मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

सरपंच · · पुस्तक पान
नमस्कार,
मिसळपाव वर नव्याने दाखल झालेल्या लोकांना काही गोष्टी करण्यासाठी जरा अडचण जाणवते तसेच नवीन सुविधा देऊ केल्यास त्याची ओळख सुद्धा करून देता यावी या हेतूने हे सदर सुरू करीत आहोत. संकेतस्थळावर कुठलीही गोष्ट कशी करावी या विषयी चर्चा सुरू करण्या आधी कृपया येथे बघून
घ्यावे की तो प्रश्न आधीच कुणी विचारलेला तर नाहीये ना  ? काही प्रश्नांचे दुवे. १) सदस्य होण्यापूर्वी वाचलेच पाहिजे असे काही. २) टंकलेखन साहाय्य ३) मिसळपाव वर फोटो कसा चढवावा? ४) मिपावर मोबाईलवरून फोटो कसा चढवावा ५)काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे ७) वाचनखुणा कशा साठवाव्या? ८) दुवा (लिंक) कसा द्यावा.

वाचने 711294 वाचनखूण प्रतिक्रिया 364

In reply to by संताजी धनाजी

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 11/23/2023 - 19:20
गुगलवर लेखाचे नाव आणी पुढे मिसळपाव असे सर्च करा. - अमरेंद्र बाहुबली (फाॅरेन रिटर्न)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस Fri, 11/24/2023 - 10:37
लेखाचे नावच माहिती नसेल तर? लेखातील म्हणजे लेख कशावर असेल त्या अंदाजाने मजकूर टाकून शोधायला हवे. त्याचं टेम्प्लेट काय?

In reply to by संताजी धनाजी

तुषार काळभोर Fri, 11/24/2023 - 15:05
site:misalpav.com या ऑपरेटरच्या सहाय्याने मिसळपाव वेबसाइटवरील लेख शोधता येतील. लेख ज्या विषयी आहेत, त्याच्याशी संबंधित योग्य शब्द या ऑपरेटर सोबत टाकून सर्च केलं, की हवी ती लिंक सापडते. site:misalpav.com हा ऑपरेटर गुगल आणि बिंग दोन्हीकडे चालतो. रिजल्ट्स (अर्थातच) गुगलचे जास्त अचूक येतात.

In reply to by तुषार काळभोर

कंजूस Fri, 11/24/2023 - 16:30
बरोबर. site:misalpav.com नेपाळ, site:misalpav.com मिपा कट्टे असे दोन शोध घेऊन पाहिलं. उत्तम रिझल्ट्स.धन्यवाद तुषार काळभोर.

In reply to by तुषार काळभोर

कंजूस Fri, 11/24/2023 - 16:49
सर्च ओपरेटर ऐसी अक्षरे साईटवर ही तपासला. कारण तिकडेही बराच खजिना तळघरात आहे. site:aisiakshare.com मेघदूत site:aisiakshare.com अहमदाबाद site:aisiakshare.com वैदिक गणित इत्यादीचे चांगले लेख आले.

एक एकटा एकटाच Mon, 08/12/2024 - 22:30
मला माझ्या कथा आणि लेख या संस्थळावरुन काढायच्या आहेत. मी महिन्याभरापासुन नीलकांत यांना मेसेज करतो आहे. पण उत्तर देर नाहीत. मला माझे पुस्तक छापायचे आहे. त्यासाठी मी या इथुन काढतोय. कृपया मला मदत करा.

In reply to by एक एकटा एकटाच

कंजूस Tue, 08/13/2024 - 18:24
Amazon Kindle ची सोय पाहिली का? तिथे प्रकाशन करताना इकडच्या प्रकाशित लेखांची अडचण येणार नाही बहुतेक. https://kdp.amazon.com/en_US/

In reply to by काजुकतली

कंजूस Fri, 11/07/2025 - 11:31
गूगल सर्च वापरून उदाहरणार्थ १. site misalpav.com :नर्मदा पर्यटन किंवा २. site misalpav.com : "अत्तरे" : (एक मिपाकर तुषार काळभोर यांनी दाखवलेला उपाय.)