Skip to main content

निखिल वागळे

लेखक काळा पहाड यांनी शनिवार, 27/06/2015 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. याविषयीची भाऊ तोरसेकरांची टिप्पणी इथे आहे: http://jagatapahara.blogspot.in/2015/06/blog-post_9.html मी मुंबापुरीशी निगडीत नसल्यामुळे महानगर आणि निखील वागळे बद्दल फक्त ऐकून होतो. पण आजचा सवाल नावाची डोकेदुखी सुरू झाल्यानंतर काही दिवस ती पहाण्यात गेल्यानंतर वागळेची पार्शियल वृत्ती ध्यानात आल्यावर तो चॅनलच बंद केला. नंतर या महाशयांना तो चॅनल अंबानींनी विकत घेतल्यावर हाकलण्यात आल्याचं कळलं. सध्या मी मराठी नावाचा थोडा का होईना चालू असणारा चॅनल आम्ही बंद ठेवतो. वागळेचे अनिरुद्ध जोशींशी बोलतानाची क्लिप इथे आहे: http://www.knowyourlaw.com/nikhil-wagle-change-religion/ या महाशयांवर या क्लिप मुळे अजून एखादा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकिवात नाही. पहिलं म्हणजे ही क्लिप मी मराठी चॅनलनं किंवा त्यांच्या ओनर्स नी ऐकली नसेल का? असं असताना सुद्धा निखिल वागळे अजून तिथे कसं काम करतायत? दुसरं म्हणजे दुसर्‍या चॅनल्स नी ही क्लिप जनतेला का ऐकवलेली नाही? हा माणूस सरळ सरळ धमकी देत असताना शिवसेना जिला या माणसाशी लढण्याची खुमखुमी आहे ती काय करतेय?

वाचने 53186
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

(१) मनमोहन सिंग यांना फारसे समर्थक नव्हते.
मनमोहन सिंग यांना फारसे भक्त नव्हते, समर्थक पूर्वी हि होते आणि आताही आहेत, दुर्दैवाने किंवा सुदैवाने त्यांचे समर्थक हि त्यांच्यासारखेच मितभाषी आहे. . UPA -१ चा चांगल्या कामगिरीनंतर त्यात वाढ झाली मात्र UPA -२ चा निराशाजनक कामगिरीनंतर त्यात घट झाली हे मान्य.
(२) मनमोहन सिंगांवर ज्या कारणांनी टीका व्हायची त्याचे समर्थन करणे त्यांच्या कट्टर समर्थकांनाही खूप अवघड होते
मनमोहन सिंगांवर यांचावर गांधी घराण्यावरून आणि त्यांचा कार्यकीर्दीत झालेल्या भ्रष्टाचारावरून जी टीका व्हायची त्याचे समर्थन करणे त्यांच्या कट्टर समर्थकांनाही खूप अवघड होते हे मान्य. बाकी त्यांची पूर्ण कार्यकिर्द कोणताही चष्मा न घालता पाहिल्यास अनेक उजळ बाजू दिसून येतील ज्याने ह्या देशास खूप काही दिले. माझ्याकडे जतन असलेला एक लेख खाली देतो, फक्त माहिती म्हणून वाचा, एक समर्थक किंवा विरोधक म्हणून न्हवे. http://indianexpress.com/article/india/india-news-india/manmohan-singh-…

In reply to by अमितदादा

मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून चांगले होते. परंतु पंतप्रधान या भूमिकेत त्यांची कामगिरी फारशी चांगली नव्हती. म्हणूनच 'पंतप्रधान' मनमोहन सिंग यांच्यावरील टीकेला त्यांचे समर्थक फारसे उत्तर देऊ शकत नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून चांगले होते. परंतु पंतप्रधान या भूमिकेत त्यांची कामगिरी फारशी चांगली नव्हती. म्हणूनच 'पंतप्रधान' मनमोहन सिंग यांच्यावरील टीकेला त्यांचे समर्थक फारसे उत्तर देऊ शकत नव्हते.
याच्याशी अर्धीच सहमती कारण UPA-२ ची निराशाजनक कामगिरी. माझ्या मते UPA-१ हे देशाला आतापर्यंत लाभलेल्या चांगल्या सरकारापैकी एक सरकार होते, यासमर्थनाथ माझे मुद्दे मी भविष्यात नक्कीच मांडेन कारण हा धागा त्यासाठी नाही त्यामुळे आत्ता इथेच थांबतो. तुमची मते वेगळी आहेत याची मला कल्पना आहे.

