निश्चलनीकरण सर्वेक्षण
निश्चलीकरण या अत्यंत धाडसी व महत्वाच्या निर्णयाला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी संध्याकाळी ८ वाजता जाहीर केल्यानंतर देशात प्रचंड खळबळ माजली होती. काळा पैसा बाहेर काढणे, बनावट चलनाला आळा घालणे अशी काही प्रमुख उद्दिष्टे या निर्णयामागे होती असे सांगण्यात आले होते.
या निर्णयाला काही जणांनी प्रचंड पाठिंबा दिला तर काही जणांनी कडाडून टीका केली. आज एक वर्षानंतर सुद्धा हेच चित्र कायम आहे. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, अनेकांचे प्रचंड नुकसान झाले, देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली, देशाच्या प्रगतीचा वेग मंदावला, अनेक उद्योगधंदे बंद पडले असे दावे अनेकजण करीत असताना या निर्णयामुळे काहीही नुकसान झाले नाही, रोखरहीत व्यवहार वाढल्याने भ्रष्टाचार कमी झाला, बनावट चलन नष्ट झाले, मालमत्ता करासारखी अनेक थकित बिले वसूल झाली, बँकांकडे मोठ्या प्रमाणात चलन जमा झाल्याने व्याजाचे दर कमी झाले इ. दावे या निर्णयाचे समर्थक करीत आहेत.
आज एक वर्ष उलटल्यानंतर याच विषयावर मिपांकरांची मते जाणून घ्यावीत या उद्देशाने हे सर्वक्षण करीत आहे.
खालील प्रश्नांवर ० ते १० या कक्षेत प्रश्नांचे मूल्यांकन करता येईल.
० गुण = उद्दिष्ट अजिबात साध्य झाले नाही/अजिबात नाही
१ गुण = उद्दिष्ट अगदी किंचित प्रमाणात साध्य झाले/अगदी किंचित
२ गुण = उद्दिष्ट अगदी थोड्या प्रमाणात साध्य झाले/अगदी थोड्या प्रमाणात
.
.
५ गुण - अर्धे उद्दिष्ट पूर्ण झाले (किंवा अर्धे उद्दिष्ट अपूर्ण आहे)/मध्यम प्रमाणात
.
.
८ गुण - उद्दिष्ट बर्याच प्रमाणात साध्य झाले/बर्याच प्रमाणात
९ गुण - उद्दिष्ट बहुतांशी साध्य झाले/खूप जास्त प्रमाणात
१० गुण - उद्दिष्ट पूर्ण साध्य झाले/अत्यंत जास्त प्रमाणात
असे गुणांकन करता येईल. गुणांकन करताना फक्त गुण न देता त्याविषयी सविस्तर स्पष्टीकरण, स्वानुभव इ. आकडेवारीनिशी लिहिल्यास जास्त चांगले.
प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते?
प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले?
प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले?
प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का?
वर्गीकरण
वाचने
39176
वाचनखूण
प्रतिक्रिया
207
निष्चलनीकरण ?
सांभाळून घ्या.....
अरेरे. टंकनात चूक झाली.
सर्वक्षण नाही सर्वेक्षण.
उत्तर पत्रिका
निश्चलीकरण बरोबर आहे. आर्थिक
In reply to निश्चलीकरण बरोबर आहे. आर्थिक by मार्मिक गोडसे
हा... हा... :-))
In reply to निश्चलीकरण बरोबर आहे. आर्थिक by मार्मिक गोडसे
हा... हा... :-))
In reply to निश्चलीकरण बरोबर आहे. आर्थिक by मार्मिक गोडसे
..
In reply to निश्चलीकरण बरोबर आहे. आर्थिक by मार्मिक गोडसे
मार्मिकजी,
In reply to निश्चलीकरण बरोबर आहे. आर्थिक by मार्मिक गोडसे
कांगावा
In reply to कांगावा by arunjoshi123
किती उरले?
In reply to किती उरले? by Nitin Palkar
मी दिलीत ना उत्तरं.
