राजकारणातला माझा अभ्यास दांडगा नाही.
पण सध्या देशातले उलट सुलट मतप्रवाह बघितल्यास निदान काही प्रमाणात तरी मोदी सरकार विरोधात जनमत तयार होत आहे असे दिसते आहे (मुद्दे: नोटाबंदी , GST ई).
पण या विरोधी जनमताचा फायदा पुढील लोकसभेत पदरात पाडून घ्यायचा असल्यास काँग्रेसला पंतप्रधानपदासाठी सक्षम उमेदवार द्यावा लागेल (म्हणजे लगेच काँग्रेसला बहूमत मिळेल असे मला म्हणायचे नाही, पण निदान असलेल्या जागा टिकवता येतील वा काही प्रमाणात वाढवता येतील ) राहूल गांधींची लोकप्रियता फारशी नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसने कोणत्या नेत्याला समोर आणावे असे तुम्हाला वाटते ?
[मी मोदीभक्ती वा मोदीप्रेम यापैकी कशानेही प्रेरित न होता तटस्थपणे हा धागा काढत आहे, फक्त कॉंग्रेसकडे असलेल्या पर्यांयाचा उहापोह करणे इतकाच माफक उद्देश]
वर्गीकरण
वाचने
19638
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझा पर्याय
सगळ्यात महत्वाचे क्वालिफिकेशन
In reply to माझा पर्याय by मराठी कथालेखक
नाही.. कारण मला ते महत्वाचं
In reply to सगळ्यात महत्वाचे क्वालिफिकेशन by पगला गजोधर
कारण मला ते महत्वाचं वाटत
In reply to नाही.. कारण मला ते महत्वाचं by मराठी कथालेखक
अहो असं कसं .. आपल्याला जे
In reply to कारण मला ते महत्वाचं वाटत by पगला गजोधर
उत्तम पर्याय..
In reply to माझा पर्याय by मराठी कथालेखक
कळीच्या मुद्द्याला हात घातलात
In reply to उत्तम पर्याय.. by पुंबा
मी काय म्हणतो
In reply to माझा पर्याय by मराठी कथालेखक
संमला विनंती
In reply to मी काय म्हणतो by जेम्स वांड
संपादक मंडळ कृपया मराठी
In reply to संमला विनंती by मराठी कथालेखक
आमच्या अल्पमती आणि पसंती नुसार..
नंदन निलकेणी, थेट पंतप्रधान
In reply to आमच्या अल्पमती आणि पसंती नुसार.. by विशुमित
२-३-४ तशी तगडी नावे नाहीत
In reply to नंदन निलकेणी, थेट पंतप्रधान by जेम्स वांड
जयराम रमेश
In reply to नंदन निलकेणी, थेट पंतप्रधान by जेम्स वांड
काँग्रेसचे वेगवेगळ्या
मला वाटते गांधी घराण्याशी
योग्य वेळ आल्यावर सूत्रे
In reply to मला वाटते गांधी घराण्याशी by मराठी कथालेखक
सूत्रं स्वहाती घेतली अन मयत
In reply to योग्य वेळ आल्यावर सूत्रे by पगला गजोधर
काही का असेना, पी व्ही आणि
In reply to सूत्रं स्वहाती घेतली अन मयत by जेम्स वांड
त्या मतात काही गैर आहे असं
In reply to काही का असेना, पी व्ही आणि by पगला गजोधर
हम्म
तिथेही बोंबच आहे,
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
तिच भीती आहे, अध्यक्षीय
In reply to तिथेही बोंबच आहे, by पगला गजोधर
ग्रामपंचायत निवडणूक मी आता
In reply to तिच भीती आहे, अध्यक्षीय by थॉर माणूस
नरेंद्र मोदी
सुब्रमण्यम स्वामी.
In reply to नरेंद्र मोदी by पैसा
सध्या तरी काँग्रेसकडे
योग्य विवेचन.
In reply to सध्या तरी काँग्रेसकडे by श्रीगुरुजी
गुरुजी..
In reply to सध्या तरी काँग्रेसकडे by श्रीगुरुजी
रागा कडे एक राजकीय व्यक्ती
राँबर्ट वाड्रा ची जमीन
In reply to रागा कडे एक राजकीय व्यक्ती by जानु
पर्फेक्ट..
In reply to रागा कडे एक राजकीय व्यक्ती by जानु
सुरवात...
