंवा विनासायास उत्तरे मिळावी अशी तुमची अपेक्षा जाणवते आहे. माझी एक विनंती आहे, कृपया आपण हिंदू कोड बिलाचा अभ्यास जरूर करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Sun, 11/19/2017 - 17:48

In reply to कौटुंबिक वादात धर्म संस्कृती by पगला गजोधर

Permalink

हेच उलट झाले असते तर?

म्हणजे बालविवाह झालेला मुलगा जास्त शिकला व त्याने पत्नी खेडवळ म्हणत तिला नान्दवण्यास नकार दिला तर तुमचे काय मत असेल?
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Sun, 11/19/2017 - 17:54

In reply to हेच उलट झाले असते तर? by सुखीमाणूस

Permalink

लहानपणी लग्न झालेला/ली मुलगा

लहानपणी लग्न झालेला/ली मुलगा/मुलगी, जेव्हा सज्ञान होतात. निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात येते, चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या, आशा मुलाला/ मुलीला, दुसऱ्या मुली/मुला बरोबर, नांदण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल’.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Mon, 11/20/2017 - 09:14

In reply to लहानपणी लग्न झालेला/ली मुलगा by पगला गजोधर

Permalink

मग मोदींना लोक पळपुटा वगैरे

मग मोदींना लोक पळपुटा वगैरे का म्हणाले होते तेव्हा? बाकी रामदास वगैरे सोडा. ती खूप जुनी उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Mon, 11/20/2017 - 09:45

In reply to मग मोदींना लोक पळपुटा वगैरे by आनन्दा

Permalink

बाकीच्यांचे सोडा, आतापर्यंत

बाकीच्यांचे सोडा, आतापर्यंत लढलेल्या सर्व विधानसभा व लोकसभा उमेदवारीच्या वेळेस, निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रात बेस्ट ऑफ माय नॉलेज अशी स्वतः विषयक माहिती द्यायची असते... मोदींना प्रत्येक वेळेस फॉर्म भरताना विस्मृतीचा अटॅक आला होता का, याचाच तपशील तुम्ही आधी द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 11/20/2017 - 09:55

In reply to बाकीच्यांचे सोडा, आतापर्यंत by पगला गजोधर

Permalink

२०१४ पूर्वी उमेदवारी अर्जात

२०१४ पूर्वी उमेदवारी अर्जात पती/पत्नी विषयीची माहिती विचार जात नसे. मोदींना अडचणीत आणण्यासाठी खांग्रेसने २०१४ मध्ये ती माहिती भरणे सक्तीचे केले.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Mon, 11/20/2017 - 11:32

In reply to २०१४ पूर्वी उमेदवारी अर्जात by श्रीगुरुजी

Permalink

मोदींना अडचणीत आणण्यासाठी

मोदींना अडचणीत आणण्यासाठी खांग्रेसने २०१४ मध्ये ती माहिती भरणे सक्तीचे केले. 'त्यांना ' अडचणीत यायचे कारण काय होते?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 11/20/2017 - 11:43

In reply to मोदींना अडचणीत आणण्यासाठी by मार्मिक गोडसे

Permalink

ते अडचणीत येणारच नव्हते.

ते अडचणीत येणारच नव्हते. खांग्रेसचा असा गैरसमज होता की ते अडचणीत येतील. परंतु कसे काहीच न झाल्याने त्याची निराशा झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Mon, 11/20/2017 - 20:07

In reply to मोदींना अडचणीत आणण्यासाठी by मार्मिक गोडसे

Permalink

'त्यांना ' अडचणीत यायचे कारण

'त्यांना ' अडचणीत यायचे कारण काय होते?
In June 2014 it was revealed that Narendra Modi was married and had not disclosed that he have a wife while contesting Assembly polls in 2012 and only mentioned of having a wife for the first time in 2014 election affidavit. DISCLOSURE BY THE CANDIDATES STANDING IN THE ELECTIONS The Supreme Court states that the voters have the fundamental rights to know about the candidates who are standing for election as it is very significant in the democracy in India. One point is very important for the politician for standing for an election i.e. transparency. He should disclose all information that is required to be disclosed to the public. The public has to know the candidate for whom they are going to vote for. They need to trust the person so that they know they are not electing someone who is fraud. Section 125A of Representative Act – “[125A. Penalty for filing false affidavit, etc.—A candidate who himself or through his proposer, with intent to be elected in an Election ,— (i) fails to furnish information relating information ; or (ii) give false or misleading information which he knows or has reason to believe to be false; or (iii) conceals any information, in his nomination paper delivered or in his affidavit which is required to be delivered under, as the case may be, shall, notwithstanding anything contained in any other law for the time being in force, be punishable with imprisonment for a term which may extend to six months, or with fine, or with both.].” Nishant Verma, a member of the Aam Aadmi Party based in Ahmedabad, has asked the Election Commission of India to declare Modi’s victory in the 2012 Gujarat Assembly elections null and void and also cancel his nomination from the Vadodara Lok Sabha seat for providing misleading information and making it look “as if he got married only in 2014.”
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Mon, 11/20/2017 - 22:11

In reply to लहानपणी लग्न झालेला/ली मुलगा by पगला गजोधर

Permalink

पण

यात त्या स्त्रीवर अन्याय होतो आहे. म्हणजे कोणीतरी सुखी होण्यासाठी कोणावर तरी अन्याय होणारच... Secularलोकांची व्यव्स्था पण अशा तर्‍हेने अन्याय करू शकते तर..
  • Log in or register to post comments

Submitted by mayu4u on Wed, 11/22/2017 - 15:53

In reply to कौटुंबिक वादात धर्म संस्कृती by पगला गजोधर

Permalink

आज (२२ नोव्हेम्बर)...

