जि एस टी - गुड सर्व्हिस टॅक्स -एक देश -एक टॅक्स -एक मार्केट
दहा वर्षा पासून येणार येणार असे चालू होते अखेर १जुलै २०१७ पासून जि एस टी भारतात लागू होतोय . ह्या मुळे केन्द्र आणि राज्य सरकारचे व्हॅट एक्ससाईझ इत्यादी टॅक्स बंद होऊन देशात जि एस टी लागू होणार . व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. अकाउंटंट लोकांना खूप डिमांड येणार .बऱ्याच गोष्टींचे भाव वाढणार काहींचे कमी होणार . सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार . काय असेल हा परिणाम .काय आहे नेमका हा जि एस टी ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ?
वर्गीकरण
याद्या
126172
प्रतिक्रिया
361
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा .. एक गहन, न कळणारा विषय
जिएसटी हा विषय.....
In reply to व्वा .. एक गहन, न कळणारा विषय by सही रे सई
व्यावसायिकांना मात्र तो कळून
In reply to जिएसटी हा विषय..... by संजय क्षीरसागर
जकात बंद
?
In reply to जकात बंद by Nitin Palkar
१ जुलै पासून जकात बंद होईल. हा एक कर तरी नक्की कमी होईल?जकात हा लोकल टॅक्स आहे. त्याचा आणि जिएसटीचा काहीएक संबंध नाही. जकात चालू राहू शकते.जी एस टी आल्यावर कोणतेही लोकल
In reply to ? by संजय क्षीरसागर
जकात थांबणार आहे. त्यामुळे
In reply to जी एस टी आल्यावर कोणतेही लोकल by विजुभाऊ
जीएसटीमुळे नाहीसे होणारे कर :
In reply to जकात थांबणार आहे. त्यामुळे by अभिजीत अवलिया
इजु भाउ ,
In reply to जी एस टी आल्यावर कोणतेही लोकल by विजुभाऊ
ख्खीक !
In reply to इजु भाउ , by कुंदन
शिवसेनेच्या महामूर्ख
In reply to इजु भाउ , by कुंदन
व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार.
काय करणार ही यादी घेऊन ?
In reply to व्यावसायिकांना वर्षाला आता कमीत कमी ३७ रिटर्न्स भरावे लागणार. by Nitin Palkar
एकदा तुम्ही ऑनलाईन रिटर्न भरू
In reply to काय करणार ही यादी घेऊन ? by संजय क्षीरसागर
सल्लागार सल्ला'गार
In reply to एकदा तुम्ही ऑनलाईन रिटर्न भरू by सुबोध खरे
मूळ मुद्दा आता प्रत्येक
In reply to एकदा तुम्ही ऑनलाईन रिटर्न भरू by सुबोध खरे
मूळ मुद्दा आता प्रत्येक व्यवहारावर पारदर्शकता आल्याने "छप्पन लप्पन" करणाऱ्यांची गोची होणार आहे याचा हा पोटशूळ आहे. आपण भारतीय लोक दांभिक आहोत. नियमाला फाटे फोडणे आणि नियमाविरुद्ध वागणे हा आपला लोकशाही आधारित हक्क आहे समजतो पण सरकारने काही नियम अप्रामाणिकपणा कमी होण्यासाठी केले तर मात्र कोल्हेकुई करतो.+++१,००,००० उर्फ लाखाची बात ! *clapping*वरच्या नियमाची करॉलरी : या कोल्हेकुईची तीव्रता दांभिकतेच्या समप्रमाणात (डायरेक्टली प्रपोर्शनल) असते, यात आश्चर्य ते काय ?! ;) :)
अबकारी कर, सेवा कर,
In reply to मूळ मुद्दा आता प्रत्येक by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to अबकारी कर, सेवा कर, by विशुमित
भोंचकपणाचा यापेक्षा चांगला
In reply to . by संजय क्षीरसागर
भोंचक, असभ्य आणि अपमानास्पद
In reply to भोंचकपणाचा यापेक्षा चांगला by डॉ सुहास म्हात्रे
डॉ. खरे, तुम्हाला या क्षेत्रात शून्य अनुभव असतांना सुद्धा तुम्ही
In reply to एकदा तुम्ही ऑनलाईन रिटर्न भरू by सुबोध खरे
एकदा तुम्ही ऑनलाईन रिटर्न भरू लागलात तर यात काहीही कठीण नाही. सर्व केमिस्ट आज हे करत आहेत.जिएसटीची रिटर्न्स काय आहेत, ती कशी जनरेट होणार आहेत आणि त्यासाठी स्वतःचा व्यावसाय सोडून इतरांच्याच किती मागे लागावं लागणार आहे याची तुम्हाला सुतराम कल्पना नाही. २)मी माझ्याकडे होणाऱ्या सोनोग्राफीचे रिटर्न रोजच्या रोज सरकारला अपलोड गेली चार वर्षे करत आहेतुमची सोनोग्राफीची रिटर्नस आणि जिएसटीची रिटर्नस यात `इंटरनेट वापरता येणं', या एका गोष्टी पलिकडे काहीही साम्य नाही. ३)मूळ मुद्दा आता प्रत्येक व्यवहारावर पारदर्शकता आल्याने "छप्पन लप्पन" करणाऱ्यांची गोची होणार आहे याचा हा पोटशूळ आहे. आपण भारतीय लोक दांभिक आहोत. नियमाला फाटे फोडणे आणि नियमाविरुद्ध वागणे हा आपला लोकशाही आधारित हक्क आहे समजतो पण सरकारने काही नियम अप्रामाणिकपणा कमी होण्यासाठी केले तर मात्र कोल्हेकुई करतो.माझ्या या प्रतिसादातला पार्ट टू वाचलात की मुद्दा लक्षात येईल ४)त्यातून आता आयकराची तपासणी आपल्याच विभागात नव्हे तर भारतभर कुठेही होऊ शकेल असे प्रावधान येत आहे.......त्यामुळे बरेच सी ए लोक या सरकार वर नाराज होताना आढळत आहेत.हे तुमच्या पाहाण्यातले किंवा (बहुदा) कल्पनेतले सीए असावेत ! :) इ-असेसमेंट ही सर्वात पारदर्शक व्यवस्था आहे आणि त्यामुळे सीएंची नव्हे तर आयटी ऑफिसर्सची गोची होणारे. कारण स्पेसिफिक प्रश्नांना स्पेसिफिक उत्तरं दिल्यावर असेसमेंट संपणार आहे. असेसमेंटमधला `ऑफिसर काहीही विचारु शकतो' हा पर्सनल थ्रेट एलीमेंट शून्य होईल. ही व्यवस्था स्वागतार्ह आहे. तुमच्या पाहाण्यातल्या ज्या सीएंचा गैरसमज झाला असेल त्यांना माझा मुद्दा पोहोचवा, हॅपी होतील.वा संक्षी
In reply to डॉ. खरे, तुम्हाला या क्षेत्रात शून्य अनुभव असतांना सुद्धा तुम्ही by संजय क्षीरसागर
जीएस्टी म्हणजे काय याविषयी
In reply to डॉ. खरे, तुम्हाला या क्षेत्रात शून्य अनुभव असतांना सुद्धा तुम्ही by संजय क्षीरसागर
सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार ?
१) सामान्य ग्राहक: टिव्ही
मुळात जी एस टी हा सामान्य
ग्रोसरीची किंमत कमी होणार आहे
In reply to मुळात जी एस टी हा सामान्य by सुबोध खरे
लोकसत्तेत आलेली दोन लेखांची मालीका
दोन ते तीन महिने मंदी...
>>२. ३७ वेळा return filing ही
इथे
हाच खरा मुद्दा आहे !
In reply to इथे by धर्मराजमुटके
इथे जिएसटी रजिस्ट्रेशन किती जणांकडे आहे ?या एका प्रश्नासरशी सगळी चर्चा व्यर्थ होईल :) म्हणून मी जिएसटीवर पोस्ट लिहीली नाही. करदर तेच असल्यानं महागाई घंटा कमी होणार नाही आणि व्यावसायिक स्वतःला मिळालेला सेट-ऑफ बेनिफिट, किंमती कमी करुन कस्टमर्सना पास-ऑन करणार नाहीत, हे खफवरच्या चर्चेत आधी सांगितलं होतंच.जिएसटी गोळा करण्याचा मूळ
नाही !
