एका राम सुब्रमण्यम नावाच्या बेकार माणसाने एका बिंडोक मॉडेलला घेऊन " वॉईस ऑफ राम " या बॅनरसाठी एक फिल्म बनवली.
त्यानंतर हा उठलेला गदारोळ !!
PAKISTAN DIDN’T KILL MY DAD “WAR” DID !!
ह्या वाक्याचा अर्थ कोणी मला समजुन सांगेल का ?
ह्या राम सुब्रमण्यंम चे काम :
While the Profile for Peace campaign found many takers from both the neighbouring countries, celebrities like filmmaker Mahesh Bhatt and music composer Vishal Dadlani also extended their support. It was relaunched last year after Indian army’s surgical strike across the Line of Control (LoC) into Pakistani territory.
Subramanian who has volunteered for Arvind Kejriwal’s anti-corruption political movement claims that he is not a member of the Aam Aadmi Party.
गुरमेहर कौरचे वडिल पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगील युद्धात शहीद झाले, तेंव्हा ही गुरमेहेर फक्त २ वर्षांंची होती.
वाचने
28905
प्रतिक्रिया
144
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्यादे
In reply to ट्रुमन साहेब by फेदरवेट साहेब
फेदरवेट साहेब
In reply to ट्रुमन साहेब by फेदरवेट साहेब
कान्गावखोर आणि आक्रस्ताळ्या
वाचत आहे
यापुर्वी या डाव्यांची
फेदरवेट साहेब
साहेब,
सगळं ठरवून चालू आहे
एक्साक्टली...
In reply to सगळं ठरवून चालू आहे by वरुण मोहिते
पहिले तर तो ट्विटर नावाचा
<<<राहिला प्रश्न त्या मुलीचा
In reply to पहिले तर तो ट्विटर नावाचा by चिनार
राष्ट्रवादाची अलीकडली
In reply to <<<राहिला प्रश्न त्या मुलीचा by विशुमित
राष्ट्रवादाची अलीकडली
In reply to राष्ट्रवादाची अलीकडली by चिनार
ते काय आहे
In reply to राष्ट्रवादाची अलीकडली by विशुमित
जे.एन.यु मधील पोस्टर
In reply to राष्ट्रवादाची अलीकडली by चिनार
अशा पध्दतीने दिशाभूल करून
In reply to जे.एन.यु मधील पोस्टर by गॅरी ट्रुमन
नक्कीच :)
In reply to अशा पध्दतीने दिशाभूल करून by चिनार
१. गुरमेहर कौर या 'व्यक्ति'ला
लोकमतची चिंधीगिरी
गुरमेहर करते ती अभिव्यक्ति
अन गुरमेहरला तिचे मत मांडायचे
In reply to गुरमेहर करते ती अभिव्यक्ति by सुबोध खरे
थोडक्यात सारांश -
आंतरजालावरून साभार
In reply to थोडक्यात सारांश - by श्रीगुरुजी
२-३ आठवड्यांपूर्वी जनेविमधील
In reply to थोडक्यात सारांश - by श्रीगुरुजी
हे खरं आहे ही बातमी अनेक
In reply to २-३ आठवड्यांपूर्वी जनेविमधील by पुंबा
तद्द्न मूर्खपणा आहे. आधी
रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स
In reply to तद्द्न मूर्खपणा आहे. आधी by पुष्करिणी
गुरमीत नव्हे गुरमेहेर...!!
In reply to रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स by विशुमित
त्यांचं भलं होउ दे अथवा नाही
In reply to रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स by विशुमित
रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स
In reply to रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स by विशुमित
रेग्युलर लेक्चर्स / सबमिशन्स / प्रोजेक्ट्स / परिक्षा देऊन कोणाचे भले झाले म्हणा ?हे मात्र वट्ट खरे आहे ! एफटीआयआयमधले विद्यार्थीही दोन वर्षांचा अभ्यासक्रम ९-१० वर्षे करण्यासाठी प्रसिद्ध असल्याचे आणि त्या वाढीव काळासाठी त्यांना शिष्यवृत्ती वाढवून मिळत होती असे मागे उघड झाले आहेच ! :)अजेंडा घेऊन यायची मिपा
काय करता येईल यावर चर्चा
In reply to अजेंडा घेऊन यायची मिपा by वरुण मोहिते
प्रॉब्लेम
In reply to अजेंडा घेऊन यायची मिपा by वरुण मोहिते
देश तोडण्याच काम फार पुर्व्वी पासुन बिनबोभाट चालु आहे
(No subject)
एक प्रश्न आहे
मारवा साहेब
In reply to एक प्रश्न आहे by मारवा
डॉक्टर साहेब आदर्शवादाची
In reply to मारवा साहेब by सुबोध खरे
आदर्श टोळ्यांनी नाही
In reply to डॉक्टर साहेब आदर्शवादाची by माहितगार
तुमचं गृहीतक चुकीचं आहे
In reply to एक प्रश्न आहे by मारवा
गुरमोहर इतकाच मूर्खपणाचा प्रश्न
In reply to एक प्रश्न आहे by मारवा
गुरमेहेरचा वापर केलेला आहे !!
स्वयंभू पुरोगामी
सगळ्यांना सगळे हक्क आहेत
दिल्लीतील रिक्षावाले
अहो गेली ती ..........
अस कस , मिपा हे समाजमनाचा
In reply to अहो गेली ती .......... by रॉजरमूर
हे नवीन वाचले...
