BS - III गाड्यांवर भरपूर सवलती!
आत्तापर्यंत सगळ्यांना माहिती झालंच असेल कि BS - III असणाऱ्या सगळ्या गाड्यांच्या विक्रीवर आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिल पासून बंदी घातली आहे.
त्यामुळे वाहन क्षेत्राला भरपूर तोटा होण्याचे दिसत आहे पण हा तोटा सामान्य ग्राहकाला फायदा मिळवून देऊ शकतो.
आता बऱ्याच वाहन विक्रेत्यांनी आपल्या गाड्या लवकरात लवकर विकल्या जाव्यात म्हणून अगदी १५ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत सवलत दिलेली आहे!!
होंडा नवी सारखी गाडी जिचा खप आधीच कमी आहे तिच्यावर २५हजारापर्यंत सूट आहे! म्हणजे जवळपास अर्ध्या किमतीला गाडी मिळू शकते.
पण अशा गाड्या घेतल्याने भविष्यात काही तोटा आहे का?
तसेच कुठे किती सवलत आहे हे पण इथे सांगावे म्हणजे खरेदी करणाऱ्याला फायदा उठवता येईल.
होंडाकडून ‘बंपर’ ऑफर; BS-III प्रकारातील वाहनांवरील बंदीनंतर मोठी सवलत
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मिपावर राहायचं असेल तर मिपावर
मिपावर राहायचं असेल तर मिपावर जेष्ठ झालेल्या, अभ्यासू, भाजप समर्थक आणि संपादकांच्या धोतरास हात घालायचा नाही, असा अलिखित नियम वगैरे आणला आहे का?हा नियम मिपावर आहे असे का वाटले म्हणे..? अशी हवेतली विधाने / आरोप करून सुशिक्षीत (पण अडाणी) युवकांची डोकी फिरवणे सोपे असते. झालेच तर इतिहासाची आणि पुतळ्यांची तोडफोड करवून घेता येते. पण मिपासारख्या फोरमवर बोलायचे असेल तर पुरावे / लिंका हाती असूद्यात. नाहीतर तुमचा पण ट्रक पंक्चर होईल.ज्यांना प्रतिवाद केला आहे
=)) =)) =))
एक्काकाका आता लोकं तुम्हाला
स्वनिर्णयाने..... व्हाट्टा
अजून वर्ष होऊ देत... बघू काय
अजून वर्ष होऊ देत... बघू काय होते. ते+१०० असेच* सरकार आणि नोटाबंदीच्या बाजूने बोलणारे लोक बोलत होते, असे माध्यमे व मिपावरचाही संवाद चाळल्यास दिसेल. पण, विरोधकांचा फक्त "मला आत्ताच आईस्क्रीम पायजे, ऑsss ऑsss" टाईप धोशा चालू होता ना ! ;) असो, देर आये, दुरुस्त आये ! ही फक्त आठवण करून दिली आहे. बाकी त्या विषयावर इथे चर्चा करण्यात रस नाही. ======================== * : नोटाबंदीचे व तिच्या मागच्या-पुढच्या संबंधीत कारवायांचे स्पष्ट परिणाम दिसून यायला १ वर्ष किंवा ३-४ तिमाह्या लागतील असेसर्वसामान्य जनतेच्या मनात
अहो त्यांनी सांगितलं ना कि
बाकी एक शंका आहे-