In reply to जिएसटी गोळा करण्याचा मूळ by कंजूस
आंतरराष्ट्रीय दबाव ...
काही सदस्य शून्य माहितीच्या आधारे हवी तशी विधानं करतायंत !
ओके !
In reply to काही सदस्य शून्य माहितीच्या आधारे हवी तशी विधानं करतायंत ! by संजय क्षीरसागर
जीएसटीमुळे होणारे करबदल
माहिती चुकीची आहे
In reply to जीएसटीमुळे होणारे करबदल by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to माहिती चुकीची आहे by संजय क्षीरसागर
हायला, तुमच्या सारख्या उच्च
In reply to . by संजय क्षीरसागर
व्यावसायिकताविरोधी =
In reply to हायला, तुमच्या सारख्या उच्च by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to हायला, तुमच्या सारख्या उच्च by डॉ सुहास म्हात्रे
त्या उदाहरणातला करदर हा एका विशिष्ट वस्तू करिता नसून तो एक उदाहरण (example) म्हणून धरला आहेते उदाहरणच चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे. ठळक अक्षरानं चुकीचं उदाहरण बरोबर होत नाही.अजून एक...
In reply to जीएसटीमुळे होणारे करबदल by डॉ सुहास म्हात्रे
ह्या उदाहरणात 'Assuming GST
In reply to जीएसटीमुळे होणारे करबदल by डॉ सुहास म्हात्रे
याला म्हणतात सेंसिबल प्रतिसाद !
In reply to ह्या उदाहरणात 'Assuming GST by अभिजीत अवलिया
देशभरातून साधारण पावणेतीनशे कोटी उलाढालीच्या (इनव्हॉइसेस) नोंदी जीएसटी संकेतस्थळावर दरमहा सुमारे ९० लाख करदाते करतील. या इतक्या नोंदींची खातरजमा करून, त्यांचा दाखल विवरणपत्रांशी पडताळा करून, आठवडाभराच्या अवधीत इनपुट टॅक्स क्रेडिटरूपी भरपाई लक्षावधी खात्यांमध्ये वर्ग करण्याचे अगडबंब काम करणारी प्रशासकीय यंत्रणा सध्याच्या तुलनेत खूप मोठी असणे क्रमप्राप्त ठरेल.आणि हे काम पुढेपुढे आणखी वाढतच जाईल. शिवाय व्यावसायिकांना स्वतःची कामं सोडून दुसरा त्याची बीलं बरोबर अपलोड करतो की नाही हे पाहावं लागणार आहे, कारण त्याचा सेट-ऑफ त्यावर अवलंबून आहे. या कामासाठी प्रत्येकाला लागणारा इंटरनेट सपोर्ट, इलेक्ट्रिसिटीची उपलब्धता, लक्षावधी मॅन अवर्स या कॉस्टसची तर गणनाच नाही. थोडक्यात, एखाद्या कंपनीची १०,००० सेल्स बिल्स आहेत. पूर्वी केवळ काही ओळींची त्यांची समरी अपलोड व्हायची आणि काम फत्ते व्हायचं तिथे आता ही सर्व १०,००० बिलं एकेक करुन अपलोड करावी लागणार आहेत. ही असली २.७५ कोटी बिलं प्रोसेस करुन जिएसटी सिस्टम व्यावसायिकांची वेगवेगळी रिटर्नस २/३ दिवसात तयार करणार. ती पुढच्या २ दिवसात म्हणजे १५ तरखेच्या आत व्यावसायिकांनी तपासायची. त्यातल्या व्यावसायिकांनी केलेल्या मॉडिफिकेशन्स वर पुन्हा नवी रिटर्न्स तयार होणार. ती १७ तारखेच्या आत व्यावसायिकांनी पुन्हा तपासायची आणि ...... इतका घोळ घातल्यावर २० तारखेच्या आत रिटर्न भरायचं ! समंजस माणूस नुसत्या कल्पनेनं भंजाळून जाईल. आता हे सगळं का ? तर सरकारचा व्यावसिकांवर अविश्वास आहे म्हणून ! आणि अगदी स्पष्टच बोलायचं तर सरकार स्वतः बेईमान लोक शोधायला असमर्थ आहे म्हणून !थोडक्यात, एखाद्या कंपनीची १०
In reply to याला म्हणतात सेंसिबल प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
अर्थात !
In reply to थोडक्यात, एखाद्या कंपनीची १० by अभ्या..
दादा, मी पूर्ण आभ्यास
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
दादा, मी पूर्ण आभ्यास केल्याशिवाय लिहीत नाही.हे वाक्य, "श्री अरविंद केजरीवाल" यांच्या संदर्भात पूर्वी मिपावर काय काय लिहिले होते त्याच्या पार्श्वभूमीवर तपासून पाहिले तर बरे होईल ! मात्र,एकदा सुरु झाल्यावर मागे हटत नाही.ह्याला लाखवेळा सहमती... वर सांगितलेल्या वेळेसही या वाक्याचे नेहमीप्रमाणेच १००% पालन झाले होते ! मात्र, त्याबाबत हल्ली काही लिहिलेले दिसून येत नाही (कदाचित ते मागे हटायला लागू नये यासाठी असावे) ! ;) :)पुन्हा मूळ पदावर आली गाडी !
In reply to दादा, मी पूर्ण आभ्यास by डॉ सुहास म्हात्रे
अरविंदच्याबाबतीत अपेक्षा
In reply to पुन्हा मूळ पदावर आली गाडी ! by संजय क्षीरसागर
अरविंदच्याबाबतीत अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत आणि माझ्यासारख्या अनेकांना त्याचा खेद आहे.म्हणजे, तुमचे अंदाज अज्जिबात म्हण्जे अज्जिबातच चुकले नाहीत... तुमच्या अपेक्षा सिद्ध करण्याची केजरीवालांवर जबाबदारी होती, ते न केल्याने सगळी चूक केजरीवालांची. केजरीवालांनी चूक केली त्याचा तुम्हाला फक्त खेद ! भले शाबास ! मनोरंजक आहे ! =))तुम्ही काय लिहीतायं ते तुम्हाला कळत असावं अशी अपेक्षा आहे
In reply to अरविंदच्याबाबतीत अपेक्षा by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या अपेक्षा सिद्ध करण्याची केजरीवालांवर जबाबदारी होती, ते न केल्याने सगळी चूक केजरीवालांची.जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जवाबदारी नेत्यावर असते का मतदारावर ? शिवाय मी निवडून द्यायला केजरीवाल पुण्यातून उभे नव्हते इतपत तरी माहिती तुम्हाला असायला हरकत नाही.म्हणजे, तुमचे अंदाज अज्जिबात म्हण्जे अज्जिबातच चुकले नाहीतमी त्यांच्या विचारांशी सहमत होतो पण त्यांचे विचार आणि आचार यात नंतर समन्वय दिसला नाही. याला व्यक्ती ओळखण्यातली चूक (एरर ऑफ जजमेंट) म्हणतात आणि सद्य स्थितीत तरी ती मला मान्य आहे.केजरीवालांनी चूक केली त्याचा तुम्हाला फक्त खेद !समजा निवडून दिलेला उमेदवार अपेक्षा पूर्ती करु शकला नाही तर मतदारांनी काय करावं अशी आपली प्रगल्भ बुद्धी सांगते ? ______________________ बाय द वे, सध्या २४.५% टॅक्स असलेली वस्तू, जिएसटीमधे १२% टॅक्सला वर्गिकृत करुन, स्वस्ताई आली म्हणणं या भोंगळ चुकीला काय प्रायश्चित्त असावं ? का त्याबद्दल खेद सुद्धा नसावा ? हे देखिल कळवावे.मनोरंजन झाले
In reply to तुम्ही काय लिहीतायं ते तुम्हाला कळत असावं अशी अपेक्षा आहे by संजय क्षीरसागर
सहमत आहे संक्षी.
