एका राम सुब्रमण्यम नावाच्या बेकार माणसाने एका बिंडोक मॉडेलला घेऊन " वॉईस ऑफ राम " या बॅनरसाठी एक फिल्म बनवली.
त्यानंतर हा उठलेला गदारोळ !!
PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!
ह्या वाक्याचा अर्थ कोणी मला समजुन सांगेल का ?
ह्या राम सुब्रमण्यंम चे काम :
While the Profile for Peace campaign found many takers from both the neighbouring countries, celebrities like filmmaker Mahesh Bhatt and music composer Vishal Dadlani also extended their support. It was relaunched last year after Indian army’s surgical strike across the Line of Control (LoC) into Pakistani territory.
Subramanian who has volunteered for Arvind Kejriwal’s anti-corruption political movement claims that he is not a member of the Aam Aadmi Party.
गुरमेहर कौरचे वडिल पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगील युद्धात शहीद झाले, तेंव्हा ही गुरमेहेर फक्त २ वर्षांंची होती.
वाचने
28905
प्रतिक्रिया
144
मिसळपाव
प्रतिक्रिया
यामध्ये नक्की काय झाले ?(वर
घडलेल्या घटना थोडक्यात
In reply to यामध्ये नक्की काय झाले ?(वर by साधा मुलगा
हा व्हिडीओ बघा.
ऐशी की तैशी
+१०००००००००००००
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
अगदी अगदी
In reply to +१००००००००००००० by ट्रेड मार्क
अप्रतिम प्रतिसाद!
In reply to +१००००००००००००० by ट्रेड मार्क
स्पष्ट आणि खणखणीत
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
सणसणीत,
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
नेहमीप्रमाणेच सरळ, समतोल आणि
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
हे विधान अजिबात नाही पटले ...
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
ठिक आहे
In reply to हे विधान अजिबात नाही पटले ... by रॉजरमूर
या विषयाला इतकी प्रसिद्धीची गरजच नव्हती असे वाटते...
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
बऱ्याच अंशी सहमत
In reply to या विषयाला इतकी प्रसिद्धीची गरजच नव्हती असे वाटते... by शब्दबम्बाळ
बुबुडाविपुमाधवि
सारखी स्वतः सोडून इतर कोणीही वापरत नसलेली टर्मिनॉलॉजी सतत चमकवण्याचे विशेष प्रयोजन काय हे ही कळले नाही विशेषतः. ट्रुमन साहेब, तुम्ही जावेद अख्तरांचे विधान वाचले तरी होते की नाही अशी शंका ह्या नव्या प्रतिसादामुळे (दुर्दैवाने) घ्यायला वाव उघड झालाय असे हताशपणे म्हणावे लागेल, आजचा धडा हाच की सदस्य कितीही ज्ञानी मानी असो त्याचे बोलणे चिमूटभर मिठासोबतच घ्यायला हवे. असो.<<<<आजचा धडा हाच की सदस्य
In reply to बऱ्याच अंशी सहमत by फेदरवेट साहेब
असू दे
In reply to बऱ्याच अंशी सहमत by फेदरवेट साहेब
??
In reply to या विषयाला इतकी प्रसिद्धीची गरजच नव्हती असे वाटते... by शब्दबम्बाळ
फोगाट भगिनी कुस्तीगीर असणे एक
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
अख्तरांचे ट्विट
In reply to फोगाट भगिनी कुस्तीगीर असणे एक by फेदरवेट साहेब
??
In reply to फोगाट भगिनी कुस्तीगीर असणे एक by फेदरवेट साहेब
हे जावेद अख्तर याचे
In reply to फोगाट भगिनी कुस्तीगीर असणे एक by फेदरवेट साहेब
तुम्हाला खरंच माहिती नाही कि
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
जरा असा विचार करून पहा..
In reply to तुम्हाला खरंच माहिती नाही कि by शब्दबम्बाळ
फोगट भगिनी
In reply to तुम्हाला खरंच माहिती नाही कि by शब्दबम्बाळ
या वाक्यात ते "एका" खेळाडू
In reply to या विषयाला इतकी प्रसिद्धीची गरजच नव्हती असे वाटते... by शब्दबम्बाळ
सहमत, हा अँगल सुद्धा आहेच, पण
In reply to या वाक्यात ते "एका" खेळाडू by हतोळकरांचा प्रसाद
२७ फेब्रुवारी ला योगेश्वर
In reply to या वाक्यात ते "एका" खेळाडू by हतोळकरांचा प्रसाद
ठिक आहे
In reply to २७ फेब्रुवारी ला योगेश्वर by शब्दबम्बाळ
फरक फक्त एवढाच आहे की बबिताने
In reply to ठिक आहे by गॅरी ट्रुमन
धन्यवाद
In reply to फरक फक्त एवढाच आहे की बबिताने by हतोळकरांचा प्रसाद
पहिले प्रथम मी या ठिकाणी
In reply to धन्यवाद by गॅरी ट्रुमन
मला वाटतं उगाचच घोळवत बसण्यात
In reply to पहिले प्रथम मी या ठिकाणी by शब्दबम्बाळ
हाहाहा!!!
In reply to मला वाटतं उगाचच घोळवत बसण्यात by हतोळकरांचा प्रसाद
असं बघा, जावेद "खिल्ली"
In reply to हाहाहा!!! by शब्दबम्बाळ
माझ्यामते जावेद अख्तर यांनी
In reply to असं बघा, जावेद "खिल्ली" by हतोळकरांचा प्रसाद
माझ्यामते जावेद अख्तर यांनी दुसऱ्याची "अक्कल" काढायची तसूभरही आवश्यकता नव्हती.याला +१०० हे तर सर्वसामान्य माणसाने केले तरी अयोग्य आहे. आश्चर्य हेच की इथे एक जानामाना पूर्वराज्यसभा सभासद आहे. सिद्धहस्त लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अख्तरसाहेबांना आपल्या लेखनाचे काय अर्थ/अनर्थ होतील याचे भान नव्हते, असे म्हणण्याची चूक मी करू शकत नाही. तर मग... १. घटनेने दिलेल्या अधिकारात, "हार्डली लिटरेट" असलेले अनेकजण, लोक-राज्य-सभेत अख्तर यांच्या पूर्वी व बरोबर बसलेले आहेत आणि भविष्यातही बसतील. याला अख्तर यांचा विरोध आहे काय ? अश्या लोकांबद्दल, अख्तरसाहेब, ट्वीटरवर तोच शेरा मारतील काय ? २. हार्डली लिटरेट याचे शुद्ध मराठी भाषांतर "अशिक्षित अथवा अडाणी" असे होते. समाज, संस्कृती, इत्यादीसाठी त्यांनी केलेल्या योगदानासाठी जाणकारांनी पारखून निवड केलेले वरिष्ठ लोक राज्यसभेचे सभासद होतात. लोकसभेसारखे "निवडणूकीला उभे रहा आणि लोकांची मते मिळवून निवडून या" या तत्वातर तेथे जाता येत नाही. म्हणूनच लोकशाही व्यवस्थेत राज्यसभेला अप्पर हाऊस (आणि लोकसभेला लोअर हाऊस) म्हणतात आणि राज्यसभा सभासदांना जुनेजाणते (एल्डर्स) असेही समजतात. अख्तर यांच्यासारखा एक "शिक्षित" पूर्वराज्यसभासभासद केवळ शिक्षणाचा मानदंड लावून अशिक्षितांच्या मताला किंमत नाही असा निर्देश करतो, तेव्हा आश्चर्य वाटायलाच हवे. ३. आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धांत देशाला पदके मिळवून देणारे (लिटरेट व हार्डली लिटरेट असलेले) लोक देशाची पत जगभरात वाढवायला मदत करतात. त्यांनी ते काम स्वतःच्या घोर मेहतनीने आणि बहुतेक वेळेस सरकारी उपेक्षा सहन करत केलेले असते, हे माध्यमांतून समजते आहेच. त्याविरुद्ध, "भारतात भरपूर प्रसिद्धी आणि पैसा मिळवलेल्या चलतचित्रव्यवसायातल्या "शिक्षित" लोकांपैकी किती जणांनी देशाची मान उंचावेल अशी आंतरराष्ट्रीय पदके जिंकून आणली आहेत ?", या प्रश्नाचे सर्वांना माहीत असलेले सोपे उत्तर, डोळे उघडायला मदत करेल, असे वाटते.असाच प्रतिसाद
In reply to माझ्यामते जावेद अख्तर यांनी by डॉ सुहास म्हात्रे
काय साहेब?
In reply to माझ्यामते जावेद अख्तर यांनी by डॉ सुहास म्हात्रे
केंब्रिज डिक्शनरी
In reply to काय साहेब? by फेदरवेट साहेब
याशिवाय अजून एक...
