दहा वर्षा पासून येणार येणार असे चालू होते अखेर १जुलै २०१७ पासून जि एस टी भारतात लागू होतोय . ह्या मुळे केन्द्र आणि राज्य सरकारचे व्हॅट एक्ससाईझ इत्यादी टॅक्स बंद होऊन देशात जि एस टी लागू होणार . व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. अकाउंटंट लोकांना खूप डिमांड येणार .बऱ्याच गोष्टींचे भाव वाढणार काहींचे कमी होणार . सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार . काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?
वर्गीकरण
वाचने
126175
प्रतिक्रिया
361
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली माहिती मिळत आहे
हे काय प्रकरण आहे.....
जीएसटीमुळे भावकपात होईल अशी
हि सिए उमेश शर्मा कडून आलेली
जीएसटीमुळे भावकपात होईल अशी
वाह वा..
विशुमित,
@संक्षी जी तुम्हीच एखादा HSN नंबर उदाहरणासाठी घ्या आणि त्याचे तुलनात्मक विश्लेषण करा. आमच्या ज्ञानात भर पडेल.GST ही संपूर्णतः कंप्युटराइज्ड सिस्टम असल्यामुळे अक्षरशः प्रत्येक वस्तू आणि सेवेला एक स्वतंत्र HSN (Harmonized System of Nomenclature) Code देण्यात आला आहे. या कोडचं तुलनात्मक विश्लेषण वगैरे काही करायचं नाही किंवा करताच येणार नाही. म्हात्रेंनी जे टेबल लावलं आहे त्यात सध्याच्या २४.५% दरावरुन, ती वस्तू GST मधे १२% वर आणून ठेवली आहे आणि आभासी स्वस्ताईची निर्माण केली आहे. वास्तविकात GST मधे प्रत्येक वस्तू (किंवा सेवेवरचे)सर्व प्रचलित टॅक्सेस एकत्र करुनती वस्तू (किंवा सेवा) ५% - १२% - १८% किंवा २४% या चार पैकी कोणत्या तरी एका बास्केटमधे बसवली आहे. हे वर्गिकरण करतांनानेक्स्ट बेस्ट रेटहा (सरकारी दडपशाही) रुल लावला आहे. याचं उघड कारण म्हणजे सरकारला स्वतःचा तोटा करुन घ्यायचा नाही. उदा. सध्या सर्विस टॅक्स१५%आहे पण वरच्या चार दरात तो बसत नाही म्हणून सरळ पुढे ढकलून१८%केला आहे. म्हात्रेंना मी विचारतोयं की तुमच्या सध्याच्या २४.५% वरुन GST मधे १२% वर गेलेल्या वस्तूचाHSN Codeद्या ! कारण त्यांनी लावलेलं टेबल हे `वरिष्ठ कॉर्पोरेट तज्ञानी' केलं आहे. म्हात्रे HSN Code कोड देऊच शकत नाहीत कारण अशी कोणतीही वस्तू नाही :) त्यामुळे तीन गोष्टी होतात : १) सदर टेबल वरिष्ठ कॉर्पोरेट तज्ञानी केलं हा पोकळ दावा आहे किंवा सदर तज्ञ अनभिज्ञ आहे. २) टेबलमधे दाखवलेली स्वस्ताई ही दिशाभूल आहे. ३) मी म्हटल्याप्रमाणे सध्याचे कर-दर आणि जिएसटीचे कर-दर जवळजवळ सारखेच असल्यामुळे सामान्यांसाठी स्वस्ताईचं गाजर बघणं सोडून द्या. वरच्या प्रतिसादात म्हात्रे `मी कुणाला बांधील नाही, योग्य वेळ आल्यावर देईन' वगैरे टिपी करत आहेत. त्यांनी कितीही वेळ घेतला तरी ते HSN Code कोड देऊच शकत नाहीत.१. मी म्हटल्याप्रमाणे सध्याचे
In reply to विशुमित, by संजय क्षीरसागर
मी म्हटल्याप्रमाणे सध्याचे कर-दर आणि जिएसटीचे कर-दर जवळजवळ सारखेच असल्यामुळे ...२.हे वर्गिकरण करतांना नेक्स्ट बेस्ट रेट हा (सरकारी दडपशाही) रुल लावला आहे. याचं उघड कारण म्हणजे सरकारला स्वतःचा तोटा करुन घ्यायचा नाही.हा हा हा... इंग्लिश आकडे वाचता येणार्या कोणालाही खालील टेबले पाहून वरची वाक्ये सत्यापासून किती दूर आहेत हे कळणे सहज शक्य आहे. जर नवीन जीएसटी प्रणालीने हितसंबंधाना धक्का बसल्याने सत्याचा विपर्यास करायचा असला तर गोष्ट वेगळी... (स्त्रोत : https://www.bloombergquint.com/gst/2017/05/19/tax-rates-before-and-afte… वरून साभार) माझ्या सर्वात पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, "नवीन कर ठरवताना, जीवनावश्यक, नेहमीच्या गरजेच्या, सर्वसामान्य वापराच्या, चैनीच्या, इत्यादी प्रकारच्या वस्तूंचे कर ०% पासून सर्वसाधारणपणे चढत्या भाजणीने वर जात कमाल २८% पर्यंत ठरविलेले आहेत. (http://www.thehindu.com/business/Economy/article18514302.ece/BINARY/Sche...) यामुळे काही वस्तूंचे अंतीम करदर कमी-जास्त झाले असले तरी ते ग्राहकांच्या फायद्याचे व्हावे अशी काळजी घेतली गेली आहे.कॅट इज आऊट ऑफ द बॉक्स !