१. माझे ५ गुण कारण भारतीयांची
अधिकृत उद्दिष्टे
In reply to अधिकृत उद्दिष्टे by गामा पैलवान
तेच ना!
In reply to तेच ना! by शब्दबम्बाळ
सहमत
In reply to सहमत by गोंधळी
उदा. रघुराम राजन ज्यांच्या
In reply to उदा. रघुराम राजन ज्यांच्या by arunjoshi123
मग
In reply to सहमत by गोंधळी
रघुराम राजन...
In reply to रघुराम राजन... by Duishen
हा मूर्ख आपटार्ड आहे.
In reply to हा मूर्ख आपटार्ड आहे. by arunjoshi123
??
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
अतिशय उत्तम, माहितीपूर्ण आणि
In reply to तेच ना! by शब्दबम्बाळ
+1
In reply to तेच ना! by शब्दबम्बाळ
CMIE खुप भरवश्याची वाटत नाही
In reply to CMIE खुप भरवश्याची वाटत नाही by योगेश लक्ष्मण बोरोले
:D
In reply to CMIE खुप भरवश्याची वाटत नाही by योगेश लक्ष्मण बोरोले
:D
In reply to तेच ना! by शब्दबम्बाळ
१. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या
१. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या : 1.5 million jobs lost in first four months of 2017 हे वाचा! CMIE ची लिंक आहे हा.. कोणीतरी नोटबंदी चे फायदे दाखवायला यांची लिंक वापरली होती म्हणून देतोय.भारतात कोणाकडे रोजगार आहे व कोणाकडे नाही याची अधिकृत माहिती कोणत्याही सरकारी किंवा असरकारी संस्थेकडे नाही. जे आहेत ते केवळ अंदाज आहेत. निश्चचलनीकरणामुळे १५ लाख लोकांच्या नोकर्या गेल्या हा CMIE चा केवळ अंदाज आहे. त्यासाठी त्यांच्याकडे वस्तुनिष्ठ आकडेवारी नाही. त्यांच्या अहवालात तसेही परस्परविरोधी दावे आहेत. CMIE उदाहरणार्थ - While the number of persons employed fell by 1.5 million,the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million.किंवा The unemployment rate during September-December 2016 was 6.8 per cent (29.6 million unemployed out of a labour force of 436 million).in January-April the rate fell to 4.7 per centएकीकडे म्हणतात की १५ लाखांच्या नोकर्या गेल्या तर दुसरीकडे म्हणतात की ज्यांच्याकडे रोजगार नाही अशांची संख्या ९६ लाखांनी घटली आणि जाने-एप्रिल २०१७ या काळात बेरोजगारीचा दर ६.८% वरून ४.७% इतका घटला. एकंदरीत या अहवालात गोंधळ आहे.In reply to १. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या by श्रीगुरुजी
नोकर्या जाणं हा कसा काय निकष ठरू शकतो?
In reply to अधिकृत उद्दिष्टे by गामा पैलवान
प्रेस इन्फॉर्मेशन ब्योरो
सर्वेक्षण कशासाठी?
In reply to सर्वेक्षण कशासाठी? by रविकिरण फडके
संपूर्ण प्रतिसादासाठी +1
निश्चलीकरण: ७/१०
In reply to निश्चलीकरण: ७/१० by mayu4u
नंतर अनेकदा नियम बदलले गेले,
In reply to नंतर अनेकदा नियम बदलले गेले, by arunjoshi123
अनेकदा नियम बदलणे म्हणजे गोंधळ नव्हे.
८ गुण
In reply to ८ गुण by सुबोध खरे
१००% मान्य
In reply to ८ गुण by सुबोध खरे
+१११
In reply to +१११ by Nitin Palkar
मग त्रास नक्की कोणाला झाला ..
माझ्या मते, ८ गुण .. कारण
हे आहे मूडीज या जागतिक
In reply to हे आहे मूडीज या जागतिक by डॉ सुहास म्हात्रे
..
In reply to .. by babu b
"एखाद्या देशाला किंवा त्या
In reply to "एखाद्या देशाला किंवा त्या by डॉ सुहास म्हात्रे
...