In reply to तुम्ही काय लिहीतायं ते तुम्हाला कळत असावं अशी अपेक्षा आहे by संजय क्षीरसागर
सांगा म्हात्रेंना !
In reply to सहमत आहे संक्षी. by अभिजीत अवलिया
http://www.misalpav.com
In reply to सांगा म्हात्रेंना ! by संजय क्षीरसागर
प्रतिसाद खाली दिला आहे
In reply to http://www.misalpav.com by डॉ सुहास म्हात्रे
जीएसटीसारख्या एकदम नवीन
In reply to ह्या उदाहरणात 'Assuming GST by अभिजीत अवलिया
हा इतका मवाळ प्रतिसाद मला आहे ?
In reply to जीएसटीसारख्या एकदम नवीन by डॉ सुहास म्हात्रे
तेव्हा, मी माझे अंदाज दिले आहेत व तुमचे अंदाज त्यांच्या जागी आहेत.तुमचे अंदाज आहेत. माझा अनुभव आहे. जिएसटी नवा आहे हा प्रश्नच नाही. सर्व करदात्यांवर एकजात अविश्वास दाखवून काही बेईमान लोकांपायी देशाच्या सर्वच्या सर्व ट्रेड अँड कॉमर्सला वेठीला धरणं गैर आहे. त्यासाठी देशाची संपत्ती, सुविधा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लक्षावधी मॅन अवर्स अनाठायी कामाला लावणं अत्यंत क्षोभजनक आहे.पण, आताचा एक बाजू पकडून दुसरी साफ चूक असे म्हणण्याची वेळ अजून आलेली नाही, इतकेच मी म्हणेनइतक्या उघड गोष्टीवर जर तुम्हाला सरकारची बाजू समर्थनीय ठरायला अजून वाट पाहावी लागणार असेल तर मुद्दाच कळला नाही असा अर्थ होतो.जर वरच्या प्रतिसादांची उतरण
In reply to हा इतका मवाळ प्रतिसाद मला आहे ? by संजय क्षीरसागर
प्रतिसाद काय आहे यापेक्षा तो कुणाचा आहे
In reply to जर वरच्या प्रतिसादांची उतरण by डॉ सुहास म्हात्रे
आता खरोखरच हसून हसून पोटात
In reply to प्रतिसाद काय आहे यापेक्षा तो कुणाचा आहे by संजय क्षीरसागर
तुमचे अंदाज आहेत. माझा अनुभव आहे.भविष्यातल्या गोष्टींबद्दल केवळ अंदाज लावता येतात व अनुभव केवळ भूतकालातल्या गोष्टींचाच शक्य असतो, हे तुमच्या जगावेगळ्या तर्कात बसणार नाही, हे माहीत झाले आहे. अजून आस्तित्वात न आलेल्या जीएसटीचा "अनुभव" घेण्यासाठी तुम्ही टाईम मशीन घेऊन भविष्याची चक्कर मारून आला असलात तर मात्र गोष्ट वेगळी ! ;) =)) माझ्या प्रथम प्रतिसादातील टेबलांबद्दल जर काही शंका असल्या तर कंपन्यांच्या करांची उलाढाल सांभाळणार्या एखाद्या (ज्याचे म्हणणे तुम्ही ऐकू शकाल अश्या) तज्ञाशी चर्चा करून पहा *. कारण ती दोन्ही टेबले मोठ्या कंपन्यांना करविषयक सल्ला देणार्या एका वरीष्ठ तज्ञाच्या बरोबरच्या चर्चेतून निर्माण झालेली आहेत. * : तसेही तुम्ही कंपन्यांच्या करसल्लागाराचे काम करत नाही असे एका प्रतिसादात लिहिले आहेच ! ============================ अगदी अर्थशास्त्रातलेच काय जगातल्या सगळ्या विषयांतले तुम्ही तज्ञ, व्यासंगी वगैरे आहात असे इथे सारखे ओरडून सांगत असता व त्यामुळे तुमचेच्च म्हणणे बरोबर असते व सगळ्यांनी बेशर्त मानावे असे तुमचे म्हणणे असते; यासाठी काही महत्वाची माहिती... इथे बरेच मिपाकर आपल्या शिक्षण, व्यवसाय, ज्ञानाची आणि व्यासंगाची जाहिरात न करता संवाद साधत असतात. त्यांचे ज्ञान, व्यवसायविश्व, भावविश्व आणि विशेषतः माणूसपण इतके प्रगल्भ आहे की त्यांना आक्रस्ताळे आणि उद्धट शब्दप्रयोग करून इतरांना उगाचच कमी लेखण्याची किंवा आपली जाहिरात करण्याची गरज वाटत नाही. किंबहुना, तसे करणे नागरी सभ्यतेप्रमाणे प्रशस्त नाही हे "सुजाण" मिपाकरांना माहीत असल्यामुळे ते तसे करत नाहीत. यासंबंधात, तुम्हाला (दरसल्ला/दरदिवस/दरमहिना असा आकार न लावता एकदम फुकट) सल्ला आहे... एखाद्याच्या शिक्षण, अनुभव, इत्यादींची माहिती https://www.linkedin.com या किंवा तत्सम व्यावसायिक संस्थळावर मिळण्याची शक्यता असते आणि ती मिळाल्यावर कदाचित गर्वाने फुगलेल्या छातीला टाचणी टोचेल (विंचू चावला हे लोकप्रिय भारूड ऐकले असेलच). अन्यथा... राहूंदे !पडलेली बाजू सावरायला फार मोठे प्रतिसाद लिहावे लागतात !
In reply to आता खरोखरच हसून हसून पोटात by डॉ सुहास म्हात्रे
कारण ती दोन्ही टेबले मोठ्या कंपन्यांना करविषयक सल्ला देणार्या एका वरीष्ठ तज्ञाच्या बरोबरच्या चर्चेतून निर्माण झालेली आहेत.सध्या २४.५०% टॅक्स असलेली वस्तू जर जिएसटीमधे १२% टॅक्सला वर्गिकृत होत असेल तर तुमच्या त्या `वरीष्ठ तज्ञांना' इथे त्यांच्या नांवासकटसदर वस्तुचा फक्त HSN Codeद्यायला सांगा. एका झटक्यात निर्णय होईल. साधा सर्विस टॅक्स, काही कारण नसतांना १५% वरुन १८% झाला आहे. याला स्वस्ताई आली म्हणतात का ? हे तुमच्या त्या तज्ञांना विचारुन पाहा किंवा १ तारखेला कुठलीही टॅक्सेबल सर्विस घेऊन पाहा.आतपर्यंत, केवळ दुसर्यावर
In reply to पडलेली बाजू सावरायला फार मोठे प्रतिसाद लिहावे लागतात ! by संजय क्षीरसागर
म्हात्रे,
In reply to आतपर्यंत, केवळ दुसर्यावर by डॉ सुहास म्हात्रे
तुम्हीटाकली आहेत आणि तीतुम्हालाजस्टिफाय करायची आहेत ! टेबल छान आहे म्हणून एखादा खुर्ची सरकवून बसायला जातो आणि कुणी तरी मागनं हळूच खुर्ची काढून घेतल्यावर होते तशी ही अवस्था आहे. माझी हिंमत अशी आहे की तुमच्या वरिष्ठ कॉर्पोरेट तज्ञांना विचारुन सदर वस्तू किंवा सेवांचाएचसएन कोडमागितला आहे. तुम्ही एचसएन कोड देऊ शकला नाहीत तर तीन निष्कर्श निघतीलः १) टेबलात नमूद केल्य्याप्रमाणे कोणतीही वस्तू किंवा सेवा नाही २) `वरिष्ठ कॉर्पोरेट तज्ञ' ही थाप आहे किंवा त्या सो कॉल्ड तज्ञांना देखिल पुरेशी माहिती नाही. २) टेबल फेल गेल्यामुळे `वस्तू आणि सेवा स्वस्त होतील' हे विधान निखालस चुकीचं आणि सदस्यांची दिशाभूल करणारं आहे. आणि माझं सुरुवातीपासून एक्झॅक्टली तेच म्हणणं आहे वाचा : 23 Jun 2017 - 10:58 pm | संजय क्षीरसागर सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार ?काहीही परिणाम होणार नाही कारण कराचा एकूण दर पूर्वी इतकाच राहाणार आहे.त्या प्रतिसादाचा अर्थ समजूनही
In reply to म्हात्रे, by संजय क्षीरसागर
म्हात्रे !