In reply to केंब्रिज डिक्शनरी by डॉ सुहास म्हात्रे
टाळ्या घ्यायला काहीही ठोकून द्याल का?ही भाषा तुमच्या नेहमीच्या नाक वर करून इतरांना उपदेश करणार्या अवताराच्या लिखाणाला शोभून दिसत असली तर काहीच म्हणणे नाही... चालूद्या. गेस व्हॉट, आय टेक इट इन स्ट्राईड ! =))only just or almost not:
In reply to केंब्रिज डिक्शनरी by डॉ सुहास म्हात्रे
only just or almost not:
अख्तरांना 'अलमोस्ट नॉट(च)' म्हणायचे होते हा निष्कर्ष कशावरून काढलाय? सगळा पिंगा हार्डली भोवती घालताना यु हॅव हार्डली नोटिस्ड 'लिट्रेट' , असो तुमचा अजेंडा असला झोडपायचाच तर त्याला नाईलाज आहे, अन तसंही साठी नंतर माणसाची चुका कबुल करायची इच्छा कमी होते, उगाच साठी बुद्धी नाठी म्हण तयार झाली नसावी. तर कसंय तुम्ही माझा पूर्वअवतार कुठला काय, ह्या फंदात पडल्यामुळे तर्काला तुम्ही लुळे पडून पर्सनल व्हायला लागलाय असा सहज निष्कर्ष निघतोच आहे. तुम्ही मला कोणाचा अवतार समजताय हे मी तुमची विचारशक्ती किती खाली पडू शकते त्यावर सोडतो. फॉर नाऊ, यु कंटीन्यु, तुम्ही स्वतःला बृहस्पतीचे अवतार समजणे चालू ठेवा अन चुकीही दामटत राहा.पूर्वावतार ? कोणता पूर्वावतार
In reply to only just or almost not: by फेदरवेट साहेब
हारवर्ड डिक्शनरी :
No or not (suggesting surprise at or disagreement with a statement)
हे (सोईस्कररित्या) नजरेआड झालेच (की, केलेच) की ! =)) मला माझेच घोडे दामटायचे असते तर, मी फक्त हारवर्ड डिक्शनरीमधला, हा माझ्या सोईचा एकुलता एक अर्थ, उर्धृत करू शकत होतो; हे राग न धरता वाचले असते, तर सहज ध्यानात आले असते ! २. शब्दांच्या पुढे त्यांचे स्पष्ट अर्थ दिले असले तरीसुद्धा त्याबद्दल गैरसमज होऊ शकतो असा डिक्शनरी लिहिणार्या तज्ज्ञांचा अनुभव आहे. त्याकरिताच, शब्दांचा उपयोग केलेली वाक्ये सुद्धा ते देतात. सोईसाठी दोन्हीही डिक्डिक्शनरीतली ती वाक्ये मी उद्धृत केलेली आहेत. ती खूप उपयोगी आहेत. शब्दांचा अर्थांच्या छटा (नुआंस) त्यांच्या वाक्यातील उपयोगाप्रमाणे बदलतात. त्यामुळे, शब्दांचा अर्थ, त्यांच्या वाक्यातल्या इतर शब्दांच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्या वाक्यातील स्थानावर ठरतो. किंबहुना, ते शब्द कोणत्या परिस्थितीत वापरले यावरही त्याची अर्थछटा अवलंबून ठरतो, हे सांगायला नकोच.* असो. हा इंग्लिशचा तास नसल्याने. इथेच थांबूया. मुख्य मुद्द्यांबद्दल पुढे काही नवी माहिती आली आणि चर्चा करण्यास काही जागा असेल तर भविष्यात चर्चेचा विचार करता येईल. ===================================================== * : बोलतानाचा एखाद्या शब्दाचा उच्चार कसा केला जातो त्यावरही त्या शब्दामागचा खरा अर्थ दडलेला असतो. हे सुद्धा खूप महत्वाचे आहे, पण लिखाणात तो मुद्दा गैरलागून असल्याने, केवळ मुद्दा पूर्ण होण्यासाठी फूटनोटमध्ये त्याचा उल्लेख करून, त्याबाबत अधिक काही न लिहिणे योग्य समजतो आहे.या Hardly च्या लडाईत
In reply to पूर्वावतार ? कोणता पूर्वावतार by डॉ सुहास म्हात्रे
या Hardly च्या लडाईत
@फेदरवेट साहेबांची दांडी गुल झाली असे वाटते.
आणि @ डॉ सुहास म्हात्रे जिंकले
भारत-पाकिस्तानमध्ये शांतता
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
अर्थातच...!!
In reply to भारत-पाकिस्तानमध्ये शांतता by गुलाम
हो किंवा नाही
In reply to भारत-पाकिस्तानमध्ये शांतता by गुलाम
गाफील ठेवणे वगैरे आहे कि नाही
In reply to हो किंवा नाही by गॅरी ट्रुमन
म्हणजे ???
In reply to हो किंवा नाही by गॅरी ट्रुमन
परत एकदा
In reply to म्हणजे ??? by वरुण मोहिते
हे फेसबुक आहे का ??
