यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे.
स्विस बँकांमध्ये दडविलेला 'काळा पैसा' हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा चर्चेचा विषय राहिला आहे. स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये पैसे ठेवले तर ठेवीदाराची माहिती गोपनीय ठेवली जात असल्यामुळे 'काळा पैसा' वाल्यांचे स्वित्झर्लंड हे नंदनवन होते असे नेहमीच म्हटले जाते. स्वित्झर्लंडने भारत आणि इतर काही देशांबरोबर आतापर्यंत गोपनीय असलेली माहितीची देवाणघेवाण करायच्या कराराला मान्यता दिली आहे. आणि २०१९ पासून भारताबरोबर या माहितीची देवाणघेवाण सुरू होईल असे म्हटले जात आहे. या माहितीची खरोखरच उपयुक्तता किती असेल हे बघायचे आणि उपयुक्त माहितीच स्वित्झर्लंडकडून दिली जाईल अशी अपेक्षा करू.
वाचने
76430
प्रतिक्रिया
309
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो
In reply to जिथं राष्ट्रपती पद हेच by चिनार
राष्ट्रपतीपद, उपराष्ट्रपतीपद,
In reply to जिथं राष्ट्रपती पद हेच by चिनार
वाह! भारी सुचना आहेत. काय
In reply to राष्ट्रपतीपद, उपराष्ट्रपतीपद, by श्रीगुरुजी
नव्याने घटना लिहिणे.
In reply to वाह! भारी सुचना आहेत. काय by पुंबा
तेच ना! राज्यसभा नष्ट करणे हे
In reply to नव्याने घटना लिहिणे. by अनुप ढेरे
भाजीपियांना वाटते की ते
In reply to तेच ना! राज्यसभा नष्ट करणे हे by पुंबा
खिक्क. :))
In reply to भाजीपियांना वाटते की ते by विशुमित
अनियंत्रित सत्तेचा इथे संबंधच
In reply to तेच ना! राज्यसभा नष्ट करणे हे by पुंबा
राज्यसभेचे महत्व:
In reply to अनियंत्रित सत्तेचा इथे संबंधच by श्रीगुरुजी
राज्यसभा
In reply to राज्यसभेचे महत्व: by पुंबा
प्रतिसाद आवडला.. जनमताचे
In reply to राज्यसभा by गॅरी ट्रुमन
सगळ्या गोष्टींचा साकल्याने
In reply to राज्यसभा by गॅरी ट्रुमन
विचका
In reply to सगळ्या गोष्टींचा साकल्याने by रामपुरी
ही कहाणी अमेरिकेतील आहे,
In reply to राज्यसभेचे महत्व: by पुंबा
जनतेतून निवडून जाणाऱ्यांना
In reply to ही कहाणी अमेरिकेतील आहे, by श्रीगुरुजी
त्यासाठी ही कल्पना आधी
In reply to वाह! भारी सुचना आहेत. काय by पुंबा
हा हा हा.. ही पदे निरुपयोगी
In reply to राष्ट्रपतीपद, उपराष्ट्रपतीपद, by श्रीगुरुजी
अग्गो बाई ....
धक्कादायक : मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाचा देहांत
धक्कादायक
In reply to धक्कादायक : मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाचा देहांत by गामा पैलवान
मनीषा सांगलीच्या आहेत?
In reply to धक्कादायक by गॅरी ट्रुमन
तपासून बघायला हवे
In reply to मनीषा सांगलीच्या आहेत? by गामा पैलवान
हो, सांगलीत पोस्टेड होते.
In reply to तपासून बघायला हवे by गॅरी ट्रुमन
बिहारमधील महागठबंधनवरील संकट तूर्तास टळले असे दिसते
शरद यादव फालतू माणूस वाटतो
In reply to बिहारमधील महागठबंधनवरील संकट तूर्तास टळले असे दिसते by गॅरी ट्रुमन
समारोप
इथे प्रतिसाद देत आहे कारण
राष्ट्रीयीकृत बँका
In reply to इथे प्रतिसाद देत आहे कारण by अमितदादा
त्याच प्रतिसादात मी आणखी एक
In reply to राष्ट्रीयीकृत बँका by गॅरी ट्रुमन