Skip to main content

तंत्रधागे मिपावरचे!

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 15/09/2017 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज १५ सप्टेंबर "अभियंता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!" आजच्या दिवसाचं निमित्त साधून मिपावरच्या वाचनीय अशा विज्ञान व तंत्रधाग्यांचे दुवे असणारा एकच धागा बनवला आहे.मिपावरंच थोडी शोधाशोध करुन मग हे धागे इथे पेस्टवले आहेत. जे धागे मालिका स्वरुपात आहेत त्यांच्या शेवटच्या भागाचा दुवा दिला आहे.म्हणजे त्या धाग्यावर गेल्यास आधीच्या भागांचे दुवे मिळतील. प्रतिसादांच्या माध्यमातून विभागणी केली आहे.सध्या एवढे धागे दिले आहेत.नंतर यात भर घातली जाईल.मिपाकरांनीही इथे न आलेले वाचनीय तंत्रधागे दुवारुपात उपप्रतिसादाच्या माध्यमातून धाग्याच्या नावासह देऊन भर घालावी तसेच जे कोणी यापुढे नवीन तंत्रधागा सुरु करतील त्यांनी धाग्याचा दुवा योग्य त्या विभागात पेस्टवावा ही विनंती!

वाचने 19574
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

मिपावर मोबाईलवरून फोटो कसे प्रकाशित करावेत? http://www.misalpav.com/node/33685 उद्याच्या करिअर्स। A Curtain Raiser http://www.misalpav.com/node/39067 काय? कुठे? कधी? (मुंबई व उपनगरे) http://www.misalpav.com/node/26842 PMP सर्टिफिकेशन http://www.misalpav.com/node/35708 एक्सेल एक्सेल भाग २५ http://www.misalpav.com/node/39128 श्रीगणेश लेखमाला - २ : यंत्रोपवित http://www.misalpav.com/node/32852 भारतीय इंजिनिअरींग क्षेत्र http://www.misalpav.com/node/14640 नाहीच जमत बुवा काही गोष्टी! http://www.misalpav.com/node/6788

हल्लीच काय खरेदी केलंत? http://www.misalpav.com/node/39103 श्रीगणेश लेखमाला - ८ सोर्सिंग व प्रोक्युरमेंट http://www.misalpav.com/node/32928 पारंपारिक ज्ञानाचे जालीय ग्रंथालय http://www.misalpav.com/node/21425

स्वयंपाक घरातील इंजिनिअरींग http://www.misalpav.com/node/31249 वॉटर प्युरीफायर घेताना काय काय पाहावे? http://www.misalpav.com/node/39740 मदत हवी आहे - मायक्रोवेव्ह अोव्हन खरेदी http://www.misalpav.com/node/34657 घरच्याघरी कचरा व्यवस्थापन http://www.misalpav.com/node/34781 Gas cylinder सुरक्षितता व उपाय http://www.misalpav.com/node/25831 मीठ त्याची चव,त्याचे सरकणे,त्यातील आयोडीन http://www.misalpav.com/node/28524

BS 4 वाहने आणि त्यांचा सतत पेटलेला दिवा http://www.misalpav.com/node/40408 BS 3 ते टेस्ला http://www.misalpav.com/node/39477 BS 3 गाड्यांवर भरपूर सवलती http://www.misalpav.com/node/39331 चलती का नाम गाडी http://www.misalpav.com/node/39205 रायडींग नॉस्टॅल्जिया http://www.misalpav.com/node/37827 बाइक्स घेताना भाग ५ बायकांच्या बैका http://www.misalpav.com/node/36344 वाहन विश्व भाग ४ इंटर्नल कम्बशन इंजिन्स http://www.misalpav.com/node/29967 मेक इन इंडिया। इलेक्ट्रिक मोटार सायकल http://www.misalpav.com/node/34800 मोटारसायकल रायडिंग गिअर्स http://www.misalpav.com/node/32870 रॉयल राईड... रॉयल एनफिल्ड... प्रश्नोत्तरी धागा http://www.misalpav.com/node/29011 मोटारसायकलची सरासरी धाव (अॅव्हरेज) http://www.misalpav.com/node/18963 टाटा नॅनो कार घ्यावी काय? http://www.misalpav.com/node/31555 ऑफबीट ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं http://misalpav.com/comment/752605 चलती का नाम गाडी-७ ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये संधी http://www.misalpav.com/node/32906 नवीन हायब्रिड सायकल http://www.misalpav.com/node/40163 दुबईमध्ये ड्रोन टॅक्सी सेवा प्रकल्पाचा शेवटचा टप्पा सुरु http://www.misalpav.com/node/40295 आणखी एक टायटॅनिक - ३ http://www.misalpav.com/node/24322

