https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU
हि एक लिंक पाहिली.
ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत
मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे
ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??
एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”
अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.
मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?
मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)
तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल ....
समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
वाचने
144225
प्रतिक्रिया
445
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१०००
In reply to विरोधकाने टाकलेल्या by अत्रे
पण म्हणून विरुद्ध भूमिकेचं
In reply to मतपरिवर्तन by arunjoshi123
आदूबाळ यांचा आदेश न
In reply to पण म्हणून विरुद्ध भूमिकेचं by पुंबा
छान चर्चा.
सम्यक प्रतिसाद आहे
In reply to छान चर्चा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
दूश्ट, दूश्ट, वैट्ट जग
In reply to सम्यक प्रतिसाद आहे by गामा पैलवान
चढलेली दारू उतरेल असं चर्चेत
In reply to छान चर्चा. by ३_१४ विक्षिप्त अदिती
सुप्रीम कोर्ट पण रामतीर्थकर बाईंची प्रवचने ऐकू लागले का कॉय??
हा निर्णय ताजा कुठाय? JULY 2,
In reply to सुप्रीम कोर्ट पण रामतीर्थकर बाईंची प्रवचने ऐकू लागले का कॉय?? by जेम्स वांड
याच निर्णयाबद्दल टाकायला इकडे
In reply to हा निर्णय ताजा कुठाय? JULY 2, by अत्रे
एबीपी ने जुनी बातमी रिसायकल
In reply to याच निर्णयाबद्दल टाकायला इकडे by हतोळकरांचा प्रसाद
नाही हो, बहुतेक २०१४ ला
In reply to एबीपी ने जुनी बातमी रिसायकल by अत्रे
धन्यवाद.
In reply to नाही हो, बहुतेक २०१४ ला by हतोळकरांचा प्रसाद
१. चोरी आणि हल्ले यानंतर
In reply to नाही हो, बहुतेक २०१४ ला by हतोळकरांचा प्रसाद
या अपर्णा बाई शंकराच्या
ह्या बाईला तिच्या तरुणपणात
In reply to या अपर्णा बाई शंकराच्या by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
एका भाषणात या म्हणतात
In reply to या अपर्णा बाई शंकराच्या by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
एका भाषणात या म्हणतात
In reply to या अपर्णा बाई शंकराच्या by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
एका व्हिडूमध्ये आहे,बहुधा
In reply to एका भाषणात या म्हणतात by पुंबा
एका व्हिडूमध्ये आहे,बहुधा
In reply to एका भाषणात या म्हणतात by पुंबा
खालच्या जातीच्या हा
In reply to या अपर्णा बाई शंकराच्या by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
इतर जातींना खालचे मानणारांचा
In reply to खालच्या जातीच्या हा by arunjoshi123
इतर जातींना खालचे मानणारांचा संघाना सपोर्ट आहे हे सत्य असलं तरीजोशी.. पुरावे वगैरे आहेत का..? का या पण गावगप्पाच..?जातीयवादी अपर्णाबाई
खरे म्हणजे
(No subject)
गामा, अजो, अभ्या वरील सर्व
अपर्णाबाई व वेगळी चूल
In reply to गामा, अजो, अभ्या वरील सर्व by अक्षदा (verified= न पडताळणी केलेला)
कथनाचा गैरवापर असतो तसं
In reply to अपर्णाबाई व वेगळी चूल by गामा पैलवान
फुकटचं मॉरल पोलिसिंग
In reply to कथनाचा गैरवापर असतो तसं by पिलीयन रायडर
मुलींना सांगणारं कुणीच नाही?!
In reply to फुकटचं मॉरल पोलिसिंग by गामा पैलवान
फक्त "बायकांना" कुणी काही
In reply to कथनाचा गैरवापर असतो तसं by पिलीयन रायडर
बायकांना सांगायला कोणीच नाही.
In reply to अपर्णाबाई व वेगळी चूल by गामा पैलवान
रामतीर्थकरबैंची भाषणे ऐकणार्
In reply to गामा, अजो, अभ्या वरील सर्व by अक्षदा (verified= न पडताळणी केलेला)
अगदी अगदी.. हे तर नेहमी होत.
