आत्तापर्यंत सगळ्यांना माहिती झालंच असेल कि BS - III असणाऱ्या सगळ्या गाड्यांच्या विक्रीवर आणि नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिल पासून बंदी घातली आहे.
त्यामुळे वाहन क्षेत्राला भरपूर तोटा होण्याचे दिसत आहे पण हा तोटा सामान्य ग्राहकाला फायदा मिळवून देऊ शकतो.
आता बऱ्याच वाहन विक्रेत्यांनी आपल्या गाड्या लवकरात लवकर विकल्या जाव्यात म्हणून अगदी १५ हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत सवलत दिलेली आहे!!
होंडा नवी सारखी गाडी जिचा खप आधीच कमी आहे तिच्यावर २५हजारापर्यंत सूट आहे! म्हणजे जवळपास अर्ध्या किमतीला गाडी मिळू शकते.
पण अशा गाड्या घेतल्याने भविष्यात काही तोटा आहे का?
तसेच कुठे किती सवलत आहे हे पण इथे सांगावे म्हणजे खरेदी करणाऱ्याला फायदा उठवता येईल.
होंडाकडून ‘बंपर’ ऑफर; BS-III प्रकारातील वाहनांवरील बंदीनंतर मोठी सवलत
वाचने
22828
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
उद्या ३१ तारीख आहे , एका
नोंदणी होईलच. पैसे मिळणार
भारत ३ पेक्षा भारत ४ ची
In reply to नोंदणी होईलच. पैसे मिळणार by खेडूत
२०२२ ला भारत ४ सक्तीचे
In reply to नोंदणी होईलच. पैसे मिळणार by खेडूत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Closer (Lyric) ft. Halsey :- [ The Chainsmokers ]रॉयल एन्फ्लिड वर आहे का काही
1 रूपया सुद्धा नाही.
In reply to रॉयल एन्फ्लिड वर आहे का काही by कॅप्टन जॅक स्पॅरो
इतका माज बरा नव्हे.
In reply to 1 रूपया सुद्धा नाही. by सतिश पाटील
लोकांना प्रदूषणापेक्षा
भ्रष्टाचारापासून
In reply to लोकांना प्रदूषणापेक्षा by एस
किती हजारात मिळते ही गाडी? :)
In reply to भ्रष्टाचारापासून by संदीप डांगे
. (अमेरिकन डॉलरमध्ये)
In reply to किती हजारात मिळते ही गाडी? :) by सतिश गावडे
म्हणजे
In reply to . (अमेरिकन डॉलरमध्ये) by संदीप डांगे
मला सांगा, न्यायालयाने
In reply to लोकांना प्रदूषणापेक्षा by एस
अचानक कुठं
In reply to मला सांगा, न्यायालयाने by शब्दबम्बाळ
चुकीची माहिती
In reply to अचानक कुठं by अकिलिज
*१२ हजार करोड असे वाचावे!
In reply to चुकीची माहिती by शब्दबम्बाळ
ज्यांना पैशापेक्षा प्रदुषण
In reply to लोकांना प्रदूषणापेक्षा by एस
हैला! अशीच अमुची बुद्धी असती
In reply to ज्यांना पैशापेक्षा प्रदुषण by प्रसाद गोडबोले
इलेक्ट्रिक कार घेतलीस तरी तु
In reply to ज्यांना पैशापेक्षा प्रदुषण by प्रसाद गोडबोले
Electricity can be created
In reply to इलेक्ट्रिक कार घेतलीस तरी तु by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमचा मुद्दा रास्तं आहे.
In reply to Electricity can be created by वगिश
जमलं तर प्रोटोटाईप वर एक लेख
In reply to तुमचा मुद्दा रास्तं आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक विचारणा..
In reply to तुमचा मुद्दा रास्तं आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
पण (कोळसानिर्मित) विजेची आणी
In reply to तुमचा मुद्दा रास्तं आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोळसा = फॉसिल फ्युएल
In reply to पण (कोळसानिर्मित) विजेची आणी by आदूबाळ
हायड्रोजन फ्युएल सेल हि एक प्रचंड धोकादायक गोष्टं आहे?
In reply to तुमचा मुद्दा रास्तं आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या फ्युएल सेल्स मधे प्रकार
In reply to हायड्रोजन फ्युएल सेल हि एक प्रचंड धोकादायक गोष्टं आहे? by नेत्रेश
मंजी अता १ यप्रील पासूण सगळी
BS III चे प्रदुषण म्हणजे काय?
BS III चे प्रदुषण म्हणजे काय?