डॉ मनमोहन सिंह यांचे वय आता
In reply to सुरवात... by विकास
आत्तापर्यंत तरी, या सरकारकडून कुठलेही भ्रष्ट वर्तन दिसलेले नाही
In reply to सुरवात... by विकास
<<<आत्तापर्यंत तरी, या
In reply to आत्तापर्यंत तरी, या सरकारकडून कुठलेही भ्रष्ट वर्तन दिसलेले नाही by सर टोबी
आपल्या राज्यच उदाहरण घ्याचं
In reply to <<<आत्तापर्यंत तरी, या by विशुमित
आपल्या राज्यच उदाहरण घ्याचं तर " तूर घोटाळा, चिक्की घोटाळा, भोसरी घोटाळा, लोकमंगल घोटाळा'. पचवायला जमलंच नाही. लगेच उघडे पडले. म्हणून तर मिस्टर क्लीन आहेत.हे सगळे घोटाळे म्हणजे नबाब मलिक, धन्या मुंडे, अजित पवार असल्या असंतुष्ट निरूद्योग्यांनी पत्रकार परीषदेत केलेले बिनबुडाचे फुसके आरोप होते. आरोपात दम असता तर ते न्यायालयात गेले असते.त्यामुळे ते "हाणून मारून इमानदार झाले आहेत"... असो.!!कॉंंग्रेस-राष्ट्रवादीवाले फासावर चढवले किंवा त्यांना हत्तीच्या पायाखाली दिले तरी ते इमानदार होणार नाहीत.<<<हे सगळे घोटाळे म्हणजे नबाब
In reply to आपल्या राज्यच उदाहरण घ्याचं by श्रीगुरुजी
विधीमंडळाच्या सदनात वाटेल ते
In reply to <<<हे सगळे घोटाळे म्हणजे नबाब by विशुमित
भ्रष्टाचाराच्या बाबतीत...
In reply to विधीमंडळाच्या सदनात वाटेल ते by श्रीगुरुजी
दाऊदचे कथित मित्र
In reply to <<<हे सगळे घोटाळे म्हणजे नबाब by विशुमित
दाऊदचे कथित मित्रआआपची अंजली दमानिया ही केजरीवालांप्रमाणेच एक वाचाळ महिला आहे. बेफाट निराधार आरोप करायचे एवढेच आआपवाल्यांना चांगले जमते. मागील वर्षी आआपच्या गुजरातस्थित मनीष भंगाळे नामक व्यक्तीने असा आरोप केला होता की त्याने पाकिस्तानी फोन कंपनीचे संकेतस्थळ हॅक केले व त्यातून त्याने दाऊदचा क्रमांक मिळविला. त्या क्रमांकावरून केलेल्या कॉल्सच्या यादीत एकनाथ खडसेंचा क्रमांक आहे. या आरोपानंतर लगेचच दमानिया बाईंनी पत्रकार परीषद घेऊन खडसेंचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करून त्या मोकळ्या झाल्या. वास्तविक हे प्रकरण व हा आरोप अत्यंत हास्यास्पद होता. दाऊदला पाकिस्तानने संपूर्ण संरक्षण दिले आहे. तो २४ तास आयएसआयच्या संरक्षणात असतो. असल्या माणसाचा दूरध्वनी क्रमांक सार्वजनिक रित्या त्याच्या नावावर नोंदलेला असणे अशक्य आहे. हा आरोप करणार्या भंगाळेने आपण हॅक करून मिळविलेल्या पाकिस्तानमधील दूरध्वनी क्रमांकाची यादी ( ज्यात खडसेंचा क्रमांक आहे असा त्याचा दावा आहे) कोणालाही दिलेली नाही अथवा दाखविलेली नाही. सगळी बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात! या आरोपानंतर खडसेंनी पत्रकार परीषद घेऊन सांगितले ही तो क्रमांक एक वर्षापासून वापरात नसल्याने बंद आहे व मला त्या क्रमांकावर पाकिस्तानमधून कधीही फोन आलेला नव्हता. पण हे ऐकण्याच्या मनःस्थितीत दमानिया बाई नव्हत्या. त्यांचे बेलगाम आरोप सुरूच होते. पोलिसांनी या प्रकाराची दखल घेऊन भंगाळेला आपले पुरावे घेऊन चौकशीसाठी बोलाविले. दोन वेळा बोलावून सुद्धा तो हजर झाला नाही. शेवटी तिसर्या वेळी समन्स पाठविल्यानंतर तो नाईलाजाने पोलिसांसमोर हजर झाला. पुराव्यांविषयी विचारल्यानंतर त्याने कानावर हात ठेवले व असे हास्यास्पद स्पष्टीकरण दिले की कोणीतरी त्याचा संगणक हॅक करून ते पुरावे नष्ट केले. जो माणूस स्वतः हॅकर आहे त्याने आपल्या संगणकाला इतरांच्या सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी संरक्षण व्यवस्था उभारली नसेल यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. समजा त्याचा संगणक कोणीतरी हॅक केला यावर क्षणभर विश्वास ठेवला तरी त्याने जे पुरावे गोळा केल्याचा दावा केला होता त्या पुराव्यांचा एखादा बॅकअप ठेवला नसेल यावर विश्वास ठेवणेही अशक्य आहे. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व कोणतेही पुरावे समोर न आल्याने पोलिसांनी बदनामीच्या आरोपावरून त्याला अटक केली. कालांतराने तो जामिनावर सुटला. त्यानंतर दमानिया बाईंचा आवाज गप्प झाला होता. आता जवळपास सव्वा वर्षानंतर दमानिया बाईंनी तेच नाटक परत सुरू केले आहे. मागील आठवड्यात त्यांनी आरोप केला की त्यांना पाकिस्तानहून एक फोन आला होता व फोनवरील माणसाने त्यांना खडसेंवरील खटले मागे घेण्यासाठी धमकी दिली. त्यांनी तो क्रमांक कॉलरआयडीवर तपासल्यावर त्यावर दाऊद-२ असे नाव आले. हा आरोप सुद्धा अत्यंत हास्यास्पद आहे. दाऊद-२ या नावाने दाऊदच्या नावावर दूरध्वनी नोंदलेला आहे या कल्पनेने सुद्धा हसू येते. दमानिया बाईंचा हा बार सुद्धा फुसकाच ठरला. स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी व चर्चेत राहण्यासाठी असे हास्यास्पद बिनबुडाचे आरोप करीत राहण्याचे काही व्यक्तींना व्यसन लागलेले आहे.गुरुजी तुम्ही म्हणताय तसंही
In reply to दाऊदचे कथित मित्र by श्रीगुरुजी
>>>आरोपात दम असता तर ते
In reply to आपल्या राज्यच उदाहरण घ्याचं by श्रीगुरुजी
ज्यांच्यावर केलेल्या आरोपात
In reply to >>>आरोपात दम असता तर ते by थॉर माणूस
जर आरोपांमध्ये तथ्य असेल आणि
In reply to ज्यांच्यावर केलेल्या आरोपात by श्रीगुरुजी
अगदी हेच म्हणणार होतो! :P
In reply to जर आरोपांमध्ये तथ्य असेल आणि by अस्वस्थामा
ह्म्म.. या न्यायाने शरद पवार
In reply to जर आरोपांमध्ये तथ्य असेल आणि by अस्वस्थामा
ह्म्म.. या न्यायाने शरद पवार महाराष्ट्रातील निर्विवाद स्वच्छ असे नेते आहेत, असे तुम्ही म्हणावे अशी आशा. ;)पवारांवर न्यायालयात खालील खटले दाखल आहेत. http://indiatoday.intoday.in/story/hazare-files-pil-alleging-25000-cror… http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-andhrapradesh/Case-…ते इनोसंट अंटील प्रूव्हन
In reply to ह्म्म.. या न्यायाने शरद पवार by श्रीगुरुजी
राहुल गांधी नुकतेच बे एरिया
राहुल गांधी त्यांच्यापुढे
In reply to राहुल गांधी नुकतेच बे एरिया by मनो
खरे तर काँग्रेस कडे मनमोहन
खरे तर काँग्रेस कडे मनमोहन
In reply to खरे तर काँग्रेस कडे मनमोहन by अभिजीत अवलिया
खरे तर काँग्रेस कडे मनमोहन सिंग नावाचा सद्य स्थितीतला देशाचे नेतृत्व करण्यास सर्वोत्तम मनुष्य आहे. पण काँग्रेसच्या दरबारी राजकारणात मनमोहन सिंग सारख्या व्यक्तीची वाट लागली. २००९-१४ ह्या काळात इतके प्रचंड भ्रष्टाचार उघडकीस येऊन देखील त्यावर त्यांनी बाळगलेले मौन संतापजनक होते. जर तो एक दुर्गुण त्यांनी सोडून दिला असता आणि गांधी घराण्याला भीक न घालता काम केले असते तर खूप बरे झाले असते. असो पण ते होईल असे वाटत नाही.