In reply to १. मी म्हटल्याप्रमाणे सध्याचे by डॉ सुहास म्हात्रे
इंग्लिश आकडे वाचता येणार्या कोणालाही खालील टेबले पाहून वरची वाक्ये सत्यापासून किती दूर आहेत हे कळणे सहज शक्य आहे.डोळे उघडे ठेवून दर पाहिलं तर : अ)यात एकही वस्तू किंवा सेवा २४.५% वरनं १२% वर आलेली नाही !थोडक्यात, म्हात्रेंनी स्वतःच्या प्रतिसादानं स्वतःलाच अडचणीत आणलं आहे :) ब) ओवर ऑल सर्व दर एकतर वाढलेले आहेत किंवा जैसे थे आहेत आणि कमी झालेले दर हे क्वचित लागणार्या वस्तू आणि सेवांवरचे आहेत . क) सर्विस टॅक्स सरसकट ३% वाढला आहे ही गोष्ट म्हात्रेंच्या अजून लक्षात आलेली दिसत नाही २)जर नवीन जीएसटी प्रणालीने हितसंबंधाना धक्का बसल्याने सत्याचा विपर्यास करायचा असला तर गोष्ट वेगळी...हा सुद्धा फसलेला डाव आहे. कारण मी जिएसटीकडे सामान्य नागरिक म्हणून पाहातो. इनडिरेक्ट टॅक्सेशनची प्रॅक्टीस मी करत नाही हे सुरुवातीलाच क्लिअर केलं आहे. तस्मात, व्यावसायिक दृष्टीनं मला, असल्या घोडे छाप कामाचा ना ताण, ना प्रोफेशनल रिसीट्सवर काही परिणाम. .......आणि ज्या टेबलपायी म्हात्रेंना इतका आटापिटा करावा लागतोयं तो HSN Code कोड ते अजूनही देऊ शकत नाहीत..
In reply to कॅट इज आऊट ऑफ द बॉक्स ! by संजय क्षीरसागर
द कॅट इज आऊट ऑफ द बॅग !:)ज्याला साधे छापील इंग्लिश
In reply to . by संजय क्षीरसागर
ज्याला साधे छापील इंग्लिश आकडे दिसत नाहीत / वाचता येत नाहीत अशा माणसाला काय म्हणावे बरे ?!
*dash1* *yahoo*आणि हे शिल्लक राहिले आहेच ..
In reply to ज्याला साधे छापील इंग्लिश by डॉ सुहास म्हात्रे
ज्या मराठी संकेतस्थळाच्या संपादकाला
In reply to आणि हे शिल्लक राहिले आहेच .. by डॉ सुहास म्हात्रे
HSN Codeद्यायचा आहे :) तो तुम्हाला देता येत नाही म्हणजे तुमचा सगळा पसारा फेल गेला आहे. आणखी कोणत्याही टेबलची अपेक्षा करणं म्हणजे उगीच टिपी करणं आहे.हा हा
In reply to कॅट इज आऊट ऑफ द बॉक्स ! by संजय क्षीरसागर
बाकी माफ करा पण बहुतांश
In reply to हा हा by पद्माक्षी
मला तर रोजच्या वापरातील वस्तू
In reply to हा हा by पद्माक्षी
@ पद्माक्षी , चुकीची टेबलं पाहिलेली दिसतायंत !
In reply to हा हा by पद्माक्षी
आणि सरसकट वाढलेला ३% सर्विस टॅक्स त्यात अॅड करा....
In reply to @ पद्माक्षी , चुकीची टेबलं पाहिलेली दिसतायंत ! by संजय क्षीरसागर
वोके
In reply to @ पद्माक्षी , चुकीची टेबलं पाहिलेली दिसतायंत ! by संजय क्षीरसागर
उगीच नव्या लिंक्स देऊन उपयोग नाही
In reply to वोके by पद्माक्षी
चुकीची टेबल्स पाहिली आहेतहे प्रथम मान्य करा !तुम्ही चुकीची टेबल्स पाहिली
In reply to उगीच नव्या लिंक्स देऊन उपयोग नाही by संजय क्षीरसागर
कुठे प्रतिवाद करत बसला आहात?
In reply to तुम्ही चुकीची टेबल्स पाहिली by रामपुरी
+१
In reply to कुठे प्रतिवाद करत बसला आहात? by दशानन
त्यांना फक्त दुसरा कसा चुकीचा हेच दाखवणे "आवडते"१००% सहमती. नुसते आवडत नसून तेवढेच जमते, कारण कुठल्याच प्रश्नाचे आणि त्यांनीच उकरून काढलेल्या वादांचे त्यांना नीटसे उत्तर देता आले नाहीये.घाणेरडे स्कोर सेटलिंग आहे हे.
