नमस्कार मिपाकरांनो.
नुकतेच भरगच्च उपक्रम पार पडलेले असल्याने थोडासा विसावा घेऊन मिपाकरांना जरा हलक्या फुलक्या लिखाणासाठी आता मस्त संधी आहे. १ मे रोजी होणार्या महाराष्ट्रदिनानिमित्त मिपाकरांनी चारोळ्यांची बरसात करावी अशी इच्छा आहे. शीघ्रकवी, चारोळी स्पेशालिस्ट, विडंबन, सुडंबन स्पेशालिस्ट, विनोदी कवी, प्रेमकविता अन निसर्गकवितांची झडी लावणार्या कवी/कवयत्रींची मिपाला कधीच कमी पडली नाही. आता विषय सोपा, जिव्हाळ्याचा अन स्पेशल आहे. तेंव्हा किबोर्डावर नाचू देत आपली बोटे. येऊ देत काही चारोळ्या. नव्हे...... चार ओळी आपल्या महाराष्ट्रासाठी.
विषय : महाराष्ट्र
अट एकदम सोपी: चार ओळी असाव्यात. एका ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असावेत.
मिपाकरांनी आपल्या चारोळ्या या धाग्याच्या खाली प्रतिसादात लिहाव्यात.
एका लेखकाने एकच चारोळी स्पर्धेसाठी द्यावी. प्रतिसादात 'स्पर्धेसाठी' असे स्पष्ट नमूद केलेले असावे.
स्पर्धेसाठी नसणाऱ्या चारोळ्या याच धाग्यात देण्यास हरकत नाही.
चारोळ्या देण्याचा
अंतिम दिवस दि. २९-०४-२०१७ रात्री १२.०० (भा.प्र.वे.)
असेल. परिक्षक ह्या चारोळीतून ३ विजेत्या चारोळी निवडतील. निकाल १ मे रोजी महाराष्ट्रदिनाला जाहीर केला जाईल. चला तर मग महाराष्ट्राची महती, मिपाकर गाती. ----
प्रतिक्रिया
स्पर्धेसाठी
स्पर्धेसाठी
छान
विषय : महाराष्ट्र
विषय : महाराष्ट्र अट एकदम सोपी: चार ओळी असाव्यात. एका ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असावेत.वरील सर्व चारोळ्या बघता स्पर्धेसाठीच्या निकषात एकही चारोळी बसत नाही. मात्र सदस्यांनी दिलेल्या सर्वच चारोळ्या उत्तम आहेत.स्वारी बरंका.
:)
उगाच का तळमळा राष्ट्रा
स्पर्धेत उतरण्याचा खरं तर विचार नव्हता पण... टुकार चारोळ्या!!!
स्पर्धेसाठी
मस्त.. कमी शब्दांत छान आशय
स्पर्धेसाठी
टिप : चारोळ्या देण्याचाअंतिम
अंतिम दिवस दि. २९-०४-२०१७ रात्री १२.०० (भा.प्र.वे.)
असेल.स्पर्धेसाठी : माझ्या महाराष्ट्रावर माझी चारोळी :
वॉवच.
धन्यवाद, अभ्या.
अभिप्राय
सुंदर!
स्पर्धेसाठी आमची चारोळी..
स्पर्धेसाठी - महाराष्ट्रगाथा (चारोळी)
छान रचना !
वा वा ! काही चारोळ्या आवडल्या
छान उपक्रम! :-)
प्रचंड आवडलेली आहे.
+१
सुंदर !!!
आवडली.
स्पर्धेसाठी - महाराष्ट्र
एकमेव महाराष्ट्र
छान
स्पर्धेकरता
माझा सहभाग...
थोडे अवांतर...
अगदी अगदी !
सुंदर! मनाला भिडली
स्पर्धेसाठी
मस्तच हो गुर्जी. भारीय.
काहीतरीच काय!
स्पर्धेसाठी
मस्त!!!
स्पर्धेसाठी
अहाहाहाहा, मस्तच जमलीय हो.
+१
एक से एक चारोळ्या येताहेत.
आई मराठी, माय मराठी, अम्मा
स्पर्धेसाठी
स्पर्धेसाठी
अतिशय सुंदर!!!
आज निकाल येतोय ना? :)
Pagination