✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मद्यमैफलीस प्रारंभ करण्यापूर्वी म्हणायचा श्लोक.

अ — अविनाश ओगले, Wed, 01/30/2008 - 21:29

प्रतिक्रिया द्या
5377 वाचन

💬 प्रतिसाद (7)
स
सुनील Wed, 01/30/2008 - 21:35 नवीन

खो खो खो

अतिउत्तम!! जाम पिता फुकाचे कोण फुकाचा पाजतोय आजकाल? सगळे मेले स्वार्थी !! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 01/31/2008 - 08:21 नवीन

हेच म्हणतो .........

"कोण फुकाचा पाजतोय आजकाल? सगळे मेले स्वार्थी !" ह्यावरनं काही जुन्या ऐकलेल्या ओळी आठवल्या ........... "कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ?? "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
त
तळीराम गुरुवार, 01/31/2008 - 20:37 नवीन

चषक माझा

मूळ ओळी: पाजणारं कोणी असेल तर प्यायला तरुण तुर्क आहोत स्वतःच्या पैशानी प्यायला आम्ही काय मूर्ख आहोत? चषक माझा हे विडंबन येथे उपलब्ध. जरुर वाचा. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=30757858 (चषकीय) तळीराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
त
तळीराम Wed, 01/30/2008 - 21:37 नवीन

वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे

छान आहे... समय हरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म. याऐवजी समय हरण नोहे, जाणिजे सूज्ञकर्म. हे कसे वाटते? सूज्ञास अधिक सांगणे नलगे...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 23:27 नवीन

फारच सुंदर..

फारच सुंदर आणि कल्पक ओळी! आपला, (ग्लेन मोरांजीप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Fri, 02/01/2008 - 07:54 नवीन

हा हा हा

पंत, श्लोक आवडला. आचमन सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणू. आपला, (मांत्रिक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
ओ
ओल्डमंक Mon, 02/04/2008 - 21:23 नवीन

आमाला बी बोलवा की पंत...

श्लोक आवडला. आचमन सुरू करण्यापूर्वी हा मंत्र जरूर म्हणू. वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे आमाला बी बोलवा की पंत...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा