ताज्या घडामोडी - भाग १५
In reply to भ्रष्टाचाराचे आरोप? by mayu4u
भाजप मतदारांना गृहीत धरत आहे असं वाटू लागलंय.हे तर होतच आहे. म्हणूनच मध्याच्या उजवीकडे भाजपला एखादा पर्याय असावा असे नेहमी वाटत असते.
In reply to पर्याय by गॅरी ट्रुमन
In reply to AIMIM आहे की. by मार्मिक गोडसे
In reply to धन्य आहे! by श्रीगुरुजी
In reply to अच्छा 'कांगारू ' पर्याय हवाय by मार्मिक गोडसे
In reply to AIMIM आहे की. by मार्मिक गोडसे
In reply to राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्षपद by गॅरी ट्रुमन
In reply to राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्षपद by गॅरी ट्रुमन
In reply to जाहिरातींवर उधळपट्टी संतापजनक / आपले काय मत आहे गुजरात निवडणुकी by tusharmk
आपले काय मत आहे गुजरात निवडणुकी बद्दल ? कोण बाजुने बाजी मारणार गुजरात मध्ये ?
भाजप In reply to आपले काय मत आहे गुजरात by श्रीगुरुजी
In reply to @ गुरुजी : किती फरक असेल जागा मध्ये २०१२ च्या तुलनेने ? by tusharmk
In reply to अमेरिकेतील एक सर्वेक्षण by मिल्टन
In reply to अमेरिकेतील एक सर्वेक्षण by मिल्टन
In reply to बातमी by तुषार काळभोर
In reply to ता.क. by तुषार काळभोर
In reply to +१ by राघव
In reply to भा ज प जिंकणार हे निश्चित ! by सचिन
In reply to मुकूल रॉय च्या भाजपप्रवेशावर by तर्राट जोकर
In reply to गटारगंगा वाहती ठेवण्याचे कात by lakhu risbud
In reply to गटारगंगा वाहती ठेवण्याचे कात by lakhu risbud
In reply to मुकूल रॉय च्या भाजपप्रवेशावर by तर्राट जोकर
In reply to सारे भ्रष्टाचारी भाजपमध्ये by तर्राट जोकर
In reply to सारे भ्रष्टाचारी भाजपमध्ये by तर्राट जोकर
In reply to पॅराडाईज पेपर्स : जगभरातील by रामदास२९
In reply to काहीजण गमतीने काही पण बडबडत by विशुमित
In reply to "समर्थ रामदास आदिलशाहाचे हेर होते" by mayu4u
"समर्थ रामदास आदिलशाहाचे हेर होते"आदिलशहाचे की औरंगजेबाचे? मला वाटते की रामदास स्वामी औरंगजेबाचे हेर होते. पण ते हेरगिरीच्या कामात इतकी कमालीची गुप्तता पाळायचे की आपल्यासाठी रामदास स्वामी हेर म्हणून काम करतात हे खुद्द औरंगजेबालाही माहित नव्हते. हेच बघा ना---
(आंतरजालावरून साभार)In reply to काहीजण गमतीने काही पण बडबडत by विशुमित
शरद पवार २०१९ मध्ये पंतप्रधान होऊ शकतात- प्रफुल्ल पटेल
In reply to लोकसभेच्या ५४५ पैकी फक्त ६ by प्रसाद_१९८२
देशाच्या राजकारणात शरद पवार यांच्या शब्दाला वजन असल्यामुळे सर्वत्र त्यांचा दबदबा आहे.
ळोळ . . . . हहपुवा In reply to लोकसभेच्या ५४५ पैकी फक्त ६ by प्रसाद_१९८२
politics is the game of possibleशप पंप्र व्हावेत असे वाटत नसले तरी शक्यता शून्य आहे असे म्हणवत नाही.
