निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. याविषयीची भाऊ तोरसेकरांची टिप्पणी इथे आहे: http://jagatapahara.blogspot.in/2015/06/blog-post_9.html
मी मुंबापुरीशी निगडीत नसल्यामुळे महानगर आणि निखील वागळे बद्दल फक्त ऐकून होतो. पण आजचा सवाल नावाची डोकेदुखी सुरू झाल्यानंतर काही दिवस ती पहाण्यात गेल्यानंतर वागळेची पार्शियल वृत्ती ध्यानात आल्यावर तो चॅनलच बंद केला. नंतर या महाशयांना तो चॅनल अंबानींनी विकत घेतल्यावर हाकलण्यात आल्याचं कळलं. सध्या मी मराठी नावाचा थोडा का होईना चालू असणारा चॅनल आम्ही बंद ठेवतो.
वागळेचे अनिरुद्ध जोशींशी बोलतानाची क्लिप इथे आहे:
http://www.knowyourlaw.com/nikhil-wagle-change-religion/
या महाशयांवर या क्लिप मुळे अजून एखादा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकिवात नाही. पहिलं म्हणजे ही क्लिप मी मराठी चॅनलनं किंवा त्यांच्या ओनर्स नी ऐकली नसेल का? असं असताना सुद्धा निखिल वागळे अजून तिथे कसं काम करतायत? दुसरं म्हणजे दुसर्या चॅनल्स नी ही क्लिप जनतेला का ऐकवलेली नाही?
हा माणूस सरळ सरळ धमकी देत असताना शिवसेना जिला या माणसाशी लढण्याची खुमखुमी आहे ती काय करतेय?
वाचने
53186
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाप रे ! काय माणुस आहे हा !!
संतापाची तिडिक
ह्म्म.. तुम्ही वटवागूळ आणि ते
In reply to संतापाची तिडिक by पुण्याचे वटवाघूळ
पुण्याच्या वटवाघळाशी सहमत.
In reply to ह्म्म.. तुम्ही वटवागूळ आणि ते by आनन्दा
पुरोगामी , सेक्युलर अशा
निखील वागळे ...नो कॉमेंटस!
:D
In reply to निखील वागळे ...नो कॉमेंटस! by उगा काहितरीच
खास मिपा ...
प्रती+प्रीती क्रिया
हा संघाचा डाव आहे... -->ग्रेटथुंकर "या निखिलने भल्या भल्यांना घाम फोडला होता महानगरातून असे आमचे हे म्हणत होते परवा पाय मुरगळला तेव्हा शेकताना श्री गुरुजी भावजींबरोबर आल्याचा चहा पिताना"..... सार्वकालीन माई. मोदींंचे चांगले दिवस बघवत नाहीत म्हणून हा बनाव आहे. ---> श्री गुरुजी हा केजरीवाल यांना प्रकाश झोतापासून आणि मत प्रदर्शनापासून दूर ठेवण्याच्या षडयंत्राचा भाग आहे आणी कांग्रेस आणी भाजपा आतून मिळालेले आहेत. ---> पिंप-तळाचे उंदीर ह्या प्रकरणाची साहीत्य संपादकांनी चवकशी केली पाहिजे. पिचकारी वाचक "निसो-घुसो आणि धसो" कोपरा वाचाळ संघखिक्क!
In reply to खास मिपा ... by नाखु
ध्वनिफीत
जाला वर शोधल्यानंतर वागळे
In reply to ध्वनिफीत by तिमा
मुंगी चावल्याने हत्तीला त्रास
.
In reply to मुंगी चावल्याने हत्तीला त्रास by संदीप डांगे
नंगे से खुदा भी डरता है...
In reply to मुंगी चावल्याने हत्तीला त्रास by संदीप डांगे
वागळे एक चांगले पत्रकार आहेत,
@ फुलथ्रॉटल जिनियस>>>
In reply to वागळे एक चांगले पत्रकार आहेत, by फुलथ्रॉटल जिनियस
ख्याक्क.
In reply to वागळे एक चांगले पत्रकार आहेत, by फुलथ्रॉटल जिनियस
फिरून
In reply to ख्याक्क. by यसवायजी
ऐला
In reply to वागळे एक चांगले पत्रकार आहेत, by फुलथ्रॉटल जिनियस
किंवा
In reply to ऐला by पैसा
वागळे आणि निरपेक्ष???? हा हा
In reply to वागळे एक चांगले पत्रकार आहेत, by फुलथ्रॉटल जिनियस
निरक्षीर होय,
In reply to वागळे एक चांगले पत्रकार आहेत, by फुलथ्रॉटल जिनियस
वागळे हा पराकोटीचा विकृत आणि
इतके सगळे असुन सुध्दा
अस्सेच म्हणतो.
In reply to इतके सगळे असुन सुध्दा by कानडाऊ योगेशु
या
आडनाव ही समस्या
अर्धाआवडतो. त्याचा अनाठायी हिंदुत्व द्वेष सोडला तर तसा बरा आहे. ( शुद्ध मराठी बोलतो हे काय कमी आहे ?) नमो चे सरकार चांगले सुरु आहे त्यामुळे काँग्रेस ने पोसलेल्या अनेक पत्रकारांचा अंगाचा तिळपापड होतो आहे हे ही ह्या क्लिप मधून समजले. पत्रकारांचे परदेश दौरे नमोनी बंद केले त्यामुळे निखील चा मानसिक आजार बळावेल आणि बिघडेल ही ... त्याच्या अस्थीत्वाने अती दुर्मिळ झालेला विक्षिप्त समाजवादी विचार अजूनही नामशेष झाला नाही एवढे समजते. पुढेमागे तो विचार नामशेष होईलच आणि तो करण्यात निखिलचाच महत्वाचा वाटा असेल.मुळात
हिंदू कायस्थ
In reply to मुळात by विकास
वागळेचे धाडस
यांचे मालवणात एकदा थोबाड
चेंबूरच्या सिंधी कॉलनी मध्ये
गल्ली चुकलं बघा तुमचं
In reply to चेंबूरच्या सिंधी कॉलनी मध्ये by निनाद मुक्काम …
नाय नाय... गल्ली बरोबरे.
In reply to गल्ली चुकलं बघा तुमचं by काळा पहाड
अरे वा !
In reply to चेंबूरच्या सिंधी कॉलनी मध्ये by निनाद मुक्काम …
चेंबुरवाले....
In reply to अरे वा ! by dadadarekar
माझ्या मते वागळे ला मी मराठी
वागळे, केतकर आणि कंपनी
आव्हाडला सुद्धा यांच्यात टाका
In reply to वागळे, केतकर आणि कंपनी by आरोह
संस्कृत बिघडले गुर्जी
In reply to आव्हाडला सुद्धा यांच्यात टाका by श्रीगुरुजी
वागळे पूर्वी आयबीएन लोकमत वर
याचे कारण वागळेचा
In reply to वागळे पूर्वी आयबीएन लोकमत वर by श्रीगुरुजी
गोपू आय मीन गोपाळराव,
In reply to याचे कारण वागळेचा by आनंदी गोपाळ
वागळे १ न.पत्रकार आहे.
ओह अच्छा!
आपल्या अमूल्य
In reply to ओह अच्छा! by आनंदी गोपाळ
त्याला अटकेत टाकून फुकटची
ही तर विकॄती !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaarवागळेंचे त्या क्लीपमधले बोलणे
बोलणे सडेतोड होते, पण त्यात
In reply to वागळेंचे त्या क्लीपमधले बोलणे by फुलथ्रॉटल जिनियस
क्लिप मध्ये वागळे
आंबेडकरांनी धर्म बदलला
.
In reply to आंबेडकरांनी धर्म बदलला by नेत्रेश
इस्लाम ख्रिस्चन यांची संख्या बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे ....
In reply to . by dadadarekar
.
In reply to इस्लाम ख्रिस्चन यांची संख्या बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे .... by नेत्रेश
पुर्ण सहमत
In reply to . by dadadarekar
पण मी काय म्हणतो दादा आणि
In reply to पुर्ण सहमत by नेत्रेश
एबीपी माझा वरील प्रसन्न जोशी
हम्म...
अगदी सहमत
In reply to हम्म... by शब्दबम्बाळ
dadadarekar -
In reply to अगदी सहमत by dadadarekar
वागळे ही फक्त व्यक्ती नसून ती
ज्जे ब्बात! :-D अता शंभर
In reply to वागळे ही फक्त व्यक्ती नसून ती by फुलथ्रॉटल जिनियस
Midlife crisis मध्ये आहे ओ तो
पर्फेक्ट
In reply to Midlife crisis मध्ये आहे ओ तो by शून्य
ह्यावरून सरळ स्पष्ट होत आहे
नारळ अंबानीने दिला आहे.
In reply to ह्यावरून सरळ स्पष्ट होत आहे by शि बि आय
TRP
दोन हाणा!!!
In reply to TRP by कोंकणी माणूस
दादा दरेकर आणि फुलथ्रॉटल