✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भेटी लागी जीवा . .

म — माम्लेदारचा पन्खा, Mon, 07/03/2017 - 09:50
परब्रम्ह उभे ठाकले समोर साक्षात कैसे मी मग सावरावे आता देहभान दाटलेला कंठ,डोळा पाणी आर्त हरपली केव्हाच अवघी भूक तहान मागणे भौतिक सुखे हे मूर्खलक्षण अशाश्वत गोष्टींचे काय करु कळेना तूच निर्मीलेल्या जगी कंठतो जीवन तरीही का तुझा परीसस्पर्श होईना सद्य परिस्थिती देवा तुझिया समोरी काय तुला मी वेगळे असे आळवावे दाता आहेस तू, एवढेच द्यावे मला तुझ्या चरणाची मी फक्त धूळ व्हावे !

प्रतिक्रिया द्या
7218 वाचन

💬 प्रतिसाद (11)

खूप सुंदर!

प्राची अश्विनी
Mon, 07/03/2017 - 10:22 नवीन
खूप सुंदर!
  • Log in or register to post comments

खूप सुंदर!

प्राची अश्विनी
Mon, 07/03/2017 - 10:24 नवीन
खूप सुंदर!
  • Log in or register to post comments

सुरेख रचना!

पद्मावति
Mon, 07/03/2017 - 14:20 नवीन
सुरेख रचना!
  • Log in or register to post comments

खरीखुरी आळवणी!

कंजूस
Mon, 07/03/2017 - 14:41 नवीन
खरीखुरी आळवणी!
  • Log in or register to post comments

सुंदर आणि सुरेख

नि३सोलपुरकर
Mon, 07/03/2017 - 15:43 नवीन
" तूच निर्मीलेल्या जगी कंठतो जीवन तरीही का तुझा परीसस्पर्श होईना ".... सुंदर
  • Log in or register to post comments

+१.. फारच सुंदर..

सानझरी
Mon, 07/03/2017 - 15:50 नवीन
+१.. फारच सुंदर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३सोलपुरकर

देखणी रचना. खूप आवडली.

यशोधरा
Mon, 07/03/2017 - 16:36 नवीन
देखणी रचना. खूप आवडली.
  • Log in or register to post comments

छान हो छान.

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/03/2017 - 18:31 नवीन
छान हो छान.
  • Log in or register to post comments

आहा!! काय सुंदर!! फार छान..

पुंबा
Mon, 07/03/2017 - 18:34 नवीन
आहा!! काय सुंदर!! फार छान..
  • Log in or register to post comments

सुरेख!!

पिशी अबोली
Tue, 07/04/2017 - 23:28 नवीन
सुरेख!! पावसाच्या स्वामी स्वरूपानंदांची एक सुंदर रचना आहे-'उदारा जगदाधारा' ने सुरू होणारी. लहानपणी म्हणत असू, ते आठवलं एकदम हे वाचून..
  • Log in or register to post comments

अप्रतिम !! भक्तीचा सुगंध

aanandinee
Wed, 07/05/2017 - 04:47 नवीन
अप्रतिम !! भक्तीचा सुगंध कवितेत दरवळतो आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा