निखिल वागळे
निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. याविषयीची भाऊ तोरसेकरांची टिप्पणी इथे आहे: http://jagatapahara.blogspot.in/2015/06/blog-post_9.html
मी मुंबापुरीशी निगडीत नसल्यामुळे महानगर आणि निखील वागळे बद्दल फक्त ऐकून होतो. पण आजचा सवाल नावाची डोकेदुखी सुरू झाल्यानंतर काही दिवस ती पहाण्यात गेल्यानंतर वागळेची पार्शियल वृत्ती ध्यानात आल्यावर तो चॅनलच बंद केला. नंतर या महाशयांना तो चॅनल अंबानींनी विकत घेतल्यावर हाकलण्यात आल्याचं कळलं. सध्या मी मराठी नावाचा थोडा का होईना चालू असणारा चॅनल आम्ही बंद ठेवतो.
वागळेचे अनिरुद्ध जोशींशी बोलतानाची क्लिप इथे आहे:
http://www.knowyourlaw.com/nikhil-wagle-change-religion/
या महाशयांवर या क्लिप मुळे अजून एखादा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकिवात नाही. पहिलं म्हणजे ही क्लिप मी मराठी चॅनलनं किंवा त्यांच्या ओनर्स नी ऐकली नसेल का? असं असताना सुद्धा निखिल वागळे अजून तिथे कसं काम करतायत? दुसरं म्हणजे दुसर्या चॅनल्स नी ही क्लिप जनतेला का ऐकवलेली नाही?
हा माणूस सरळ सरळ धमकी देत असताना शिवसेना जिला या माणसाशी लढण्याची खुमखुमी आहे ती काय करतेय?
प्रतिक्रिया
क्लिप मध्ये वागळे
आंबेडकरांनी धर्म बदलला
.
इस्लाम ख्रिस्चन यांची संख्या बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे ....
.
पुर्ण सहमत
पण मी काय म्हणतो दादा आणि
एबीपी माझा वरील प्रसन्न जोशी
हम्म...
अगदी सहमत
dadadarekar -
वागळे ही फक्त व्यक्ती नसून ती
ज्जे ब्बात! :-D अता शंभर
Midlife crisis मध्ये आहे ओ तो
पर्फेक्ट
ह्यावरून सरळ स्पष्ट होत आहे
नारळ अंबानीने दिला आहे.
TRP
दोन हाणा!!!
दादा दरेकर आणि फुलथ्रॉटल
दादा दरेकर आणि फुलथ्रॉटल नव्या अवतारासाठी शुभेच्छा
अगदी अगदी...
सदस्यांनी सुविधेसाठी रेकर आणि
हा पण चांगला आयडी आहे तसा..
हे हे, बुक करून ठीवतो आताच...
थोडी
येक नंबर, आपल्याला हे जमलंच
.
ओ काका
हो.
अवघड आहे.
या संवादाचे
निखील जोशींनी
हायला !
तो कुठे नसतो ?
.
का करु नये??
आश्चर्याची गोष्ट
मुद्दा तो नाही आहे.
शोध पत्रकारिता
सगळीकडेच चालते
काही शंका....
मला हो माझे सगळे धागे बघा
जोशीने आधी निनावी मेसेज करुन
दादा पादा कंपनि इज नाउ फार बिआँड.शॉक ट्रिटमेंट ओनली कॅन सेव देम
लै इरिटेट होणारे लोक ब्वा तुम्ही....
आपल्या बोलण्याचे रेकॉर्डिंग
ज्जे बात!
+१
मुनी +१
Pagination