निश्चलीकरण या अत्यंत धाडसी व महत्वाच्या निर्णयाला नुकतेच १ वर्ष पूर्ण झाले. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी संध्याकाळी ८ वाजता जाहीर केल्यानंतर देशात प्रचंड खळबळ माजली होती. काळा पैसा बाहेर काढणे, बनावट चलनाला आळा घालणे अशी काही प्रमुख उद्दिष्टे या निर्णयामागे होती असे सांगण्यात आले होते.
या निर्णयाला काही जणांनी प्रचंड पाठिंबा दिला तर काही जणांनी कडाडून टीका केली. आज एक वर्षानंतर सुद्धा हेच चित्र कायम आहे. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, अनेकांचे प्रचंड नुकसान झाले, देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली, देशाच्या प्रगतीचा वेग मंदावला, अनेक उद्योगधंदे बंद पडले असे दावे अनेकजण करीत असताना या निर्णयामुळे काहीही नुकसान झाले नाही, रोखरहीत व्यवहार वाढल्याने भ्रष्टाचार कमी झाला, बनावट चलन नष्ट झाले, मालमत्ता करासारखी अनेक थकित बिले वसूल झाली, बँकांकडे मोठ्या प्रमाणात चलन जमा झाल्याने व्याजाचे दर कमी झाले इ. दावे या निर्णयाचे समर्थक करीत आहेत.
आज एक वर्ष उलटल्यानंतर याच विषयावर मिपांकरांची मते जाणून घ्यावीत या उद्देशाने हे सर्वक्षण करीत आहे.
खालील प्रश्नांवर ० ते १० या कक्षेत प्रश्नांचे मूल्यांकन करता येईल.
० गुण = उद्दिष्ट अजिबात साध्य झाले नाही/अजिबात नाही
१ गुण = उद्दिष्ट अगदी किंचित प्रमाणात साध्य झाले/अगदी किंचित
२ गुण = उद्दिष्ट अगदी थोड्या प्रमाणात साध्य झाले/अगदी थोड्या प्रमाणात
.
.
५ गुण - अर्धे उद्दिष्ट पूर्ण झाले (किंवा अर्धे उद्दिष्ट अपूर्ण आहे)/मध्यम प्रमाणात
.
.
८ गुण - उद्दिष्ट बर्याच प्रमाणात साध्य झाले/बर्याच प्रमाणात
९ गुण - उद्दिष्ट बहुतांशी साध्य झाले/खूप जास्त प्रमाणात
१० गुण - उद्दिष्ट पूर्ण साध्य झाले/अत्यंत जास्त प्रमाणात
असे गुणांकन करता येईल. गुणांकन करताना फक्त गुण न देता त्याविषयी सविस्तर स्पष्टीकरण, स्वानुभव इ. आकडेवारीनिशी लिहिल्यास जास्त चांगले.
प्रश्न १) निश्चलीकरणाची उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली असे तुम्हाला वाटते?
प्रश्न २) निश्चलीकरणामुळे तुम्हाला स्वतःला व कुटुंबियांना किती त्रास झाला व नुकसान झाले?
प्रश्न ३) निश्चलीकरणामुळे इतरांना किती त्रास झाला व नुकसान झाले?
प्रश्न ४) हा निर्णय धाडसी, राजकीय फायदा/तोटा नजरेसमोर न ठेवता केलेला, काळा पैसा बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता का?
वर्गीकरण
वाचने
39232
प्रतिक्रिया
207
मिसळपाव
प्रतिक्रिया
निष्चलनीकरण ?
सांभाळून घ्या.....
अरेरे. टंकनात चूक झाली.
सर्वक्षण नाही सर्वेक्षण.
उत्तर पत्रिका
निश्चलीकरण बरोबर आहे. आर्थिक
हा... हा... :-))
In reply to निश्चलीकरण बरोबर आहे. आर्थिक by मार्मिक गोडसे
हा... हा... :-))
In reply to निश्चलीकरण बरोबर आहे. आर्थिक by मार्मिक गोडसे
..
