मी (चुकून) संपादक झालो तर !
लेखनप्रकार
संपादक व्हावं अशी अजिबात इच्छा नाहीये. पण ओशो म्हणतात, इमॅजिनेशन इज अ टॉय, वन कॅन प्ले विथ इट. बट माइंड यू, ओन्ली योर डिझायर शूड नॉट टेकओवर इट ! तर मी संपादक होण्याची शक्यता शून्य . त्यामुळे हा फक्त मौजमजेचा खयाली पुलाव आहे.
जे आयडी पॅन कार्डची कॉपी व्यवस्थापनाकडे पाठवणार नाहीत त्यांचे आयडी महिनाभरानंतर आपोआप ब्लॉक होतील. ही स्वच्छ मिपा अभियानांतर्गत माझी पहिली स्टेप असेल. या मोहिमेमुळे ३०,००० ची संख्या ३,००० वर आली तरी हरकत नाही पण सध्याचे डू आयडी, बेजवाबदार लेखन, वेगवेगळ्या आवतारात घुसखोरी हे प्रश्न एका झटक्यात आणि कायमचे निकालात निघतील.
सध्याच्या (इनक्लूडींग सद्याच्या) संपादक मंडळाला धक्का न लावता, मी अभ्याला चौथा संपादक म्हणून घेईन. एक स्त्री सदस्या पण मंडळात असलेली बरी असं वाटतं, तरी नक्की कुणाला घ्यावं म्हणजे उर्वरित स्त्री शक्तींचा कोप होणार नाही हा मोठा संभ्रमच आहे. त्यामुळे तूर्तास हे काँपोझिशन बेस्ट आहे. आभ्या आला की आम्हाला नव्या आणि भन्नाट आयडीया राबवता येतील (फॉर एक्झांपल उपरोल्लेखित स्वच्छता मोहिमेची आयडिया!)
शिवाय आरपार पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक आयडीला ब्लॉक करण्यापूर्वी आपलं म्हणणं मांडायची संधी दिली जाईल. म्हणजे मंडळाला `कुणी काय विचारु शकत नसलं' तरी सदस्याला चान्स देणं लोकशाहीला धरुने. इन द मीन टाईम त्या सदस्याचे प्रतिसाद कोल्ड स्टोरेजमधे ठेवले जातील. सदस्य समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही तरच कोल्ड स्टोरेज प्रतिसादांसकट तो ब्लॉक होईल.
सर्व सदस्यांचा एक अटेंडन्स लॉग ठेवण्यात येईल. म्हणजे ही शाळा नाही पण मोफत मजेसाठी सुद्धा जे वेळ काढू शकत नाहीत ते असून नसून सारखेच. या लॉग प्रमाणे वर्षाला किमान साठ दिवसांपेक्षा कमी वेळा लॉगीन झालेले सदस्य, १ एप्रिलला फूल होतील. अर्थात, अशा सदस्यांना सुबुद्धी झाल्यास त्यांनी पुन्हा रिक्वेस्ट केल्यावर त्यांची घरवापसी होऊ शकेल. पण हा प्रकार आयुष्यात फक्त दोनदा होईल.
मिपा डोनेशन फॅसिलीटी ही अभिनव योजना मी सुरु करीन. म्हणजे संकेतस्थळाची सुविधा जरी मोफत असली तरी ज्या सदस्यांना स्वेच्छेनं `आली लहर केला कहर' म्हणायचं असेल, त्यांना ती इच्छा पुरवता येईल. या डोनेशन्समधून वेगवेगळ्या स्पर्धांना कॅश प्रायझेस दिली जातील. त्यामुळे सदस्यांना `आम्ही आमचा वेळ देतो' वगैरे म्हणण्यापूर्वी विचार करावा लागेल.
याव्यतिरिक्त प्रत्येक टॅबमधल्या सर्वोत्कृष्ठ लेखनास सदस्यांची नॉमिनेशन्स मागवून, दर वर्षी, प्रथम आणि द्वितीय असे दोन कॅश पुरस्कार देण्यात येतील. यामुळे इथे येणार्या सर्व पोस्टसचा दर्जा बेफाम सुधारेल.