In reply to +१ by ट्रेड मार्क
यात स्कोअर सेटलिंग काय आहे?
In reply to घाणेरडे स्कोर सेटलिंग आहे हे. by अभ्या..
"काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?"यावर दुसराच प्रतिसाद संक्षींनी काय दिलाय बघा."सामन्यांना कळला नाही तरी चालेल, तो कळण्यासारखाही नाही आणि कळून उपयोग ही नाही. व्यावसायिकांना मात्र तो कळून घेणं भाग आहे आणि एकदा कळल्यावर, कुठून झक मारली आणि हे सरकार निवडून दिलं, हे वाटण्यापलिकडे काही करणं आता त्यांच्या हातात नाही". त्यापुढे ही ते फक्त ते ढोबळ विधानं करत जातात. ग्राहकांना फारसा काही फरक पडणार नाही या पासून ते स्लॅब १२% ची १८% झाल्याने महागाई वाढेल. तसेच व्यापाऱ्यांना ३७ रिटर्न भरायला लागल्याने त्रास होईल हे परत परत सांगितलंय जातंय. काही सदस्यांनी उदाहरणे देऊन सांगितल्यावर ते नुसतं बरोबर आहे का चूक आहे ते सांगतात पण मग नक्की काय चूक आहे ते सांगत नाहीत. एकीकडे म्हणतात की ते अप्रत्यक्ष करांशी ते संबंधित नाहीत मग दुसऱ्यांना म्हणतात प्रत्यक्ष प्रोफेशनल सेमिनार मध्ये भाग घेतल्याशिवाय कळणार नाही. संपूर्ण धाग्यात संक्षींचा एक तरी प्रतिसाद दाखवा ज्यात त्यांनी उदाहरण देऊन कुठल्या वस्तूंचे भाव वाढणार/ कमी होणार हे स्पष्ट केलंय. असं गृहीत धरलं की काही वस्तूंचे भाव वाढणार आणि काहींचे कमी होणार, त्यामुळे सरासरीने सामान्यांना फारसा फरक पडणार नाही. तर व्यापारी व कारखानदार यांच्या कामकाजात काय फरक पडणार हे उदाहरणाने दाखवलाय का? नुसतं ३७ रिटर्न्स भरायचे एवढं सांगतात, पण मग सध्या किती रिटर्न्स आहेत, सध्याची प्रोसेस वि. नंतरची प्रोसेस अशी तुलना कुठे केली आहे का? विविध दुवे, एखादी वस्तू घेऊन उदाहरण वा टेबल्स देऊन, अर्थक्षेत्रात नसलेल्या बऱ्याच मंडळींनी आपापल्या परीने माहिती द्यायचा प्रयत्न केला. पण सी.ए. असूनही संक्षींनी असा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यात जीएसटी मध्ये सर्विस टॅक्स आणून अजून आमच्या मनातला गोंधळ वाढवतात. मग इतरांना दूषणे देऊन अज्ञानी, काही कळत नाही ई विशेषणे कशाला द्यायची? बाकी जीएसटी लागू होण्याची तारीख एक वर्ष आधीपासूनच जाहीर केली होती. मग तयारीला पुरेसा वेळ नाही अशी आरडाओरड का होतेय? समजा १ एप्रिल २०१८ पासून लागू करायचं ठरवलं तर तेव्हा तरी समस्त जनतेची तयारी पूर्ण होईल याची खात्री काय?तुम्ही संसार करत असाल तर एक साधी गोष्ट लक्षात येईल
In reply to तुम्ही चुकीची टेबल्स पाहिली by रामपुरी
बरं.. अजून जरा जास्त स्पष्टीकरण
In reply to तुम्ही संसार करत असाल तर एक साधी गोष्ट लक्षात येईल by संजय क्षीरसागर
चुकीची कॅलक्युलेशन्स आहेत !
In reply to बरं.. अजून जरा जास्त स्पष्टीकरण by रामपुरी
@संजय
In reply to उगीच नव्या लिंक्स देऊन उपयोग नाही by संजय क्षीरसागर
बाईश्री !
In reply to @संजय by पद्माक्षी
एक वात्रट टिका.....
In reply to @ पद्माक्षी , चुकीची टेबलं पाहिलेली दिसतायंत ! by संजय क्षीरसागर
ज्या टेबलपायी म्हात्रेंना
In reply to कॅट इज आऊट ऑफ द बॉक्स ! by संजय क्षीरसागर
HSN Code बाबत सहमत !