In reply to रामतीर्थकरबैंची भाषणे ऐकणार् by पुंबा
त्याच्या मागे रामतीर्थकरबैंची
In reply to रामतीर्थकरबैंची भाषणे ऐकणार् by पुंबा
अक्षदा,
In reply to गामा, अजो, अभ्या वरील सर्व by अक्षदा (verified= न पडताळणी केलेला)
अक्षदा,
In reply to अक्षदा, by एमी
स्वत:चा आनंद
In reply to अक्षदा, by एमी
अक्षदाताई,
In reply to गामा, अजो, अभ्या वरील सर्व by अक्षदा (verified= न पडताळणी केलेला)
*मुलींसमोर दिलेले आदर्श
In reply to अक्षदाताई, by पिशी अबोली
अगदी बरोबर पिशी अबोली
In reply to अक्षदाताई, by पिशी अबोली
एक गंमत बघा
In reply to अगदी बरोबर पिशी अबोली by श्वेता२४
या बाईंनी दिलेले आदर्श
In reply to अक्षदाताई, by पिशी अबोली
तुम्ही म्हणता तस ताईंच म्हणणं
In reply to गामा, अजो, अभ्या वरील सर्व by अक्षदा (verified= न पडताळणी केलेला)
त्यामुळे कृपया करून ही भाषण
In reply to गामा, अजो, अभ्या वरील सर्व by अक्षदा (verified= न पडताळणी केलेला)
बीइंग ऑन द राईट साईड ऑफ हिस्ट्री
मुली गेले ५० वर्षं शिकताहेत.
In reply to बीइंग ऑन द राईट साईड ऑफ हिस्ट्री by आबा
७० नव्हे १७० वर्षे
In reply to मुली गेले ५० वर्षं शिकताहेत. by गामा पैलवान
यू आर राईट
In reply to ७० नव्हे १७० वर्षे by माहितगार
संघीय गोटात अस्वस्थता
In reply to बीइंग ऑन द राईट साईड ऑफ हिस्ट्री by आबा
आबा साहेब
In reply to बीइंग ऑन द राईट साईड ऑफ हिस्ट्री by आबा
या विधानाला काही पुरावा का अशीच पुडी सोडली आहे.
तुम्ही पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या एक दोन संघ नेत्यांचे मत पुराण मतवादी असले म्हणजे सगळी संघटना पुराण मतवादी आहे असे म्हणण्यासारखे आहे. सध्या जालावर श्री अशोक गेहलोत या काँग्रेसच्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य फिरत आहे कि धरणाच्या पाण्यातून वीज निर्मिती केली ( पाण्यातील वीज काढून घेतली) तर उरलेल्या निर्जीव पाण्यावर शेती कशी चांगली होणार? हे वक्तव्य पाहून कोणी असे म्हणू लागले कि काँग्रेसचे सगळेच नेते मूर्ख आहेत आणि काँग्रेस हा पुराण मतवादी पक्ष आहे तर त्याला तुम्ही काय म्हणाल? बाकी प्रतिगामीपणा किंवा मूर्ख वक्तव्ये हि कोणत्याच एका पक्षाची मक्तेदारी नाही असे नम्र पणे नमूद करू इच्छितो.श्री अशोक गेहलोत यांच्या
In reply to आबा साहेब by सुबोध खरे
अक्षदा यांचा प्रतिसाद आवडला.
अण्णांच्या आंदोलनाच्या वेळी
काळाप्रमाणे मुली बदलल्या
<<<पण हे होत असताना मुलांना
In reply to काळाप्रमाणे मुली बदलल्या by श्वेता२४
विशुमित
In reply to <<<पण हे होत असताना मुलांना by विशुमित
आताची पिढी हळूहळू याला
In reply to विशुमित by श्वेता२४
आमचं फादर अजून पण आईला
In reply to विशुमित by श्वेता२४
तुमचं फादर ग्रेट हैत, पण इथे
In reply to आमचं फादर अजून पण आईला by विशुमित
<<<मी एक भीक न घालणारी असेन,
In reply to तुमचं फादर ग्रेट हैत, पण इथे by पिलीयन रायडर
प्रत्यक्ष अनुभव वेगळा आहे
In reply to <<<मी एक भीक न घालणारी असेन, by विशुमित
अहो ते नवऱ्याचं डोकं खाणं
In reply to <<<मी एक भीक न घालणारी असेन, by विशुमित
तुमचं लग्न टिकवलं कोणी ....
In reply to अहो ते नवऱ्याचं डोकं खाणं by पिलीयन रायडर
मग मी काय करते असं वाटतं
In reply to तुमचं लग्न टिकवलं कोणी .... by गामा पैलवान
तुम्हीच सांगा ........
In reply to मग मी काय करते असं वाटतं by पिलीयन रायडर
शिकलेल्या पोरी असल्या दबावाला
In reply to अहो ते नवऱ्याचं डोकं खाणं by पिलीयन रायडर
https://maharashtratimes
In reply to अहो ते नवऱ्याचं डोकं खाणं by पिलीयन रायडर
हेच म्हणते मी
In reply to https://maharashtratimes by विशुमित
नसते केले सहकार्य तरी ह्या
In reply to हेच म्हणते मी by श्वेता२४