वर्षातून एकदा `मॅन ऑफ द इयर' अँड `वूमन ऑफ द इयर' हे दोन कॅश पुरस्कार जाहीर केले जातील. ज्या सदस्यांच्या लेखनाला भरघोस प्रतिसाद मिळत गेले, ज्या सदस्यांनी संकेतस्थळासाठी विविध उपक्रम राबवले (उदा. गोष्ट तशी छोटी किंवा उंच माझा झोका), ज्यांनी संकेतस्थळाच्या सुशोभनाची जवाबदारी पेलली अशा निकषांवर हे दोन प्रेस्टीजियस पुरस्कार देण्यात येतील.
निबंध संपला !
वाचने
20518
वाचनखूण
प्रतिक्रिया
96
हम्म्म
In reply to हम्म्म by ज्योति अळवणी
निबंध वाचला.
मस्त! चांगले आहे की! इफ ओन्ली
[[[याव्यतिरिक्त प्रत्येक
कळीचा मुद्दा : हे सगळं
नव्याने जोडल्या जाणाऱ्या
In reply to नव्याने जोडल्या जाणाऱ्या by आषाढ_दर्द_गाणे
माझ्यातर्फे हा पुरस्कार तुला!
In reply to माझ्यातर्फे हा पुरस्कार तुला! by पिलीयन रायडर
हीहीहीहॉहॉहॉहेहेहे.
In reply to हीहीहीहॉहॉहॉहेहेहे. by अभ्या..
मी नक्की तुझं कधी काय घोडं
In reply to मी नक्की तुझं कधी काय घोडं by पिलीयन रायडर
हेहेहेहेहे, अरबी घोडं होतं गं
In reply to हीहीहीहॉहॉहॉहेहेहे. by अभ्या..
>>>मुख्य निरिक्षक म्हणून
In reply to >>>मुख्य निरिक्षक म्हणून by मोदक
घोडे सरळ एका रांगेत चालतील.
In reply to नव्याने जोडल्या जाणाऱ्या by आषाढ_दर्द_गाणे
गेल्या डिसेंबरात मी असा धागा
कॅश पुरस्कार देण्यात येतील.
>>बेजवाबदार लेखन, वेगवेगळ्या
In reply to >>बेजवाबदार लेखन, वेगवेगळ्या by कंजूस
वन पर्सन वन आयडी
In reply to >>बेजवाबदार लेखन, वेगवेगळ्या by कंजूस
चार प्यानकार्ड हायेत का
फेसबुकवाले ,जीमेलवाले कित्येक
In reply to फेसबुकवाले ,जीमेलवाले कित्येक by कंजूस
तर काय!
आधार कार्ड चालन का, प्यान
आधार कार्ड चालन का, प्यान
In reply to आधार कार्ड चालन का, प्यान by भीमराव
ज्योक्स अपार्ट,
एकूणात
In reply to एकूणात by चौकटराजा
येकझ्यॅक्टली !
In reply to येकझ्यॅक्टली ! by प्रसाद गोडबोले
हे थोडं आवांतर होईल
" काळ हा निव्वळ भास आहे " ह्याची एकदम प्रतीती आली तेव्हा वरीजीनल संक्षींची आठवण झाली होती !ग्रेट ! आय एम सो हॅपी. पण आता इथे अध्यात्मिक लेखन नाही, कारण हा फोरम सदस्यांना केवळ टिपी म्हणून हवायं. जेवढं प्रतिसादातून झळकेल (उदाहरणार्थ हे) तेवढं कृपया गोड मानून घ्या. अर्थात, प्रतिसादातून जे दिसेल त्याची इथल्या लेखनाशी सांगड असेलच (उदा. वरच्या प्रतिसादांच्या संदर्भात पैसा आणि काल).ह्या सगळ्या जबाबदाऱ्या...
.
मिपावरही फक्त हव्या त्याच आयडींच्या लेखांना व प्रतिसादांना फॉलो करायची सोय उपलब्ध झाली तर! असा एक विचार उगाच मनात येऊन गेला! ;-) संक्षी, संपादक झाल्यावर ह्या सूचनेचा विचार करा बरं का!येस ! सर्चमधे हा पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल. मग तो बुकमार्क सेव केला की काम झालं !अर्रर्र..
मी (चुकून) संपादक झालो तर !
In reply to मी (चुकून) संपादक झालो तर ! by सूड
आयला,
In reply to आयला, by संजय क्षीरसागर
अभ्यास वाढवा!!
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by मराठी कथालेखक
अर्थात !
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
आयडी ऑर नो आयडी यानं मला काही
आयडी ऑर नो आयडी यानं मला काही फरक पडत नाही.आयडीशिवाय लॉगिन कसे करणार याची उत्सुकता आहे.In reply to आयडी ऑर नो आयडी यानं मला काही by मोदक
?
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
एक मिनिट... म्हणजे तुम्ही
In reply to एक मिनिट... म्हणजे तुम्ही by पिलीयन रायडर
माणशी एक आयडी !
ह्या लेखात माणशी एक आयडी आणि पॅनकार्ड व्हेरिफिकेशन वगैरे कल्पना कशाला मांडत आहात?स्वीकृत आयडीनं स्वतःच्या लेखनाची जवाबदारी स्वीकारली पाहिजे असं माझं मत आहे. उदा. इथे एका आयडीनं तुमच्या मदतीच्या धाग्यावर इतका जबरी टोला हाणला की त्या धाग्याचा बाजाच वाजला आणि नंतर तो दिसलाच नाही कारण त्याला काही स्पष्टीकरण देण्याची गरजच भासली नाही..... अशी बेजवाबदारी राहाणार नाही.मग मिपावरच लिहीण्याची धडपड का?हे तुम्हाला विचारायचा काहीच अधिकार नाही हे माहिती असून सुद्धा विचारलेला, हा त्यातल्या त्यात एक बरा प्रश्न ! जे मला व्यक्तिशः ओळखतात त्यांना माझ्याशी वाद घालण्यात इंटरेस्ट नसतो, त्यांना माझी कंपनी हवी असते. इथे पब्लिकला मी काय म्हणतोयं यापेक्षा मला पेचात कसा पकडता येईल यात इंटरेस्ट असतो ( तुमचा प्रतिसाद नेमकी मानसिकता दाखवतो, त्यामुळे आता वेगळ्या उदाहरणाची गरज नाही). मी जर ब्लॉगवर लिहीलं तर मला जनरल पब्लिक, एखाद्या विषयावर कितपत विचार करु शकतं याचा अंदाज येणार नाही. ओशोंनी स्वतःच्या एन्लायटन्मेटनंतर, विषयाची मांडणी, पब्लिक रिस्पॉन्स आणि आर्ग्युमेंटीव स्कील्स डिवेलप करायला कॉलेजमधे अनेक वर्ष अध्यापन केलं. ही हॅड अ लाइव्ह ऑडियन्स. सध्या ते करायची गरज नाही एखादं संकेतस्थळ असलं की झालं, वन हॅज अ वर्च्युअल ऑडियन्स ! अधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं, मी ती प्रोसेस ओशोंपेक्षा सोपी केलीये.In reply to माणशी एक आयडी ! by संजय क्षीरसागर
वन हॅज अ वर्च्युअल ऑडियन्स
In reply to वन हॅज अ वर्च्युअल ऑडियन्स by मोदक
अशी हवा काढुन घेऊ नये रे!
In reply to वन हॅज अ वर्च्युअल ऑडियन्स by मोदक
करेक्ट !
In reply to करेक्ट ! by संजय क्षीरसागर
व्यायम नाही हो.. "व्या या म"
In reply to व्यायम नाही हो.. "व्या या म" by मोदक
तेच तर म्हणतोयं
In reply to तेच तर म्हणतोयं by संजय क्षीरसागर
हा हा.. असूद्या हो. सगळेच
In reply to हा हा.. असूद्या हो. सगळेच by मोदक
तेही खरंचे म्हणा
In reply to तेही खरंचे म्हणा by संजय क्षीरसागर
=))
In reply to तेही खरंचे म्हणा by संजय क्षीरसागर
वाह!! तो तुम्हाला स्वामीजी
In reply to तेही खरंचे म्हणा by संजय क्षीरसागर
खालच्या पातळीचें विडंबन पटलं
In reply to तेही खरंचे म्हणा by संजय क्षीरसागर
मी योग्य वयात अध्यात्म केलं
In reply to मी योग्य वयात अध्यात्म केलं by सतिश गावडे
"सायकल वरून ट्रेक"
In reply to माणशी एक आयडी ! by संजय क्षीरसागर
अर्रेच्च्या...