रखमाबाईंची जयंती. आजचं गूगल डूडल त्यांना समर्पित आहे. https://en.wikipedia.org/wiki/Rukhmabai
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 11/19/2017 - 15:41

Permalink

>>> साहजिकच १८ वर्षांपर्यंत

>>> साहजिकच १८ वर्षांपर्यंत रखमाबाई माहेरीच राहिल्या. त्यानंतर १८३३ मध्ये दादाजीने त्यांना आपल्या घरी बोलावलं. आणि हे वाक्य >>> १८८४ मध्ये तिला वकिलांमार्फत नोटीस पाठविली.
  • Log in or register to post comments

Submitted by वडगावकर on Sun, 11/19/2017 - 17:36

Permalink

प्रतिसाद

प्रतिसाद वेगळ्याच दिशेला भरकटलेले दिसले,थोडं वाईट वाटलं असो, ईस्लाम चा एक तटस्थ अभ्यासक म्हणून काही मतं मांडतो,सगळ्यांना मान्य व्हावीच असे बंधन नाही +सर्व धर्म समभाव नावाची कोणतीही गोष्ट ईस्लाम मध्ये नाही +स्त्री मुखत्वे प्रजोत्पादन उपभोगाचे साधन आहे +हे जग दोन भागात विभागल्या आहे दारुल-ए-ईस्लाम आणी दारुल-ए-हारब(दारुल हरब म्हणजे काफिर भूमी),प्रत्येक श्रद्धावंत मुसलमानांचे,समस्त जगास दारुल -ए-इस्लाम बनवणे हे प्रथम कर्तवय आहे +भारतावर जगातल्या सत्तावन इस्लामिक देशांचे लक्ष आहे इंडिया इज दारुल-ए-हरब कंट्री. जिहाद साठी हे एकमेव कारण पुरेसे आहे + लक्षप्राप्ती साठी श्रद्धावंत सुयोग्य प्रकारचा जिहाद वापरू शकतो १-सहअस्तित्ववादी जिहाद,२-शान्तिपूर्ण जिहाद,३-आक्रामक जिहाद,४-शरियाही जिहाद +कृपाळू अल्लाह ने प्रत्येक श्रद्धावंतास त्या जिहाद मध्ये सहभागी होण्याचे भाग्य दिले आहे.मुजाहिद, मुजा-ही-दिन.अल्लाह च्या मार्गासाठी संघर्ष करणारा सेवक
  • Log in or register to post comments

Submitted by दुर्गविहारी on Mon, 11/20/2017 - 10:33

In reply to प्रतिसाद by वडगावकर

Permalink

मुळात धाग्याचा विषय राहिलाय बाजुलाच.

मुळात धाग्याचा विषय राहिलाय बाजुलाच. प्रत्येकजण ईथे स्कोर सेटलिंगच्या मागे लागलाय. मुळ विषयावर करण्याजोग्या पोस्ट असूनही ईथे धुळवड होणार, अशी अपेक्षा होती आणि खेद वाटतोय कि अजिबात निराशा झाली नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Sun, 11/19/2017 - 21:33

Permalink

हे पुस्तक वाचले आहे का कोणी

मी यावर आलेला सिनेमा पाहिला आहे. https://en.m.wikipedia.o़अत/wiki/Not_Without_My_Daughter_(film)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 11/19/2017 - 21:34

Permalink

सद्गुणविकृती

हल्लीच हिंदुस्थानात टिपू सुलतानची जयंती साजरी केली गेली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मौला मौला मेरे मौला... :- Halal
  • Log in or register to post comments
Profile picture for user Duishen

Submitted by Duishen on Tue, 11/21/2017 - 05:52

In reply to सद्गुणविकृती by मदनबाण

Permalink

मदनबाणजी, सोनेरी पाने

मदनबाणजी, सहा सोनेरी पाने लहानपणी वाचले होते. यामुळे अनेक बाबींवर प्रकाश पडला. पण शिवाजी महाराजांचा या पानात समावेश केला नाही असे स्मरते. का बरे शिवाजी महाराजांचा समावेश सोनेरी पान म्हणून झाला नसावा? हा प्रश्न अजूनही मनात घर करून आहे. जर उल्लेख असेल तर कृपया निदर्शनास आणून द्यावे. आपले यावर काही विवेचन सांगू शकाल काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Tue, 11/21/2017 - 09:20

In reply to मदनबाणजी, सोनेरी पाने by Duishen

Permalink

परत एकदा

नीट व्यवस्थित वाचावं असं मी सजेस्ट करेल. दुसरं मत - सहा सोनेरी पाने वाचण्यापेक्षा सरकार किंवा सरदेसाई आदी प्रभूतींनी लिहिलेली इतिहासाची बाडे वाचा असे सजेस्ट करेन.
  • Log in or register to post comments
Profile picture for user Duishen

Submitted by Duishen on Tue, 11/21/2017 - 09:39

In reply to परत एकदा by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

नक्कीच अनिरुद्धाजी!

