दहा वर्षा पासून येणार येणार असे चालू होते अखेर १जुलै २०१७ पासून जि एस टी भारतात लागू होतोय . ह्या मुळे केन्द्र आणि राज्य सरकारचे व्हॅट एक्ससाईझ इत्यादी टॅक्स बंद होऊन देशात जि एस टी लागू होणार . व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. अकाउंटंट लोकांना खूप डिमांड येणार .बऱ्याच गोष्टींचे भाव वाढणार काहींचे कमी होणार . सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार . काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?
वर्गीकरण
वाचने
126271
प्रतिक्रिया
361
मिसळपाव
प्रतिक्रिया
जी एस टी यशस्वी होतो कि नाही
In reply to चिनार साहेब by सुबोध खरे
डॉक, यू प्रूव्ड इट !
In reply to http://m.thehindubusinessline by सुबोध खरे
हे कळायला जिएसटीचे प्रोफेशनल सेमीनार अटेंड करायला लागतात. घरबसल्या वर्तमानपत्र वाचून ते कळण्याची शक्यता शून्य .आणि पुन्हा सांगतो, मला यात शून्य त्रास आहे कारण मी जिएसटीसारखी घोडे छाप कामं करत नाही. आणि नुकसान तर काहीच नाही. मी माझी रिटर्न्स भरली की झालं. तेव्हा तुमचा गैरसमज काढा म्हणजे त्या अँगलनं वारंवार प्रतिसाद देण्याचे कष्ट वाचतील.संक्षी
In reply to डॉक, यू प्रूव्ड इट ! by संजय क्षीरसागर
?
In reply to संक्षी by सुबोध खरे
जी एस टी मुले भाव कमी होतील असे मी कुठे म्हटले आहे ते दाखवून द्या उगाच दुसऱ्यांची वाक्ये माझ्या तोंडी टाकून मुद्दा भरकटवू नका.तुम्ही स्वतःचे प्रतिसाद वाचत नाही का हल्ली विस्मरण होतंय ? हा पाहा तुमचा प्रतिसाद !मला वाटते त्याप्रमाणे जी एस टी ने महागाई कमी होणार नाहीकधीपासून होतंय असं..?
In reply to ? by संजय क्षीरसागर
सं क्षी
In reply to ? by संजय क्षीरसागर
डॉक ज्योक तुम्ही मारतायं की मी ?
In reply to सं क्षी by सुबोध खरे
शुद्ध मराठीत सरळ शब्दात लिहिले आहे की जी एस टी मुळे महागाई कमी होणार नाही म्हणजेच वस्तूंच्या किमती आहेत त्याच राहतील किंवा वाढतीलहे तुम्हीच म्हणातायं ना ? आणि ते तर मी सुरुवातीलाच सांगितलंय :) 23 Jun 2017 - 10:58 pm | संजय क्षीरसागर सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार ?काहीही परिणाम होणार नाही कारण कराचा एकूण दर पूर्वी इतकाच राहाणार आहेसंक्षी
In reply to डॉक ज्योक तुम्ही मारतायं की मी ? by संजय क्षीरसागर
निःशब्द
In reply to ? by संजय क्षीरसागर
याबद्दल मी लिहायला गेलो तर अनेकांची झोप उडेल !
In reply to संक्षी नी सांगितलेला by अभिदेश
याबद्दल मी लिहायला गेलो तर
In reply to याबद्दल मी लिहायला गेलो तर अनेकांची झोप उडेल ! by संजय क्षीरसागर
याबद्दल मी लिहायला गेलो तर अनेकांची झोप उडेल !चि. राहुल गांधी पण असेच म्हणाले होते की नोटबंदीवर ते बोलले तर भूकंप होईल. भूकंप काय झाला नै आणि तुम्ही काय झोप उडवणार नै - उगाच कशाला कंदील जाळताय..? जे लिहायचे ते स्वच्छ लिहा. तुमच्यामते सरकार हुकुमशाही राबवत आहे का..? २०१९ ला तुमच्यासोबत आणखी १० लोकांना मतदान केंद्रावर घेऊन जा आणि भले मोदीविरोधी का असेना पण मत द्यायला लावा - हाच शेवटचा पर्याय सुचवू शकतो.जे लिहायचं आहे ते लिहीलं आहेच
In reply to याबद्दल मी लिहायला गेलो तर by मोदक
२.७५ कोटी ट्रांझॅक्शन्स
In reply to याबद्दल मी लिहायला गेलो तर अनेकांची झोप उडेल ! by संजय क्षीरसागर
थँक्स !
