आज १५ सप्टेंबर "अभियंता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!"
आजच्या दिवसाचं निमित्त साधून मिपावरच्या वाचनीय अशा विज्ञान व तंत्रधाग्यांचे दुवे असणारा एकच धागा बनवला आहे.मिपावरंच थोडी शोधाशोध करुन मग हे धागे इथे पेस्टवले आहेत.
जे धागे मालिका स्वरुपात आहेत त्यांच्या शेवटच्या भागाचा दुवा दिला आहे.म्हणजे त्या धाग्यावर गेल्यास आधीच्या भागांचे दुवे मिळतील.
प्रतिसादांच्या माध्यमातून विभागणी केली आहे.सध्या एवढे धागे दिले आहेत.नंतर यात भर घातली जाईल.मिपाकरांनीही इथे न आलेले वाचनीय तंत्रधागे दुवारुपात उपप्रतिसादाच्या माध्यमातून धाग्याच्या नावासह देऊन भर घालावी तसेच जे कोणी यापुढे नवीन तंत्रधागा सुरु करतील त्यांनी धाग्याचा दुवा योग्य त्या विभागात पेस्टवावा ही विनंती!
वाचने
19574
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
तंत्रचर्चा
खरेदी/पेटंट
स्वयंपाकगृह
वाहनविश्व
ऊर्जा
ऊर्जा २
In reply to ऊर्जा by उपयोजक
तत्वे/नियम
तत्वे/नियम २
In reply to तत्वे/नियम by उपयोजक
आधुनिक/वेदांतील विज्ञान
अंतराळयाने
अंतराळयाने/अंतराळ
In reply to अंतराळयाने by उपयोजक
व्यक्तिविशेष
व्यक्तिविशेष २
In reply to व्यक्तिविशेष by उपयोजक
उपकरणे
वीज/वीजेचे उत्पादन,साठवण,वितरण/वीजबचत
छायाचित्रण
मोबाईल फोन्स
संगणक/आंतरजाल/सॉफ्टवेअर्स
क्रोमबुक
In reply to संगणक/आंतरजाल/सॉफ्टवेअर्स by उपयोजक
स्थापत्यकला
वस्त्रोद्योग
रसायनशास्त्र
धातू/अधातू
In reply to रसायनशास्त्र by उपयोजक
रसायनशास्त्र २
In reply to रसायनशास्त्र by उपयोजक
खुपच उपयुक्त धागा.
तुमची तंत्रज्ञानाची आवड
झैरात! झैरात!! झैरात!!!
छान!
In reply to झैरात! झैरात!! झैरात!!! by अभ्या..
भारी उपक्रम ! प्रचंड
सहमत. खूप मेहनत घेतली आहे!
In reply to भारी उपक्रम ! प्रचंड by डॉ सुहास म्हात्रे
शंटस
In reply to भारी उपक्रम ! प्रचंड by डॉ सुहास म्हात्रे
भारी उपक्रम ! प्रचंड
भारी उपक्रम ! प्रचंड परिश्रमाने तयार केलेला अत्यंत उपयोगी संग्रह !!!+१ खरंय अगदी.अतिशय कल्पक उपक्रम.
भारी कलेक्शन आहे.
अमरेंद्र बाहुबली यांचा
केअशु, लई भारी..
उपयोगी धागा
खूप मेहनत घेतली आहे. छान धागा
रंग दे....तू मोहे केशुआ !
वाचनखुण कशी साठवायची ?
कशाप्रकारच्या शोध अनुक्रमणिका
उत्तम संकलन
- चला जुजबी एचटीएमएल शिकुया
अवांतर - मिपावरचे नाही पण माझ्या भावाचे हे युट्यूब चॅनेल संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त वाटू शकेल. या चॅनेलला जवळपास १० हजार सबस्क्रायबर्स आहेत अन ११ लक्षांहून अधिक व्ह्यूज झाले आहेत.अँड्रॉईड फोन च्या इंटरनेट वापरत असताना च्या सेटिंग
अशीच एक टपली
सगळी कडे हट्टप च्या पुढे स ऍडवावा लागतोय