सोनेरी पाने वाचून खूप वर्ष उलटली आहेत. त्यामुळे एकदा वाचणे गरजेचे आहे. सरकार म्हणजे जदुनाथ सरकार ना!
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Tue, 11/21/2017 - 11:37

In reply to नक्कीच अनिरुद्धाजी! by Duishen

Permalink

हो

.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Sun, 11/19/2017 - 21:56

Permalink

विकृत विकृती

Image removed. एके काळी गांधीजी, पटेल, आंबेडकर, नेहरू यांना रावणाची वेगवेगळी डोकी दाखवून, त्यांची हत्या करण्याचे आधीच दाखवून देणाऱ्या मनोवृत्तीची पिलावळ, आज गांधी आंबेडकर पटेलांचे खरे वैचारिक वारसदार आपणच असे दर्शवून... स्वतःच विकृत चेहरा लपवू पाहत आहे... ज्याने हे व्यंगचित्र स्वतःच्या पेपरात छापून आणले त्यानेच पुढे गांधीजीची प्रत्यक्ष हत्या केली...ह्यांच्याकडे त्यावेळेस सत्ता असती तर पुढचा नंबर कदाचित आंबेडकर व पटेलांचा लावला असता या पिलावळीने...
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Sun, 11/19/2017 - 22:48

In reply to विकृत विकृती by पगला गजोधर

Permalink

म्हणजे

लोकांना उपरति होत नसेल काय? बदल होतात. मला ईतके दिवस उजवे लोक हट्टी स्वभाव असलेले वाटायचे. पण आज कळले कोण जास्त कडवे आहे ते.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Mon, 11/20/2017 - 07:56

In reply to म्हणजे by सुखीमाणूस

Permalink

मला ईतके दिवस उजवे लोक हट्टी

मला ईतके दिवस उजवे लोक हट्टी स्वभाव असलेले वाटायचे.
तुमच्यामते उजवे लोक म्हणजे कोण ? उजव्या विचारसरणीचे टॉप 3 नियम सांगता येईल का ? हट्टी म्हणजे काय, त्याकडे आपण नंतर पाहू... आधी उजवे म्हणजे नक्की कोण ते सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Mon, 11/20/2017 - 22:35

In reply to मला ईतके दिवस उजवे लोक हट्टी by पगला गजोधर

Permalink

उजवा म्हणजे

भांडवलदार, हिन्दु धर्म मानणारे, डावे म्हणजे सर्व धर्म सारखे पण त्यातल्या त्यात हिन्दु धर्म अन्याय करणारा अस मानणारे बरोबर आहे ना?
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Tue, 11/21/2017 - 06:42

In reply to उजवा म्हणजे by सुखीमाणूस

Permalink

उजवा म्हणजे

उजवा म्हणजे 20 Nov 2017 - 10:35 pm | सुखीमाणूस भांडवलदार, हिन्दु धर्म मानणारे
तुमच्या माहितीतील उजवेपणाची व्याख्या पाहिल्यावर एकंदरीतच आनंदीआनंद दिसतोय तुमच्याकडे... असो, सौदी अरेबिया, हा सध्या जगातला टॉपचा "उजवा" देश आहे, हे तुमच्या माहितीसाठी इथे नमूद करतो... बाकी तुमचं चालू द्यात...
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Tue, 11/21/2017 - 23:25

In reply to उजवा म्हणजे by पगला गजोधर

Permalink

अहो साहेब

मी जागतिक स्तरावर नाही फक्त भारताबद्दल बोलत होते.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 11/22/2017 - 10:03

In reply to अहो साहेब by सुखीमाणूस

Permalink

ओह,

ओह, "उजवी" चळवळ भारतीय आहे का ? ब्वर, मग तुमच्याच व्याख्येप्रमाणे, "हिंदू धर्म मानणारे + भांडवलदार" = उजवे, बरोबर... म्हणजेच शेटजी+भटजी= उजवे बरोबर ??? भारतीय लोखंसंख्येच्या किती टक्के लोक शेटजी किंवा भटजी आहेत ??? तुमच्यामते....
  • Log in or register to post comments