In reply to २.७५ कोटी ट्रांझॅक्शन्स by अभिजीत अवलिया
संक्षी तुम्ही
३७ रिटर्न्स तर आहेतच !
In reply to संक्षी तुम्ही by अभिदेश
शून्य अनुभव,
In reply to ३७ रिटर्न्स तर आहेतच ! by संजय क्षीरसागर
३७ आकडा बरोबर आहे.
In reply to संक्षी तुम्ही by अभिदेश
कलगीतुरा संपला असेल तर मुळ
पण अशा लोकांची मोठे
फक्त आपआपल्या संपर्कात जे
In reply to पण अशा लोकांची मोठे by संदीप डांगे
१ जुलै येण्याआधीच
In reply to फक्त आपआपल्या संपर्कात जे by अप्पा जोगळेकर
<<< अकाउंटविभागाला भेट देऊन
In reply to १ जुलै येण्याआधीच by संदीप डांगे
साहेब तुमचा तोल सुटलाय
In reply to १ जुलै येण्याआधीच by संदीप डांगे
आपले संस्कार कळले. धन्यवाद!
In reply to साहेब तुमचा तोल सुटलाय by अप्पा जोगळेकर
अतिशय साधा सिम्पल आणि उत्तम
In reply to पण अशा लोकांची मोठे by संदीप डांगे
डांगे अण्णाव्यावसायिकांना
संक्षी बोलतायत त्यात काही
In reply to डांगे अण्णाव्यावसायिकांना by सुबोध खरे
डांगे अण्णा
In reply to संक्षी बोलतायत त्यात काही by संदीप डांगे
आता पेड ट्रोलांच्या आणि
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
समजले तर अगदी सिम्पल आहे, वॅट
In reply to आता पेड ट्रोलांच्या आणि by संदीप डांगे
उत्तम प्रतिसाद संदीप भावा.
In reply to आता पेड ट्रोलांच्या आणि by संदीप डांगे
डांगे अण्णाआपले उत्पन्न
In reply to आता पेड ट्रोलांच्या आणि by संदीप डांगे
१) "काळेपैसेवाल्यांचे तर सर्व
In reply to आता पेड ट्रोलांच्या आणि by संदीप डांगे
@ मोदक
In reply to १) "काळेपैसेवाल्यांचे तर सर्व by मोदक
कधी पुण्याच्या कट्ट्याला
In reply to @ मोदक by उपेक्षित
कधी पुण्याच्या कट्ट्याला भेटलात तर नोटाबंदीच्या काळातील काही अनुभव नक्कीच शेयर करील (विना-पुरावा) बाकी तुम मनो या ना मनो...नक्की भेटू.दादाश्री !
In reply to डांगे अण्णाव्यावसायिकांना by सुबोध खरे
व्यावसायिकांना त्रास होणार आहे यात शंका नाहीसो इट इज ऑल डन ! त्यामुळे तुमचा हा मुद्दा :`काही लोक आपलं धुणं धुवून घेत आहेत किंवा बागुलबुवा उभा करत आहेत'सर्वस्वी बाद ठरतो. त्याला काही अर्थच उरत नाही.संक्षी
In reply to दादाश्री ! by संजय क्षीरसागर
आमच्या कंपनीत GST ची तयारी
वेल डन..!!
In reply to आमच्या कंपनीत GST ची तयारी by अमर विश्वास
आमच्या फिनान्स च्या मते "ऑल इज सेट" ...