In reply to त्या प्रतिसादाचा अर्थ समजूनही by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या टेबलमधल्यावस्तूचाHSN Code द्याम्हणजे एका मिनीटात सगळं क्लिअर होईल :) ......आणि जीवाचा इतका आटापिटा करावा लागणार नाही.माझं सोडा हो. मी कधी तज्ञ,
In reply to म्हात्रे ! by संजय क्षीरसागर
@म्हात्रे जी,
In reply to त्या प्रतिसादाचा अर्थ समजूनही by डॉ सुहास म्हात्रे
@म्हात्रे जी,
In reply to @म्हात्रे जी, by विशुमित
@म्हात्रे जी, HSN नंबर द्यायला काय हरकत आहे ? संक्षी जी चे GST बाबत तुलनात्मक विचार समजतील आणि विषय समजून घेण्यात आणखी उपयोग होईल.तोही मिळेल. पण आत्ता नाही, योग्य वेळी होईल. त्यांच्या इशार्यावर नाचायला इथे कोणी बांधील नाही. इतरांच्या प्रतिसादांवर गरज आहे तेथे मी लिहितोच आहे. पण, मूळ मुद्दा असा : दुसर्यांवर सतत उद्धट टीका करत फिरणारे हे कोण टिकोजीराव ?! हा काही त्यांचा खाजगी क्लास/घर/ऑफिस नाही. खुल्या संस्थळावर सभ्यतेच्या मर्यादा पाळायला पाहिजेत हे त्यांना वारंवार खूप जणांना सांगायला लागते, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. शिवाय, दुर्लक्ष केले की "जितं मया" म्हणायलाही ही आयडी पुढेच असते :) हे खुले संस्थळ आहे. हिंमत असल्यास, एखादे "आकडे आणि विश्लेषणांसह एक मस्त मोठे टेबल" टाकून स्वतःचे दावे त्यांनी सिद्ध करावे आणि त्याचे श्रेय घ्यावे. तसेच, लोकांनाही जरा त्यांना प्रश्न विचारायची संधी मिळू दे ना. खर्या तज्ञाला याची कधीच भिती वाटत नाही. तसे करायची भिती वाटत असली आणि फक्त दुसर्याच्या लेखनाबद्दल हवेतले शेरे मारण्याची इच्छा असली, तर लोक काय समजायचे ते समजतीलच.ओके....!!
In reply to @म्हात्रे जी, by डॉ सुहास म्हात्रे
काहीही परिणाम होणार नाही कारण
In reply to म्हात्रे, by संजय क्षीरसागर
सामान्य लोकांच्या जीवनावरही ह्याचा बराच परिणाम होणार ? काहीही परिणाम होणार नाही कारण कराचा एकूण दर पूर्वी इतकाच राहाणार आहे.नक्की ???!!! नक्कीच कठीण आहे ! या दोन वाक्यांवरूंच तुमच्या जीएसटीबद्दलच्या आकलनाची आणि करांच्या जुन्या/नव्या दरांबद्दलच्या माहितीची पूर्ण कल्पना दिलीत. कोणता करदर किती बदलला आणि त्याचा कोणावर किती परिणाम होईल यावर तर सद्या इथे आणि सर्व भारतभर जोरदार चर्चा चालू आहेत. तरी तुम्हाला त्याची कल्पनाच नाही ???!!! गुगलवर "Tax Rates Before And After GST" अशी विचारणा केली तरी सरकारी आणि मान्यवर खाजगी संस्थांनी प्रसिद्ध केलेली करबदल दाखवणारी भाराभर टेबले आणि विश्लेषणे मिळतील !म्हात्रे !
In reply to काहीही परिणाम होणार नाही कारण by डॉ सुहास म्हात्रे
नेक्स्ट बेस्ट रेटहा GST चा रुल माहिती करुन घ्या. थोड्याफार वस्तू इकडे-तिकडे होतील पण सामन्यांच्या जीवनमानात त्या प्लस-मायनसनी काहीएक फरक पडणार नाही. शिवाय सगळ्या सेवा सरसकट ३% टक्यांनी महाग झाल्यात हे कळायला फारसा व्यासंग लागत नाही. त्याला `महागाई वाढली' असं म्हणतात.अभ्यास वाढवा !
In reply to म्हात्रे ! by संजय क्षीरसागर
पण, आताचा एक बाजू पकडून दुसरी
In reply to जीएसटीसारख्या एकदम नवीन by डॉ सुहास म्हात्रे
जीएसटीमध्ये करावर पुन्हा कर
In reply to जीएसटीमुळे होणारे करबदल by डॉ सुहास म्हात्रे
कॅसकेडिंग इफेक्ट पूर्वी पण
In reply to जीएसटीमध्ये करावर पुन्हा कर by मार्मिक गोडसे
डॉक्टर साहेब
खरेसाहेब,
In reply to डॉक्टर साहेब by सुबोध खरे
सभ्या शब्दांचे जंजाळ वापरुन
In reply to खरेसाहेब, by डॉ सुहास म्हात्रे
संदीप,
In reply to सभ्या शब्दांचे जंजाळ वापरुन by संदीप डांगे
यावरून असे दिसेल की कर पूर्वीपेक्षा कमी झाला आहेहा मुद्दा साफ हुकला आहे कारण १२.५% एक्साइज +१२% वॅट लागणारी वस्तू १२% जिएसटीमधे येऊच शकत नाही. ती २८% जिएसटीतच जाईल. निअरेस्ट नेक्स्ट हा रुल आहे. २४.५% ऐवजी सरकारनं १२% टॅक्स घेतला तर एकाच वर्षात ते दिवाळखोरीत निघेल. याच रुल प्रमाणे सर्विस टॅक्स १५% वरुन सरसकट १८% वर गेला आहे ही सुद्धा उघड गोष्ट आहे. एक जुलैपासून सर्व भारतीयांना हा भुर्दंड सोसावा लागणार आहे. आता चूक दुरुस्त होत नाही तेव्हा असं चालायचंच.मलाही
In reply to सभ्या शब्दांचे जंजाळ वापरुन by संदीप डांगे
तुमच्या मताचा आदर आहे. तुमचे
In reply to मलाही by राही
बसा--/\--
एक व्यावसायिक म्हणून
त्यामुळे टॅलीसारख्या सॉफ्टवेअरमधे कमीतकमी रु. २०,०००० ची त्वरीत
In reply to एक व्यावसायिक म्हणून by धर्मराजमुटके
मस्त धर्मराजा, अगदी
In reply to एक व्यावसायिक म्हणून by धर्मराजमुटके
Sorry for posting in English
In reply to एक व्यावसायिक म्हणून by धर्मराजमुटके
सुंदर समतोल विवेचन !