Submitted by उपयोजक on Sun, 11/19/2017 - 22:02

Permalink

लय शांततावादी

भाई मतिदासांचा अमानुष वध ! आज मार्गशिर्ष शु.१ शके १५९७ मध्ये या दिवशी तेगबहादुरांचे अनुयायी भाई मतिदास यांचा करवतिने कापून हत्या करण्यात आली. या वेळी दिल्लीत मोगलांचा शेवटचा राजा पराक्रमी आणि क्रुर बादशाहा औरंगजेब राज्य करीत होता. हा मोठा धर्मांध आणि जुलमी म्हणून प्रसिद्ध आहे. विश्वासघात,कपटपणा व ह्दयहीनता वगैरे दुर्गुनांचा तो धनी होता. यांच्या राक्षसी धर्म प्रेमात अनेक अपराधी,निरपराधी लोकांची आहुती पडे. शीखांचे गुरु तेगबहादुर यांनी मुसलमानी धर्मास मान्यता दिली नाही म्हणून त्यांना कैदेत टाकले होते. अनेक अनुयायी त्यांच्या मार्गावर चालत असत. मार्गशिर्ष शु.१ ला घटलेली घटना अत्यंत ह्दयद्रावक अशीच आहे. तेगबहादुरां बरोबर त्यांचे शिष्य भाई मतिदास ही दिल्लीला कैदेत होते. त्यांच्या वधाचा फर्मान बादशाहने काढला. ऎन मध्यातून करवितीने इंच इंच या प्रमाणे डोक्या पासुन त्यांना चराचरा कापण्यात आले. असे कापले जात असताना त्यांना प्रत्येक क्षणी आता तरी मुसलमान होतो काय? असे विचारले जाई पण प्रत्येक वेळेस ते नाही असे म्हणत. या अनन्वित वेदनांत मतिदासांनी सुस्कारा देखिल सोडला नाही. दिल्लीच्या चांदणी चौकात मतिदासांच्या रक्ताचा सडा पडला. पण त्यांचा आत्मा मात्र हिंदू म्हणूनच गेला. या हत्येच्या तिन चार दिवसांनी गुरु तेगबहादूर यांचीही अमानुष पणे हत्या करण्यात आली त्यांनीही मतिदासां प्रमाणे अलौकिक धैर्य दाखवले.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sun, 11/19/2017 - 22:51

Permalink

मनुस्मृती, ब्राह्मणजातीयवाद, इत्यादि

Duishen, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
मुद्दा क्र. ४ वरील आपले मत - यांत आक्षेपार्ह काहीच नाही. स्त्री व पुरुष समान नाहीत.
जोडीदाराच्या मृत्यूपश्चात आचरायच्या आयुष्याच्या संदर्भात हे विधान केलं होतं. स्त्री व पुरुष वेगवेगळ्या कारणांसाठी विवाह करतात. म्हणून ते समान धरले जात नाहीत. २.
मुद्दा क्र. ५ वरील आपले मत - निसर्गाने असंच बनवलं असेल तर कोण काय करणार. बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही.
बायका चंचल असतात यावर माझ्यापेक्षा एखादा मानसतत्ज्ञ (=सायकियाट्रिस्ट) वा आधुनिक वैद्य (=मेडिकल डॉक्टर) अधिक सांगू शकेल. ३.
मनुस्मृती भाग १ मधे आपण असे धाडसी विधान केले होते की "१०० कोटी" हिंदूनाही रुचेल.. पण स्त्रिया समान असत नाही असेही विधान केले. म्हणजे ५०% लोकसंख्येला (स्त्रियांना) तुम्ही सामाजिक सन्मान देत नाही. शिवाय "बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही." असे सरसकटीकरण करणारे विधान केले
स्त्री व पुरुष एकमेकांशी वेगवेगळ्या कारणांसाठी विवाह करीत असल्याने पुरुषांन मनुस्मृती गौरवलेली आवडेल आणि स्त्रियांना आवडणार नाही .....?! याला म्हणतात बादरायण संबंध जोडणे !! शिवाय स्त्रियांना सामाजिक सन्मान देणारा मी कोण? प्रत्येक जण आपापल्या वर्तनाने सामाजिक सन्मान प्राप्त करतो किंवा करते, अशी माझी समजूत आहे. ४.
आपण त.जोजीना प्रतिसाद देतांना दलित, शोषित आणि वंचितांबाबत पूर्वग्रहदुषित मत व्यक्त केले. आणि विधानात सरसकटीकरण जाणवते.
आजिबात नाही. माझा पूर्वग्रह दलित, शोषित व वंचितांच्या नावाने दुकानदारी करणाऱ्यांविषयी आहे. सरसकटीकरण जाणवलं असल्यास ते दलित, शोषित व वंचितांसंबंधी नसून त्यांच्या नावाने दुकानं चालवण्याविषयी आहे, हे कृपया लक्षात घ्यावे ही विनंती. ५.
शेवटी तर म्हणत आहात की "आहेच मुळी आमची आम्हाला काळजी."
अगदी बरोबर. बदलत्या कळशी ब्राह्मण हुशारीने जुळवून घेतात असं निरीक्षण तर बाबासाहेब आंबेडकरांनीच नोंदवलेलं आहे. ६.
जर केवळ ब्राह्मण जात आणि त्यातही पुरुष एव्हडेच जर मर्यादित आपण विचार करीत असणार तर १०० कोटी हिंदू एकत्र तरी कसे राहणार?
इथेच तर खरी गंमत आहे. एकदा का ब्राह्मण सुधारला की उरलेला भारत आपोआप सुधरेल. हे कसं होतं ते माहीत नाही. पण होतं खरं. यालाच मी ब्राह्मणजातीयवाद म्हणतो. ७.
या संकुचित विचारसरांनीमुळेच एक-एक जात धर्मांतरित होऊन जात आहे धर्मांतर करून सरळ दुर्लक्षच करत आहे..
अशा धर्मांतरित होणाऱ्या जातींसमोर मला ब्राह्मणांचा आदर्श ठेवायचा आहे. जेणेकरून हिंदू धर्माबद्दल आदरभाव वाढेल. ८.
मनुस्मृतीप्रणीत विचार करणारे हिंदूच हिंदू धर्माला अवघड परिस्थितीत आणून ठेवणार...
स्वातंत्र्यानंतर मनुस्मृती अंमलात आणली गेली नव्हती. पण तरीही काश्मीर, बंगाल व दोन्ही पाकिस्तान इथले हिंदू धोक्यात आलेच. त्यामुळे हिंदूंचं धोक्यात येणं मनुस्मृतीशी संबंधित नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
Profile picture for user Duishen