In reply to by अमितदादा

माझ्या मते UPA-१ हे देशाला आतापर्यंत लाभलेल्या चांगल्या सरकारापैकी एक सरकार होते, या असहमत. UPA-2 मध्ये उघडकीस आलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे UPA-1 मध्येच सुरू झाली होती. मनमोहन सिंगांना ते माहीत होते. परंतु भ्रष्टाचार थांबविण्याऐवजी ते डोळ्यांवर कातडे ओढून स्वस्थ बसले होते. "हिंदू दहशतवादी" या काल्पनिक संकल्पनेलाही याच काळात जन्म दिला गेला. अशी बरीच उदाहरणे आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

देशातील सर्वात मोठ्या अश्या दूरसंचार घोटाळ्याची सुरुवात UPA -१ चा काळात झाली मान्य, परंतु याची बीजे NDA सरकार ने पेरून ठेवलेली होती. प्रमोद महाजन यांनी reliance ला स्पेक्ट्रम कशे दिले, त्यांना फायदा व्हावा म्हणून पॉलिसी बदल कसे केले हे वाचा जालावर. महाजन २G घोटाळ्यातून थोडक्यात वाचले (कोर्टाने आरोप मान्य केले नाहीत, परंतु जालावर विविध माहिती वाचल्यास योग्य संदेश मिळेल). माझ्या आठवणीनुसार अरुण शौरी यांनी हि संशयास्पद काम केले आहे टेलिकॉम मिनिस्टर म्हणून. आता इथेच मी थोडक्यात मत मांडतो. UPA-१ ला मी सामाजिक उपक्रम, दुर्बल घटकासाठी केलेलं काम, काश्मीर मधील निवडणूक, नक्षलवाद, आंतराष्ट्रीय संबध आणि करार, पायाभूत सुविधा विकास, आर्थिक महामंदी मध्ये देशाची प्रगती, अंतर्गत स्थिरता आणि सौदार्ह वातावरण, शेतकरी आणि शेती विकास या मुद्याकरिता प्लस पॉईंट्स देईन. तर दहशतवाद, घोटाळे इत्यादी बाबत नेगेटिव्ह पॉईंट्स देईन. ओव्हरऑल पॉईंट्स ची बेरीज केल्यास मला उजळ बाजूच खूप दिसतायत. फक्त एका मुद्यावर सरकार ला तोलू नका.