In reply to एक व्यावसायिक म्हणून by धर्मराजमुटके
एक कर म्हणजे सरसकट अमुक % कर अशी समजुत होते. प्रत्यक्षात विविध वस्तूंसाठी विविध % आहेत. हे नको होते.हे म्हणणे कळले नाही. सगळ्या वस्तूंना एकच एक कर% ठेवले तर जीवनावश्यक आणि चैनीच्या वस्तूंवरील कर सारखाच राहील. हे कसे योग्य होईल ? उदा : "अन्नधान्य आणि एसयुव्ही / सौंदर्यप्रसाधने यांच्यावरचा एकच करदर"; किंवा "एकाच वस्तूगटातल्या वस्तूंवर, म्हणजे गरीबांना परवडणारे साधे कापड आणि श्रीमंती बडेजाववाले ब्रँडेड लक्झरी कापड या दोघांवरचा एकच करदर" हे योग्य होईल का ? जीएसटीच्या बाबतीत "एकच करदर" याचा अर्थ, सर्व भारतभर सर्व वस्तूंना एकच कर असा नसून तो "सर्व देशात एकाच प्रकारच्या एकाच प्रतिच्या वस्तूसाठी एकच करदर" असा आहे. पूर्वी उद्योगधंद्यांना आपल्या उत्पादनाची निर्मितीच्या जागेवरील आणि विक्री करायच्या दर राज्य/केंद्रशासित प्रदेशातील वेगवेगळ्या करदराचा विचार करावा लागत असे आणि त्यामुळे निर्माण होणार्या समस्या मी तुम्हाला सांगायची गरज नाही. भारतातले उद्योग ही समस्या आपल्या पाचवीला पुजलेली आहे असे समजून तिला सहन करत असत... दुसरा उपायच नव्हता ! एकदा सहन करायची सवय लागलेली प्रणाली नवीन बदलापेक्षा जास्त सुकर वाटते हा मानवी स्वभाव आहे ! २. राज्ये आणि देशाच्या सीमा ओलांडून जाणार्या मोठ्या उत्पादन-विक्री गुंतवणूकीसाठी ही "राज्यवार निराळे करदर" समस्या वर वर वाटते त्यापेक्षा खूप कटकटीची असते... २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश असलेल्या भारताला व्यवसाय ३६ स्वतंत्र देशांतर्गत केलेल्या व्यापाराइतका डोकेदुखीचा ठरतो; त्यातच भारतातले उत्पादन निर्यात करायचे असले तर ते अधिकच्या डोकेदुखीचे कारण बनते. आता ध्यानात यायला हरकत नाही की EU(युरोपियन युनियन)ची सुरुवात प्रथम European Coal and Steel Community अशी व नंतर तिचा European Economic Community असा विस्तार झाला त्यामागे "बॉर्डरलेस कॉमर्स" हेच तत्व होते. त्यानंतर त्यात राजकिय व चलन एकीकरणाची घिसाडघाई केल्याने बरीच समस्या निर्माण केली गेली, हा वेगळा विषय आहे. पण, "बॉर्डरलेस कॉमर्स" हे तत्व आजच्या घडीलाही EU सभासद देशांना जितके फायदेशीर ठरले आहे आणि तेवढेच जगातल्या इतर देशांनाही फायदेशीर ठरले आहे. केवळ एक सामयिक करार करून ४३.८१ लाख चौ किमीपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेल्या ५१ कोटी लोकसंख्येच्या व २० ट्रिलियन डॉलर्स जीडीपी असलेल्या २८ देशांशी व्यापार करणे किती सोईचे आहे हे सांगणे नकोच. अर्थातच तिथे मोठी परदेशी गुंतवणूक सहजपणे झाली. (तुलनेसाठी : भारताचे क्षेत्रफळ ३२.८७ लाख चौ किमी, लोकसंख्या १२५ कोटी आणि जीडीपी २ ट्रिलियन डॉलर्स आहे. या परिस्थितीत, जर ३६ वेगळे कायदे व करप्रणाली, त्याही दर वर्षीच्या बजेटमध्ये बदलणार्या असल्या, तर कोण सहजपणे गुंतवणूक करेल.) (अ) राज्याची सीमा ओलांडली की नवीन कायदे व नवीन करदर लागू होणे आणि (आ) दर बजेटमध्ये बदलणारे करदर यामुळे व्यावसायिकाला दूरगामी नियोजन करणे किती कठीण होते हे सांगायला नकोच. यामुळे, पुढच्या ५-१०-१५ वर्षांत गुंतवणूकीच्या परताव्याची गणिते मांडणे जवळ जवळ अशक्य होते. अनेक बिलियन्सची डॉलर्सची गुंतवणूक करणार्या परदेशातल्या गुंतवणूक्दारांना/उद्योजकांना हा व्यवहार धोक्याचा वाटला तर आश्चर्य नाही. अर्थातच, ही समस्या भारतातील परदेशी गुंतवणूकीसाठीही एक फार मोठा अडथळा होता. आता हा अडथळा दूर झाल्याने आता FDI ची $बिलियनची आश्वासने मोठ्या प्रमाणात वास्तवात उतरायला मदत होईल. याचा फायदा उच्चतांत्रिक उद्योग, संरक्षण खात्याशी संबंधित उद्योग, पायाभूत व्यवस्थांमधिल नवीन प्रकल्पांना (रस्ते, रेल्वे, विमानसेवा, जलवाहतूक, मालवाहतूक, इमारत / पूल / धरणे बांधणी, इ) होईल... यात आर्थिक गुंतवणूकीबरोबरच तांत्रिक ज्ञान (टेक्निकल नोहाऊ) भारतात येऊन "मेक इन इंडिया" ला मदत होईल. असे मोठे उत्पादन प्रकल्प सुरू होण्याने त्याचा रिपल इफेक्ट म्हणून त्यांना सप्लाय, सपोर्ट आणि अॅन्सिलरी असलेल्या अनेक छोट्या मोठ्या स्थानिक उद्योगांची निर्मिती होते व अगोदरपासून आस्तित्वात असलेल्यांना चालना मिळते. असो. समतोल प्रतिसाद आवडला. फक्त हे दोन मुद्दे जरासे विशद करावेसे वाटले म्हणून हे लिहिले आहे. *************** अवांतर : टॅलीच्या (किंवा इतर अकाऊंटींग प्रणालिंच्या) जीएसटी-रेडी नवीन व्हर्शनची किंमत रु१८,००० च्या आसपास आहे. मात्र, तुमच्याकडे अगोदरपासून टॅलीची लायसेन्स्ड कॉपी असेल तर तिचा जीएसटी-अपग्रेड त्याहून खूप कमी किंमतीत मिळेल. तुमच्या व्हर्शनचे तपशील टॅलीच्या (किंवा इतर अकाऊंटींग प्रणालिंच्या) संस्थळावर दिल्यास तुमच्या व्हर्शनसाठी योग्य अपग्रेड बर्याच कमी किंमतीत मिळेल.सगळ्या वस्तूंना एकच एक कर%
In reply to सुंदर समतोल विवेचन ! by डॉ सुहास म्हात्रे
खर्या ओपन मार्केट मधे अशा
In reply to सगळ्या वस्तूंना एकच एक कर% by अप्पा जोगळेकर
या न्यायाने तर शेतकऱ्यांना
In reply to खर्या ओपन मार्केट मधे अशा by सुबोध खरे
असा आदर्शवाद पाळायचा तर
In reply to या न्यायाने तर शेतकऱ्यांना by अप्पा जोगळेकर
प्रतिसाद आवडला. तुमच्या बर्
In reply to एक व्यावसायिक म्हणून by धर्मराजमुटके
छान प्रतिसाद.
In reply to एक व्यावसायिक म्हणून by धर्मराजमुटके
छान प्रतिसाद.