In reply to ज्या टेबलपायी म्हात्रेंना by विशुमित
ज्या टेबलपायी म्हात्रेंना इतका आटापिटा करावा लागतोयं तो HSN Code कोड ते अजूनही देऊ शकत नाहीत.आणि आजचा प्रतिसाद पाहाता, आता म्हात्रे तो कोड देण्याची शक्यताच संपली ! :) २)HSN Code शिवाय सामान्य जनतेवर काय परिणाम होईल ह्यासाठी नंतर दिलेली टेबलं पण कुचकामी ठरतात.सांगा म्हात्रेंना !सांगा म्हात्रेंना !
In reply to HSN Code बाबत सहमत ! by संजय क्षीरसागर
अँड यू कॅन इमॅजिन माय टॉर्चर !
In reply to सांगा म्हात्रेंना ! by विशुमित
छ्या.. इतके कष्ट घेऊनही
In reply to अँड यू कॅन इमॅजिन माय टॉर्चर ! by संजय क्षीरसागर
(No subject)
In reply to छ्या.. इतके कष्ट घेऊनही by मोदक
अँड यू कॅन इमॅजिन माय टॉर्चर !
In reply to सांगा म्हात्रेंना ! by विशुमित
इतके सगळे करूनही...
In reply to अँड यू कॅन इमॅजिन माय टॉर्चर ! by संजय क्षीरसागर
अजिबात काळजी करू नका ! तुम्ही
In reply to सांगा म्हात्रेंना ! by विशुमित
.
डोळे उघडे ठेवून दर पाहिले तर
In reply to . by संजय क्षीरसागर
डोळे उघडे ठेवून दर पाहिले तर :डोळे उघडे ठेवून दर पाहिले तर नि:शब्द व्हायला झाले ना ?! बघा हेच सांगत होतो मी केव्हापासून. =)) =)) =))महागाई आणि कर याचा प्र्त्यक्ष खुप कमी सम्ब्ध येतो...
बापरे !
तुम्हाला उपयोगी पडू शकेल अशी
In reply to बापरे ! by धर्मराजमुटके
HSN Code ही काही नवीन गोष्ट
जीएसटी रेडी होण्यासाठी तयारी
संक्षी नी सांगितलेला
या प्रतिसादातील दुवा वाचला तर
In reply to संक्षी नी सांगितलेला by अभिदेश
डॉ खरे, माहिती अभावी प्रतिसाद विनोदी झाला आहे !
In reply to या प्रतिसादातील दुवा वाचला तर by सुबोध खरे
कोणताही प्रख्यात (स्वघोषित नव्हे) अर्थ तज्ज्ञ सुद्धा त्याला विरोध करताना आढळला नाही हा योगायोग तर नक्कीच नाही.हे कळायला जिएसटीचे प्रोफेशन सेमीनार अटेंड करायला लागतात. घरबसल्या वर्तमानपत्र वाचून ते कळण्याची शक्यता शून्य . २)मला वाटते त्याप्रमाणे जी एस टी ने महागाई कमी होणार नाहीकळलं ना ? इथल्या जिएसटीएन नसलेल्या सदस्यांचा खरं तर तेवढाच संबंध आहे.... आणि आता हे तुमच्या व्यासंगी मित्राला सांगा !http://timesofindia
In reply to डॉ खरे, माहिती अभावी प्रतिसाद विनोदी झाला आहे ! by संजय क्षीरसागर
http://m.thehindubusinessline
In reply to http://timesofindia by सुबोध खरे
http://m.thehindubusinessline
In reply to http://m.thehindubusinessline by सुबोध खरे
आणि हो हे तिघेही मोदी सरकार
In reply to http://m.thehindubusinessline by सुबोध खरे
http://economictimes
In reply to आणि हो हे तिघेही मोदी सरकार by सुबोध खरे
खरे सर,
In reply to http://economictimes by सुबोध खरे
+11111111
In reply to खरे सर, by चिनार
चिनार साहेब
In reply to +11111111 by विशुमित
चिनार साहेब
In reply to चिनार साहेब by सुबोध खरे
लिंक दया हो साहेब...
In reply to चिनार साहेब by सुबोध खरे
जी एस टी यशस्वी होतो कि नाही
In reply to चिनार साहेब by सुबोध खरे
डॉक, यू प्रूव्ड इट !
In reply to http://m.thehindubusinessline by सुबोध खरे
हे कळायला जिएसटीचे प्रोफेशनल सेमीनार अटेंड करायला लागतात. घरबसल्या वर्तमानपत्र वाचून ते कळण्याची शक्यता शून्य .आणि पुन्हा सांगतो, मला यात शून्य त्रास आहे कारण मी जिएसटीसारखी घोडे छाप कामं करत नाही. आणि नुकसान तर काहीच नाही. मी माझी रिटर्न्स भरली की झालं. तेव्हा तुमचा गैरसमज काढा म्हणजे त्या अँगलनं वारंवार प्रतिसाद देण्याचे कष्ट वाचतील.संक्षी
In reply to डॉक, यू प्रूव्ड इट ! by संजय क्षीरसागर
?