In reply to politics is the game of by पुंबा
In reply to साहेबान्चे अद्रुष्य हात भा.ज by रामदास२९
In reply to खिशातले राजीनामे बाहेर काढणार? by गॅरी ट्रुमन

In reply to विरोधात असतांना एक, सत्तेत by तर्राट जोकर
In reply to चित्र दिसत नाही. by विशुमित
In reply to विरोधात असतांना एक, सत्तेत by तर्राट जोकर
In reply to आता फक्त डांगे अण्णा यायचे by सुबोध खरे
In reply to ते आले की चार खांदेकरी पूर्ण by श्रीगुरुजी
In reply to ते आले की चार खांदेकरी पूर्ण by मार्मिक गोडसे
In reply to ते आले की चार खांदेकरी पूर्ण by श्रीगुरुजी
In reply to दहाव्याला कावळा शिवणार होता. by विशुमित
In reply to कोणाच्या दहाव्याला? by श्रीगुरुजी
In reply to प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा by विशुमित
In reply to कोणाच्या दहाव्याला? by श्रीगुरुजी
In reply to वर्षश्राध्द की वर्धापन दिन ? by मार्मिक गोडसे
In reply to काळेधनधारकांसाठी वर्षश्राद्ध, by श्रीगुरुजी
In reply to काळेधनधारकांसाठी वर्षश्राद्ध, by मार्मिक गोडसे
In reply to त्यातही गुप्तता? by मार्मिक गोडसे
In reply to नक्की कसला कार्यक्रम आहे ते by मार्मिक गोडसे
In reply to बड्या बड्या नोटा गेल्यावर .... by गामा पैलवान
In reply to बड्या बड्या घोडचूका केल्यावर by मार्मिक गोडसे
In reply to कुणाला? by सुबोध खरे
In reply to बड्या बड्या घोडचूका केल्यावर by मार्मिक गोडसे
In reply to वर्षपूर्तीनिमित एक चांगला लेख by श्रीगुरुजी
In reply to DM च्या खर्च लाभ विश्लेषण by विशुमित
In reply to वर्षपूर्तीनिमित एक चांगला लेख by श्रीगुरुजी
In reply to सुरजित भल्ला हे आता मोदींच्या by नितिन थत्ते
In reply to सुरजित भल्ला हे आता मोदींच्या by नितिन थत्ते
In reply to सुरजित भल्ला हे आता मोदींच्या by नितिन थत्ते
In reply to रघुराम राजन दिल्लीतून आआपचे राज्यसभा उमेदवार? by गॅरी ट्रुमन
In reply to रघुराम राजन भारताचे नागरिक by रामदास२९
मला वाटतय कुमार विश्वास सारख्या पक्षान्तर्गत प्रतिस्पर्ध्यान्ना सम्पविण्याची केजरीवाल खेळी आहे ..हो तसेच वाटते आहे. राज्यसभेच्या तीन जागांवर आशुतोष, आशिष खैतान आणि कुमार विश्वास यांचा डोळा आहे हे उघड आहे. कविराजांशी केजरीवालांचे जमत नाही. तेव्हा त्यांचा पत्ता कापायचा इरादा केजरीवालांनी केलाच असेल. पण त्याबरोबरच आशिष खैतान आणि आशुतोषही दुखावले जातील ही शक्यता आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीमधून पक्षाने उमेदवारी दिलेल्या ७ नेत्यांपैकी राजमोहन गांधी वृध्द झाले आहेत आणि जरनेल सिंग स्वतःच्या कर्माने पंजाबमध्ये निवडणुक लढवायला जाऊन राजौरी गार्डनमधील विधानसभेची जागा गमावून बसले. आनंद कुमार या तिसर्या नेत्याचे नक्की काय झाले हे माहित नाही. पण राखी बिर्ला आणि देविंदर सेहरावत यांना २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेत प्रवेश मिळाला (आणि सेहरावत यांचे केजरीवालांशी बिनसले सुध्दा). उरलेल्या उमेदवारांपैकी आशुतोष आणि आशिष खैतान या दोन मिडिया सॅव्ही उमेदवारांना मात्र त्यानंतर आमदार/खासदार पदे मिळालेली नाहीत. त्यातल्या त्यात आशिष खैतानना दिल्ली डायलॉग कमिशनचे अध्यक्षपद (आणि मंत्र्याचा दर्जा) मिळाला पण त्या माणसाची महत्वाकांक्षा जास्त असावी असे वरकरणी वाटते. तेव्हा कुमार विश्वासचा पत्ता कापायच्या या भानगडीत इतरही नेते दुखावले जायची शक्यता आहे.