In reply to निश्चलीकरण बरोबर आहे. आर्थिक by मार्मिक गोडसे
मार्मिकजी,
In reply to निश्चलीकरण बरोबर आहे. आर्थिक by मार्मिक गोडसे
कांगावा
In reply to निश्चलीकरण बरोबर आहे. आर्थिक by मार्मिक गोडसे
किती उरले?
In reply to कांगावा by arunjoshi123
मी दिलीत ना उत्तरं.
In reply to किती उरले? by Nitin Palkar
१. माझे ५ गुण कारण भारतीयांची
अधिकृत उद्दिष्टे
तेच ना!
In reply to अधिकृत उद्दिष्टे by गामा पैलवान
सहमत
In reply to तेच ना! by शब्दबम्बाळ
उदा. रघुराम राजन ज्यांच्या
In reply to सहमत by गोंधळी
मग
In reply to उदा. रघुराम राजन ज्यांच्या by arunjoshi123
रघुराम राजन...
In reply to सहमत by गोंधळी
हा मूर्ख आपटार्ड आहे.
In reply to रघुराम राजन... by Duishen
??
In reply to हा मूर्ख आपटार्ड आहे. by arunjoshi123
अतिशय उत्तम, माहितीपूर्ण आणि
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
+1
In reply to तेच ना! by शब्दबम्बाळ
CMIE खुप भरवश्याची वाटत नाही
In reply to तेच ना! by शब्दबम्बाळ
:D
In reply to CMIE खुप भरवश्याची वाटत नाही by योगेश लक्ष्मण बोरोले
:D
In reply to CMIE खुप भरवश्याची वाटत नाही by योगेश लक्ष्मण बोरोले
१. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या
In reply to तेच ना! by शब्दबम्बाळ
१. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या : 1.5 million jobs lost in first four months of 2017 हे वाचा! CMIE ची लिंक आहे हा.. कोणीतरी नोटबंदी चे फायदे दाखवायला यांची लिंक वापरली होती म्हणून देतोय.भारतात कोणाकडे रोजगार आहे व कोणाकडे नाही याची अधिकृत माहिती कोणत्याही सरकारी किंवा असरकारी संस्थेकडे नाही. जे आहेत ते केवळ अंदाज आहेत. निश्चचलनीकरणामुळे १५ लाख लोकांच्या नोकर्या गेल्या हा CMIE चा केवळ अंदाज आहे. त्यासाठी त्यांच्याकडे वस्तुनिष्ठ आकडेवारी नाही. त्यांच्या अहवालात तसेही परस्परविरोधी दावे आहेत. CMIE उदाहरणार्थ - While the number of persons employed fell by 1.5 million,the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million.किंवा The unemployment rate during September-December 2016 was 6.8 per cent (29.6 million unemployed out of a labour force of 436 million).in January-April the rate fell to 4.7 per centएकीकडे म्हणतात की १५ लाखांच्या नोकर्या गेल्या तर दुसरीकडे म्हणतात की ज्यांच्याकडे रोजगार नाही अशांची संख्या ९६ लाखांनी घटली आणि जाने-एप्रिल २०१७ या काळात बेरोजगारीचा दर ६.८% वरून ४.७% इतका घटला. एकंदरीत या अहवालात गोंधळ आहे.नोकर्या जाणं हा कसा काय निकष ठरू शकतो?
In reply to १. निश्चलीकरणामुळे अनेकांच्या by श्रीगुरुजी
प्रेस इन्फॉर्मेशन ब्योरो
In reply to अधिकृत उद्दिष्टे by गामा पैलवान
सर्वेक्षण कशासाठी?