In reply to एक व्यावसायिक म्हणून by धर्मराजमुटके
सगळ्या ज्ञानी मानी वयस्कर अन
>>> मोदीजी मुख्यमंत्री,
In reply to सगळ्या ज्ञानी मानी वयस्कर अन by जेम्स वांड
4. And the Bonus: The power to states of levying additional 1%
In reply to >>> मोदीजी मुख्यमंत्री, by श्रीगुरुजी
केंद्र सरकार आणि राज्य सरकारे
In reply to 4. And the Bonus: The power to states of levying additional 1% by धर्मराजमुटके
केंद्र सरकार आणि राज्य सरकारे अर्धा अर्धा पैसा वाटून घेणारच आहेत तर पेट्रोलियम, मद्य उद्योग जीएसटीच्या बाहेर ठेवण्याचे कारणच कळत नाहिये.यासंबंधी मुख्य मुद्दा असा : जीएसटी कायदा व करप्रणाली (अ) घटनादुरुस्ती केल्यावर, (आ) केंद्रसरकार व सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची सरकारे यांच्या सर्वसंमतीने बनवलेला कायदे व प्रणाली आहे व (इ) केंद्र सरकारने पारीत केल्यावर तेच कायदे सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांतून पारीत करून घेतलेले आहेत. (ई) त्यांच्यात कोणताही महत्वाचा बदल करण्यासाठी सर्वसंमतीने हा सर्व सोपस्कार परत करावा लागेल... कदाचित एखाद्या मुद्द्यावर घटनादुरुस्तीही. त्यामुळे, अत्यंत विषम स्थानिक परिस्थिती व त्यावर आधारीत राज्यस्तरीय कायदे असलेल्या गोष्टींबाबत राज्यांचा एकजिनसीपणाला सहाजिकच विरोध असतो व तो व्यवहार्यही असतो. १. पेट्रोलियम प्रॉडक्टस् : या जीवनावश्यक व इतर पदार्थांच्या वाहतूक-वितरणासाठी आणि शेतीसाठी आवश्यक वस्तू आहेत. याचमुळे, काही काळापूर्वीपर्यंत डिझेलचे भाव पेट्रोलच्या मानाने जवळ जवळ निम्मे असायचे. आता ती तफावत कमी झाली असली तरी (इतर बहुतेक देशांप्रमाणे) पेट्रोल व डिझेलचे भाव एकच नाहीत... त्या दिशेन मार्गक्रमण मात्र चालू आहे. यांचे भाव वाढले की जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात हे तर आपण नेहमी बघतो. शिवाय खनिज तेलाचे भाव अचानक एखाद्या घटनेने (उदा: युद्ध) कमालिच्या दराने बदलू शकतात. त्यांना जीएसटीमध्ये आणल्यास एखाद्या आणिबाणीच्या काळात सरकारला त्यांच्या भावावर नियंत्रण ठेवता येणार नाही... किंवा ठेवायचे म्हटले तर सर्व राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची सहमती घ्यावी लागेल, हे वेळखावू आणि धोक्याचे आहे. २. वीज : वीज मानवी जीवनात इतकी महत्वाची झाली आहे की तिला जीवनावश्यक गोष्ट म्हणणे फार चूक ठरणार नाही. वीज नसेल तर घर चालवणे, नोकरीला जाणे (लोकल रेल्वे), घरात राहणे (आजकालची घरे नैसर्गिक वायुविजनापेक्षा पंखा/एसी अश्या वीजेच्या उपकरणांवर चालतील असाच विचार करून बांधलेली असतात), इ दुष्कर होईल. (त्यांमध्ये, घरातला / ऑफिसमधला ब्रॉडबॅड बंद पडणे जोडल्यास वीजेच्या जीवनावश्यकतेची निकड जास्त स्पष्ट होईल :) ) वीजेवरच पाणी (शुद्धीकरण व वितरण) , मलःसरण, इत्यादी सरकारी यंत्रणा चालतात. दर राज्याच्या वीज निर्मिती (जल/औष्णिक/अणु/ई व्यवस्था असणे/नसणे) आणि वहनाच्या (भौगोलिक घटक) खर्चात तेथिल परिस्थितीप्रमाणे फरक असतात. जीएसटीमध्ये अंतर्भूत झाल्यास, राज्यांना शेती अथवा उद्योगधंद्यांना स्वतंत्रपणे कायदे करून वीजेच्या दरात बदल करून मदत करणे शक्य होणार नाही. अजूनही बरेच काही. वस्तू जेवढी जास्त जीवनावश्यक बनते तेवढे तिचे नियोजन कठीण बनते व त्याला एका साच्यात बांधून ठेवणे धोक्याचे होते. ३. दारू : घटनेच्या सातव्या कलमाप्रमाणे दारू हा विषय पूर्णपणे राज्यांच्या अख्त्यारीत येतो. त्याचमुळे, त्याबाबतीत राज्यांमध्ये अत्यंत विषम कायदे आहेत. अनेक राज्यांच्या उत्पन्नात दारूवरच्या कराचा मोठा वाटा असतो तर इतर काही राज्यांत पूर्ण दारूबंदी (कायद्याने तरी) आहे आणि त्यामुळे दारूवरची करआकारणी शून्य आहे अनेक राज्यांत दारूची दुकाने, रेस्तराँ, हॉटेल, बार, पब, डिस्को, इत्यादी अनेक ठिकाणी परवाना घेऊन दारू विकता आणि / किंवा सर्व करता येते. केरळ व तमिळनाडूमध्ये खाजगी व्यवसायांना दारू विकता येत नाही व दारूची दुकाने फक्त राज्य सरकार चालवू शकते. काही पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या राज्यांत / ठिकाणांत दारूच्या विक्रीबद्दलचे नियम खूप शिथिल केलेले आहेत. दिल्लीत बियर आणि वाईन घरपोच पुरवणे कायद्याला मान्य आहे पण इतर अल्कोहोलचे जास्त प्रमाण असलेली पेये घरपोच पुरवणे बेकायदेशीर आहे. अश्या, अत्यंत विषम अवस्थेतील पदार्थाचा जीएसटीसारख्या समान करप्रणालीत प्रवेश होणे कठीणच आहे. त्याशिवाय, दारू ही जीवनवश्यक वस्तू नसून चैनीची वस्तू असल्याने, प्रत्येक राज्याने आपापल्या वस्तूस्थितीप्रमाणे तिच्यावर कर लावले, नाही लावले किंवा करबदल केला तरी स्थानीक सरकार सोडून इतरांना तसा फारसा फरक पडणार नाही. हे झाले माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे चटकन सुचलेले मुद्दे. इतर काही घटक / मुद्दे असू शकतात.काहीच्या काही मनगढंत प्रतिसाद
In reply to केंद्र सरकार आणि राज्य सरकारे by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
In reply to काहीच्या काही मनगढंत प्रतिसाद by संदीप डांगे
भारतात हे सर्वत्र जाहीर आहे
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
वरचे मुद्दे तर बरोबर आहेतच पण
In reply to भारतात हे सर्वत्र जाहीर आहे by संदीप डांगे
म्हात्रे काका, मला फक्त एक
In reply to केंद्र सरकार आणि राज्य सरकारे by डॉ सुहास म्हात्रे
ह्या चार वर्षात त्याबद्दल
In reply to म्हात्रे काका, मला फक्त एक by अभ्या..
कशा स्वरुपात मिळेल ते क्रेडिट
In reply to ह्या चार वर्षात त्याबद्दल by मार्मिक गोडसे
मार्मिक जी...
In reply to ह्या चार वर्षात त्याबद्दल by मार्मिक गोडसे
सरकारची तळी उचलणारे इथे तुला
In reply to म्हात्रे काका, मला फक्त एक by अभ्या..
काही तरी गडबड आहे समजण्यात.
In reply to सरकारची तळी उचलणारे इथे तुला by संदीप डांगे
( ५०००० किंमत ही VAT धरुन
In reply to काही तरी गडबड आहे समजण्यात. by मोहन
@ मोहन
In reply to काही तरी गडबड आहे समजण्यात. by मोहन
RCM च्या अंतर्गत तुमच्या कस्ट्मरने GST भरला तर तुमच्या कडून वसूल करण्याचा प्रश्नच येत नाही.रिवर्स चार्ज नेहेमी सर्विस प्रोवायडरकडून वसूल केला जातो. पूर्वी त्याला युआरडी पर्चेसेस म्हणायचे. फक्त टर्मिनॉलॉजी बदलली आहे.तुमच्या वतीने भरलेल्या GST चा त्याला सेट ऑफ मिळणार आहे.सर्विस प्रोवायडर कडे जिएसटीएन नसल्यानं कोणताही सेट ऑफ मिळणार नाही. कारण सर्विस प्रोवायडर कोणतंही रिटर्न अपलोड करणार नाही.@अभ्या..
In reply to म्हात्रे काका, मला फक्त एक by अभ्या..
अर्थात म्हात्रेकाका, तुम्ही
In reply to @अभ्या.. by डॉ सुहास म्हात्रे
@अभ्या..
In reply to अर्थात म्हात्रेकाका, तुम्ही by अभ्या..