In reply to संक्षी by सुबोध खरे
जी एस टी मुले भाव कमी होतील असे मी कुठे म्हटले आहे ते दाखवून द्या उगाच दुसऱ्यांची वाक्ये माझ्या तोंडी टाकून मुद्दा भरकटवू नका.तुम्ही स्वतःचे प्रतिसाद वाचत नाही का हल्ली विस्मरण होतंय ? हा पाहा तुमचा प्रतिसाद !मला वाटते त्याप्रमाणे जी एस टी ने महागाई कमी होणार नाहीकधीपासून होतंय असं..?
In reply to ? by संजय क्षीरसागर
सं क्षी
In reply to ? by संजय क्षीरसागर
डॉक ज्योक तुम्ही मारतायं की मी ?
In reply to सं क्षी by सुबोध खरे
शुद्ध मराठीत सरळ शब्दात लिहिले आहे की जी एस टी मुळे महागाई कमी होणार नाही म्हणजेच वस्तूंच्या किमती आहेत त्याच राहतील किंवा वाढतीलहे तुम्हीच म्हणातायं ना ? आणि ते तर मी सुरुवातीलाच सांगितलंय :) 23 Jun 2017 - 10:58 pm | संजय क्षीरसागर सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार ?काहीही परिणाम होणार नाही कारण कराचा एकूण दर पूर्वी इतकाच राहाणार आहेसंक्षी
In reply to डॉक ज्योक तुम्ही मारतायं की मी ? by संजय क्षीरसागर
निःशब्द
In reply to ? by संजय क्षीरसागर
याबद्दल मी लिहायला गेलो तर अनेकांची झोप उडेल !
In reply to संक्षी नी सांगितलेला by अभिदेश
याबद्दल मी लिहायला गेलो तर
In reply to याबद्दल मी लिहायला गेलो तर अनेकांची झोप उडेल ! by संजय क्षीरसागर
याबद्दल मी लिहायला गेलो तर अनेकांची झोप उडेल !चि. राहुल गांधी पण असेच म्हणाले होते की नोटबंदीवर ते बोलले तर भूकंप होईल. भूकंप काय झाला नै आणि तुम्ही काय झोप उडवणार नै - उगाच कशाला कंदील जाळताय..? जे लिहायचे ते स्वच्छ लिहा. तुमच्यामते सरकार हुकुमशाही राबवत आहे का..? २०१९ ला तुमच्यासोबत आणखी १० लोकांना मतदान केंद्रावर घेऊन जा आणि भले मोदीविरोधी का असेना पण मत द्यायला लावा - हाच शेवटचा पर्याय सुचवू शकतो.जे लिहायचं आहे ते लिहीलं आहेच
In reply to याबद्दल मी लिहायला गेलो तर by मोदक
२.७५ कोटी ट्रांझॅक्शन्स
In reply to याबद्दल मी लिहायला गेलो तर अनेकांची झोप उडेल ! by संजय क्षीरसागर
थँक्स !
In reply to २.७५ कोटी ट्रांझॅक्शन्स by अभिजीत अवलिया
संक्षी तुम्ही
३७ रिटर्न्स तर आहेतच !
In reply to संक्षी तुम्ही by अभिदेश
शून्य अनुभव,
In reply to ३७ रिटर्न्स तर आहेतच ! by संजय क्षीरसागर
३७ आकडा बरोबर आहे.
In reply to संक्षी तुम्ही by अभिदेश
कलगीतुरा संपला असेल तर मुळ
पण अशा लोकांची मोठे
फक्त आपआपल्या संपर्कात जे
In reply to पण अशा लोकांची मोठे by संदीप डांगे
१ जुलै येण्याआधीच
In reply to फक्त आपआपल्या संपर्कात जे by अप्पा जोगळेकर
<<< अकाउंटविभागाला भेट देऊन
In reply to १ जुलै येण्याआधीच by संदीप डांगे
साहेब तुमचा तोल सुटलाय
In reply to १ जुलै येण्याआधीच by संदीप डांगे
आपले संस्कार कळले. धन्यवाद!
In reply to साहेब तुमचा तोल सुटलाय by अप्पा जोगळेकर
अतिशय साधा सिम्पल आणि उत्तम
In reply to पण अशा लोकांची मोठे by संदीप डांगे
डांगे अण्णाव्यावसायिकांना
संक्षी बोलतायत त्यात काही
In reply to डांगे अण्णाव्यावसायिकांना by सुबोध खरे
डांगे अण्णा
In reply to संक्षी बोलतायत त्यात काही by संदीप डांगे
आता पेड ट्रोलांच्या आणि
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
समजले तर अगदी सिम्पल आहे, वॅट
In reply to आता पेड ट्रोलांच्या आणि by संदीप डांगे
उत्तम प्रतिसाद संदीप भावा.
In reply to आता पेड ट्रोलांच्या आणि by संदीप डांगे
डांगे अण्णाआपले उत्पन्न
In reply to आता पेड ट्रोलांच्या आणि by संदीप डांगे
१) "काळेपैसेवाल्यांचे तर सर्व
In reply to आता पेड ट्रोलांच्या आणि by संदीप डांगे
@ मोदक
In reply to १) "काळेपैसेवाल्यांचे तर सर्व by मोदक
कधी पुण्याच्या कट्ट्याला
In reply to @ मोदक by उपेक्षित
कधी पुण्याच्या कट्ट्याला भेटलात तर नोटाबंदीच्या काळातील काही अनुभव नक्कीच शेयर करील (विना-पुरावा) बाकी तुम मनो या ना मनो...नक्की भेटू.दादाश्री !