In reply to ... by babu b
"कर्ज देणे अथवा गुंतवणूक करणे
In reply to "कर्ज देणे अथवा गुंतवणूक करणे by डॉ सुहास म्हात्रे
कर्ज देतांना अनेक गैरप्रकार केल्यामुळे भारतिय सरकारी बँकांची सद्
In reply to हे आहे मूडीज या जागतिक by डॉ सुहास म्हात्रे
मुडीज आणि ग्रामीण परिस्थिती
In reply to मुडीज आणि ग्रामीण परिस्थिती by Duishen
डॉ. सुबोधजी डॉ. सुहासजी असे वाचावे.
In reply to हे आहे मूडीज या जागतिक by डॉ सुहास म्हात्रे
एक प्रामाणिक प्रश्न
In reply to एक प्रामाणिक प्रश्न by जेम्स वांड
मुडीज
श्रीगुरुजींची प्रश्नोत्तरे
In reply to श्रीगुरुजींची प्रश्नोत्तरे by Duishen
नोटाबंदी आणि निवडणुका
In reply to नोटाबंदी आणि निवडणुका by गामा पैलवान
उ. प्र. निवडणुका जिंकणे...
In reply to उ. प्र. निवडणुका जिंकणे... by Duishen
आता पर्यंत
In reply to आता पर्यंत by अभिदेश
जागा की जागृत ...
In reply to जागा की जागृत ... by Duishen
ही टक्केवारी
In reply to ही टक्केवारी by अभिदेश
चुकीची आहे असे आपले म्हणणे आहे का ?
In reply to श्रीगुरुजींची प्रश्नोत्तरे by Duishen
उद्दिष्टांचे अस्तित्व
In reply to उद्दिष्टांचे अस्तित्व by arunjoshi123
प्रेस साठी लिहिलेली उद्दिष्टे
In reply to उद्दिष्टांचे अस्तित्व by arunjoshi123
धन्यवाद!...पण मानसिकता किती निगेटिव असावी
In reply to धन्यवाद!...पण मानसिकता किती निगेटिव असावी by Duishen
मी लग्न केलं आहे. लग्न करायचा
In reply to मी लग्न केलं आहे. लग्न करायचा by arunjoshi123
लग्नावरून आठवले...
In reply to श्रीगुरुजींची प्रश्नोत्तरे by Duishen
प्रतिसाद आवडला.
In reply to प्रतिसाद आवडला. by एमी
पुंजी मातीमोल झाली ?????????
देशाचा पंतप्रधान असले फालतु
In reply to देशाचा पंतप्रधान असले फालतु by सिंथेटिक जिनियस
उत्तरप्रदेशात काय निघालं?
In reply to उत्तरप्रदेशात काय निघालं? by गामा पैलवान
नोताबंदी = नोटाबंदी
१० गुण
माझी उत्तरे
In reply to माझी उत्तरे by गॅरी ट्रुमन
नोटबंदीवर रिचर्ड थेलर यांचे मत
In reply to नोटबंदीवर रिचर्ड थेलर यांचे मत by गॅरी ट्रुमन
१) अंमलबजावणी आणखी चांगल्या
In reply to १) अंमलबजावणी आणखी चांगल्या by मोदक
असे अनेक बालीश आणि हास्यास्पद
असे अनेक बालीश आणि हास्यास्पद प्रकार झाले. ते लाईव्ह बघणे (आणि बुरखे टरकावणे) एकदम मजेशीर प्रकरण होते. ;)+ १ याच धाग्यात "या निर्णयामुळे साठविलेले पैसे एका रात्रीत मातीमोल झाले" असा हास्यास्पद निष्कर्ष काढण्यात आला आहे.In reply to असे अनेक बालीश आणि हास्यास्पद by श्रीगुरुजी
..आणि ते हाणामारीचे पण याच
In reply to ..आणि ते हाणामारीचे पण याच by मोदक
घरात कर्त्या पुरूषाच्या
In reply to घरात कर्त्या पुरूषाच्या by आनन्दा
मग याचा दोष पण नोटबंदीला (आणि
In reply to नोटबंदीवर रिचर्ड थेलर यांचे मत by गॅरी ट्रुमन
थेलर सायबांच्या अभिप्रायासाठी
...