In reply to आमच्या कंपनीत GST ची तयारी by अमर विश्वास
माझा अनुभव,
माझा अनुभव,
अशी
In reply to माझा अनुभव, by चिनार
धर्मा भाऊ,
In reply to अशी by धर्मराजमुटके
खरे साहेब
तुम्हाला नक्की काय कळलंय
In reply to खरे साहेब by आकाश कंदील
(No subject)
In reply to तुम्हाला नक्की काय कळलंय by विशुमित
मला काही मूलभूत प्रश्नांची
मला काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
In reply to मला काही मूलभूत प्रश्नांची by अप्पा जोगळेकर
खूपच व्यवस्थित सांगितलेत.
In reply to मला काही मूलभूत प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. by धर्मराजमुटके
मग काय ठरले?
शेतकर्याला पण जी.एस.टी. लागणार का?
In reply to मग काय ठरले? by मुक्त विहारि
?
In reply to शेतकर्याला पण जी.एस.टी. लागणार का? by माहितगार
आज सिटी बँकेचा हा मेसेज आला.
जयंतराव
In reply to आज सिटी बँकेचा हा मेसेज आला. by जयंत कुलकर्णी
जयंतराव, वाईट वाटून घेऊ नका !
In reply to आज सिटी बँकेचा हा मेसेज आला. by जयंत कुलकर्णी
आज सिटी बँकेचा हा मेसेज आला. एसबीआयचाही असाच आला आहे. त्यात त्यांनी हरियाना मधे ज्यांचे कार्ड आहे, त्यांना ९+९ असा १८ % सेवाकर लागेल असे लिहिले आहे. म्हणजे उद्या जर हरियानाने ९ ऐवजी कर ५ टक्के केला तर सगळीकडे एकच कर दर ही योजना फसली असे म्हणायचे का?आता अखंड भारतात सर्विस टॅक्स १८% झाला आहे. :)वर म्हटल्याप्रमाणे लहान
डॉक,
In reply to वर म्हटल्याप्रमाणे लहान by सुबोध खरे
स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न बुडू नये म्हणून त्यांनाही सवलती दिल्या गेल्यालोकल बॉडीजचा कोणताही टॅक्स जिएसटीच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे त्यांना सवलती देण्याचा प्रश्नच नाही. २)तरीही बऱ्याच गोष्टी सर्व राज्यात एकाच दराने मिळू लागतील.जिएसटी रेजीममधल्या सर्व वस्तू (आणि सेवा) अखंड भारतात, त्यांच्यासाठी असलेल्या एकाच दरानं (रिस्पेक्टीव रेटस) टॅक्स होतील. हाच तर जिएसटीचा मूळ हेतू आहे. प्रतिसाद देण्याआधी विषय नीट समजावून घ्या. ३)आतापर्यंत यांचा सगळा व्यवहार रोखीत होत होता आता त्याला माल पुरवणारा त्यावर जी एस टी भरेल तर त्याचा "माग" काढणे सोपे जाईल. मग अशा व्यावसायिकांना आपले उत्पन्न लपवणे कठीण जाईल. बऱ्याच लोकांना म्हणून पोटात शूल झाला आहे.जो जिएसटी कक्षेबाहेर आहे त्याचा माग निघूच शकणार नाही ! जिएसटीवाल्याच्या सेल्समधे अशी सर्व विक्री,सेल टू नॉन-जिएसटी होल्डर्सया एकाच रकान्याखाली ग्रुप होईल. त्यामुळे नॉन जिएसटी होल्डर्स फक्त एकदाच जिएसटी भरुन मन मानेल तसे व्यावहार (सबजेक्ट टू मार्केट प्रायसिंग कंडीशन्स) करु शकतील. पोट शूळ वगैरे तुमचा पुस्तकी गैरसमज आहे. ४)ज्यांना टीका करायची आहे अशा छिद्रान्वेषी लोकांना फक्त महागाई झाली असेच म्हणायचे आहे. त्यांना सोडून द्या.