महाराष्ट्र दिन २०१७ : चारोळी स्पर्धा
नमस्कार मिपाकरांनो.
नुकतेच भरगच्च उपक्रम पार पडलेले असल्याने थोडासा विसावा घेऊन मिपाकरांना जरा हलक्या फुलक्या लिखाणासाठी आता मस्त संधी आहे. १ मे रोजी होणार्या महाराष्ट्रदिनानिमित्त मिपाकरांनी चारोळ्यांची बरसात करावी अशी इच्छा आहे. शीघ्रकवी, चारोळी स्पेशालिस्ट, विडंबन, सुडंबन स्पेशालिस्ट, विनोदी कवी, प्रेमकविता अन निसर्गकवितांची झडी लावणार्या कवी/कवयत्रींची मिपाला कधीच कमी पडली नाही. आता विषय सोपा, जिव्हाळ्याचा अन स्पेशल आहे. तेंव्हा किबोर्डावर नाचू देत आपली बोटे. येऊ देत काही चारोळ्या. नव्हे...... चार ओळी आपल्या महाराष्ट्रासाठी.
विषय : महाराष्ट्र
अट एकदम सोपी: चार ओळी असाव्यात. एका ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असावेत.
मिपाकरांनी आपल्या चारोळ्या या धाग्याच्या खाली प्रतिसादात लिहाव्यात.
एका लेखकाने एकच चारोळी स्पर्धेसाठी द्यावी. प्रतिसादात 'स्पर्धेसाठी' असे स्पष्ट नमूद केलेले असावे.
स्पर्धेसाठी नसणाऱ्या चारोळ्या याच धाग्यात देण्यास हरकत नाही.
चारोळ्या देण्याचा
अंतिम दिवस दि. २९-०४-२०१७ रात्री १२.०० (भा.प्र.वे.)
असेल. परिक्षक ह्या चारोळीतून ३ विजेत्या चारोळी निवडतील. निकाल १ मे रोजी महाराष्ट्रदिनाला जाहीर केला जाईल. चला तर मग महाराष्ट्राची महती, मिपाकर गाती. ----
प्रतिक्रिया
घ्या, आमची एक.
मस्त स्पर्धा !!!
एक चारोळी - स्पर्धेसाठी नाही.
छान
बळ पुराचं आणून
मस्त..
विषय : महाराष्ट्र
एक चारोळि : स्पर्धेसाठी
उपक्रमाला नेहमीप्रमाणेच शुभेच्छा!
मस्त.
जिंकलात जिंकलात
चारोळी नाहीये, पण जे काही आहे
मस्त रे विशाल, प्रत्येक कड़वे
वा विशाल ! अगदी चाल लावून
स्पर्धेसाठी
स्पर्धेसाठी नाही
कविनामासाठी पुन्हा एकदा
कापड आमचे उधार दांडा
जमलीए
तमारा गुजरी लायका नथी
:)
अरे वा ! भारी उपक्रम.. मजा
फक्त ट ला ट जोडण्याचा क्षीण प्रयत्न!
वा मस्त आहे आवडली
स्पर्धेसाठी.
बहुतेक चारोळ्या उद्विग्न
नकोत आम्हा लंगोट कुठली
मुक्ततेसाठी लंगोट गर्वाचे
महाराष्ट्र माझा - चारोळी स्पर्धा
भारीच रे अभिषेक,
धन्यवाद
एक्झ्याटली परफेक्त!
फारच उत्तम...
छान!
एक आपल्या मराठीसाठी!
मला मराठीचा लळा
:)
छान उपक्रम.
स्पर्धेसाठी
'स्पर्धेसाठी'
स्पर्धेसाठी
!!
स्पर्धेसाठी चारोळी
स्पर्धेसाठी :
स्पर्धेसाठी
पुढे देखील स्फुरत गेलं
भारी !
मस्तच
धन्यवाद
अभिप्राय
Pagination