In reply to शक्य आहे by गॅरी ट्रुमन
In reply to खैतान, आशुतोष आणि तो कवडा by पुंबा
खैतान, आशुतोष आणि तो कवडा कुमार विश्वास तिघेही डोक्यात जातात, ह्यांच्यापेक्षा कुणीही परवडेल.मला पंजाबमधील फुलका, कमांडो सुरिंदरसिंग इत्यादी सोडून आआपशी संबंधित असलेला प्रत्येक माणूस डोक्यात जातो. अजून एक चांगला माणूस डॉ. धरमवीर गांधी यांना केजरीवालांनी पक्षातून काढले. त्यामुळे आआपशी संबधित असूनही डोक्यात न जाणार्या लोकांच्या यादीत फार लोक राहिलेले नाहीत :)
In reply to रघुराम राजन दिल्लीतून आआपचे राज्यसभा उमेदवार? by गॅरी ट्रुमन
In reply to अडचण by गॅरी ट्रुमन
राजन यांच्याऐवजी कोणी लो प्रोफाईल अगदी ग्रीन कार्ड असलेला मनुष्य राज्यसभेवर पाठवायचा असेलतसा झाला तर इतर पक्ष कोर्टात जातील आणि मग उपराष्ट्रपती (राज्यसभा अध्यक्ष) वेन्कय्या नायडू त्यावर निर्णय घेतील. सुप्रीम कोर्ट पण राज्यसभा अध्यक्ष्यान्च्या अधिकारात हस्तक्षेप नाही करणार मला तरी वाटतय केजरीवालान्ना काही जरी वाटला तरी राजन राज्यसभेवर जायला तयार पाहिजेत कारण सदस्य बनायचा असेल तर सम्पत्ती जाहिर करण आला आणि मग त्याचे स्त्रोत जगजाहिर होणार .. त्यापेक्षा ते नोबेल साठीच्या रान्गेत उभा राहण पसन्त करतील. पुन्हा मधून मधून मीडीया, कोन्ग्रेस, आआप त्यान्चा सरकार विरुध्द वापर करून घेईल , जे पक्षाचा शिक्का लागल्याने राज्यसभा सदस्य म्हणून त्यान्ना करणे अवघड जाईल ..
In reply to मला वाटतय राज्यसभेतून निवडून by रामदास२९
मला तरी वाटतय केजरीवालान्ना काही जरी वाटला तरी राजन राज्यसभेवर जायला तयार पाहिजेत कारण सदस्य बनायचा असेल तर सम्पत्ती जाहिर करण आला आणि मग त्याचे स्त्रोत जगजाहिर होणारहो राजन केजरीवाल आणि आम आदमी पक्ष या सर्कशीत कुठल्याही अॅन्गलने फिट बसणारे नाहीत. तसेच आआपचे अमुक फुकट देऊ, तमुक अर्ध्या किंमतीत देऊ हे प्रकार राजन सारख्यांना मान्य असतील असे वाटत नाही. पण मनमोहनसिंगांनी विद्वत्ता असूनही राजकारणासाठी स्वतःचा वापर करून दिला त्याप्रमाणे राजन यांना वाटत असले तर गोष्ट वेगळी.
In reply to छाननी by गॅरी ट्रुमन
In reply to मला वाटतय राज्यसभेतून निवडून by रामदास२९
In reply to आपण चर्चा केल्याप्रमाणे. . by रामदास२९
In reply to धन्यवाद by गॅरी ट्रुमन
विद्वान मंडळी केवळ आपल्याच प्राध्यापकी पेशाशी आणि आपल्या कामाशीच इमान राखून असतात आणि ते सोडून त्यांना इतर कोणत्याही प्रकारच्या स्वार्थी महत्वाकांक्षा नसताततत्कालीन नेर्तुत्वामुळेच ह्या लोकान्ना किम्मत होती.
मनमोहनसिंगांनी विद्वत्ता असूनही राजकारणासाठी स्वतःचा वापर करून दिला त्याप्रमाणे राजन यांना वाटत असले तर गोष्ट वेगळीमनमोहन हे अत्यन्त हुशार माणूस जर धोरणी माणसाच्या ( नरसिन्ह राव) सम्पर्कात आला तर काय चमत्कार करू शकतो (१९९१ आठवा) आणि जर मुर्खान्ना शरण गेल तर कसा हतबलतेने पगारी नोकरासारखा घोटाळ्यान्ना सामोरे जातो त्याचे उत्तम उदाहरण आहे. असो भारतातले मुरब्बी राजकारणी आणि मुजोर नोकरशाही हुशार लोकान्ची पण वासलात लावतात .. उ.दा. राजा रामण्णा, श्रीकान्त जिचकार, शशी थरूर , अशी बरीच ..
In reply to मनमोहनसिंगांनी विद्वत्ता by रामदास२९
In reply to मनमोहनसिंगांनी विद्वत्ता by रामदास२९
In reply to मनमोहनसिंगांनी विद्वत्ता by रामदास२९
In reply to केवळ राजकारण्यांच्या आहारी by सुबोध खरे
In reply to सिंगांनी स्वत:ची खुर्ची शाबूत by श्रीगुरुजी
highly overrated economist and highly underrated shrewd politicianखरे आहे .. तसे नसते तर .. कोन्ग्रेस च्या प्रणव मुखर्जी, अर्जुन सिन्ह, नटवर सिन्ह, नारायणदत्त तिवारी यान्ना बाजूला सारून पन्तप्रधान झाले नसते .. पध्दतशीर पणे एकेकाला त्यान्नी बाजूला केले आणि घराण्यावरची निष्ठा वाढवली .. जो माणूस स्वतः सूरू केलेल्या प्रकल्पान्ना नावा ठेऊ शकतो.. त्याला काय म्हणावा .. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/bullet-train-project-an-exercise-in-vanity-manmohan-singh/articleshow/61545765.cms
In reply to सिंगांनी स्वत:ची खुर्ची शाबूत by श्रीगुरुजी
Manmohan Singh has been a highly overrated economist and highly underrated shrewd politician.फेटा उडवण्यात आला आहे!