भारंभार माहिती देऊन पुन्हा एकदा दिशाभूल
In reply to @अभ्या.. by डॉ सुहास म्हात्रे
अर्थातच, हा उद्येश भारताला नवीन व अनपेक्षित असल्याने हितसंबधियांची तंतरली आहेहा घरबसल्या काढलेला निष्कर्श आहे. `रिकवर केलेल्या टॅक्समधून भरलेला टॅक्स वजा करायचा आणि नेट टॅक्स भरायचा' या मॉडेलला फारशी बुद्धि लागत नाही. त्यामुळे त्यात तंतरण्यासारखं काही नाही. २)२. दुसरा टीकाकारांचा गट आहे भाजप/मोदी विरोधकांचाही एक चुकीची मानसिकता संपूर्ण देशात पसरवली गेली आहे आणि दुर्दैवानं ती या संकेतस्थळापर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यात कहर म्हणजे चूक कबूल करण्यापेक्षा दडपशाही करुन मुद्दा रेटण्याचा सरकारी प्रकार इथे ही चालू झाला आहे. HSN Code देता येत नाही म्हटल्यावर चूक मान्य करण्यापेक्षा, `तंतरली आहे', `हितसंबंधाना धक्का लागला आहे' आणि शेवटी `मोदीविरोधी आहे' अशी मखलाशी चालू आहे. ३)३. या वरच्या गटांतील अनेकजण आणि सर्वसामान्य जनता जीएसटीचे उद्येश आणि ते कायदे व करप्रणाली बनवताना वापरलेली प्रक्रिया याबाबत माहिती घेण्याची ससदी घेतलेली नाहीहा मुद्दा, ज्यांनी आयुष्यात कधीही इनडिरेक्ट टॅक्सच्या क्षेत्रात काम केलं नाही अशा व्यक्तीनं, केवळ स्वतःची बाजू सावरण्यासाठी मांडायचं धाडस करावं, हे कौतुकास्पद आहे. ४)४. अनाकलनामुळे निर्माण होणारी भिती (फिय ऑफ द अननोन) अणि हितसंबंधी तिचा सर्वसामान्यांना घाबरवण्यासाठी घेत असलेला फायदा.हा बिनबुडाचा युक्तीवाद आहे. सामान्यांना ना रिटर्न्स भरायची ना सेट ऑफ घ्यायचा. त्यांना फक्त लागेल तो जिएसटी भरायचा आहे. तिथे कसली आलीये भीती ? आणि इथल्या ज्या ( तीन/चार) व्यावसायिकांना ही उस्तवार करायची आहे ते असल्या निरुपयोगी प्रतिसादाकडे बघतही नाहीत. त्यामुळे सर्व सामान्यांची काही घबराट होत नाही. सगळी घबराट HSN Code देता येत नाही म्हणून झाली आहे. प्रतिसादाचा एकूण उद्देश महागाई हटणार नाही हे सर्वांना उघड झालं आहे आणि HSN Code देता येत नाही हे लपवणं आहे. त्यामुळे पुढच्या लांबणीला उत्तर देण्यात वेळ घालवणं निरर्थक आहे. तरीही एक मुद्दा फेटाळतो ज्यामुळे सर्व भ्रमनिरास होईल अ)सगळे काम संगणकीय असल्याने, त्यामध्ये महागड्या करतज्ञांची गरज दूर होईल... ही एक महत्वाची दुखरी नस बर्याच विरोधामागे असावी.कुणीही तज्ञ असली डिटेलवार रिटर्न्स भरणं, दर महिन्याला ठराविक वेळेत इतरांची पर्चेस रजिस्टर चेक करणं, स्वतःच्या सेल रजिस्टरला इतरांनी केलेल्या अमेंडमेंटस निस्तरणं असली घोडेछाप कामं करत नाही. ती सगळी उस्तवार व्यावसायिकांनाच करावी लागणार आहे. जिएसटीचं ड्राफ्टींग इतकं भिकार आहे की त्यातून अनेकानेक तंटे उद्भवणार आहेत. सर्विस कोणत्या वेळेला दिली ? मूळात सर्विस दिली का नाही दिली ? इथे दिली का तिथे दिली ? इतक्या किंमतीलाच का दिली ? अमकी एंट्री इथे बसते का तिथे बसते ? हितसबंधी कंपन्यांच्या व्यावहारात काय झोल झालेत ? परदेशी कंपन्यांनी इथे मजा केली, तिकडे मजा केली, का आकाशात (क्लाऊड) मजा केली ? आकाशात केली असेल तर बसल्या जागी केली त्या राज्याचा टॅक्स ? का ज्यानी मजा घेतली त्याच्या राज्याचा टॅक्स? का आकाशातून खाली लंब पडतो त्या राज्याचा टॅक्स ? .......असले अनेकानेक वाद निर्माण होणार आहेत आणि त्यातून तज्ञांची मुबलक कमाई होणार आहे. तज्ञांना असली भिकार ड्राफ्टींगज म्हणजे फुलटॉस आहे. ________________________________ थोडक्यात, जिएसटीनं महागाई हटणार नाही हे सदस्यांना आता कळून चुकलं आहे आणि तेवढ्यासाठी पहिल्यापासूनचा प्रतिसाद प्रपंच केला. माझी भीती, कमाई किंवा कामाचा त्रास याचा प्रतिसादांशी काहीएक संबंध नाही कारण मी इनडिरेक्ट टॅक्सेशन बघत नाही. ( हे सुद्धा अनेकवेळा सांगून झालं आहे.) विद्यमान सरकारच्या विरोधात असणं आणि इश्यूचा विरोध करणं हे ज्यांना एकच वाटतं त्यांना काहीही कळणं शक्य नाही. त्यामुळे सामान्यांनी जिथे स्वस्त मिळेल तिथून वस्तू किंवा सेवा घ्यावी (हे काम आता नॉन जिएसटीवाले जोमानं करायला लागतील.) या निमित्तानं देशाच्या ट्रेड अँड कॉमर्समधे जिएसटी होल्डर्स (मोठे लोक्स) आणि नॉन-जिएसटी होल्डर्स (छोटे लोक्स) अशी नवी दुफळी माजणार आहे. त्यातून छोट्या लोकांना जगण्यासाठी प्राणांतिक लढा द्यावा लागणार आहे. भारतीय लोक जात्याच जिनिअस आहेत. या नव्या लफड्यात देशाच्या व्यावसायीची काय प्रगती होते आणि काय अधोगती होते ते आता भगवान भरोसे आहे.संक्षी जी प्रतिसादाशी सहमत
In reply to भारंभार माहिती देऊन पुन्हा एकदा दिशाभूल by संजय क्षीरसागर
चांगला प्रतिसाद. विशेषतः ज्या
In reply to भारंभार माहिती देऊन पुन्हा एकदा दिशाभूल by संजय क्षीरसागर
@संक्षी
In reply to भारंभार माहिती देऊन पुन्हा एकदा दिशाभूल by संजय क्षीरसागर
म्हात्रे, किती दिवस झाले संकेतस्थळावर आहात ?
