arunjoshi123 हे अभ्यासू सदस्य म्हणतातः
आर्यन इन्वेजन थेरी हा धाग्याचा विषय नाही. पण तरीही... ती मांडली तेव्हा मांडणार्या लोकांची मानसिकता पाहून , राजकारण पाहून अनेक इतिहासकारांनी त्यातला फोलपणा तत्क्षणी दाखवला होता. पण असे इतिहासकार नॅशनालिस्ट असल्याने अर्थातच देशद्रोही मंडळीनी सोयीस्कररित्या खास देश तोडण्यासाठी ती थेरी स्वीकारली. त्या थेरीला तेव्हाही काही अर्थ नव्हता, आजही नाही. पण इंग्रजाच्या तोडो आणि राज करो नितिला या लोकांची थेट साथ होती. म्हणून सत्य काय आहे याचेशी त्यांना कधीच काही देणेघेणे नव्हते.
ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते.
.
http://www.misalpav.com/comment/916211#comment-916211
-----------------------------------------------
वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. मला अरुणजोशींना विचारायचे आहे की त्यांनी वर जी मते मांडली आहेत त्यावर त्यांचेकडे काय स्पष्टीकरण आहे की नाही? असली जातीयवादी विचारसरणी बाळगायचे कारण काय? ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे हा काय प्रकार आहे? फेदरवेट यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय?
संबंधित धाग्यावर अवांतर नको म्हणून हा धागा वेगळा काढत आहे.
वाचने
30736
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुण्यागोविंदाने नांदणे
In reply to पण इतरधर्मिय अल्पसंख्यांक by arunjoshi123
फक्त ब्राह्मणांवरच दोषारोपण
In reply to गुण्यागोविंदाने नांदणे by अनरँडम
फक्त ब्राह्मणांवरच दोषारोपण
In reply to फक्त ब्राह्मणांवरच दोषारोपण by arunjoshi123
जातीय अस्मिता पूर्णपणे बाजूला
In reply to फक्त ब्राह्मणांवरच दोषारोपण by अनरँडम
नसलेनव्हते तरी तेप्रगल्भठिकठाक न्यायाभिमुख व्यवस्थेचे लक्षण मानता. पेरियारने राष्ट्रद्रोह ५००० वर्षांचा (कपोलकल्पित) अन्यायी इतिहास हे निमित्त सांगून केला होता हे निमित्त आहे. राष्ट्रभक्ती फक्त असते वा नसते असेच असते का? त्यात कमी जास्त असेल की! ब्राह्मण हा आयडेंटिफयेबल ग्रुप आहे. मोजणं (किंवा माझ्याप्रमाणे मत मांडणं) का अशक्य मानलं जावं? हा मुद्दा आहे खरा. अनपेक्षित दुष्परिणाम असू शकतो. पण मिसळपावर असे लोक असायची संभावना मला वाटत नाही. "ब्राह्मण ही जात सर्वात राष्ट्रद्वेष्टी आहे" असा धागा निघाल्याचं मला माहित नाही. किंवा तसा प्रतिसाद देखिल मी कधी वाचला नाही. पण माझ्या मतानं डायरेक्ट ब्राह्मण जातीच्या आजच्या लोकांचा द्वेष करणारे लोक अत्यल्प आहेत. आजच्या आपल्या (वाईट) परिस्थितीला (ब्राह्मणी) इतिहास कारणीभूत आहे म्हणून त्यास नाव ठेवणारे खूप आहेत पण सुखासुखी आजच्या ब्राह्मण जातीचा द्वेष करणारे लोक न के बराबर आहेत असे माझे व्यक्तिगत (भैतिक नि माध्यमांमधले ) निरीक्षण आहे. कोण कोणास का नाव ठेवत आहे, याचा घोळ होताना दिसतोय, म्हणून लोक फार संवेदनशील बनलेत म्हणून आणि असंच गृहित धरत असं "सर्वात प्रखर" टाईप लिहिणं आपण शेवटपर्यंत टाळू लागलो तर ते देखिल योग्य नाही. लोक चांगले असता , चांगला विचार करतात हेच डीफॉल्ट गृहितक असायला पाहिजे. ते खरं ममत्व आहे. ================== मला कोणी चॅलेंज का दिला नाही वा मत का व्यक्त केलं नाही (ब्राह्मणाने दुसर्या जातीला "सर्वात " सिद्ध करायला, किंवा अन्य कोण्या दुसर्या जातीच्या माणसाने त्याच्या वा तिसर्या जातीची) याची मला कमाल वाटते. उलट सगळे मी जे करतोय ते काहीतरी भयंकर अब्रम्हण्यम आहे असं करताहेत. =============== थोडक्यात मूल्यमापन शक्य आहे नि ते आरामात करावं.मोजमाप
In reply to जातीय अस्मिता पूर्णपणे बाजूला by arunjoshi123
पण मला आता कंटाळा येऊ लागला
In reply to मोजमाप by अनरँडम
समजले नाही
In reply to पण इतरधर्मिय अल्पसंख्यांक by arunjoshi123
काही विसरलेली उदाहरणे
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
दोन्ही प्रतिसाद प्रचंड आवडले.