In reply to डांगे अण्णाव्यावसायिकांना by सुबोध खरे
व्यावसायिकांना त्रास होणार आहे यात शंका नाहीसो इट इज ऑल डन ! त्यामुळे तुमचा हा मुद्दा :`काही लोक आपलं धुणं धुवून घेत आहेत किंवा बागुलबुवा उभा करत आहेत'सर्वस्वी बाद ठरतो. त्याला काही अर्थच उरत नाही.संक्षी
In reply to दादाश्री ! by संजय क्षीरसागर
आमच्या कंपनीत GST ची तयारी
वेल डन..!!
In reply to आमच्या कंपनीत GST ची तयारी by अमर विश्वास
आमच्या फिनान्स च्या मते "ऑल इज सेट" ...
In reply to आमच्या कंपनीत GST ची तयारी by अमर विश्वास
माझा अनुभव,
माझा अनुभव,
अशी
In reply to माझा अनुभव, by चिनार
धर्मा भाऊ,
In reply to अशी by धर्मराजमुटके
खरे साहेब
तुम्हाला नक्की काय कळलंय
In reply to खरे साहेब by आकाश कंदील
(No subject)
In reply to तुम्हाला नक्की काय कळलंय by विशुमित
मला काही मूलभूत प्रश्नांची
मला काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
In reply to मला काही मूलभूत प्रश्नांची by अप्पा जोगळेकर
खूपच व्यवस्थित सांगितलेत.
In reply to मला काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. by धर्मराजमुटके
मग काय ठरले?
शेतकर्याला पण जी.एस.टी. लागणार का?
In reply to मग काय ठरले? by मुक्त विहारि
?
In reply to शेतकर्याला पण जी.एस.टी. लागणार का? by माहितगार
आज सिटी बँकेचा हा मेसेज आला.
जयंतराव
In reply to आज सिटी बँकेचा हा मेसेज आला. by जयंत कुलकर्णी
जयंतराव, वाईट वाटून घेऊ नका !
In reply to आज सिटी बँकेचा हा मेसेज आला. by जयंत कुलकर्णी
आज सिटी बँकेचा हा मेसेज आला. एसबीआयचाही असाच आला आहे. त्यात त्यांनी हरियाना मधे ज्यांचे कार्ड आहे, त्यांना ९+९ असा १८ % सेवाकर लागेल असे लिहिले आहे. म्हणजे उद्या जर हरियानाने ९ ऐवजी कर ५ टक्के केला तर सगळीकडे एकच कर दर ही योजना फसली असे म्हणायचे का?आता अखंड भारतात सर्विस टॅक्स १८% झाला आहे. :)वर म्हटल्याप्रमाणे लहान
डॉक,
In reply to वर म्हटल्याप्रमाणे लहान by सुबोध खरे
स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न बुडू नये म्हणून त्यांनाही सवलती दिल्या गेल्यालोकल बॉडीजचा कोणताही टॅक्स जिएसटीच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे त्यांना सवलती देण्याचा प्रश्नच नाही. २)तरीही बऱ्याच गोष्टी सर्व राज्यात एकाच दराने मिळू लागतील.जिएसटी रेजीममधल्या सर्व वस्तू (आणि सेवा) अखंड भारतात, त्यांच्यासाठी असलेल्या एकाच दरानं (रिस्पेक्टीव रेटस) टॅक्स होतील. हाच तर जिएसटीचा मूळ हेतू आहे. प्रतिसाद देण्याआधी विषय नीट समजावून घ्या. ३)आतापर्यंत यांचा सगळा व्यवहार रोखीत होत होता आता त्याला माल पुरवणारा त्यावर जी एस टी भरेल तर त्याचा "माग" काढणे सोपे जाईल. मग अशा व्यावसायिकांना आपले उत्पन्न लपवणे कठीण जाईल. बऱ्याच लोकांना म्हणून पोटात शूल झाला आहे.जो जिएसटी कक्षेबाहेर आहे त्याचा माग निघूच शकणार नाही ! जिएसटीवाल्याच्या सेल्समधे अशी सर्व विक्री,सेल टू नॉन-जिएसटी होल्डर्सया एकाच रकान्याखाली ग्रुप होईल. त्यामुळे नॉन जिएसटी होल्डर्स फक्त एकदाच जिएसटी भरुन मन मानेल तसे व्यावहार (सबजेक्ट टू मार्केट प्रायसिंग कंडीशन्स) करु शकतील. पोट शूळ वगैरे तुमचा पुस्तकी गैरसमज आहे. ४)ज्यांना टीका करायची आहे अशा छिद्रान्वेषी लोकांना फक्त महागाई झाली असेच म्हणायचे आहे. त्यांना सोडून द्या.