In reply to by अमितदादा

महाजन २G घोटाळ्यातून थोडक्यात वाचले (कोर्टाने आरोप मान्य केले नाहीत, परंतु जालावर विविध माहिती वाचल्यास योग्य संदेश मिळेल). माझ्या आठवणीनुसार अरुण शौरी यांनी हि संशयास्पद काम केले आहे टेलिकॉम मिनिस्टर म्हणून. आरोप करण्यामागे बहुतांशी राजकारण असते. जर न्यायालयात त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नसतील तर ते आरोप खोटे होते हे मानायला हरकत नाही. २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस यांनी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांसाठी परदेशातून खूप जास्त किंमत देऊन शवपेट्या आयात करून मोठा भ्रष्टाचार केला होता असा आरोप सोनिया गांधींनी अनेकवेळा केला होता. कारगिल युद्धात शस्त्रसामग्री, सैनिकांसाठी पदवेश इ. च्या खरेदीतही मोठा घोटाळा झाला असे त्या वारंवार जाहिररित्या सांगत होत्या. प्रत्यक्षात २००४ मध्ये संपुआ सरकार सत्तेवर आल्यानंतर घोटाळ्याची चौकशी तर सोडाच, जॉर्ज फर्नांडिसांविरूद्ध साधी तक्रारही त्यांनी दाखल केली नाही. संसदेत कोणीतरी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांनी खरेदीत भ्रष्टाचार नव्हता असे सांगितले होते. UPA-१ ला मी सामाजिक उपक्रम, दुर्बल घटकासाठी केलेलं काम, काश्मीर मधील निवडणूक, नक्षलवाद, आंतराष्ट्रीय संबध आणि करार, पायाभूत सुविधा विकास, आर्थिक महामंदी मध्ये देशाची प्रगती, अंतर्गत स्थिरता आणि सौदार्ह वातावरण, शेतकरी आणि शेती विकास या मुद्याकरिता प्लस पॉईंट्स देईन. तर दहशतवाद, घोटाळे इत्यादी बाबत नेगेटिव्ह पॉईंट्स देईन. ओव्हरऑल पॉईंट्स ची बेरीज केल्यास मला उजळ बाजूच खूप दिसतायत. फक्त एका मुद्यावर सरकार ला तोलू नका. सामाजिक उपक्रम, दुर्बल घटकासाठी केलेलं काम . . . नक्की काय केलं तत्कालीन सरकारने यासाठी? काश्मीर मधील निवडणूक . . . यात काय प्लस पॉईंट आहे? नक्षलवाद . . . तेव्हाही होता आणि आताही आहे. आंतराष्ट्रीय संबध आणि करार . . . अमेरिकेबरोबर केलेला अणुकरार याव्यतिरिक्त अजून नक्की काय केले? पायाभूत सुविधा विकास, आर्थिक महामंदी मध्ये देशाची प्रगती . . . यावर सविस्तर लिहा. अंतर्गत स्थिरता आणि सौदार्ह वातावरण . . . यात संपुआ सरकारचे योगदान काय? शेतकरी आणि शेती विकास . . . याविषयी सविस्तर लिहा.

In reply to by शब्दबम्बाळ

वैयक्तीक प्रतिसाद दिल्यास वैयक्तीक उत्तर मिळेल. तुम्ही फक्त असे प्रश्न विचारायचेच काम करता का हो? आणखीही बरीच कामे करतो. स्वत:चे मत मांडणे, पंतप्रधानांनी / मुख्यमंत्र्यांनी चुकीची पाऊले उचलली तर त्यावर प्रतिक्रिया नोंदवणे, वेळप्रसंगी निषेध नोंदवणे, भाजपाच्या चुकीच्या निर्णयांचे समर्थन करणार्‍या मिपासदस्यांना विरोध करणे वगैरे वगैरे. तुमच्यासारख्या वैयक्तीक प्रतिसाद देणार्‍यांचे बुरखे टरकवायची पण कामे करतो. पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस... म्हणजे एकतर त्यांचे फारसे समर्थक नव्हते किंवा काँग्रेस समर्थक मॅडम आणि पप्पूच्या हुकुमावरून शांत राहिले असावेत - असाच अर्थ होतो ना..? असो तुमच्या समोर हे बोलून जास्त काही उपयोग नाहीच आहे म्हणा! लॉजिकल बोललात तर उपयोग होईल. वैयक्तीक गरळ ओकायची असेल तर उपयोग होणार नाही.

In reply to by शब्दबम्बाळ

पण मनमोहन सिंग यांच्यावर(ते पंतप्रधान असतानाही) टीका/उपहास करणारी पोस्ट टाकली म्हणून सोशल मीडियावर समर्थकांच्या झुंडी आल्याचं आठवत नाही फारस... नुसते ममो म्हटले तरी सामुदायिक ओकार्‍या काढणारी पिल्लावळ देखील नाहि दिसायची की त्यावेळेस. आठवायचे तर सगळे आठवावे

In reply to by शब्दबम्बाळ

विनोद काप्री या माजी पत्रकाराने वागळ्यांची चांगली खोलली आहे. खाली उतारे देत आहे. ते वाचुन तुमच्या सगळ्या शंका मिटल्तील अशी आशा आहे: मोदी के नाम पर शहीद बनने वालों ..... कुछ मित्रों को मेरी इस पोस्ट पर आपत्ति हो सकती है पर नरेंद्र मोदी के विरोध के नाम पर कैसे कैसे खेल हो रहे हैं और कैसे लोग खुद को ज़बरन शहीद बनाने की कोशिश कर रहे हैं - ये सामने लाने के लिए इस पोस्ट को लिखना बहुत ज़रूरी है। ताज़ा मिसाल है निखिल वागले की TV 9 मराठी से विदाई की।वागले जी का मैं तब से प्रशंसक हूँ , जब मैं पत्रकारिता में आया भी नहीं था। 90 का दशक रहा होगा। मैं कॉलेज में था और इसी दौरान निखिल वागले और उनके अखबार पर शिवसेना के गुंडों ने हमला किया था।लेकिन वागले डरे नहीं। तब से मै वागले को एक निडर और निष्पक्ष पत्रकार समझता रहा। लेकिन मेरा ये भ्रम अब जाकर टूटा है तकरीबन 25-26 साल के बाद। मैं सबकुछ बर्दाश्त कर सकता हूँ। पर कोरे झूठ के नाम पर सहानुभूति बटोरने को सहन नहीं किया जा सकता। आप सब जानते होंगे कि वागले की हाल ही में TV9 मराठी से विदाई हुई है और इस विदाई को उन्होने जिस तरह से बीजेपी और मोदी से जोड़कर प्रचारित किया , वो हैरान तो करता ही है , साथ ही अंदर तक दुख पहुँचाता है जब आप अपने ही एक हीरों और आदर्श को अपनी आँखों के सामने धराशायी होते देखते हैं। सच ये है कि वागले की TV9 मराठी से विदाई और उसमें मोदी- बीजेपी की भूमिका की वागले जी की फैलाई कहानी ना सिर्फ पूरी तरह झूठी है बल्कि मनगढ़ंत भी है। ये सब मैं इतने दावे से इसलिए कर रहा हूँ कि मुझे ना केवल सबकुछ पता है , बल्कि इसमें मेरी पूरी भूमिका भी है। तो सच कुछ यों है। मेरा एक 21 साल पुराना दोस्त है रविप्रकाश, जो कि TV9 group का CEO भी है और promoter भी। मई के महीने में रवि ने मुझसे कहा कि यार विनोद तुम मुंबई आते जाते रहते हो , ज़रा कुछ वक्त निकाल कर टीवी 9 मराठी की टीम से मिल लो और देख लो कि चैनल में क्या दिक़्क़त है। सात आठ साल हो गए - कुछ बात बन नहीं रही। रवि पुराना दोस्त है , मेहनती है , जुझारू है -तो मना नहीं कर पाया । सोचा कि फिल्म के काम के दौरान जब समय मिलेगा तो जाऊँगा। इसी दौरान जून में धाकड़ रिपोर्टर रहे उमेश कुमावत ने बतौर मैनेजिंग एडिटर join कर लिया। उमेश से मैने पूरे चैनल की FPC ( fixed Programing chart ) और पिछले तीन चार हफ़्तों की रेटिंग माँगी। रेटिंग का अध्ययन करके पता चला कि चैनल लगातार चार नंबर पर है , तकरीबन हर शो की रेटिंग खराब है और सबसे बुरा हाल है निखिल वागले के शो Sade Tod का। मैंने टीम के साथ बैठकर नई FPC को तैयार किया और सुझाव दिया कि वागले के शो को रात नौ से दस बजे के बजाय आप शाम पाँच से छह बजे करो। और नई FPC 21 जून से लागू करो। 21 जून से नई FPC लागू हो गई और दो ही हफ़्ते में चैनल नंबर चार से नंबर तीन पर आ गया।