कथा आणि व्यथा
बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!!
चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची .
"सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा.
थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? "
धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ."
रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं .
शेवटी दोघ आले .
थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं "
धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत"
थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला पाहिजे.बघ दादा फिल्टर आणलं ."
धाकटा: ."लय घाण दारात .आजार होणारच.मी पैस देतो. शौचालयच बांधून देतो. "
म्हतारी सारं ऐकत व्हती .ती जरा सटकली म्हणाली , "आरं शाहण्यावं, म्हता-याला दवाखान्यात न्यायचं सोडून हे काय लावलं ?फिल्टारच काय आणताय? संडास काय बांधता ?सारी नाटकचं का ? दवाखान्यात न्या नाहीतर म्हया राजाच्या मातीला सुद्दीक येऊ नका ."
कथेतल्या पोरांसारखंच सरकार निष्ठूर झालं आहे. शेतक-यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि हे धोरण आखताहेत शेतक-याची कर्ज माफी ,कर्ज मुक्तीची मागणी असतानी मुख्यमंञ्याला कशा सुंदर कल्पना सुचतात ? कसे भयकर उपाय सुचतात ? या पेक्षा निष्ठूर कोणं असू शकेल बरं ? काय शेतक-याची व्यथा आहे आणि काय कथा झाली आहे.
. . . . . . . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
वाचने
45265
प्रतिक्रिया
244
मिसळपाव
प्रतिक्रिया
सरकारने नेमक काय करावं ?
हाच प्रश्न मलाही पडलाय..
In reply to सरकारने नेमक काय करावं ? by उगा काहितरीच
मी पण ऍक्टिव्ह शेतकरी आहे.
In reply to हाच प्रश्न मलाही पडलाय.. by चिनार
लेखाच्या प्रतिक्षेत.
In reply to मी पण ऍक्टिव्ह शेतकरी आहे. by विशुमित
जरूर लिवा विशुमित भौ..वाट
In reply to मी पण ऍक्टिव्ह शेतकरी आहे. by विशुमित
वाक्य किती ही जुने झाले तरी
In reply to जरूर लिवा विशुमित भौ..वाट by चिनार
लवकर टंका..!
In reply to वाक्य किती ही जुने झाले तरी by विशुमित
मी नाकारत नाय हो बाप्पा...
In reply to वाक्य किती ही जुने झाले तरी by विशुमित
कर्ज माफी ऐवजी कर्ज मुक्ती जरुरी
कथा आवडली...!!
In reply to कर्ज माफी ऐवजी कर्ज मुक्ती जरुरी by अमरप्रेम
सरकारने कर्जमाफी करण्यापेक्षा
सरकारने कर्जमाफी करण्यापेक्षा
In reply to सरकारने कर्जमाफी करण्यापेक्षा by सतिश गावडे
चालता फिरता रामू आण्णा आजारी
अगदी पोरांच्या मनातलं बोलला..
In reply to चालता फिरता रामू आण्णा आजारी by श्रीगुरुजी
च्याआयला तो रामू अण्णा शहरात
झेपत नाही तर शेती सोडून
दहा रुपयाचा वडापाव कोणी ८
In reply to झेपत नाही तर शेती सोडून by अप्पा जोगळेकर
आतबट्ट्याचा धन्दा सोडून
In reply to दहा रुपयाचा वडापाव कोणी ८ by विशुमित
अगदी बरोबर...
In reply to आतबट्ट्याचा धन्दा सोडून by अप्पा जोगळेकर
शेतकऱ्याची दुरवस्था
In reply to अगदी बरोबर... by विशुमित
अगदी बरोबर आहे 'गामा'जी. शेती
In reply to शेतकऱ्याची दुरवस्था by गामा पैलवान
मजूर आणि काम
In reply to अगदी बरोबर आहे 'गामा'जी. शेती by विशुमित
कॉर्पोरेट शेती आली तर बरेच
In reply to शेतकऱ्याची दुरवस्था by गामा पैलवान
विशुमित भौ..
In reply to दहा रुपयाचा वडापाव कोणी ८ by विशुमित
गहन विषय.