Submitted by Duishen on Tue, 11/21/2017 - 07:19

In reply to मनुस्मृती, ब्राह्मणजातीयवाद, इत्यादि by गामा पैलवान

Permalink

गामाजी काही प्रतिसाद

गामाजी, आपला इथला प्रतिसाद वाचला. १. स्त्री व पुरुष वेगवेगळ्या कारणांसाठी विवाह करतात. म्हणून ते समान धरले जात नाहीत. असहमत २. बायका चंचल असतात यावर माझ्यापेक्षा एखादा मानसतत्ज्ञ (=सायकियाट्रिस्ट) वा आधुनिक वैद्य (=मेडिकल डॉक्टर) अधिक सांगू शकेल. मनुस्मृतीच्या धाग्यात आपण "बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही. बायकांच्या मनात काय असतं ते ब्रह्मदेवाचा बापही सांगू शकंत नाही. " असे विधान केले आणि आता म्हणताय की 'एखादा मानसतत्ज्ञ (=सायकियाट्रिस्ट) वा आधुनिक वैद्य (=मेडिकल डॉक्टर) अधिक सांगू शकेल.' मला तर हे काही उमगत नाही. ३. स्त्री व पुरुष एकमेकांशी वेगवेगळ्या कारणांसाठी विवाह करीत असल्याने पुरुषांन मनुस्मृती गौरवलेली आवडेल आणि स्त्रियांना आवडणार नाही .....?! एकदा सर्वेक्षण व्हायला पाहिजे. ४. दलित, शोषित व वंचितांसंबंधी नसून त्यांच्या नावाने दुकानं चालवण्याविषयी आहे, हे कृपया लक्षात घ्यावे ही विनंती. अशी दुकाने सगळीकडेच आहेत आणि सगळीकडेच बंद व्हावीत. ५. अगदी बरोबर. बदलत्या कळशी ब्राह्मण हुशारीने जुळवून घेतात असं निरीक्षण तर बाबासाहेब आंबेडकरांनीच नोंदवलेलं आहे. काळजी करीत असताना इतरांना सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे! एकएकट्याने जाऊन केवळ एकच पुढे जाईन आणि मागे राहिलेले पुन्हा कधीही सोबत येणार नाही हा सद्हेतू लक्षात घ्यावा. तसे तर बाबासाहेबांनी हिंदूकोड बिल पण सांगितले आहे. जातीसंस्थेचे निर्मूलनही सांगितले आहे. ६. इथेच तर खरी गंमत आहे. एकदा का ब्राह्मण सुधारला की उरलेला भारत आपोआप सुधरेल. हे कसं होतं ते माहीत नाही. पण होतं खरं. यालाच मी ब्राह्मणजातीयवाद म्हणतो. मला असे वाटते की मुळात चांगला माणूस बनणे ही प्राथमिक पायरी आहे. आणि हे सर्व जातीधर्माला लागू आहे. ७. अशा धर्मांतरित होणाऱ्या जातींसमोर मला ब्राह्मणांचा आदर्श ठेवायचा आहे. जेणेकरून हिंदू धर्माबद्दल आदरभाव वाढेल. माणूस म्हणून चांगले बनले की कुणीही सोबत येईल आणि आदरभाव वाढेल. शिवाजी महाराजांकडे १९ महत्त्वाचे सरदार मुस्लीम होते; ते यासाठी नाही की शिवाजी राजे विशिष्ट जाती-धर्माचे होते; ते यासाठी की शिवाजी राजांचे माणूस म्हणून मोठेपण आहे. धर्म आणि जातीपलीकडे जाऊन माणसाला माणूस बघण्याची दृष्टी होती त्यांच्याकडे! ८. स्वातंत्र्यानंतर मनुस्मृती अंमलात आणली गेली नव्हती. पण तरीही काश्मीर, बंगाल व दोन्ही पाकिस्तान इथले हिंदू धोक्यात आलेच. त्यामुळे हिंदूंचं धोक्यात येणं मनुस्मृतीशी संबंधित नाही. स्वातंत्र्यानंतर हिंदू कोड बिल तरी कुठे येऊ दिले? तरी हुंडाबळी प्रतिबंधाचा कायदा असूनही हिंदू महिलांचा बळी घेतला जातो ना! बळी घेतला जातो तो परंपरेच्या नावाने! त्यासाठी मनुस्मृती पठणाची गरज असत नाही. कुठल्याही समाज व्यवस्थेचा कुटुंब हा पाया असे म्हटल्या जाते (खरेतर माझ्या मते शिक्षण हा पाया आहे)... जर पायाच ठिसूळ झाला तर काश्मीर काय किंवा बंगाल काय किंवा भारत काय... परिस्थिती अवघडच होईल....
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Sun, 11/19/2017 - 22:53