ज्या माणसाकडे स्वतः निर्णय घेण्याची धमक नाही व जो कायम दुसर्याच्या ओंजळीने पाणी पीत आला, असा माणूस परत कशाला पाहिजे? अणुकरार हे एकमेव उदाहरण सोडले तर सिंगांनी स्वतःहून घेतलेले निर्णय फारसे सापडणार नाहीत. भ्रष्टाचाराविरूद्ध मौन बाळगणे एवढेच फक्त चुकीचे काम त्यांनी केले नव्हते. स्वतःच्या मंत्रीमंडळातील मंत्री निवडणे सुद्धा त्यांच्या हातात नव्हते. किंबहुना हा आपला अधिकार आहे हे विसरून हायकमांडने निवडलेल्या टीमबरोबर त्यांनी काम केले. पाकिस्तानविरूद्ध त्यांची भूमिका अत्यंत बोटचेपेपणाची होती. "अल्पसंख्याकांचा, विशेषतः मुस्लिमांचा, देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क आहे" असे पक्षपाती विधान त्यांचेच होते. पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीने इतकी टोकाची पक्षपाती भूमिका घेणे अत्यंत संतापजनक होते. चिदंबरम्, सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील इ. मंडळी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, स्वामी असीमानंद इ. वर खोटे आरोप लावून बॉम्बस्फोटाच्या खटल्यात अडकवून पाकिस्तानी अतिरेक्यांना क्लीन चिट देऊन भारताची दहशतवादाविरूद्धची लढाई दुर्बल करीत असताना हे ढुढ्ढाचार्य स्वस्थ बसून होते. २००५ मध्ये बोफोर्स खटला बंद करण्याचा निर्णय व क्वात्रोकीचे लंडनस्थित बँकेत अडकवून ठेवलेले ४० लाख डॉलर्स मुक्त करून त्याला ते पैसे मिळवून देण्याचा उद्योग त्यांच्याच कारकीर्दीतला. २००९ मध्ये क्वात्रोकीला अर्जेंटिनात पकडल्यानंतर तब्बल दीड महिना न्यायालयांना अंधारात ठेवून काँग्रेसचे नेते गुपचूप क्वात्रोकीला मुक्त करायला अर्जेंटीनाला गेले होते. त्याविरूद्ध यांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही. चुकीचे असो वा बरोबर, पण पंतप्रधानपदावरील व्यक्तीने स्वतः निर्णय घ्यायला हवेत. दुसर्यांच्या ओंजळीने पाणी पिणारी अशी व्यक्ती पुन्हा कधीही पंतप्रधानपदावर नको.+१११११११११
In reply to खरे तर काँग्रेस कडे मनमोहन by श्रीगुरुजी
राहुल
सर्वात पावरबाज उपाय
In reply to राहुल by धर्मराजमुटके
कॉंग्रेस भाजपला ला पर्याय ?..... अ गा गा !
असो समजा काँग्रेस ला राजीव
In reply to कॉंग्रेस भाजपला ला पर्याय ?..... अ गा गा ! by चौकटराजा
राजीव शुक्ला
In reply to असो समजा काँग्रेस ला राजीव by पगला गजोधर
अर्र्र
In reply to असो समजा काँग्रेस ला राजीव by पगला गजोधर
नशीब की ..
In reply to अर्र्र by चौकटराजा
रॉबर्ट व मोना, सोना घेऊन,
In reply to नशीब की .. by चौकटराजा
राजीव शुक्ला पेक्षा
खि खि खि
In reply to राजीव शुक्ला पेक्षा by प्रसाद_१९८२
मिपाकर
मलाही
वरवरची उदाहरणे म्हणून हे बरोबर आहे गुरुजी
मला एक मोदीप्रेमी देशभक्त
In reply to वरवरची उदाहरणे म्हणून हे बरोबर आहे गुरुजी by जेम्स वांड
मला एक मोदीप्रेमी देशभक्त नागरिक असूनही शक्य नाही.'मोदींप्रेमी' असं लिहिल्यावर शेपरेट 'देशभक्त' असं लिहायची गरज नाही.. आजकाल भारतात ..... मोदींप्रेमी म्हणजेच देशभक्त म्हणजेच मोदींभक्त म्हणजेच देशप्रेमी They all are same for some people.कोणी सामान्य मोदीप्रेमी कसा
In reply to मला एक मोदीप्रेमी देशभक्त by पगला गजोधर
आणि या समीकरणांचा व्यत्यास
In reply to कोणी सामान्य मोदीप्रेमी कसा by arunjoshi123
आपणच व्यत्त्यासांसहित समीकरण
In reply to आणि या समीकरणांचा व्यत्यास by पगला गजोधर