लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 30/01/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले. मद्यमैफलीस प्रारंभ करण्यापूर्वी म्हणायचा श्लोक. वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे सहज कवन होते, जाम पिता फुकाचे पावन करी जीवा त्वा, मद्य हे पूर्ण ब्रह्म समय हरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म. -अविनाश ओगले लेखनविषय: कविता वाङ्मय लेखनप्रकार शिफारस आस्वाद प्रतिभा विरंगुळा वाचने 5422 प्रतिक्रिया 7 प्रतिक्रिया खो खो खो सुनील बुधवार, 30/01/2008 21:35 अतिउत्तम!! जाम पिता फुकाचे कोण फुकाचा पाजतोय आजकाल? सगळे मेले स्वार्थी !! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. हेच म्हणतो ......... छोटा डॉन गुरुवार, 31/01/2008 08:21 In reply to खो खो खो by सुनील "कोण फुकाचा पाजतोय आजकाल? सगळे मेले स्वार्थी !" ह्यावरनं काही जुन्या ऐकलेल्या ओळी आठवल्या ........... "कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ?? " चषक माझा तळीराम गुरुवार, 31/01/2008 20:37 In reply to हेच म्हणतो ......... by छोटा डॉन मूळ ओळी: पाजणारं कोणी असेल तर प्यायला तरुण तुर्क आहोत स्वतःच्या पैशानी प्यायला आम्ही काय मूर्ख आहोत? चषक माझा हे विडंबन येथे उपलब्ध. जरुर वाचा. https://www.orkut.com/Community.aspx?cmm=30757858 (चषकीय) तळीराम वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे तळीराम बुधवार, 30/01/2008 21:37 छान आहे... समय हरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म. याऐवजी समय हरण नोहे, जाणिजे सूज्ञकर्म. हे कसे वाटते? सूज्ञास अधिक सांगणे नलगे... फारच सुंदर.. विसोबा खेचर बुधवार, 30/01/2008 23:27 फारच सुंदर आणि कल्पक ओळी! आपला, (ग्लेन मोरांजीप्रेमी) तात्या. हा हा हा धोंडोपंत शुक्रवार, 01/02/2008 07:54 पंत, श्लोक आवडला. आचमन सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणू. आपला, (मांत्रिक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या https://dhondopant.blogspot.com आमाला बी बोलवा की पंत... ओल्डमंक सोमवार, 04/02/2008 21:23 श्लोक आवडला. आचमन सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणू. वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे आमाला बी बोलवा की पंत...
खो खो खो सुनील बुधवार, 30/01/2008 21:35 अतिउत्तम!! जाम पिता फुकाचे कोण फुकाचा पाजतोय आजकाल? सगळे मेले स्वार्थी !! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
हेच म्हणतो ......... छोटा डॉन गुरुवार, 31/01/2008 08:21 In reply to खो खो खो by सुनील "कोण फुकाचा पाजतोय आजकाल? सगळे मेले स्वार्थी !" ह्यावरनं काही जुन्या ऐकलेल्या ओळी आठवल्या ........... "कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ?? "
चषक माझा तळीराम गुरुवार, 31/01/2008 20:37 In reply to हेच म्हणतो ......... by छोटा डॉन मूळ ओळी: पाजणारं कोणी असेल तर प्यायला तरुण तुर्क आहोत स्वतःच्या पैशानी प्यायला आम्ही काय मूर्ख आहोत? चषक माझा हे विडंबन येथे उपलब्ध. जरुर वाचा. https://www.orkut.com/Community.aspx?cmm=30757858 (चषकीय) तळीराम
वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे तळीराम बुधवार, 30/01/2008 21:37 छान आहे... समय हरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म. याऐवजी समय हरण नोहे, जाणिजे सूज्ञकर्म. हे कसे वाटते? सूज्ञास अधिक सांगणे नलगे...
फारच सुंदर.. विसोबा खेचर बुधवार, 30/01/2008 23:27 फारच सुंदर आणि कल्पक ओळी! आपला, (ग्लेन मोरांजीप्रेमी) तात्या.
हा हा हा धोंडोपंत शुक्रवार, 01/02/2008 07:54 पंत, श्लोक आवडला. आचमन सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणू. आपला, (मांत्रिक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या https://dhondopant.blogspot.com
आमाला बी बोलवा की पंत... ओल्डमंक सोमवार, 04/02/2008 21:23 श्लोक आवडला. आचमन सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणू. वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे आमाला बी बोलवा की पंत...
प्रतिक्रिया
खो खो खो
अतिउत्तम!!
जाम पिता फुकाचे
कोण फुकाचा पाजतोय आजकाल? सगळे मेले स्वार्थी !!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
हेच म्हणतो .........
In reply to खो खो खो by सुनील
"कोण फुकाचा पाजतोय आजकाल? सगळे मेले स्वार्थी !"
ह्यावरनं काही जुन्या ऐकलेल्या ओळी आठवल्या ...........
"कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ?? "
चषक माझा
In reply to हेच म्हणतो ......... by छोटा डॉन
मूळ ओळी:
पाजणारं कोणी असेल तर
प्यायला तरुण तुर्क आहोत
स्वतःच्या पैशानी प्यायला
आम्ही काय मूर्ख आहोत?
चषक माझा हे विडंबन येथे उपलब्ध. जरुर वाचा.
https://www.orkut.com/Community.aspx?cmm=30757858
(चषकीय) तळीराम
वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे
छान आहे...
समय हरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म.
याऐवजी
समय हरण नोहे, जाणिजे सूज्ञकर्म.
हे कसे वाटते?
सूज्ञास अधिक सांगणे नलगे...
फारच सुंदर..
फारच सुंदर आणि कल्पक ओळी!
आपला,
(ग्लेन मोरांजीप्रेमी) तात्या.
हा हा हा
पंत,
श्लोक आवडला. आचमन सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणू.
आपला,
(मांत्रिक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या https://dhondopant.blogspot.com
आमाला बी बोलवा की पंत...
श्लोक आवडला. आचमन सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणू.
वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे
आमाला बी बोलवा की पंत...