उर्जास्त्रोतांच्या शोधात भाग ४: अणूपासून ऊर्जा http://www.misalpav.com/node/26566 अर्थ अवर http://www.misalpav.com/node/6824 तुम्ही ऊर्जा बचतीसाठी काय करता? http://www.misalpav.com/node/21848 विज्ञान लेखमाला- ६: प्रोजेक्ट शेड बॉल्स http://www.misalpav.com/node/34490 एनर्जी व मॅटर http://www.misalpav.com/node/21539 ऊर्जा घड्याळ http://www.misalpav.com/node/31441

In reply to by उपयोजक

ऊर्जेची गणिते २: पहिला सोप्पा टेरावॉट http://www.misalpav.com/node/11767 विश्वजाल आणि कर्बवायूचे उत्सर्जन http://www.misalpav.com/node/5484 ऊर्जेची गणितं ३ : तापमानवाढ - एक पर्स्पेक्टीव्ह http://www.misalpav.com/node/11891 भूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय http://www.misalpav.com/node/9467

वेगबदल आणि 'वेग-काळ' आलेखाचे चढउतार http://www.misalpav.com/node/40560 वेगातला बदल: वाढता वा घटता http://www.misalpav.com/node/40380 क्षणिक बदलांची गोळाबेरीज व संख्या मालिका http://www.misalpav.com/node/40829 चाल आणि वेग: सुधारित आवृत्ती http://www.misalpav.com/node/40239 वस्तुमान व वजन http://www.misalpav.com/node/40227 विस्थापन आणि अंतर आवृत्ती २ http://www.misalpav.com/node/40195 वर्तुळ-कोन सिध्दांत http://www.misalpav.com/node/24175 मोजमापं आणि त्रुटी http://www.misalpav.com/node/24245 ६१७४ http://www.misalpav.com/node/27136 हलकल्लोळ http://www.misalpav.com/node/22436

In reply to by उपयोजक

कण भौतिकी आणि LHC http://www.misalpav.com/node/3475 लार्ज हॅड्रॉन कोलायडर - अर्थात सर्वनाश नव्हे http://www.misalpav.com/node/3399 चुंबकीय क्षेत्र आणि प्राण्यांची उभी रहाण्याची दिशा http://www.misalpav.com/node/3230 निमित्य घटोत्कचाचे... http://www.misalpav.com/node/5252

विज्ञानाबद्दल माहिती हवी http://www.misalpav.com/node/27712 विज्ञान अप टू डेट http://www.misalpav.com/node/35060 अग्नी(इंद्र)धनुष्य http://www.misalpav.com/node/22165 भारतीय इतिहासातले विज्ञान(सर्वसमावेशक धागा) http://www.misalpav.com/node/40702 देवाचा हात दिसला! http://www.misalpav.com/node/26705 सत्याचा विजय विज्ञान विरुद्ध श्रद्धा http://www.misalpav.com/node/24879 वेद आणि विज्ञान http://www.misalpav.com/node/25609

चंद्रयान - १ http://www.misalpav.com/node/4160 मंगलयान - उत्तरार्ध http://www.misalpav.com/node/26212 चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग ३ (अंतिम) http://www.misalpav.com/node/24887 सोलार इंपल्स - २ http://www.misalpav.com/node/30689 ग्लोबल पोझिशनिंग(GPS)म्हणजे काय रे भाऊ? http://www.misalpav.com/node/23422 ॥मंगलमय दिन॥ http://www.misalpav.com/node/28920 उड उड रे प्लोव्हू - ६ http://www.misalpav.com/node/35968 जेव्हा माणूस आणि जगातले सर्वात मोठे विमान बरोबरीने उडतात. http://www.misalpav.com/node/33594 भारताच्या शिरपेचातला अजून एक तुरा - IRNSS http://www.misalpav.com/node/35849