In reply to अर्रेच्च्या... by लंबूटांग
पॅनकार्ड ही फोटो आयडेंटेटी आहे
एका व्यक्तीचं सर्व लेखन एका ठिकाणी वाचायला मिळेल.कारण एका व्यक्तीचा फक्त एकच आयडी असेल.In reply to पॅनकार्ड ही फोटो आयडेंटेटी आहे by संजय क्षीरसागर
पण मग तुम्हीच वर लिहीले आहे ना
In reply to पॅनकार्ड ही फोटो आयडेंटेटी आहे by संजय क्षीरसागर
पॅन कार्ड बद्दलच्या माहिती बद्दल धन्यवाद.
In reply to पॅनकार्ड ही फोटो आयडेंटेटी आहे by संजय क्षीरसागर
पॅनकार्ड वर फोटो आहे म्हणून..
In reply to पॅनकार्ड वर फोटो आहे म्हणून.. by अनन्त अवधुत
मला असेच काहीसे वाटले होते
In reply to मला असेच काहीसे वाटले होते by लंबूटांग
SSN चा आवाका फार मोठा आहे
In reply to पॅनकार्ड वर फोटो आहे म्हणून.. by अनन्त अवधुत
अनंतभाऊ तुमची भीती वृथा वाटते
उदा. अ ह्या व्यक्तीने ब च्या पॅन कार्ड ची कॉपी करून ऑनलाईन कर्जाचा अर्ज भरला.कर्ज देणारा आणि घेणारा चोरलेली पॅनकार्डस वापरुन कर्जाची प्रोसेस करत असतील तर पॅनकार्ड होल्डरला त्रास होण्याची शक्यता शून्य कारण कोणत्याही लोन डॉक्युमेंटवर त्याची सही नसेल.सोनाराने एका व्यक्तीच्या कार्ड वरून दुसऱ्याला सोने विकलेतिथे सुद्धा सोनार खरेदीदाराची सही घेतोच.जिथे पेपर प्रिंट जमा करणार असाल तिथे हे कामात येऊ शकते, पण डिजिटल कॉपीला असा शेरा देण्याचा काही पर्याय नाही.हे उघड आहे.आणि सदस्यांकडून जर व्यवस्थापन पॅन कार्डची कॉपी घेणार असेल तर, तो डेटा सांभाळण्यासाठी येणार खर्च पण वाढेलकशासाठी सांभाळायचा डेटा ? एकदा पॅनकार्ड आयडीशी लिंक केलं की डिलीट करुन टाकायचा ! पॅनकार्ड सर्रास कुठेही देऊ नये हे मान्य पण जिथे त्याचा मिसयूज होणार नाही अशी खात्री आहे तिथे काहीच प्रॉब्लम नाही.In reply to अनंतभाऊ तुमची भीती वृथा वाटते by संजय क्षीरसागर
तुमचा प्रतिसाद पटला नाही..
In reply to तुमचा प्रतिसाद पटला नाही.. by अनन्त अवधुत
प्रतिसाद पटला नाही ?
In reply to प्रतिसाद पटला नाही ? by संजय क्षीरसागर
जिथे आपल्याला गैरवापर न
In reply to जिथे आपल्याला गैरवापर न by आदूबाळ
आबा, हे म्हंजे लैच झालं !
In reply to आबा, हे म्हंजे लैच झालं ! by संजय क्षीरसागर
अहो असं नव्हे. तुमचामाझा
In reply to अहो असं नव्हे. तुमचामाझा by आदूबाळ
आबा, कमॉन !
In reply to आबा, कमॉन ! by संजय क्षीरसागर
बिटकॉईनसारखी आभासी चलनं ही
In reply to बिटकॉईनसारखी आभासी चलनं ही by आदूबाळ
थँक्स !
In reply to अर्थात ! by संजय क्षीरसागर
एका वेळी माझे दोन्ही आयडी
काय आहे, नवीन आइडी नवीन अवतार
In reply to काय आहे, नवीन आइडी नवीन अवतार by कंजूस
कंजूसभाई,
नवीन आइडी नवीन अवतार असावा. तुम्हाला शैली बदलता आली पाहिजे . कितीही आइडी घ्या पण नियमात राहून लेखनाचा आनंद दुसय्रास द्या.याच्याशी सहमत आहे. पण जितके आयडी तितकी बेजवाबदार वृती हे पण तितकंच खरं आहे.बाकी या लेखातून काही करमणूक होत नाहीयेमाझे धागे जरा दमानं ताव पकडतात ! आता हळूहळू सुरुवात होईल असं दिसतंय.Quis custodiet ipsos custodes
In reply to Quis custodiet ipsos custodes by आदूबाळ
सगळ्यात वॅलीड प्रतिसाद !