Permalink

रंगबदलू डरकाळी (किंवा म्यावम्याव)

तर्राट जोकर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
गापै, गळपाटलेला प्रतिसाद. कशाला हरलेली लढाई लढताय?
माझ्या प्रतिसादातलं नेमकं काय गळपटलेलं आहे ते स्पष्ट करावं ही विनंती. २.
तुमच्याकडे काहीच मुद्दे नाहीत, पण उसनं अवसान आणून षड्डू ठोकताय आपले.
वरील प्रतिसादात तीन मुद्दे आहेत. जमल्यास त्यावर चर्चा करावी ही विनंती. ३.
राणीच्या कुशीत गप झोपा बघू....
तुम्ही दाखवलेल्या आस्थेबद्दल आभार. कुठे झोपायचं ते माझं मी ठरवेन. बाकी, संघसदस्याच्या बगलेत झोप ठीकठाक लागते ना? की रात्रभर दु:स्वप्ने पडतात? ४.
उगा म्यांव म्यांव करायचं आणि डरकाळ्या फोडल्याचा आव आणायचा.
मी फोडलेल्या डरकाळ्यांकडे दुर्लक्ष करणे जमत नाही का? का तुमची सुद्धा हालत खराब झालीये? नाय म्हणजे त्याचं काये की माझी म्यावम्याव किंवा डरकाळी जे काही असेल ते ऐकून काहीजणांच्या पांढऱ्याशुभ्र पंचाचा रंग बदलून पिवळा होतो. एव्हढंच नाही तर काही लोकांच्या चष्म्याचा रंगही बदलून पिवळा होतो आणि त्यांना सगळं जग कावीळमय दिसू लागतं. तुम्ही नाही ना त्यातले? ५.
अरे हां, इकडे भारतात आरक्षण असल्याने अन्याय होतो म्हणून तुम्ही रानीच्या राज्यात गेले म्हणे.... टिळकांच्या सूनबाई सांगत होत्या परवा.
अहो मी तर हिंदू धर्माची पताका फडकावण्यासाठी इथे इंग्लंडमध्ये आलो आहे. तुम्हाला माहीत नाही की काय? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by babu b on Mon, 11/20/2017 - 13:50

In reply to रंगबदलू डरकाळी (किंवा म्यावम्याव) by गामा पैलवान

Permalink

..

पताका फडकवण्यास शुभेच्छा .. पताका इतकी उंच फडकवा की सर्वाना भारतामधूनही दिसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Mon, 11/20/2017 - 16:03

Permalink

श्रीगुरुजी यांना प्रश्न

श्रीगुरुजी यांना प्रश्न १. हिंदूंमध्ये घटस्फोट घेण्याची प्रोसेस कोणत्या धर्मग्रंथात आहे? २. भारतीय राज्यघटना व भारतीय कायदे सोडले तर कोणत्या हिंदू स्त्रीला कोणते अधिकार आहेत हे कोणत्या हिंदू धर्मग्रंथांत नोंदवलेले आहे? ३. राज्यघटना व नागरिकांचे अधिकार स्वातंत्र्यानंतर मिळालेले आहेत. त्याआधी हिंदू स्त्रीयांना कोणते अधिकार होते? ...मग पुढे बोलू.. हिंदु-मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांतल्या फरकांबद्दल
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 11/21/2017 - 13:53

In reply to श्रीगुरुजी यांना प्रश्न by तर्राट जोकर

Permalink

अरे, हे काय? इथे कोणीही ह्या

अरे, हे काय? इथे कोणीही ह्या साध्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीये. श्या!
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश पाटील on Mon, 11/20/2017 - 18:05