FPC में सिर्फ एक ही बदलाव नहीं हो पाया और वो था निखिल वागले का शो। वागले जी ने 19 जून को उमेश से कहा कि उन्हें एक महीने का और वक्त दिया जाए , वो शो को और बेहतर और आक्रामक बना रहे है। वागले जी का सम्मान करते हुए उन्हें एक महीने का और समय दिया गया। पर सुधार के बजाय रेटिंग और गिरती रही। इतना बुरा हाल कि आखिरी के आठ हफ़्तों में पाँच हफ़्ते तो वागले जी का शो Top 100 में भी नहीं आ पाया ( pls check BARC ratings Marathi News Channels week 19- week 28) । इसके बावजूद उमेश ने ठीक एक महीने बाद 19 July को उनसे फिर प्यार से कहा कि अब आपके शो की टाइमिंग बदलनी ही होगी लेकिन वागले जी ने फ़रमान सुना दिया कि मैं शो करूँगा तो सिर्फ रात के नौ बजे, वर्ना नहीं करूँगा और अगले दिन हम क्या देखते हैं कि वागले जी Twitter में कूद पड़े कि : " देखिए मेरे साथ क्या नाइंसाफ़ी हो गई , TV 9 ने अचानक मेरा शो बंद कर दिया..मेरे शो को सेंसर कर दिया गया " और फिर देखते ही देखते तमाम "liberal और Secular" पत्रकारों की पूरी बटालियन Twitter में मोर्चा लेकर खड़ी हो गई कि देखिए बीजेपी और मोदी ने एक और निष्पक्ष और निडर आवाज़ को चुप करा दिया। कुछ English websites में ख़बरें भी छपने लगीं और इन सबके बीच आदरणीय वागले जी सच जानते हुए भी बहुत भोले बनकर "आपके सहयोग के लिए धन्यवाद " और " ये जंग जारी रहेगी " "सेंसरशिप से लड़ेंगे " जैसे tweet करते रहे। दूर से बैठा मैं ये सब देख रहा था और बेहद दुखी था कि कैसे मेरा एक हीरो मेरे ही सामने दम तोड़ रहा है। वागले के शो के बंद होने का दूर दूर तक ना मोदी से वास्ता था और ना बीजेपी से। पर दो दिन में Twitter पर ऐसा माहौल बना दिया गया कि : "मोदी ने एक बार फिर लोकतंत्र की हत्या कर दी। मोदी हर उस आवाज़ को दबा रहे हैं जो मोदी के विरोध में उठती है। " देखिए बाकी आवाज़ों के बारे में कुछ नहीं कह सकता क्योंकि मैं जानता नहीं पर वागले जी के शो पर मैं पूरे विश्वास और दावे के साथ लिख रहा हूँ और डंके की चोट पर कह रहा हूँ कि शो बंद होने का एकमात्र कारण मैं था और मैं भी इसलिए क्योंकि मेरी जगह कोई भी व्यक्ति बदहाल चल रहे शो को या तो बंद करने का सुझाव देता या टाइमिंग बदलने की बात करता। जो मैंने किया। और मुझे खुलेआम ये मानने में कोई संकोच नहीं है। हो सकता है कि इस पोस्ट के बाद कुछ लोग मुझे कहें कि मैं भी मोदी की गोद में जाकर बैठ गया। कहने वाले कहते रहे , मुझे अपना सच पता है और वो मै लिखता रहूँगा। अंत में .. वागले जी , आपने झूठ फैलाकर और झूठ के नाम पर खुद को शहीद बनाकर अच्छा नहीं किया। आपने मेरा एक हीरो मुझ से छीन लिया। Twitter पर मैं आपको 5-6 साल से फ़ॉलो कर रहा हूँ। आपके tweets को आँख बंद करके RT करता रहा , यही सोचकर कि बाल ठाकरे से लड़ने वाला आदमी निडर और निष्पक्ष ही होगा लेकिन अब खुद को प्रासंगिक बनाने के लिए जिस तरह आप झूठ का सहारा ले रहे हैं , वो व्यक्ति मेरा हीरो नहीं हो सकता। प्लीज़ मोदी के कंधे पर बंदूक़ रखकर खुद पर ही गोली चलाना बंद कीजिए । कुछ दिन के लिए आप शहीद ज़रूर बन जाओगे लेकिन मेरे जैसे आपको चाहने वालों का जब भ्रम टूटेगा तो आपकी बची खुची विश्वसनीयता भी ख़त्म हो जाएगी। PS Apologies for tagging. Feel free to remove tag. नोट : इस पोस्ट के साथ कई tweets भी संलग्न हैं और TV 9 मराठी की वो मेल भी संलग्न है , जिसमें वागले जी को बताया गया था कि खराब रेटिंग की वजह से उनके शो की सिर्फ टाइमिंग बदली जा रही है , ना कि शो बंद किया जा रहा है।