In reply to सिंगांनी स्वत:ची खुर्ची शाबूत by श्रीगुरुजी
In reply to केवळ राजकारण्यांच्या आहारी by सुबोध खरे
Organised loot, legalised plunder (संघटित दरोडा आणि कायदेशीर लुबाडणूक) आहे असे म्हटले आहे.हे धादान्त खोटे आहे आणि मनमोहनसिन्ह यान्ना ते शोभत नाही ..
पण या वाक्यांमुळे डॉ. मनमोहनसिंहांबद्दल असलेल्या आदराला एकंदर उतरती कळा लागली आहे असेच म्हणतो.सत्तेपुढे बुध्दी गहाण टाकली कि असा होता ..
In reply to डॉ. खरे, पंतप्रधानपदासारख्या by तर्राट जोकर
In reply to कोण हे ? by गामा पैलवान
In reply to कोण हे ? by गामा पैलवान
In reply to पहले का, दुसरे का, तिसरे का, by तर्राट जोकर
In reply to डॉ. खरे, पंतप्रधानपदासारख्या by तर्राट जोकर
In reply to सहमत. by मार्मिक गोडसे
In reply to कंपू म्हणजे त्यात कोण कोण by lakhu risbud
In reply to येथे खांदेकरी कोण कोण येतात by विशुमित
In reply to ते कसले निःपक्ष? ते तर 'भोई'. by मार्मिक गोडसे
In reply to खांदेकरी जमा व्हायला परत by श्रीगुरुजी
In reply to शोकाकुल मित्रपरिवार ..!! by विशुमित
In reply to कोण मित्र आणि कोणाचे मित्र? by श्रीगुरुजी
In reply to जाऊद्या हो , कशाला सांत्वन by मार्मिक गोडसे
In reply to बरे आहात ना? कोण अस्पृश्यता by श्रीगुरुजी
In reply to जाऊद्या हो , कशाला सांत्वन by मार्मिक गोडसे
जाऊद्या हो , कशाला सांत्वन करता त्यांचे. अस्पृश्यता पाळन्याची परंपरा अजून ते विसरले नाहीत.
इथे कोण अस्पृश्यता पाळतो/ते/तात ते सांगाल का?
In reply to खांदेकरी जमा व्हायला परत by श्रीगुरुजी
In reply to भाट धारातीर्थी पडायाला लागले by मार्मिक गोडसे
In reply to मग घ्या पुढाकार. अजून ३ शोधा. by श्रीगुरुजी
In reply to २० लाखांचा ट्रक... by mayu4u
In reply to तो आला तर तुमची पानपट्टी by मार्मिक गोडसे
In reply to भाट धारातीर्थी पडायाला लागले by मार्मिक गोडसे
In reply to शेवटचा मुद्दांना धरुन असणारा by lakhu risbud
In reply to ते कसले निःपक्ष? ते तर 'भोई'. by मार्मिक गोडसे
In reply to ताज्या घडामोडी या धाग्यात by पुंबा
In reply to ताज्या घडामोडी हा प्रकारच by तर्राट जोकर
In reply to पण त्यामुळे तुमच्यासारख्यांची by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत by तर्राट जोकर
In reply to तुम्ही होता/नव्हता तेव्हा by श्रीगुरुजी
In reply to हा कबुलीजबाब म्हटला पाहिजे. by तर्राट जोकर
In reply to ताज्या घडामोडी हा प्रकारच by तर्राट जोकर
In reply to जे जे उजवे आहे त्याची आम्हाला by lakhu risbud
In reply to ताज्या घडामोडी या धाग्यात by पुंबा
अराजकीय चालू घडामोडी
असा नवीन धागा काढा..In reply to अराजकीय चालू घडामोडी by मोदक
In reply to ताज्या घडामोडी या धाग्यात by पुंबा
http://www.misalpav.com/node/39769अमीतदादांचा हा धागा आहेच. त्यालाच वर काढूयात.
In reply to ताज्या घडामोडी या धाग्यात by पुंबा
In reply to दिल्ली धूर्धुक्याने ( smog ला by रामदास२९
भ्रष्टाचाराचे आरोप?