In reply to परत एकदा by गॅरी ट्रुमन
नेपाळी भाषेतला पेपर
In reply to हे फेसबुक आहे का ?? by वरुण मोहिते
आपल्याला नेपाळी पण येतं..उत्तम
In reply to नेपाळी भाषेतला पेपर by गॅरी ट्रुमन
:)
In reply to आपल्याला नेपाळी पण येतं..उत्तम by वरुण मोहिते
चलो राजकी शाम मसाला सँडविच के नाम
In reply to :) by गॅरी ट्रुमन
हायपोथिसिस
In reply to चलो राजकी शाम मसाला सँडविच के नाम by वरुण मोहिते
म्हणजे मोदिजींनी जे केलं
In reply to भारत-पाकिस्तानमध्ये शांतता by गुलाम
म्हणजे मोदिजींनी जे केलं (शपथविधीला आमंत्रण, 'पाकड्यांच्या' प्रधानमंत्र्याला सरप्राइज व्हिजिट देणं इ.) ते सगळं शेखमहंमदी मूर्खपणा होता?"मित्रत्वाची पुरेशी संधी देऊन नंतर दुसरा कोणताच उपाय बाकी राहीला नाही म्हणून कडक उपाय सुरू केले आहेत" असे जगापुढे सिद्ध करावे लागते. युद्ध/सामरिक कारवाई करताना आणि त्यानंतर, आपल्या बाजूने महत्वाचे देश असावेत किंवा कमीत कमी ते तटस्थ तरी असावेत यासाठी आवश्यक मुत्सद्देगिरी असते. असे काही सर्वमान्य मानदंड महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही पाळावे लागतात. म्हणूनच कोणतेही युद्ध किंवा सामरिक कारवाई करण्याअगोदर अमेरिका युएनचा आधार घेते. जर मोदींनी तसे करून, "खूप प्रयत्न करूनही पाकिस्तान सुधारत नाही" हे जगासमोर सिद्ध न करता ताबडतोप कडक कारवाया केल्या असत्या तर आता आंतारराष्ट्रीय राजकारणात पाकीस्तान जितका एकाकी पडला आहे ते झाले नसते. आज पाकीस्तानचे आंतरराष्ट्रीय मंचावर पाठींबा देईल असा (भारतविरोधी हितसंबंधांस असलेला) चीन सोडून इतर कोणही देश नाही. सर्जिकल स्ट्राईक्सनंतर एकाही देशाने भारताला आक्रमक म्हटले नाही. हे झाले देशाबाहेरील पाठींब्याचे. देशांतर्गत पाहिले तर, पाकिस्तानला पुरेशी संधी न देता, मोदींनी कडक धोरण सुरू केले असते तर भारतातले विरोधी पक्ष गप्प बसले असते का ? आधिपासूनच ते मोदींना हिटलर, आक्रमक एकाधिकारशहा, इ म्हणतच होते, त्यांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले असते आणि... मोदींना विरोध करताना पाकिस्तानला मदत होत आहे का, याचा विचार केला जात नाही हे तर आपण दिवसगणिक नवीन उदाहरणात पाहत आहोतच. राजकारण साध्या सोप्या सरळ लॉजिकने चालत नाही, ते करताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वस्तूस्थितीचा विचार करावाच लागतो. ते दोन्ही बाजूंना समान असलेल्या खेळाच्या लॉजिकल नियमांनी बांधील नसते. ते प्रत्येक देशाचे हितसंबंध आणि काही सर्वमान्य दंडक यांच्या क्रमांतरण आणि संयोजन (permutation and combination) यावर चालते. देशातील आणि देशाबाहेरील विरोधक, संधी मिळेल तेव्हा आणि संधी मिळेल त्याप्रमाणे, पाय ओढायला टपलेले असतातच. त्यांना जरूर ते, जरूर तसे उघड व छुपे शह द्यावेच लागतात. मोदींचे वर्तन हा त्याचा भाग होता, हे आता त्याचे जागतिक परिणाम समोर आले असताना, मानायला हरकत नसावी.आमचं काही म्हणणं नाही
In reply to म्हणजे मोदिजींनी जे केलं by डॉ सुहास म्हात्रे
आंतरराष्ट्रीय राजकारण एकाद्या
In reply to आमचं काही म्हणणं नाही by वरुण मोहिते
अंदाजाबद्दल
In reply to आंतरराष्ट्रीय राजकारण एकाद्या by डॉ सुहास म्हात्रे
काहीही
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
ओक्के
In reply to काहीही by चिर्कुट
डबल स्टँडर्डचा स्रोत
In reply to काहीही by चिर्कुट
बर
In reply to डबल स्टँडर्डचा स्रोत by गामा पैलवान
छे हो!
In reply to बर by चिर्कुट
अरारा
In reply to छे हो! by गामा पैलवान
अप्रतिम
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
क्लिंटन भौ
कारण
In reply to क्लिंटन भौ by सचु कुळकर्णी
लॉजिक..
गॅरी साहेब योग्य आणि
ट्रुमन साहेब