Permalink

शाहरुख खान- गौरी खान, ( हिंदू

शाहरुख खान- गौरी खान, ( हिंदू बायको ) सैफ आली खान- अमृता सिंग, करीना कपूर ( २ लग्न दोन्ही हिंदू बायका ) आमिर खान- रिना दत्ता, किरण राव ( २ लग्न दोन्ही हिंदू बायका ) अरबाज़ खान- मलायका अरोरा ( हिंदू बायको ) सोहेल खान - सीमा सचदेव ( हिंदू बायको ) इम्रान खान ( अमिरचा पुतण्या )- अवंतिका ( हिंदू बायको ) जायेद खान ( मै हूँ ना ) - मलायका पारेख ( हिंदू बायको ) फ़िरोज़ खान - सुंदरी खान ( हिंदू बायको ) फरदीन खान- नताशा माधवानी इरफ़ान खान - सुतापा सिकदर ( हिंदू बायको ) अनु मालिक ( अनवर मालिक हे त्याचे खरे नाव )- अंजू ( हिंदू बायको ) दबू मालिक- ज्योती ( हिंदू बायको ) कबीर खान ( दिग्दर्शक बजरंगी भाईजान )- मिनी माथुर ( हिंदू बायको ) फारुख शेख- रूपा ( हिंदू बायको ) मीरा नायर- महमूद मामदानी इम्तियाज़ आली - प्रीती ( हिंदू बायको ) फरहान अख्तर- रिया जैन आणि अधुना भाभानी ( २ लग्न दोन्ही हिंदू बायका ) ३री श्रद्धा कपूर त्याच मार्गावर सलमानचा बाप सलीम खान- सुशीला ( मराठी ) ( हिंदू बायको ) मुख़्तार अब्बास नकवी ( भाजप राजकारणी ) - सीमा ( हिंदू बायको ) नसरुद्दीन शाह- रत्ना पाठक ( हिंदू बायको ) अमिन सायानी ( रेडिओ वाला )- रमा ( हिंदू बायको ) इस्माइल दरबार - प्रीटी सिन्हा ( हिंदू बायको ) तलत अजीज- बिना अडवानी ( हिंदू बायको ) मोहम्मद कैफ- पूजा ( हिंदू बायको ) आपण ज्यांना ओळखतो ते हे.. अजुन यादी खुप मोठी आहे....
  • Log in or register to post comments

Submitted by babu b on Mon, 11/20/2017 - 18:18

In reply to शाहरुख खान- गौरी खान, ( हिंदू by सतिश पाटील

Permalink

...

उर्मिला मातोंडकरही घाला त्या यादीत. ----------------- नवरा हिंदू - स्त्री मुस्लिम अशीही यादी द्या .
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 11/20/2017 - 22:54

In reply to ... by babu b

Permalink

बाबू भि

बाबू भि ती यादी तुम्ही द्या की।
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Tue, 11/21/2017 - 01:06

In reply to बाबू भि by सुबोध खरे

Permalink

म्हणजे ती यादी तुम्ही लपवून

म्हणजे ती यादी तुम्ही लपवून ठेवता वाटतं जाणून बूजून तेढ पसरवायला...
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 11/21/2017 - 10:04

In reply to म्हणजे ती यादी तुम्ही लपवून by तर्राट जोकर

Permalink

@जोकर

@जोकर जोकर बुवा आज हसवून हसवून मारायचंच ठरवलंय का? यादी मी कशाला लपवून ठेवेन आणि कोंबडं झाकलं म्हणून उगवायचं थांबतंय का ?
  • Log in or register to post comments