In reply to by उपयोजक

चंद्र http://www.misalpav.com/node/128 इंद्रधनुष्य http://www.misalpav.com/node/243 जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप http://www.misalpav.com/node/2738 हबल - २० वर्षांची यशोगाथा http://www.misalpav.com/node/12188 उ‍त्तरायण http://www.misalpav.com/node/5590 पृथ्वी फिरायची थांबली तर .... http://www.misalpav.com/node/11981 एअर ट्रॅफिक कंट्रोल http://www.misalpav.com/node/10460 युएफओ असावेत की नसावेत ? http://www.misalpav.com/node/6577 आईन्स्टाईनचा विशेष सापेक्षतावाद आणि व्यापक सापेक्षतावाद (Special & General Theory of Relativity) http://www.misalpav.com/node/7316

राजा रामण्णा http://www.misalpav.com/node/32921 आय आय टी रामैय्या http://www.misalpav.com/node/21404 गुटेनबर्ग http://www.misalpav.com/node/30637 अन्नदाता सुखी भव । भाग - २ http://www.misalpav.com/node/32709 जीवनगाणे - ६ http://www.misalpav.com/node/27251 अँड्रॉइड संस्थापक आणि स्थापना http://www.misalpav.com/node/24407 आपण ग्रेट आहोतच http://www.misalpav.com/node/26068 डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं! http://www.misalpav.com/node/40663 मेघनाद साहा।खगोलशास्त्राचे प्रणेते http://www.misalpav.com/node/34259 असा मी: अबबमी http://www.misalpav.com/node/30769

In reply to by उपयोजक

सापेक्षतावादाच्या जनकाची ५३ वी पुण्यतिथी! http://www.misalpav.com/node/1496 स्त्रीची आजची प्रतिमा - ४: लिझ माईट्नर http://www.misalpav.com/node/12400 वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -२००९ http://www.misalpav.com/node/9653

'लॉक बॉक्स' http://www.misalpav.com/node/40344 नवीन इयरफोन बाबत सल्ला हवा आहे. http://www.misalpav.com/node/39426 श्रवणयंत्रांचा खरंच उपयोग होतो का? माहिती हवी आहे. http://www.misalpav.com/node/33583 मराठीतला पहिला पॉडकास्ट: विश्वसंवाद http://www.misalpav.com/node/39281 रास्पबेरी पाय:थोडक्यात माहिती http://www.misalpav.com/node/36000 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र: नक्की किती खात्रीशीर व सुरक्षित? http://www.misalpav.com/node/25549 आभासी उपकरणन - ३ http://www.misalpav.com/node/21558 रक्तदाब मापन उपकरण व नोंद वही: माहिती हवी आहे. http://www.misalpav.com/node/33889

विद्युत उपकरणे http://www.misalpav.com/node/37402 घरगुती वीजपुरवठा,वापर आणि उपकरणे http://www.misalpav.com/node/37455 कपॅसिटर आणि इन्व्हर्टर http://www.misalpav.com/node/5085 भारनियमन व कॅपॅसिटर http://www.misalpav.com/node/5067 लिंडेनची बरणी http://www.misalpav.com/node/35124 माझी निघाली वार्‍यावरची वरात http://www.misalpav.com/node/11773 कालबाह्य बी बी रॉय आणि त्याची बायको http://www.misalpav.com/node/30869 पवनचक्की http://www.misalpav.com/node/40741 प्रकाशाची चोरी(२) http://www.misalpav.com/node/36862 प्रवास दिव्याचा! http://www.misalpav.com/diwali2012/pravas_diwyacha [नवी कल्पना] संगणकाच्या SMPS मधून वीज वापरा. http://www.misalpav.com/node/22792

बजेटनुसार चांगले कॅमेरे http://www.misalpav.com/node/29828 डी एस एल आर कॅमेरा कसा निवडावा? http://www.misalpav.com/node/31113 छायाचित्रण भाग १२ - प्रतिमासंस्करणाची मूलभूत तत्वे http://www.misalpav.com/node/29842 फुलांवर करायचे फोटोग्राफिचे किडे http://www.misalpav.com/node/34757

तुमच्या अन्ड्रॉईडसाठी http://www.misalpav.com/node/23241 आपल्या iphone व ipad साठी http://www.misalpav.com/node/34417 तुमच्या लुमियासाठी http://www.misalpav.com/node/29100 स्मार्ट फोन आणि त्यांचे स्मार्ट नखरे http://www.misalpav.com/node/29504 उत्क्रांती - मोबाईलची. http://www.misalpav.com/node/23926 मोबाईल अॅपची कल्पकता आणि उपयुक्तता http://www.misalpav.com/node/39520