In reply to @संक्षी by डॉ सुहास म्हात्रे
त्यांना तुमच्या क्लासला बोलवून, तुमच्याच दाव्याप्रमाणे, पाच मिनिटात तुमचे म्हणणे पटवून द्या.HSN Code वरुन तुमचा एका क्षणात धुव्वा उडवला आहे. तो केव्हा निस्तरणार ?ते टाकायची हिम्मत दाखवली तर मग काही थोडातरी दम आहे असे म्हणता येईल.कसली टेबलं मागतायं ? तुमची खुर्ची काढून घेतल्यानं तुमची टेबलंही कोसळली आहेत. न तुमच्या स्वस्ताईच्या विधानांना अर्थ, न तुमच्या मोदींच्या तळी उचलण्याला कुणी जुमानत.बिनबुडाच्या प्रतिसादावर
In reply to म्हात्रे, किती दिवस झाले संकेतस्थळावर आहात ? by संजय क्षीरसागर
बिनबुडाच्या प्रतिसादावर उपप्रतिसाद देऊ नये असा तुमचा घरगुती नियम आहे काय ?सारसारविवेकबुद्धी बाळगून असलेल्या माणसे बर्याचदा तसे करतात. त्यामुळेच, मी तुमच्या तसल्या प्रतिसांदांवर बर्याचदा प्रतिसाद देत नाही. अर्थात, तो नियम तुम्हाला माहीत नाही यात आश्चर्य नाहीच. :)न तुमच्या मोदींच्या तळी उचलण्याला कुणी जुमानत.असं कसं, असं कसं ? मनमोहन सिंग, अमर्त्य सेन, डॉ वाय व्ही रेड्डींसारख्या जागतिक किर्तीच्या तज्ञांनीही जीएसटीला जोरदार पाठींबा दिला आहे... यातले पहिले दोन तर आतापर्यंत मोदींचे कट्टे विरोधक होते. यावेळेस, ते तुमचा भ्रमनिरास का करत असावेत बरे ?! ;) =)) *************** आणि हे शिल्लक राहिले आहेच ... http://www.misalpav.com/comment/945141#comment-945141 इतक्या हिरीरीने दुसर्यांना उद्धट उत्तरे देणार्या एका अकाउंटींग प्रोफेशनलने, इतक्या साध्या गोष्टीबाबत, सतत टाळाटाळ करायचे काय कारण असावे बरे ???!!! *secret*संपादकाला चर्चाविषयाचं भान नसावं हे दुर्दैव !
In reply to बिनबुडाच्या प्रतिसादावर by डॉ सुहास म्हात्रे
मनमोहन सिंग, अमर्त्य सेन, डॉ वाय व्ही रेड्डींसारख्या जागतिक किर्तीच्या तज्ञांनीही जीएसटीला जोरदार पाठींबा दिला आहेतुम्ही आधीचे प्रतिसाद वाचलेलेच दिसत नाहीत त्यामुळे तुम्हाला मुद्दाच लक्षात आलेला नाही. त्यातून तुम्ही नोकरदार दिसता त्यामुळे व्यावसायाचा तुम्हाला गंध नसावा. आता नीट वाचा : इन्कमटॅक्स डिजीटलाइज झाला त्यामुळे सगळ्यांची सोय झाली. इन्कमटॅक्समधे करदात्यांवर विश्वास टाकलेला आहे. तुम्ही योग्य माहिती द्याल आणि टॅक्स भराल. त्यामुळे फक्त ५% केसेसची स्कृटिनी होईल ही ग्वाही आहे. तिथे बँकेची प्रत्येक ट्रांझॅक्शन अपलोड करा आणि संबंधित व्यक्तींचे पॅन नंबर भरा असला भंपकपणा नाही. विरोध जिएसटी ज्या प्रकारे राबवला जातोयं आणि त्यामुळे सगळे व्यावसायिक वेठीला धरले गेलेत त्याला आहे. जर समरी सेल्स आणि पर्चेसेस अपलोड करायचे असते तर हा गोंधळ झालाच नसता. पण ९० लाख करदात्यांनी २७५ कोटी व्यावहार अपलोड करायचे आणि त्यातून ३७ रिटर्न्स भरायची याचा अर्थ करदाते बेईमान आहेत. त्यांचा प्रत्येक व्यावहार तपासलाच गेला पाहिजे, या अविश्वासाला विरोध आहे. राजकीय अंधत्व सोडून तुम्हाला थोडा जरी विचार करता आला तर बघा. यासाठी होणारा देशाच्या साधन संपत्तीचा प्रचंड अपव्यय, मनुष्य बळाचे हाकनाक वाया गेलेले तास, आणि देशाच्या ट्रेड अँड कॉमर्सला व्यावसाय सोडून करावी लागणारी उस्तवार नाहक आहे. अर्थात, तुम्हाला इतका विचार मानवेल की नाही हा प्रश्न आहेच. पण मी एक प्रामाणिक प्रयत्न करुन पाहिलायं ज्याचा इतरांना तरी उपयोग होईल. बाकी तो टेबलाचा बालीशपणा आता सोडा. कारण HSN Code न देता आल्यामुळे तुमचे सर्व मुद्दे धुळीला मिळाले आहेत. आणि या प्रतिसादानी (अर्थात, तो तुम्हाला कळला तर) तुमची प्रतिवादाची सर्व आशा संपुष्टात आली आहे .इन्कमटॅक्समधे करदात्यांवर
In reply to संपादकाला चर्चाविषयाचं भान नसावं हे दुर्दैव ! by संजय क्षीरसागर
विश्वास टाकूनच नागरिकांना देशाविषयी आस्था निर्माण होते !
In reply to इन्कमटॅक्समधे करदात्यांवर by अनुप ढेरे
पदरमोड करून कोणी देशाबद्दल
In reply to विश्वास टाकूनच नागरिकांना देशाविषयी आस्था निर्माण होते ! by संजय क्षीरसागर
@ संक्षी,
In reply to संपादकाला चर्चाविषयाचं भान नसावं हे दुर्दैव ! by संजय क्षीरसागर
मिपावर किंवा जगात इतर कुठेही तुमच्याशी संवाद साधण्याची अजिबात इच्छा नाही ! कायमचा राम राम ! शुभेच्छा !
अतिशय उत्तम निर्णय म्हात्रे
In reply to @ संक्षी, by डॉ सुहास म्हात्रे
जीएसटीचा उद्देश बेटर टॅक्स
In reply to भारंभार माहिती देऊन पुन्हा एकदा दिशाभूल by संजय क्षीरसागर
बेस्ट प्रश्न !
In reply to जीएसटीचा उद्देश बेटर टॅक्स by अप्पा जोगळेकर
गाजरआहे आणि करप्रणाली सुलभ होईल हा सरकारचाभ्रमआहे. फक्त नांवं बदलून जनतेला लुटणं आणि व्यावसायिकांना नडणं चालू आहे.जीएसटी स्वस्ताई....
In reply to जीएसटीचा उद्देश बेटर टॅक्स by अप्पा जोगळेकर
@ संजय क्षीरसागर
धागा भरकटवण्याचा हेतू कदापी नाही
In reply to @ संजय क्षीरसागर by उपेक्षित
तुम्ही मोघम लिहिलेले
In reply to धागा भरकटवण्याचा हेतू कदापी नाही by संजय क्षीरसागर
संजयजी
In reply to धागा भरकटवण्याचा हेतू कदापी नाही by संजय क्षीरसागर
कळकळ
तेच म्हणतो सामान्य माणसाला
हे घ्या !
In reply to तेच म्हणतो सामान्य माणसाला by प्रमोद देर्देकर
!
In reply to हे घ्या ! by धर्मराजमुटके
थोडक्यात काय तर मेरे करण अर्जुन आयेंगे ! अलग अलग नामों में आते रहेंगे ! उन्हे आने से दुनिया की कोई ताकत नही रोक सकती.हेच मी एका वाक्यात लिहीलं होतं : फक्त नांव बदललंय कर तोच आहे :) त्यामुळे स्वस्ताईचं गाजर पाहाणं लोक्स जेव्हा सोडतील तेव्हा त्यांना वस्तुस्थिती दिसायला लागेल !स्वस्ताईचं........
In reply to ! by संजय क्षीरसागर
मुळात स्वस्ताई अस काही नसतं ?
In reply to स्वस्ताईचं........ by दीपक११७७
महागाई
In reply to मुळात स्वस्ताई अस काही नसतं ? by संजय क्षीरसागर
जिएसटी आला तरी आणखी इतर टॅक्स
जिएसटी आला तरी आणखी इतर टॅक्स
सरकारची तळी उचलून लिहिणार्
२० लाख वेळा सहमत.
In reply to सरकारची तळी उचलून लिहिणार् by संदीप डांगे
हा विषय रोचक आहे चर्चा. वाचतोय तुर्तास
जीएसटी - तुमच्या आमच्यावर काय
माहितीपूर्ण लेख.
In reply to जीएसटी - तुमच्या आमच्यावर काय by दशानन
लिंक मध्ये दिलेल्या
In reply to जीएसटी - तुमच्या आमच्यावर काय by दशानन
सरकार अत्यंत चलाख असते!