Submitted by babu b on Tue, 11/21/2017 - 06:32

In reply to बाबू भि by सुबोध खरे

Permalink

हिंदू जीजाओं की लिस्ट .... साभार फेसबुक

  • Log in or register to post comments

Submitted by babu b on Tue, 11/21/2017 - 06:33

In reply to बाबू भि by सुबोध खरे

Permalink

हिंदू जीजाओं की लिस्ट .... साभार फेसबुक

हिंदू जीजाओं की लिस्ट सुनील दत्त - नर्गिस संजय दत्त - दिलनवाज शैख़ (मान्यता) ऋतिक रोशन - सुजेन खान अतुल अग्निहोत्री - अलविरा खान रोहित राजपाल - लैला खान किशन चंदर - सलमा सिद्दीकी नाना चुडास्मा - मुनिरा जसदानवाला अजय अरोरा - सिमोन खान आदित्य पंचोली - ज़रीना वहाब अजीत आगरकर - फातिमा घन्दिल्ली सुनील शेट्टी - माना कादरी सचिन पायलेट - उमर अब्दुलल्ला की बहन अरुण आहूजा (गोविंदा के पिताजी ) - नजीम शिरीष कुंदर - फरहा खान सुंदर c - खुशबू अरुण गवली - आयशा मनोज वाजपेयी - शबाना रजा पंकज कपूर - नीलिमा अज़ीम गुंडू दिनेश राव - तबस्सुम अनिल धारकर - इम्तिआज़ गुल शशि रेखी - वहीदा रहमान राज बब्बर - नादिरा ज़हीर कर्नल सोढ़ी - नफीसा अली मयूर वाधवानी - मुमताज़ रंधावा - मलिका खान विष्णु भागवत - निलोफर किशोर कुमार - मधुबाला (मुमताज़ बेगम) v s नाइपाल - नादिया कबीर सुमन - सबीना यास्मिन राजीव राय - सोनम (बख्तावर) बी आर इशारा - रेहाना सुल्तान समीर नेरुकर - तसनीम शैख़ अनुराग मोदी - शमीम कमलेश्वर नाथ सहगल - जोहरा खान विक्रम मेहता - तसनीम सौमिल पटेल - अनीता अय्यूब भारत चन्द्र नारा - जहा आरा चौधरी टीनू आनंद - शहनाज एम एस सथ्यु - शमा जैदी रवि शंकर - रोशन आरा प्रदीप चेरियन - फौजिया फातिमा पंकज उधास - फरीदा के एन सहाय - जाहिदा हुसैन ब्रिज सदाना - सईदा खानम निर्मल पांडे - कौसर मुनीर विजय गोविल - तबस्सुम अमित मोइत्रा - नाहिद करीमभॉय रूप के शोरी - खुर्शीद जहाँ हंसलाल मेहता - सफीना हुसैन कुमुद मिश्रा - आयशा रजा रणजीत बेदी - नाजनीन मनोज प्रभाकर - फरहीन रोहित रामकृष्णनन - शबनम मिलवाला गनपत लाल भट्टी - शमशाद बेगम आर के पूरी - शहनाज़ हुसैन टी के सप्रू - ताजोर सुल्ताना रमेश भगवे - जैनब महेश कौल - चाँद उस्मानी किशोर शर्मा - मलिका बानो चमन लाल गुप्ता - असगरी बाई राजा बहाद्दुर शिवेंद्र सिंह - यमन खान हेमंत भोंसले - साजिदा विवेक नारायण - सोनिया जहाँ सारनाथ बेनर्जी - बेनी आबिदी अशोक काक - जबीं जलील सुमेध राजेंद्रन - मासूमाँ सय्यद धीरज सिंह - सहर जहाँ गौरव करण - फातिमा मेहंदी मनीष तिवारी - नाजनीन शिफा शिरीष गोडबोले - ज़रीना मोइदु इन्द्रजीत गुप्ता - सुरैया सीताराम येचुरी - सीमा चिश्ती नरसिंह ज्ञान बहाद्दुर - जुबैदा बेगम सुमित सहगल - शाहीन अर्जुन प्रसाद - परनिया कुरैशी बालगन्धर्व - गोहर जान कर्नाटकी रणजीत मल्होत्रा - रुबीना बक्षी गजेन्द्र चौहान - हबीबा रहमान राजीव राव - सोनिया फतह संजय भौमिक - सबा नकवी पी जी सतीश - शकीला मलिन गज्जर - उमैमा बंदूकवाला सचिन उपाध्याय - नाजिया युसूफ राजिव सिंह - सनोबर कबीर रितेश पंड्या - रोही मिर्ज़ा विन्दु - फरहा नाज़ अनिल विश्वास - मेहरुन्निसा
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Tue, 11/21/2017 - 06:46

In reply to हिंदू जीजाओं की लिस्ट .... साभार फेसबुक by babu b

Permalink

सौन्दर्यवती आदिती गोवित्रीकर

सौन्दर्यवती आदिती गोवित्रीकर खान, भक्ती बर्वे इनामदार. सुब्रह्मण्यम स्वामी बाबत माहिती आहे का कोणाला ?
  • Log in or register to post comments

Submitted by babu b on Tue, 11/21/2017 - 08:59

In reply to सौन्दर्यवती आदिती गोवित्रीकर by पगला गजोधर

Permalink

...

सुब्रमण्यम अगर पद्मावती की बजाय खुद की बेटी की चिंता करता तो उसका दामाद हैदर ना होता ! असं फेबु , व्हाट्सपावर वाचले.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Tue, 11/21/2017 - 20:46

In reply to ... by babu b

Permalink

सध्याच्या स्मृती इराणी

सध्याच्या स्मृती इराणी या पूर्वश्रमीच्या स्मृती मिश्रा बरे ..... पण हा जिहाद नव्हे, कारण त्या एका देशभक्त पक्षात आहे साध्याला....
  • Log in or register to post comments

Submitted by सुखीमाणूस on Tue, 11/21/2017 - 23:34

In reply to सध्याच्या स्मृती इराणी by पगला गजोधर

Permalink

झुबीन इराणी पारशी आहेत ना?

मग ती लव्ह जिहाद ची केस कशी होइल? धागा लेखक तर मुस्लिम मुलान्शी लग्न न करण्याबद्दल सान्गतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by babu b on Wed, 11/22/2017 - 01:15

In reply to सध्याच्या स्मृती इराणी by पगला गजोधर

Permalink

..

गंमतच ... स्मृती इराणीनी पारशी माणसाशी लग्न केले. मुले झाली , त्यांचीही नावे पारशीच वाटतात . मुसलमान नवरा करून मुलांची नावे मुस्लिम ठेवली , तर मात्र हिंदुंच्या पोटात दुखतं !
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com