In reply to BS III चे प्रदुषण म्हणजे काय? by कंजूस
अॅक्सेसरी प्रमाणित करावी.
In reply to BS III चे प्रदुषण म्हणजे काय? by खेडूत
२०२० ला बी एस ६ कंपलसरी करणार
अभ्या, भारत ४चा स्टिकर छापूण
देतो की, अरे लै शिंपल आहे.
In reply to अभ्या, भारत ४चा स्टिकर छापूण by आदूबाळ
तयारच हाय की डिझाईन..! . .
In reply to देतो की, अरे लै शिंपल आहे. by अभ्या..
हे कारवर असते
In reply to तयारच हाय की डिझाईन..! . . by खेडूत
BS म्हणजे भारत स्टेज.
स्टॉक संपला
या गाडी विक्रिसाठी लागलेल्या
माझ्या माहितीप्रमाणे केवळ
या गाडी विक्रिसाठी लागलेल्या
या गाडी विक्रिसाठी लागलेल्या
व्हॉट्सॅपवर वरती काहीही फिरत
In reply to या गाडी विक्रिसाठी लागलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
एक रोचक फेसबुकवरील पोस्टः
छान..!!
In reply to एक रोचक फेसबुकवरील पोस्टः by संदीप डांगे
समतोलपणे चालूनच धोतराला हात
In reply to छान..!! by विशुमित
अरेवा, माननीय महोदय! मस्त आहे
In reply to समतोलपणे चालूनच धोतराला हात by डॉ सुहास म्हात्रे
व्हॉट्सॅपच्या मेसेजमधून एखादा
In reply to अरेवा, माननीय महोदय! मस्त आहे by संदीप डांगे
व्हॉट्सॅपच्या मेसेजमधून एखादा
In reply to व्हॉट्सॅपच्या मेसेजमधून एखादा by डॉ सुहास म्हात्रे
अगदी, कंपूबाजी करून टाळ्या
In reply to समतोलपणे चालूनच धोतराला हात by डॉ सुहास म्हात्रे
मिपावर राहायचं असेल तर मिपावर
In reply to अगदी, कंपूबाजी करून टाळ्या by विशुमित
मिपावर राहायचं असेल तर मिपावर जेष्ठ झालेल्या, अभ्यासू, भाजप समर्थक आणि संपादकांच्या धोतरास हात घालायचा नाही, असा अलिखित नियम वगैरे आणला आहे का?हा नियम मिपावर आहे असे का वाटले म्हणे..? अशी हवेतली विधाने / आरोप करून सुशिक्षीत (पण अडाणी) युवकांची डोकी फिरवणे सोपे असते. झालेच तर इतिहासाची आणि पुतळ्यांची तोडफोड करवून घेता येते. पण मिपासारख्या फोरमवर बोलायचे असेल तर पुरावे / लिंका हाती असूद्यात. नाहीतर तुमचा पण ट्रक पंक्चर होईल.ज्यांना प्रतिवाद केला आहे
In reply to मिपावर राहायचं असेल तर मिपावर by मोदक
=)) =)) =))
In reply to एक रोचक फेसबुकवरील पोस्टः by संदीप डांगे
एक्काकाका आता लोकं तुम्हाला
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
स्वनिर्णयाने..... व्हाट्टा
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
अजून वर्ष होऊ देत... बघू काय
In reply to स्वनिर्णयाने..... व्हाट्टा by संदीप डांगे
अजून वर्ष होऊ देत... बघू काय होते. ते+१०० असेच* सरकार आणि नोटाबंदीच्या बाजूने बोलणारे लोक बोलत होते, असे माध्यमे व मिपावरचाही संवाद चाळल्यास दिसेल. पण, विरोधकांचा फक्त "मला आत्ताच आईस्क्रीम पायजे, ऑsss ऑsss" टाईप धोशा चालू होता ना ! ;) असो, देर आये, दुरुस्त आये ! ही फक्त आठवण करून दिली आहे. बाकी त्या विषयावर इथे चर्चा करण्यात रस नाही. ======================== * : नोटाबंदीचे व तिच्या मागच्या-पुढच्या संबंधीत कारवायांचे स्पष्ट परिणाम दिसून यायला १ वर्ष किंवा ३-४ तिमाह्या लागतील असेसर्वसामान्य जनतेच्या मनात
In reply to =)) =)) =)) by डॉ सुहास म्हात्रे
अहो त्यांनी सांगितलं ना कि
In reply to सर्वसामान्य जनतेच्या मनात by अभिजीत अवलिया
बाकी एक शंका आहे-