"कोण फुकाचा पाजतोय आजकाल? सगळे मेले स्वार्थी !"
ह्यावरनं काही जुन्या ऐकलेल्या ओळी आठवल्या ...........
"कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ?? "
मूळ ओळी:
पाजणारं कोणी असेल तर
प्यायला तरुण तुर्क आहोत
स्वतःच्या पैशानी प्यायला
आम्ही काय मूर्ख आहोत?
चषक माझा हे विडंबन येथे उपलब्ध. जरुर वाचा.
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=30757858
(चषकीय) तळीराम
खो खो खो
हेच म्हणतो .........
चषक माझा
वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे
फारच सुंदर..
हा हा हा
आमाला बी बोलवा की पंत...