In reply to ... by babu b
किती गोरा किती काळा आहे ,
सर्वेक्षण करण्याचे नियम आणि पद्धतींचा वापर....
...
In reply to ... by babu b
...
मूर्ख आणि आपटार्ड
नोटबदी हा "मोदींनी घेतलेला"
In reply to नोटबदी हा "मोदींनी घेतलेला" by नितिन थत्ते
वर कुणीतरी मालमत्ता करांसारखी
In reply to नोटबदी हा "मोदींनी घेतलेला" by नितिन थत्ते
खिक्क.. "मोदींनी घेतलेला
In reply to खिक्क.. "मोदींनी घेतलेला by मोदक
अहो भक्तांनीच सांगितले की....
In reply to अहो भक्तांनीच सांगितले की.... by नितिन थत्ते
भक्तांचे म्हणणे स्वतःला
In reply to भक्तांचे म्हणणे स्वतःला by मोदक
अच्छा ! म्हणजे भक्त खोटं बोलत
In reply to अच्छा ! म्हणजे भक्त खोटं बोलत by मार्मिक गोडसे
खोटेपणा हा तुमच्या कमाईचा
In reply to खोटेपणा हा तुमच्या कमाईचा by मोदक
बघाना सत्य बोलल्याची जबाबदारी
In reply to बघाना सत्य बोलल्याची जबाबदारी by मार्मिक गोडसे
आपण आधी आपल्या असत्य
...
In reply to ... by babu b
:)
एकमेव प्रामाणिक आणि धाडसी निर्णय
मस्त सर्कस सुरु आहे. लगे रहो.
In reply to मस्त सर्कस सुरु आहे. लगे रहो. by तर्राट जोकर
फक्त विदूषकाची उणीव होती. ती
In reply to फक्त विदूषकाची उणीव होती. ती by श्रीगुरुजी
अर्रे आपुन तो खुल्ला जोकर हैच
In reply to अर्रे आपुन तो खुल्ला जोकर हैच by तर्राट जोकर
सब के सब गधे असतील तर घोडे
सर्वेक्षण
In reply to सर्वेक्षण by गॅरी ट्रुमन
मिपाकरांची मते जाणून घ्यायचा
In reply to मिपाकरांची मते जाणून घ्यायचा by श्रीगुरुजी
....
In reply to .... by babu b
सारांश - मारुतीच्या बेंबीतील
In reply to सारांश - मारुतीच्या बेंबीतील by मार्मिक गोडसे
"जीजी रं जीजी रं जीजीजी"
In reply to "जीजी रं जीजी रं जीजीजी" by श्रीगुरुजी
तुम्ही बसा "थंडगार" बेंबी
In reply to तुम्ही बसा "थंडगार" बेंबी by मार्मिक गोडसे
आम्ही असल्या तुमच्यासारख्या
नोटबंदीमुळे एखादा क्ष फायदा
In reply to नोटबंदीमुळे एखादा क्ष फायदा by नितिन थत्ते
विरोधी पक्षाला / त्यांच्या
प्रश्न २) निश्चलनीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती
In reply to प्रश्न २) निश्चलनीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती by Nitin Palkar
सहमत!
कोणताही सरकारी निर्णय जेव्हा
निश्चलीकरण या महत्त्वाच्या
३/१०
In reply to ३/१० by मराठी कथालेखक
..
In reply to .. by babu b
हो फुकट आहे
In reply to हो फुकट आहे by सुबोध खरे
....
In reply to .... by babu b
उगाच अविश्वास दाखवण्याला काय अर्थ आहे !!