तुम्हाला जमाखर्च ठेवायची सवय असेल तर जूनचा खर्च जुलैशी कंपेअर करा आणि मग प्रतिसाद द्या. ५)वर म्हटल्याप्रमाणे लहान व्यापाऱ्यांना (२० लाखापेक्षा कमी) जी एस टी रजिस्ट्रेशन अनिवार्य नाही पण धंदा मिळणार नसेल तर झक मारत ते रजिस्ट्रेशन करणार.अप्रत्यक्ष कराचा सर्व बोजा एंड कंझ्युमरवर पडतो ही बेसिक गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती दिसत नाही. एनी वे, आता त्याचं कारण जाणून घ्या. जिएसटी होल्डर त्यानं खरेदीवर भरलेल्या कराचा, ग्राहकाकडून वसूल केलेल्या कराच्या अगेंस्ट सेट-ऑफ क्लेम करतो आणि तो त्याचा फायदा होतो. पण एंड यूजर विक्रीच्या साखळीतल्या सर्वाधिक किंमतीवर लागलेला टॅक्स (झक मारत) स्वतः भरतो. कारण तो पुढे कुणाला विकणार नसतो. तस्मात, डायरेक्ट उत्पादकाकडून माल घेणं हा एंड यूजरला सर्वात फायदेशीर व्यावहार आहे. ते शक्य नसेल तर मधे नॉन-जिएसटी होल्डर असेल तेवढा टॅक्स कमी. कारण तो उत्पादकाच्या किंमतीवर फक्त स्वतःचं मार्जिन लावेल. पुन्हा जिएसटी लावू शकणार नाही. थोडक्यात,त्याच्या मार्जिनवरएंड यूजरला टॅक्स भरावा लागणार नाही. याउलट, उत्पादक ते एंड यूजर या साखळीत जेवढे जिएसटी होल्डर्स जास्त तेवढा त्यांच्या मार्जिनवरच्या टॅक्सचा बोजा एंड यूजरवर पडणार. तस्मात, ज्यांना ज्यांना शक्य आहे ते जिएसटीच्या भंपकपणात न पडता, जिएसटी होल्डर्सपेक्षा कमी किंमतीत वस्तू किंवा सेवा पुरवू शकतील. तेव्हा तुम्हाला देशभक्ती करायची का खर्च वाचवून संसार करायचा हे तुम्ही ठरवा. ५)भारतीय अप्रामाणिकपणासाठी केलेला हा एक उपाय आहे.हाच तो चष्मा ! प्रतिसाद कळला असेल तर आता तो काढून ठेवा. नाही तर तुम्ही `तुझ्याकडे जिएसटीएन नाही त्यामुळे मी तुझ्याकडून काही घेणार नाही' असा तोरा मिरवाल. आणि जे काम साधा गरीब मेकॅनिक २०० रुपयात करायला तयार होता, त्याचे कंपनीच्या सर्विस सेंटरला जाऊन ५०० रुपये मोजाल :)संक्षी,
In reply to डॉक, by संजय क्षीरसागर
संक्षी सांगतीलच पण
In reply to संक्षी, by चिनार
हेच्च म्हणतो...
In reply to संक्षी सांगतीलच पण by धर्मराजमुटके
टॅक्स ऑन टॅक्स टळेल
In reply to हेच्च म्हणतो... by चिनार
नाही हो मालक...खाली एक हिशोब
In reply to टॅक्स ऑन टॅक्स टळेल by धर्मराजमुटके
एवढ्या सगळ्या प्रतिसादात हे
In reply to नाही हो मालक...खाली एक हिशोब by चिनार
नाही हो मालक...खाली एक हिशोब मांडतो..तो बरोबर आहे का सांगा?
In reply to नाही हो मालक...खाली एक हिशोब by चिनार
माझ्या अंदाजाने VAT SETOFF चा
In reply to नाही हो मालक...खाली एक हिशोब मांडतो..तो बरोबर आहे का सांगा? by धर्मराजमुटके
माझ्या अंदाजाने VAT SETOFF चा फायदा आतापर्यंत
In reply to माझ्या अंदाजाने VAT SETOFF चा by चिनार
मी जितक्या लोकांशी बोललो
In reply to माझ्या अंदाजाने VAT SETOFF चा फायदा आतापर्यंत by धर्मराजमुटके
करप्रणाली असे वाचावे
In reply to मी जितक्या लोकांशी बोललो by चिनार