संपूर्ण प्रतिसादासाठी +1
In reply to सर्वेक्षण कशासाठी? by रविकिरण फडके
निश्चलीकरण: ७/१०
नंतर अनेकदा नियम बदलले गेले,
In reply to निश्चलीकरण: ७/१० by mayu4u
अनेकदा नियम बदलणे म्हणजे गोंधळ नव्हे.
In reply to नंतर अनेकदा नियम बदलले गेले, by arunjoshi123
८ गुण
१००% मान्य
In reply to ८ गुण by सुबोध खरे
+१११
In reply to ८ गुण by सुबोध खरे
मग त्रास नक्की कोणाला झाला ..
In reply to +१११ by Nitin Palkar
माझ्या मते, ८ गुण .. कारण
हे आहे मूडीज या जागतिक
..
In reply to हे आहे मूडीज या जागतिक by डॉ सुहास म्हात्रे
"एखाद्या देशाला किंवा त्या
In reply to .. by babu b
...
In reply to "एखाद्या देशाला किंवा त्या by डॉ सुहास म्हात्रे
"कर्ज देणे अथवा गुंतवणूक करणे
In reply to ... by babu b
कर्ज देतांना अनेक गैरप्रकार केल्यामुळे भारतिय सरकारी बँकांची सद्
In reply to "कर्ज देणे अथवा गुंतवणूक करणे by डॉ सुहास म्हात्रे
मुडीज आणि ग्रामीण परिस्थिती
In reply to हे आहे मूडीज या जागतिक by डॉ सुहास म्हात्रे
डॉ. सुबोधजी डॉ. सुहासजी असे वाचावे.
In reply to मुडीज आणि ग्रामीण परिस्थिती by Duishen
एक प्रामाणिक प्रश्न
In reply to हे आहे मूडीज या जागतिक by डॉ सुहास म्हात्रे
मुडीज
In reply to एक प्रामाणिक प्रश्न by जेम्स वांड
श्रीगुरुजींची प्रश्नोत्तरे
नोटाबंदी आणि निवडणुका
In reply to श्रीगुरुजींची प्रश्नोत्तरे by Duishen
उ. प्र. निवडणुका जिंकणे...
In reply to नोटाबंदी आणि निवडणुका by गामा पैलवान
आता पर्यंत
In reply to उ. प्र. निवडणुका जिंकणे... by Duishen
जागा की जागृत ...
In reply to आता पर्यंत by अभिदेश
ही टक्केवारी
In reply to जागा की जागृत ... by Duishen
चुकीची आहे असे आपले म्हणणे आहे का ?
In reply to ही टक्केवारी by अभिदेश
उद्दिष्टांचे अस्तित्व
In reply to श्रीगुरुजींची प्रश्नोत्तरे by Duishen
प्रेस साठी लिहिलेली उद्दिष्टे
In reply to उद्दिष्टांचे अस्तित्व by arunjoshi123
धन्यवाद!...पण मानसिकता किती निगेटिव असावी
In reply to उद्दिष्टांचे अस्तित्व by arunjoshi123
मी लग्न केलं आहे. लग्न करायचा
In reply to धन्यवाद!...पण मानसिकता किती निगेटिव असावी by Duishen
लग्नावरून आठवले...
In reply to मी लग्न केलं आहे. लग्न करायचा by arunjoshi123
प्रतिसाद आवडला.
In reply to श्रीगुरुजींची प्रश्नोत्तरे by Duishen
पुंजी मातीमोल झाली ?????????
In reply to प्रतिसाद आवडला. by एमी
देशाचा पंतप्रधान असले फालतु
उत्तरप्रदेशात काय निघालं?
In reply to देशाचा पंतप्रधान असले फालतु by सिंथेटिक जिनियस
नोताबंदी = नोटाबंदी
In reply to उत्तरप्रदेशात काय निघालं? by गामा पैलवान
१० गुण
माझी उत्तरे
नोटबंदीवर रिचर्ड थेलर यांचे मत
In reply to माझी उत्तरे by गॅरी ट्रुमन