शेतीच्या समस्या केवळ
शेती मालाचे उत्पन्न कसे
विशुमीत, लोकांच्या
In reply to शेती मालाचे उत्पन्न कसे by विशुमित
बोला !!
In reply to शेती मालाचे उत्पन्न कसे by विशुमित
सरकार नियोजनात कमी पडतंय.
बारदाणा नसल्याने, पुरेशा
In reply to सरकार नियोजनात कमी पडतंय. by मार्मिक गोडसे
निर्यात वाढते तेव्हा हे करावं लागतं
In reply to सरकार नियोजनात कमी पडतंय. by मार्मिक गोडसे
ट्रकचे भाडे परवडत नाही,
In reply to सरकार नियोजनात कमी पडतंय. by मार्मिक गोडसे
ट्रकचे भाडे परवडत नाही,
In reply to ट्रकचे भाडे परवडत नाही, by अप्पा जोगळेकर
सरकार व्यापार्यांच्या
कुठले सरकार..? कधीपासुन..?
In reply to सरकार व्यापार्यांच्या by मार्मिक गोडसे
विरोधकांपासून
In reply to कुठले सरकार..? कधीपासुन..? by मोदक
मुद्दा क्र.१-शेतकऱ्यांचे सगळे
सांगायचं मुद्दा हा आहे की
In reply to मुद्दा क्र.१-शेतकऱ्यांचे सगळे by विशुमित
मुद्दा क्र.२: पीक कर्ज आणि
ज्यांनी शेतकर्यांवर ही
सहमत.
In reply to ज्यांनी शेतकर्यांवर ही by आदिजोशी
आज जे विरोधक शेतकर्यांच्या
In reply to सहमत. by प्रसाद_१९८२
मुद्दा कर. ३ : ऍग्री डॅशबोर्ड
In reply to ज्यांनी शेतकर्यांवर ही by आदिजोशी
कृषी कल्याण सेस
In reply to मुद्दा कर. ३ : ऍग्री डॅशबोर्ड by विशुमित
माहिती बद्दल धन्यवाद...!!
In reply to कृषी कल्याण सेस by पिजा
चकीत झालाना
भांडवलशाही आणि स्पर्धा
कॉर्पोरेट शेती नकोच.
In reply to भांडवलशाही आणि स्पर्धा by गामा पैलवान
>>कॉर्पोरेट शेती ही सामान्य
In reply to भांडवलशाही आणि स्पर्धा by गामा पैलवान
आयात निर्यात धोरणे नीट होणार
In reply to >>कॉर्पोरेट शेती ही सामान्य by llपुण्याचे पेशवेll
खरे काय हवे....
पर्फ़ेक्ट
In reply to खरे काय हवे.... by हेमंत८२
पर्फ़ेक्ट
In reply to खरे काय हवे.... by हेमंत८२
नाफेड ने खरेदी बंद केली आहे
In reply to खरे काय हवे.... by हेमंत८२
साहेब हे गोदामे व्यापाराच्या
In reply to नाफेड ने खरेदी बंद केली आहे by स्वामी संकेतानंद
बाजार भाव
In reply to खरे काय हवे.... by हेमंत८२
राज्यातील सुमारे ३८ लाख ५९
पूर्वी रस्त्यात जवळपास
च्युईंगम....
मला पडलेले एक प्रश्न
अगदी प्रामाणिकपणे सांगायचे
In reply to मला पडलेले एक प्रश्न by चौकटराजा
महाराष्ट्रात सुद्धा सर्वत्र
In reply to मला पडलेले एक प्रश्न by चौकटराजा
मागच्या वेळच्या कर्ज माफीचा
कर्जमाफी नाकारण्याच्या
कर्जमाफी नाकारण्याच्या
In reply to कर्जमाफी नाकारण्याच्या by संदीप डांगे
उ. प्रदेशातील शेतीकर्ज माफ
दरवर्षी कर्जमाफी मागतात का??
शेतमालाचा भाव
In reply to दरवर्षी कर्जमाफी मागतात का?? by वरुण मोहिते
हवा भरणे, कल्हईवाले इ.
In reply to दरवर्षी कर्जमाफी मागतात का?? by वरुण मोहिते