एका राम सुब्रमण्यम नावाच्या बेकार माणसाने एका बिंडोक मॉडेलला घेऊन " वॉईस ऑफ राम " या बॅनरसाठी एक फिल्म बनवली.
त्यानंतर हा उठलेला गदारोळ !!
PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!
ह्या वाक्याचा अर्थ कोणी मला समजुन सांगेल का ?
ह्या राम सुब्रमण्यंम चे काम :
While the Profile for Peace campaign found many takers from both the neighbouring countries, celebrities like filmmaker Mahesh Bhatt and music composer Vishal Dadlani also extended their support. It was relaunched last year after Indian army’s surgical strike across the Line of Control (LoC) into Pakistani territory.
Subramanian who has volunteered for Arvind Kejriwal’s anti-corruption political movement claims that he is not a member of the Aam Aadmi Party.
गुरमेहर कौरचे वडिल पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगील युद्धात शहीद झाले, तेंव्हा ही गुरमेहेर फक्त २ वर्षांंची होती.
वाचने
28905
प्रतिक्रिया
144
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यासाठी लोकशाहीत संस्था
In reply to दाद कुठे मागावी? by गामा पैलवान
सौरा,
खिल्ली उडवणार्या उद्गारांची यादी हवी
लॉजीकल फॉलसीचा प्रकार कोणता ?