यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे.
स्विस बँकांमध्ये दडविलेला 'काळा पैसा' हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा चर्चेचा विषय राहिला आहे. स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये पैसे ठेवले तर ठेवीदाराची माहिती गोपनीय ठेवली जात असल्यामुळे 'काळा पैसा' वाल्यांचे स्वित्झर्लंड हे नंदनवन होते असे नेहमीच म्हटले जाते. स्वित्झर्लंडने भारत आणि इतर काही देशांबरोबर आतापर्यंत गोपनीय असलेली माहितीची देवाणघेवाण करायच्या कराराला मान्यता दिली आहे. आणि २०१९ पासून भारताबरोबर या माहितीची देवाणघेवाण सुरू होईल असे म्हटले जात आहे. या माहितीची खरोखरच उपयुक्तता किती असेल हे बघायचे आणि उपयुक्त माहितीच स्वित्झर्लंडकडून दिली जाईल अशी अपेक्षा करू.
वाचने
76430
प्रतिक्रिया
309
मिसळपाव
प्रतिक्रिया
मनःपूर्वक श्रद्धांजली_/\_.
In reply to अभिनेता मधुकर तोडरमल गेले. by श्रीगुरुजी
श्रद्धांजली! :-(
In reply to अभिनेता मधुकर तोडरमल गेले. by श्रीगुरुजी
मधुकर तोरडमल आज गेले, अनेक
बंगाल मध्ये जातीय दंगल
'जमाते पुरोगामी' बेपत्ता?
In reply to बंगाल मध्ये जातीय दंगल by श्रीगुरुजी
मोदींची इस्राएल भेट
मोदी इस्राईल व नंतर ग-२०
In reply to मोदींची इस्राएल भेट by गॅरी ट्रुमन
पर्रिकर-आदित्यनाथ
समर्पक निरीक्षण
In reply to पर्रिकर-आदित्यनाथ by गॅरी ट्रुमन
राज्यसभा आणि विधानपरिषदेचा
In reply to पर्रिकर-आदित्यनाथ by गॅरी ट्रुमन
टाईमलाईन्स
In reply to राज्यसभा आणि विधानपरिषदेचा by खेडूत
नक्षलवादी हिंसाचाराचे गेल्या २० वर्षात १२ हजार बळी
विधानसभेतील विरोधी पक्षनेते
ककभा
In reply to विधानसभेतील विरोधी पक्षनेते by अभिजीत अवलिया
राहुल गांधी चीन-भूतानच्या वकिलांना भेटले
हे कधी घडले??
In reply to राहुल गांधी चीन-भूतानच्या वकिलांना भेटले by गॅरी ट्रुमन
८ तारखेला
In reply to हे कधी घडले?? by दशानन
नितीन थत्तेंच्या
In reply to ८ तारखेला by गॅरी ट्रुमन
भारतातल्या कुणा नागरिकाने
In reply to ८ तारखेला by गॅरी ट्रुमन
विरोधी पक्षांचा उपराष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार
नि. कु. हे केवळ हूल देत आहेत
http://mumbaimirror
अमरनाथ यात्रेवर हल्ला : सात हिंदू ठार
यावर उपाय म्हणून हजसाठी
In reply to अमरनाथ यात्रेवर हल्ला : सात हिंदू ठार by गामा पैलवान
यावर उपाय म्हणून हजसाठी मुंबईतून एकही प्रवासी जाता कामा नये.पूर्वी बाळ ठाकरे मातोश्रीवर वातानुकुलीत खोलीत बसून श्वेत वाईनचे घुटके घेत "मुंबईतून एकही प्रवासी हाजला जाऊन देणार नाही" अशा धमक्या 'सामना'तून द्यायचे. आता अशा धमक्या इंग्लंडहूनही यायला लागल्या आहेत असं दिसतंय.गोपाळकृष्ण गांधी विरोधकांचे संयुक्त उमेदवार
राहुल गांधीने ३ दिवसांपूर्वी
अगदी असेच
सहमत!
In reply to अगदी असेच by गॅरी ट्रुमन
जाहीर निषेद..!!
जीपला पुढे बांधलेल्या
In reply to जाहीर निषेद..!! by विशुमित
या घटनेचे मेगाबायटी विश्लेषण
In reply to जाहीर निषेद..!! by विशुमित
केजरीवाल कुठे आहेत सध्या.
कतर विषयी
प्लॅनेट मनी चा पॉडकास्ट पण छान आहे याच विषयावर
In reply to कतर विषयी by दशानन
हज व अमरनाथ यात्रा
भयाण वास्तव
ह्या धाग्यावर प्रतिसाद लिहिणे
प्रशासन....
>>> छोट्या होल चे जाळे
In reply to प्रशासन.... by अमितदादा
सहमत. पण ह्या अधिकार्यांना
In reply to प्रशासन.... by अमितदादा
५०० व १००० च्या बाद केलेल्या
बात निकली है तो बहोत दुर तक जायेगि
अभि तो 2 साल और है मामु ये
बिहारमधील महागठबंधन--- ताज्या घडामोडी
भाजप अगदी उतावीळ झाला आहे असं
In reply to बिहारमधील महागठबंधन--- ताज्या घडामोडी by गॅरी ट्रुमन
पण फार वाटही बघू नये
In reply to भाजप अगदी उतावीळ झाला आहे असं by श्रीगुरुजी
बिहारमधील सध्याच्या घटना
In reply to पण फार वाटही बघू नये by गॅरी ट्रुमन
१९९० मधील घटना
In reply to बिहारमधील सध्याच्या घटना by श्रीगुरुजी
सुधारणा
In reply to १९९० मधील घटना by गॅरी ट्रुमन
मुख्य म्हणजे नितिशची स्वच्छ
In reply to पण फार वाटही बघू नये by गॅरी ट्रुमन
पर्यावरण वगैरे..
राहिताई, पान उघडत नाहीये.
In reply to पर्यावरण वगैरे.. by राही
हे घ्या
In reply to राहिताई, पान उघडत नाहीये. by अभ्या..
राष्ट्रपती निवडणुकीत अमित शहा
गुजरात विधानसभेचे सदस्य
In reply to राष्ट्रपती निवडणुकीत अमित शहा by प्रसाद_१९८२
अमित शाह हे नारणपुरा येथून
In reply to राष्ट्रपती निवडणुकीत अमित शहा by प्रसाद_१९८२
धन्यवाद,
In reply to अमित शाह हे नारणपुरा येथून by सुबोध खरे
नाही
In reply to धन्यवाद, by प्रसाद_१९८२
एन.डी.ए कडून व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार?
सर्व वाक्ये 'प्रथमपुरूषी
In reply to एन.डी.ए कडून व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार? by गॅरी ट्रुमन
गुर्जी जान्देव :) अपुनको
In reply to सर्व वाक्ये 'प्रथमपुरूषी by श्रीगुरुजी
तुमचे भविष्य खरे ठरले.
In reply to एन.डी.ए कडून व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार? by गॅरी ट्रुमन
एबीपी माझाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.http://abpmajha.abplive.in/india/nda-declared-venkaiah-naidu-as-vice-pr…बिहारमधील घडामोडींविषयी
त्यामुळे तेजस्वीला
In reply to बिहारमधील घडामोडींविषयी by गॅरी ट्रुमन
इंदू सरकार चित्रपट
यावेळी राष्ट्रपती
कारण
In reply to यावेळी राष्ट्रपती by श्रीगुरुजी
चुकीची समजूत
In reply to कारण by गॅरी ट्रुमन
राष्ट्रपतीपदाच्या
जिथं राष्ट्रपती पद हेच