In reply to by मृत्युन्जय

मृत्युन्जय, विनोद कापरी धडधडीत खोटं बोलतोय :
मैं कॉलेज में था और इसी दौरान निखिल वागले और उनके अखबार पर शिवसेना के गुंडों ने हमला किया था।
निखील वागळ्यांवर कुणाचाही कधीही हल्ला झाला नव्हता. शिवसैनिकांनी केवळ त्यांच्या कचेरीची मोडतोड केली होती. इतकं पराकोटीचं असत्य वाचल्यावर उरलेलं वाचायची इच्छाच झाली नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

लोकहो, विनोद कापरी धडधडीत खोटं बोलताहेत असा माझ्याकडून आरोप झाला आहे. तो सौम्य करून म्हणेन की विनोद कापरी यांची माहिती चुकीची आहे. ते निखील वागळ्यांचा बुरखा फाडंताहेत हे विसरून गेलो होतो. खरंतर मी त्यांचा सर्व मजकूर वाचायला हवा होता. परंतु माझ्या आळशीपणामुळे राहून गेला. अनुचित दृष्टीकोन पसरवल्याबद्दल मी वाचकांची क्षमा मागंत आहे. आ.न., -गा.पै.

वागळें ना मारहाण नव्हती झाली फक्त त्यांचा शर्ट फाडण्यात आला होता बहुधा, त्याची बातमी होता होता ती तशी झाली. अब्बा ईस्माईल भाई को खुंदल खुंदल के मारे बोले अंग्रेजा.

In reply to by मोदक

अरे नै रे बावा हल्ला हुआ था आयबियन पे, झुट नै बोलता मै अपने ईनीच्च आंख्या से टिवि पे देखा ना मै . वो सिवशेना वाले घाप घिप घाप घिप दे रे थे ईस्टुडियो मे जो भी हजरत अउर खातूना मौजुद थे उनको, पुरा हंगामा था मियॉं उधर केमरा तोडे, मेज खुर्सीया तोडे लेकीन ये वागले की क्या कौन दिखा नहि बावा. लेकीन जैसेच शेना वालो ने कलटि मारी वैसेच थोडी देर बाद ये हौला आया ना मियॉं टिवि पे चिल्लाते हुये कि वो लोगा ने ईसको खूंदल खूंदल के दिये और शर्टा भी फाड दिये बोलके. सच्ची बोलता मै अपने ईनीच्च आंख्या से टिवि पे देखा ना मै . मोदक कसा हैस ;) एव्हढा कायले शिरेस व्हुन र्हायला बे त्या वागळे साठी :)

In reply to by सचु कुळकर्णी

तुम बोलरररे वो अडसूळ वाला मॅटर होना २००९ वाला. उस्से पेहले २००४ मेभी मारे थे बोलते खुंदल खुंदल के! नारायण राणेंना उद्देशून काहीतरी बोलल्याबद्दल काळे फसले कि मारले असे काहीतरी वाचण्यात आल्याचे आठवते.

In reply to by सचु कुळकर्णी

मोदक कसा हैस ;) एव्हढा कायले शिरेस व्हुन र्हायला बे त्या वागळे साठी :) नाय वो.. वागळेसाठी शिरेस बिल्कुल नाही. आ.न.गा.पै. यांनी सुतावरून स्वर्ग गाठला म्हणून प्रतिसाद दिला होता.

आ. उ. इरसाल