तुम्हाला जमाखर्च ठेवायची सवय असेल तर जूनचा खर्च जुलैशी कंपेअर करा आणि मग प्रतिसाद द्या. ५)वर म्हटल्याप्रमाणे लहान व्यापाऱ्यांना (२० लाखापेक्षा कमी) जी एस टी रजिस्ट्रेशन अनिवार्य नाही पण धंदा मिळणार नसेल तर झक मारत ते रजिस्ट्रेशन करणार.अप्रत्यक्ष कराचा सर्व बोजा एंड कंझ्युमरवर पडतो ही बेसिक गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती दिसत नाही. एनी वे, आता त्याचं कारण जाणून घ्या. जिएसटी होल्डर त्यानं खरेदीवर भरलेल्या कराचा, ग्राहकाकडून वसूल केलेल्या कराच्या अगेंस्ट सेट-ऑफ क्लेम करतो आणि तो त्याचा फायदा होतो. पण एंड यूजर विक्रीच्या साखळीतल्या सर्वाधिक किंमतीवर लागलेला टॅक्स (झक मारत) स्वतः भरतो. कारण तो पुढे कुणाला विकणार नसतो. तस्मात, डायरेक्ट उत्पादकाकडून माल घेणं हा एंड यूजरला सर्वात फायदेशीर व्यावहार आहे. ते शक्य नसेल तर मधे नॉन-जिएसटी होल्डर असेल तेवढा टॅक्स कमी. कारण तो उत्पादकाच्या किंमतीवर फक्त स्वतःचं मार्जिन लावेल. पुन्हा जिएसटी लावू शकणार नाही. थोडक्यात,त्याच्या मार्जिनवरएंड यूजरला टॅक्स भरावा लागणार नाही. याउलट, उत्पादक ते एंड यूजर या साखळीत जेवढे जिएसटी होल्डर्स जास्त तेवढा त्यांच्या मार्जिनवरच्या टॅक्सचा बोजा एंड यूजरवर पडणार. तस्मात, ज्यांना ज्यांना शक्य आहे ते जिएसटीच्या भंपकपणात न पडता, जिएसटी होल्डर्सपेक्षा कमी किंमतीत वस्तू किंवा सेवा पुरवू शकतील. तेव्हा तुम्हाला देशभक्ती करायची का खर्च वाचवून संसार करायचा हे तुम्ही ठरवा. ५)भारतीय अप्रामाणिकपणासाठी केलेला हा एक उपाय आहे.हाच तो चष्मा ! प्रतिसाद कळला असेल तर आता तो काढून ठेवा. नाही तर तुम्ही `तुझ्याकडे जिएसटीएन नाही त्यामुळे मी तुझ्याकडून काही घेणार नाही' असा तोरा मिरवाल. आणि जे काम साधा गरीब मेकॅनिक २०० रुपयात करायला तयार होता, त्याचे कंपनीच्या सर्विस सेंटरला जाऊन ५०० रुपये मोजाल :)संक्षी,
In reply to डॉक, by संजय क्षीरसागर
संक्षी सांगतीलच पण
In reply to संक्षी, by चिनार
हेच्च म्हणतो...
In reply to संक्षी सांगतीलच पण by धर्मराजमुटके
टॅक्स ऑन टॅक्स टळेल
In reply to हेच्च म्हणतो... by चिनार
नाही हो मालक...खाली एक हिशोब
In reply to टॅक्स ऑन टॅक्स टळेल by धर्मराजमुटके
एवढ्या सगळ्या प्रतिसादात हे
In reply to नाही हो मालक...खाली एक हिशोब by चिनार
नाही हो मालक...खाली एक हिशोब मांडतो..तो बरोबर आहे का सांगा?
In reply to नाही हो मालक...खाली एक हिशोब by चिनार
माझ्या अंदाजाने VAT SETOFF चा
In reply to नाही हो मालक...खाली एक हिशोब मांडतो..तो बरोबर आहे का सांगा? by धर्मराजमुटके
माझ्या अंदाजाने VAT SETOFF चा फायदा आतापर्यंत
In reply to माझ्या अंदाजाने VAT SETOFF चा by चिनार
मी जितक्या लोकांशी बोललो
In reply to माझ्या अंदाजाने VAT SETOFF चा फायदा आतापर्यंत by धर्मराजमुटके
करप्रणाली असे वाचावे
In reply to मी जितक्या लोकांशी बोललो by चिनार
पण टॅक्स वर टॅक्स लागणार नाही असं काहीतरी प्रावधान त्या
In reply to करप्रणाली असे वाचावे by चिनार
ओके...
In reply to पण टॅक्स वर टॅक्स लागणार नाही असं काहीतरी प्रावधान त्या by धर्मराजमुटके
संक्षीएकतर तुम्हाला विषयातलं
In reply to डॉक, by संजय क्षीरसागर
.