एखाद्याचे समर्थन करायचे ठरवले
In reply to हे नवीन वाचले... by डॉ सुहास म्हात्रे
दोन्ही बाजू नीट पडताळून मगच
In reply to एखाद्याचे समर्थन करायचे ठरवले by शब्दबम्बाळ
बरखा दत्त सारख्या
In reply to दोन्ही बाजू नीट पडताळून मगच by डॉ सुहास म्हात्रे
म्हात्रे सा,
विद्यापीठाच्या संदर्भात पोलीस आणि न्यायसंस्था यांच्या मर्यादा
माझ्या मते प्राचार्यांनी
In reply to विद्यापीठाच्या संदर्भात पोलीस आणि न्यायसंस्था यांच्या मर्यादा by गामा पैलवान
गापै, तुम्ही समांतर
In reply to विद्यापीठाच्या संदर्भात पोलीस आणि न्यायसंस्था यांच्या मर्यादा by गामा पैलवान
जी काही आंदोलने करायचीत ती
In reply to गापै, तुम्ही समांतर by पुंबा
डोळे उघडणारा व्हिडीयो,
फॅसिस्ट, एकाधिकारशहा, हिटलर
In reply to डोळे उघडणारा व्हिडीयो, by डँबिस००७
देशात
In reply to फॅसिस्ट, एकाधिकारशहा, हिटलर by ट्रेड मार्क
कारण की
In reply to देशात by वरुण मोहिते
या घटनांवर मोदी एक सुध्दा
In reply to फॅसिस्ट, एकाधिकारशहा, हिटलर by ट्रेड मार्क
सहमत
In reply to या घटनांवर मोदी एक सुध्दा by सचु कुळकर्णी
बहोत बडा गेम है और खेलने वाले भि इसे बडि फुरसत से खेल रहे हैमाझं पण हेच मत आहे. बुद्धिबळाचे पट मांडले आहेत आणि खेळ्या चालू आहेत. आत्तापर्यंतच्या घटनांवरून वाटतं की मोदी आपल्या विरोधकांना मुद्दाम एखादी गोष्ट करायला प्रवृत्त करतात आणि मग अडकवतात. काय होतंय ते बघू पण हा प्रतिसाद वाचा. देशद्रोही विचारांचं लोण जास्त पसरू नये असं वाटतं एवढंच.त्यात मेनस्ट्रीम मीडिया पण
In reply to सहमत by ट्रेड मार्क
मिडिया ने मिडिया च काम करावच
In reply to त्यात मेनस्ट्रीम मीडिया पण by सचु कुळकर्णी
मिडिया ने मिडिया च काम करावच साहेब अगदि कठोर बनुन कराव पण विद्यार्थ्यांना प्याद बनवुन, त्याला एक रेडीमेड स्क्रिप्ट देउन आपल्या लॉबिंग* च्या घाणेरड्या खेळात सामिल करु नये.दुर्दैवाने, हे शक्य नाही. कारण, आजकालची मिडिया उच्च तत्वांवर चालणारी नाही किंवा केवळ पैशासाठी चालणारीही नाही तर राजकारणी आणि इतर पैसेवाले हितसंबंधी यांनी खरेदी केलेला (त्यांचे मेजर शेअरहोल्डिंग असलेला) आणि त्यांच्या हितसंबंधांचा पाठपुरावा करणारे उद्योगधंदे आहेत. खालील दुवा चाळून पहा म्हणजे ही पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत आणि एकमेकात किती गुंतलेली आहेत हे पाहून चक्कर येईल...Who owns your media?
मोहिते साहेब
कम्म्युनिस्ट पूर्वी न्हवते का ?होतेच. चीन, रशिया यासाठी प्रसिद्ध होते. भारतातही प. बंगाल कम्युनिस्ट विचारसरणीसाठी प्रसिद्ध आहे. नक्षलवाद ही पण कम्युनिझमचीच देणगी आहे. प. बंगालमधील कम्युनिस्ट लोकांनी केलेल्या हत्याकांडांविषयी जालावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. सध्या केरळमध्ये पण हेच चालू आहे.२०१४ नंतर आले का ??२०१४ नंतर यांना उघड विरोध होऊ लागला असावा का?मनमोहन सिंगांना ह्यांना फासावर लटकवायला हवं असं कोणी बोलले का ??याचा काही संदर्भ लागला नाही.असा मारण्याचा आतातायी निर्णय घेऊन नाही जमत कोणाला म्हणून मोदी गप्प आहेत.मारायला कोण सांगतंय? इतर बऱ्याच गोष्टी करता येतात. एखाद्या भानगडीत अडकवता येतं, प्रत्येकाचा कुठला न कुठला वीकपॉइंट असतोच, त्याचा वापर करता येतो. अगदी मारायचंच ठरवलं तरी जाहीरपणे मारायला पाहिजे असं कोणी सांगितलंय? बरेच मार्ग आहेत.५ वर्ष टिकवायची आहेत ना प्रत्येकालामोदींना या टर्ममध्ये तरी कार्यकाळ पूर्ण होईल का नाही ही चिंता नाहीये. असल्या देशद्रोह्यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे.अहो माझंही तसेच मत आहे
In reply to मोहिते साहेब by ट्रेड मार्क
स्वघोषित राष्ट्रभक्त
In reply to अहो माझंही तसेच मत आहे by वरुण मोहिते
कारण राष्ट्रभक्ती काय
कारण राष्ट्रभक्ती काय कम्युनिस्ट काय नुकसान देशाचाच होत .खर आहे या अति राष्ट्रभक्ती मुळेच, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक भारतीयांना स्वत:च्या जीवाची हकनाक आहूती द्यावी लागली, याच अतिराष्ट्रभक्ती मुळे स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीत अनेक निरपराध लोक मारली गेली आणि याच अतिराष्ट्रभक्ती मुळे पाकिस्तान सारखा कुरापती देशाची निर्मिती झाली आणि त्याचा परिणाम आजही भारतीय जनता भोगत आहे.एक प्रश्न पडलाय.
दाद कुठे मागावी?