मी (चुकून) संपादक झालो तर !
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
संपादक व्हावं अशी अजिबात इच्छा नाहीये. पण ओशो म्हणतात, इमॅजिनेशन इज अ टॉय, वन कॅन प्ले विथ इट. बट माइंड यू, ओन्ली योर डिझायर शूड नॉट टेकओवर इट ! तर मी संपादक होण्याची शक्यता शून्य . त्यामुळे हा फक्त मौजमजेचा खयाली पुलाव आहे.
जे आयडी पॅन कार्डची कॉपी व्यवस्थापनाकडे पाठवणार नाहीत त्यांचे आयडी महिनाभरानंतर आपोआप ब्लॉक होतील. ही स्वच्छ मिपा अभियानांतर्गत माझी पहिली स्टेप असेल. या मोहिमेमुळे ३०,००० ची संख्या ३,००० वर आली तरी हरकत नाही पण सध्याचे डू आयडी, बेजवाबदार लेखन, वेगवेगळ्या आवतारात घुसखोरी हे प्रश्न एका झटक्यात आणि कायमचे निकालात निघतील.
सध्याच्या (इनक्लूडींग सद्याच्या) संपादक मंडळाला धक्का न लावता, मी अभ्याला चौथा संपादक म्हणून घेईन. एक स्त्री सदस्या पण मंडळात असलेली बरी असं वाटतं, तरी नक्की कुणाला घ्यावं म्हणजे उर्वरित स्त्री शक्तींचा कोप होणार नाही हा मोठा संभ्रमच आहे. त्यामुळे तूर्तास हे काँपोझिशन बेस्ट आहे. आभ्या आला की आम्हाला नव्या आणि भन्नाट आयडीया राबवता येतील (फॉर एक्झांपल उपरोल्लेखित स्वच्छता मोहिमेची आयडिया!)
शिवाय आरपार पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक आयडीला ब्लॉक करण्यापूर्वी आपलं म्हणणं मांडायची संधी दिली जाईल. म्हणजे मंडळाला `कुणी काय विचारु शकत नसलं' तरी सदस्याला चान्स देणं लोकशाहीला धरुने. इन द मीन टाईम त्या सदस्याचे प्रतिसाद कोल्ड स्टोरेजमधे ठेवले जातील. सदस्य समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही तरच कोल्ड स्टोरेज प्रतिसादांसकट तो ब्लॉक होईल.
सर्व सदस्यांचा एक अटेंडन्स लॉग ठेवण्यात येईल. म्हणजे ही शाळा नाही पण मोफत मजेसाठी सुद्धा जे वेळ काढू शकत नाहीत ते असून नसून सारखेच. या लॉग प्रमाणे वर्षाला किमान साठ दिवसांपेक्षा कमी वेळा लॉगीन झालेले सदस्य, १ एप्रिलला फूल होतील. अर्थात, अशा सदस्यांना सुबुद्धी झाल्यास त्यांनी पुन्हा रिक्वेस्ट केल्यावर त्यांची घरवापसी होऊ शकेल. पण हा प्रकार आयुष्यात फक्त दोनदा होईल.
मिपा डोनेशन फॅसिलीटी ही अभिनव योजना मी सुरु करीन. म्हणजे संकेतस्थळाची सुविधा जरी मोफत असली तरी ज्या सदस्यांना स्वेच्छेनं `आली लहर केला कहर' म्हणायचं असेल, त्यांना ती इच्छा पुरवता येईल. या डोनेशन्समधून वेगवेगळ्या स्पर्धांना कॅश प्रायझेस दिली जातील. त्यामुळे सदस्यांना `आम्ही आमचा वेळ देतो' वगैरे म्हणण्यापूर्वी विचार करावा लागेल.
याव्यतिरिक्त प्रत्येक टॅबमधल्या सर्वोत्कृष्ठ लेखनास सदस्यांची नॉमिनेशन्स मागवून, दर वर्षी, प्रथम आणि द्वितीय असे दोन कॅश पुरस्कार देण्यात येतील. यामुळे इथे येणार्या सर्व पोस्टसचा दर्जा बेफाम सुधारेल.
वर्षातून एकदा `मॅन ऑफ द इयर' अँड `वूमन ऑफ द इयर' हे दोन कॅश पुरस्कार जाहीर केले जातील. ज्या सदस्यांच्या लेखनाला भरघोस प्रतिसाद मिळत गेले, ज्या सदस्यांनी संकेतस्थळासाठी विविध उपक्रम राबवले (उदा. गोष्ट तशी छोटी किंवा उंच माझा झोका), ज्यांनी संकेतस्थळाच्या सुशोभनाची जवाबदारी पेलली अशा निकषांवर हे दोन प्रेस्टीजियस पुरस्कार देण्यात येतील.
निबंध संपला !
प्रतिक्रिया
हम्म्म
निबंध वाचला.
मस्त! चांगले आहे की! इफ ओन्ली
[[[याव्यतिरिक्त प्रत्येक
कळीचा मुद्दा : हे सगळं
नव्याने जोडल्या जाणाऱ्या
माझ्यातर्फे हा पुरस्कार तुला!
हीहीहीहॉहॉहॉहेहेहे.
मी नक्की तुझं कधी काय घोडं
हेहेहेहेहे, अरबी घोडं होतं गं
>>>मुख्य निरिक्षक म्हणून
घोडे सरळ एका रांगेत चालतील.
गेल्या डिसेंबरात मी असा धागा
कॅश पुरस्कार देण्यात येतील.
>>बेजवाबदार लेखन, वेगवेगळ्या
वन पर्सन वन आयडी
चार प्यानकार्ड हायेत का
फेसबुकवाले ,जीमेलवाले कित्येक
तर काय!
आधार कार्ड चालन का, प्यान
आधार कार्ड चालन का, प्यान
ज्योक्स अपार्ट,
एकूणात
येकझ्यॅक्टली !
हे थोडं आवांतर होईल
" काळ हा निव्वळ भास आहे " ह्याची एकदम प्रतीती आली तेव्हा वरीजीनल संक्षींची आठवण झाली होती !ग्रेट ! आय एम सो हॅपी. पण आता इथे अध्यात्मिक लेखन नाही, कारण हा फोरम सदस्यांना केवळ टिपी म्हणून हवायं. जेवढं प्रतिसादातून झळकेल (उदाहरणार्थ हे) तेवढं कृपया गोड मानून घ्या. अर्थात, प्रतिसादातून जे दिसेल त्याची इथल्या लेखनाशी सांगड असेलच (उदा. वरच्या प्रतिसादांच्या संदर्भात पैसा आणि काल).ह्या सगळ्या जबाबदाऱ्या...
.
मिपावरही फक्त हव्या त्याच आयडींच्या लेखांना व प्रतिसादांना फॉलो करायची सोय उपलब्ध झाली तर! असा एक विचार उगाच मनात येऊन गेला! ;-) संक्षी, संपादक झाल्यावर ह्या सूचनेचा विचार करा बरं का!येस ! सर्चमधे हा पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल. मग तो बुकमार्क सेव केला की काम झालं !अर्रर्र..
मी (चुकून) संपादक झालो तर !
आयला,
अभ्यास वाढवा!!
एक प्रश्न
अर्थात !
आयडी ऑर नो आयडी यानं मला काही
आयडी ऑर नो आयडी यानं मला काही फरक पडत नाही.आयडीशिवाय लॉगिन कसे करणार याची उत्सुकता आहे.?
एक मिनिट... म्हणजे तुम्ही
माणशी एक आयडी !
ह्या लेखात माणशी एक आयडी आणि पॅनकार्ड व्हेरिफिकेशन वगैरे कल्पना कशाला मांडत आहात?स्वीकृत आयडीनं स्वतःच्या लेखनाची जवाबदारी स्वीकारली पाहिजे असं माझं मत आहे. उदा. इथे एका आयडीनं तुमच्या मदतीच्या धाग्यावर इतका जबरी टोला हाणला की त्या धाग्याचा बाजाच वाजला आणि नंतर तो दिसलाच नाही कारण त्याला काही स्पष्टीकरण देण्याची गरजच भासली नाही..... अशी बेजवाबदारी राहाणार नाही.मग मिपावरच लिहीण्याची धडपड का?हे तुम्हाला विचारायचा काहीच अधिकार नाही हे माहिती असून सुद्धा विचारलेला, हा त्यातल्या त्यात एक बरा प्रश्न ! जे मला व्यक्तिशः ओळखतात त्यांना माझ्याशी वाद घालण्यात इंटरेस्ट नसतो, त्यांना माझी कंपनी हवी असते. इथे पब्लिकला मी काय म्हणतोयं यापेक्षा मला पेचात कसा पकडता येईल यात इंटरेस्ट असतो ( तुमचा प्रतिसाद नेमकी मानसिकता दाखवतो, त्यामुळे आता वेगळ्या उदाहरणाची गरज नाही). मी जर ब्लॉगवर लिहीलं तर मला जनरल पब्लिक, एखाद्या विषयावर कितपत विचार करु शकतं याचा अंदाज येणार नाही. ओशोंनी स्वतःच्या एन्लायटन्मेटनंतर, विषयाची मांडणी, पब्लिक रिस्पॉन्स आणि आर्ग्युमेंटीव स्कील्स डिवेलप करायला कॉलेजमधे अनेक वर्ष अध्यापन केलं. ही हॅड अ लाइव्ह ऑडियन्स. सध्या ते करायची गरज नाही एखादं संकेतस्थळ असलं की झालं, वन हॅज अ वर्च्युअल ऑडियन्स ! अधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं, मी ती प्रोसेस ओशोंपेक्षा सोपी केलीये.वन हॅज अ वर्च्युअल ऑडियन्स
अशी हवा काढुन घेऊ नये रे!
करेक्ट !
व्यायम नाही हो.. "व्या या म"
तेच तर म्हणतोयं
हा हा.. असूद्या हो. सगळेच
तेही खरंचे म्हणा
=))
वाह!! तो तुम्हाला स्वामीजी
खालच्या पातळीचें विडंबन पटलं
मी योग्य वयात अध्यात्म केलं
"सायकल वरून ट्रेक"
अर्रेच्च्या...
Pagination