https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU
हि एक लिंक पाहिली.
ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत
मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे
ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??
एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”
अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.
मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?
मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)
तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल ....
समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
वाचने
144225
प्रतिक्रिया
445
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी खरं साहेब..
In reply to नसते केले सहकार्य तरी ह्या by विशुमित
प्रचंड अडचणी प्रत्येकाच्या
In reply to अगदी खरं साहेब.. by पुंबा
प्रश्न काय उत्तर काय ....
In reply to प्रचंड अडचणी प्रत्येकाच्या by विशुमित
मुली दुसऱ्यांकडून अपेक्षा खूप
In reply to हेच म्हणते मी by श्वेता२४
तेच तर म्हणतेय मी! कुणी तरी
In reply to मुली दुसऱ्यांकडून अपेक्षा खूप by विशुमित
<<<ते ही अनेकांना नको असतं
In reply to तेच तर म्हणतेय मी! कुणी तरी by पिलीयन रायडर
हायला
मा-ऑ,, इथे संसार बसवायचं चालय
In reply to हायला by प्रसाद गोडबोले
सोप्प आहे
In reply to मा-ऑ,, इथे संसार बसवायचं चालय by विशुमित
माझ्या पाहण्यात दोन्ही बाजूची
In reply to सोप्प आहे by प्रसाद गोडबोले
ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या
झी मराठीची जाहिरात पाहिली का?
In reply to ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या by वीणा३
आईच्या पदराड जगलेली लग्नाऊ
In reply to झी मराठीची जाहिरात पाहिली का? by पिलीयन रायडर
प्रतिसाद आवडला.
In reply to ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या by वीणा३
वीणा ताई वंटास प्रतिसाद...
In reply to ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या by वीणा३
लाटून== लटकून
In reply to वीणा ताई वंटास प्रतिसाद... by विशुमित
बिशुमित यांना प्रतिसाद
अपर्णाबाईंच्या भाषणाचा परत
In reply to बिशुमित यांना प्रतिसाद by गामा पैलवान
आधुनिक मुलींची व्यूहरचना
In reply to अपर्णाबाईंच्या भाषणाचा परत by वीणा३
मुली विवाहाबाबत जास्त चोखंदळ
In reply to आधुनिक मुलींची व्यूहरचना by गामा पैलवान
ही बघा आळशी 'नोकरदार'
.
In reply to ही बघा आळशी 'नोकरदार' by एमी
हा धागा अमरपट्टा घेऊन आलाय
And he lived happily ever after....
And they both lived happily
In reply to And he lived happily ever after.... by चामुंडराय