वेबसाईट तयार करण्याविषयी माहिती हवीय! http://www.misalpav.com/node/39432 डेटा लॉस.हार्डडिस्क डिटेक्टच नाही केली तर? http://www.misalpav.com/node/38770 रॅन्समवेअर http://www.misalpav.com/node/38393 रिमिक्स अो.एस http://www.misalpav.com/node/38169 PoE पॉवर अोव्हर इथरनेट http://www.misalpav.com/node/37156 मिपाच्या IT Support तज्ञांची मदत हवी आहे. http://www.misalpav.com/node/36853 web Hosting http://www.misalpav.com/node/36801 संगणक घेताना भाग २। संगणकाची जुळणी http://www.misalpav.com/node/31010 CDC सुपर संगणकाची माहिती थोड्या तपशीलात http://www.misalpav.com/node/32776 लिनक्स http://www.misalpav.com/node/32484 विंडोज १० एक धावता आढावा http://www.misalpav.com/node/32323 विंडोजमधील क्रेपवेअर आणि ब्लॉटवेअर http://www.misalpav.com/node/29645 VoIP - म्हणजे काय रे भाऊ? http://www.misalpav.com/node/28124 नवीन लॅपटॉप बाबत मदत हवी आहे http://misalpav.com/node/18508 ड्वोरॅक आराखडा http://www.misalpav.com/node/34566 'बिग डेटा' - म्हणजे काय रे भाऊ? http://www.misalpav.com/node/25110 3D प्रिंटिंग म्हणजे काय रे भाऊ? http://www.misalpav.com/node/24085 टोरेंट काय आहे? http://www.misalpav.com/node/22148 डुप्लिकेट आयडी: एक मार्गदर्शन http://www.misalpav.com/node/21433 इनिग्मा http://www.misalpav.com/node/37472 तंत्रज्ञानाची 'उपयोगशील' रचना आधुनिक जगाची गरज http://www.misalpav.com/node/27069

खुपच उपयुक्त धागा. ईंजिनिअरींगच्या विध्यार्थान्या याची खुप मदत होईल. अभियंता दिनाच्या शुभेच्छा.

लग्नपत्रिका छपाई तंत्र http://www.misalpav.com/node/24626 . जाहिरात व्यवसायाचे तंत्र. पॅम्प्लेटस इन्सर्शन http://www.misalpav.com/node/38679 . जाहिरात व्यवसायाचे तंत्र. फलक http://www.misalpav.com/node/39366

भारी उपक्रम ! प्रचंड परिश्रमाने तयार केलेला अत्यंत उपयोगी संग्रह !!! वाखू साठवून ठेवली आहे. फेसबुकावरही शेअर केला आहे. कधी ना कधी प्रत्येकालाच उपयोगी पडेल.

भारी उपक्रम ! प्रचंड परिश्रमाने तयार केलेला अत्यंत उपयोगी संग्रह !!! +१ खरंय अगदी.

अतिशय कल्पक उपक्रम. अशाच प्रकारे बाकीच्या विभागात पण असे वर्गीकरण करायला वाव आहे, जसे कि मिपावरील कथा, आरोग्य विषयक लेख, कादंबर्या, शिक्षण विषयक लेख

वाचनखुण कशी साठवायची ? स्क्रिनवर कोठे दिसत नाही . कुणी मार्गदर्शन करील काय ? तन्त्रधाग्यांची वाचनखुण कशी साठवायची ?

कशाप्रकारच्या शोध अनुक्रमणिका हव्यात हे सूचना मागवायला हव्यात म्हणजे काम पद्धतशिरपणे पूर्ण करता येईल तसेच दोनचारजण हातभार लावतील. मागच्या वर्षी हा एक प्रयत्न केला होता- भटकंती लेख शोध २०१६ फक्त भटकंती प्रकाराची वर्गवारी केली होती.

मिपावरच्या तंत्रविषयक धाग्यांचे उत्तम संकलन. माझा खालचा धागाही या यादीत जोडावासा वाटला. अवांतर - मिपावरचे नाही पण माझ्या भावाचे हे युट्यूब चॅनेल संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त वाटू शकेल. या चॅनेलला जवळपास १० हजार सबस्क्रायबर्स आहेत अन ११ लक्षांहून अधिक व्ह्यूज झाले आहेत.

मिपाचा reddit नावाच्या नामांकित संकेतस्थळावर sub-reddit बनवावे एवढं सुचवून मी खाली बसतो.