In reply to उगाच अविश्वास दाखवण्याला काय अर्थ आहे !! by मराठी कथालेखक
ते मॉडेल वेगळं आहे. फ्री टू
In reply to ते मॉडेल वेगळं आहे. फ्री टू by थॉर माणूस
पैसे तुमच्या बँक अकाऊंटवर
In reply to पैसे तुमच्या बँक अकाऊंटवर by सुबोध खरे
चंपाबाईनी त्यांना जेवता कसे
चंपाबाईनी त्यांना जेवता कसे हा प्रश्न विचारला नाही? निश्चलनीकरणाबद्दल काहीही आले कि त्यांचे डोळे पिवळे होतात.फक्त डोळेच पिवळे होतात?In reply to पैसे तुमच्या बँक अकाऊंटवर by सुबोध खरे
पेटीएम टू अकाउंट ट्रान्सफरला
In reply to पेटीएम टू अकाउंट ट्रान्सफरला by हतोळकरांचा प्रसाद
पेटीएम ची स्वतःची बँक आहे
In reply to पैसे तुमच्या बँक अकाऊंटवर by सुबोध खरे
(Update with effect from
In reply to पैसे तुमच्या बँक अकाऊंटवर by सुबोध खरे
फेसबुक आणि गूगल
In reply to ते मॉडेल वेगळं आहे. फ्री टू by थॉर माणूस
पेटीएम वापरणार्या व्यापार्
In reply to पेटीएम वापरणार्या व्यापार् by मराठी कथालेखक
..
In reply to .. by babu b
बाबू भि.
In reply to बाबू भि. by सुबोध खरे
....
In reply to .... by babu b
तुमचा प्रॉब्लेम नक्की काय आहे
In reply to तुमचा प्रॉब्लेम नक्की काय आहे by हतोळकरांचा प्रसाद
तेच तर
In reply to .... by babu b
प्रिय बाबू साहेब,
In reply to .. by babu b
हो.
नोटाबंदीनंतरही देशात ४५ टक्के लाचखोरी
In reply to नोटाबंदीनंतरही देशात ४५ टक्के लाचखोरी by babu b
नोटबंदी अयशस्वी झाली म्हणतात
In reply to नोटबंदी अयशस्वी झाली म्हणतात by arunjoshi123
काळा पैसा नव्हता असं कोणी
In reply to काळा पैसा नव्हता असं कोणी by मार्मिक गोडसे
ब्यांकेतला काळा पैसा
In reply to काळा पैसा नव्हता असं कोणी by मार्मिक गोडसे
उलट सरकारच्या बिनडोक
In reply to उलट सरकारच्या बिनडोक by arunjoshi123
एवढी आरामदायक नोटबंदी केली
In reply to एवढी आरामदायक नोटबंदी केली by मार्मिक गोडसे
http://www.misalpav.com/node
In reply to http://www.misalpav.com/node by arunjoshi123
ह्यात मी 'पार्श्वभाग ' असा
In reply to ह्यात मी 'पार्श्वभाग ' असा by मार्मिक गोडसे
ह्यात मी 'पार्श्वभाग ' असा
In reply to ह्यात मी 'पार्श्वभाग ' असा by arunjoshi123
एकापाठोपाठ एक टाकलेल्या
In reply to एकापाठोपाठ एक टाकलेल्या by श्रीगुरुजी
नाय नाय गुरुजी, मला काही
In reply to एकापाठोपाठ एक टाकलेल्या by श्रीगुरुजी
एकापाठोपाठ एक टाकलेल्या
In reply to एकापाठोपाठ एक टाकलेल्या by मार्मिक गोडसे
चालू द्यात स्वप्नकुंथन . . .
In reply to चालू द्यात स्वप्नकुंथन . . . by श्रीगुरुजी
चालू द्यात स्वप्नकुंथन . . .
In reply to चालू द्यात स्वप्नकुंथन . . . by मार्मिक गोडसे
पुरोगाम्यांचं तोंड शेकाटलेलं
In reply to पुरोगाम्यांचं तोंड शेकाटलेलं by श्रीगुरुजी
कोण पुरोगामी? आणि मला असा
In reply to चालू द्यात स्वप्नकुंथन . . . by मार्मिक गोडसे
तुमचा पार्टनर कबूल करतोय "चला
In reply to एकापाठोपाठ एक टाकलेल्या by मार्मिक गोडसे
चला, आमची बॉलिंग, विकेट
In reply to चला, आमची बॉलिंग, विकेट by arunjoshi123
हहपुवा.