In reply to संक्षीएकतर तुम्हाला विषयातलं by सुबोध खरे
जकात OCTROI हा कुणाचा कर आहे हो? महा/नगरपालिकांचाच ना मग तो बंद होतो आहे म्हणजे काय?तो फक्त दिखावा आहे. फाईन प्रिंटमधे अशी गोची मारुन ठेवली आहे : Will states not charge octroi after GST is introduced ? All entry taxes, including octroi will be subsumed in GST from the start as they have a cascading impact. However, since it is estimated to account for nearly 14 per cent of the total tax collections by states of Rs 3,50,000 crore,the Centre has agreed for a special dispensation allowing states to levy an additional 1 per cent tax in lieu of entry tax.२)तुम्हाला माझ्यावर जे काही आरोप करायचे आहेत ते करा.मला कुणावरही आरोप करण्यात स्वारस्य नाही. मात्र जिएसटीनं मला (प्रोफेशनली) घंटा फरक पडत नाही, हे अनेक वेळा सांगून सुद्धा, तुम्ही आणि म्हात्रे `पोटशूळ', `हितसंबंधांना धक्का' `नाक दाबले की तोंड उघडते' वगैरे जे पहिल्यापासून चालू ठेवलं आहे ते गैर आहे. य उप्पर म्हात्रेंनी अरविंदला आणि तुम्ही प्युबिस रिंग मधे आणून जे आवांतर घडवण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ तुमच्याकडे प्रतिवाद करायला काहीही उरलं नाही असा होतो. मी या पोस्टवर संपूर्णपणे विषयाशी संबंधित आणि उपयोगी प्रतिसाद दिलेत. तुम्ही दोघांनी अप्रत्यक्षपणे का होईना माझ्यावर हितसंबंध, तंतरली वगैरे बालिश आरोप केले नसते तर धागा पेटला नसता.बाकी काही कळल नाही या
अधिक माहितीकरीता
धागा म्हणजे .......
मला एक शंका आहे.
नफा असा ट्रान्झॅक्शन टु ट्रान्झॅक्शन काढणे अवघड आहे.
In reply to मला एक शंका आहे. by श्रीगुरुजी
मी तेच लिहिलंय. १००
In reply to नफा असा ट्रान्झॅक्शन टु ट्रान्झॅक्शन काढणे अवघड आहे. by धर्मराजमुटके
हे बरोबरे
In reply to मी तेच लिहिलंय. १०० by श्रीगुरुजी
थोडेसे टेक्नीकल आहे.
In reply to मी तेच लिहिलंय. १०० by श्रीगुरुजी
अतिअवांतराशी सहमत्ये. 'आम्ही
In reply to थोडेसे टेक्नीकल आहे. by धर्मराजमुटके
चिनार आणि धर्मा
VAT मध्ये या पेक्षा वेगळं काय होते ते सुद्धा सांगा?वॅटमधे सर्विस टॅक्स किंवा सिएसटीचा सेट ऑफ मिळायचा नाही. किंवा सर्विस टॅक्सच्या अगेंस्ट वॅट सेट ऑफ व्हायचा नाही. उदा. मी कंप्युटरवर भरलेली एक्साइज आणि वॅट; मला भराव्या लागणार्या सर्विस टॅक्सच्या अगेंस्ट सेट ऑफ करता यायची नाही. आता कोणताही जिएसटी कोणत्याही जिएसटीच्या अगेंस्ट सेट ऑफ होईल.याउलट, उत्पादक ते एंड यूजर या साखळीत जेवढे जिएसटी होल्डर्स जास्त तेवढा त्यांच्या मार्जिनवरच्या टॅक्सचा बोजा एंड यूजरवर पडणार.हे सिंपल आहे. समजा मी ५ लाखाची कार सरळ उत्पादकाकडून घेतली तर ती ६.४० ला पडेल. या उलट मधे डिस्ट्रीब्यूटर आला तर त्याला ६.४० मिळालेली कार तो त्याचा प्रॉफिट (से ५०,०००) अॅड करुन मला ५.५० + जिएसटी १.५४ = ७.०४ ला विकेल. हा डिफरंस, डिस्ट्रीब्यूटरचा प्रॉफिट (५०,०००) प्लस त्यावरचा जिएसटी (१४०००) = ६४,००० इतका आहे.संक्षी सर,
In reply to चिनार आणि धर्मा by संजय क्षीरसागर
पुन्हा तोच मुद्दा आला !
In reply to संक्षी सर, by चिनार
दोन्ही मुद्दे एकदम रास्त
In reply to पुन्हा तोच मुद्दा आला ! by संजय क्षीरसागर
टॅक्सेशन शुड वर्क बाय
In reply to दोन्ही मुद्दे एकदम रास्त by विशुमित
२) जिएसटीमुळे स्वस्ताई येईल
In reply to पुन्हा तोच मुद्दा आला ! by संजय क्षीरसागर
२) जिएसटीमुळे स्वस्ताई येईल हे जनसामान्यांना दाखवलेलं गाजर फोल आहे.-- हे गाजर कुणी, कधी आणि कुठे दाखविले होते ??सर..हा मुद्दा पूर्णतः: वेगळा
In reply to पुन्हा तोच मुद्दा आला ! by संजय क्षीरसागर