गार्ड ऑफ गार्डसम्हणून काम करेल.50
>>माझे धागे जरा दमानं ताव
In reply to >>माझे धागे जरा दमानं ताव by कंजूस
.
अमुक आइडी -अध्यात्म,तमुक - नवीन समाज जीवन, इत्यादी. लेखन बंद करा नाही.एका आयडीनं असं सर्व लेखन केलं तर काय फरक पडतो ? शिवाय त्यातून व्यक्तीचा व्यासंगही कळतो.इथे नवाच घोळ सुरु झाला आहे म्हणून हे एक्सप्लनेशन !
`स्वामीजी'ही एकमेकांना संबोधण्याचीकॉमन प्रणालीआहे.ते विशेष नाम नाही.मी (चुकून) संपादक झालो तर ...
बरं
In reply to मी (चुकून) संपादक झालो तर ... by प्रसाद गोडबोले
ब (रोब) रं
ब (रोब) रं
मग काय ठरलं शेवटी?
In reply to मग काय ठरलं शेवटी? by यशोधरा
+१
मी दारु पिणे सोडले तर
मी (चुकून) संपादक झालो तर !
In reply to मी (चुकून) संपादक झालो तर ! by अप्पा जोगळेकर
सहमते !
आता अगदी चाळीस हजार नाही
In reply to आता अगदी चाळीस हजार नाही by कंजूस
माझ्या निरीक्षणाप्रमाणे
म्हणजे महिन्यात चार पाच
In reply to म्हणजे महिन्यात चार पाच by कंजूस
नाही तरी सध्या सक्रीय आणि जवाबदार आयडीजच
हे आपलं सहजच डोळ्याखालून
In reply to हे आपलं सहजच डोळ्याखालून by हतोळकरांचा प्रसाद
अनभिज्ञ पोस्ट !
In reply to अनभिज्ञ पोस्ट ! by संजय क्षीरसागर
अनभिज्ञ पोस्ट? वेरी गुड! आपण
In reply to अनभिज्ञ पोस्ट? वेरी गुड! आपण by हतोळकरांचा प्रसाद
काहीही मुद्दा लावून धरायचाच असं आहे का ?
१. आणि २. फायद्याचं व्यवहार आहे का तोट्याचा हा नंतरचा मुद्दा आहे, अवैध व्यवहार होऊ शकतो हा मुद्दा आहे.तोट्याचा व्यावहारासाठी फ्रॉड करणारा तुमच्या पाहाण्यात आहे का ? २)३. आणि ४. रजिस्टर करण्याचा मुद्दा आहे हो. माझ्या माहितीनुसार इन्कमटॅक्स वेबसाईट ला रजिस्टर करताना पॅन नं. आणि जन्मतारीख वगैरे असेल तर कुठलाही मोबाईल नं आणि ई-मेल टाकून रजिस्टर करता येतं असा तो मुद्दा आहे.एखादा पॅनरजिस्टर्ड नसेलतरच ते शक्य आहे. रजिस्टर्ड पॅनच्याबाबतीत कुणाचेही डॅडी आले तरी ते अशक्य आहे. आणि ज्या सिग्मेंटची इथे चर्चा चालू आहे ते पॅन्स अनरजिस्टर्ड असणं शक्य नाही. ३) लिंक देण्यापूर्वी बातमी तरी नीट वाचत जा :The CBI on Sunday arrested three income tax (I-T) officials and two of their accomplices in connection with a Rs 3-crore fraudulent tax refund scam.हे पॅन कुठेही दिल्यानं झालेलं नाही तर डायरेक्ट आयटी ऑफिशियल्सनी केलेल्या फ्रॉडमुळे झालंय. थोडक्यात, पॅनकार्ड स्विटझर्लंडच्या लॉकरमधे ठेवलं तरी हे घडू शकतं.In reply to काहीही मुद्दा लावून धरायचाच असं आहे का ? by संजय क्षीरसागर
"काहीही मुद्दा लावून धरायचाच