In reply to काही विसरलेली उदाहरणे by गॅरी ट्रुमन
राज्यशास्त्रात लोकांनी बरेच
In reply to दोन्ही प्रतिसाद प्रचंड आवडले. by संदीप डांगे
तो रास्त शब्द (काही
In reply to काही विसरलेली उदाहरणे by गॅरी ट्रुमन
आय रिपिट. आपल्या समाजात अनंत
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
:)
In reply to आय रिपिट. आपल्या समाजात अनंत by arunjoshi123
सर्टिफिकिटे वाटत तुम्ही सुटला
In reply to :) by गॅरी ट्रुमन
क्षुल्लकीकरण
In reply to सर्टिफिकिटे वाटत तुम्ही सुटला by arunjoshi123
का हो, ब्राह्मणद्वेष्टे
माझ्यासाठी भारतात फक्त भारतीय
In reply to का हो, ब्राह्मणद्वेष्टे by संदीप डांगे
येस, माझा मॉनिटर मोनोक्रोम
In reply to माझ्यासाठी भारतात फक्त भारतीय by arunjoshi123
आहे आणि होती यांविषयी
माझ्या मते, लढाऊ गुणविशेष
In reply to आहे आणि होती यांविषयी by गामा पैलवान
लढाऊ गुणविशेष तरी इंग्रजांनी
In reply to माझ्या मते, लढाऊ गुणविशेष by संदीप डांगे
इंग्रजांनी ठरवले म्हणून
In reply to लढाऊ गुणविशेष तरी इंग्रजांनी by अप्पा जोगळेकर
बिन लढाऊ मध्ये ब्राह्मणच नाही
In reply to आहे आणि होती यांविषयी by गामा पैलवान
आणि म्हणून मी डब्यात पोहे
In reply to बिन लढाऊ मध्ये ब्राह्मणच नाही by फेदरवेट साहेब
कडक आहे हा प्रतिसाद.
In reply to बिन लढाऊ मध्ये ब्राह्मणच नाही by फेदरवेट साहेब
ब्राह्मण सर्वात राष्ट्रवादी
चूकीची समजूत?
In reply to ब्राह्मण सर्वात राष्ट्रवादी by सुखीमाणूस
जातिचा दुराभिमान वाईटच
In reply to चूकीची समजूत? by arunjoshi123
खरं म्हणजे या धाग्यावर चर्चा
<<<<"भोलानाथ, मी डोळे
In reply to खरं म्हणजे या धाग्यावर चर्चा by चिनार
गंभीर चर्चा
In reply to खरं म्हणजे या धाग्यावर चर्चा by चिनार
स्वतःलाच अक्कल आहे आणि अन्य
In reply to गंभीर चर्चा by arunjoshi123
चेन ऑफ रिस्पॉन्सेस वूड गो
In reply to स्वतःलाच अक्कल आहे आणि अन्य by पुंबा
चला मूळ स्वभावावर आले
In reply to गंभीर चर्चा by arunjoshi123
सर्वात प्रखर लोक आपल्या मतावर
In reply to चला मूळ स्वभावावर आले by विशुमित
जोशी साहेब , आपल्यासहीत सर्व
In reply to गंभीर चर्चा by arunjoshi123
एक मात्र नक्की या धाग्यावर
इथे या फार लोकांचा फार गोंधळ
<<<<बाकी ज्यांना बेसिक मॅनर
In reply to इथे या फार लोकांचा फार गोंधळ by arunjoshi123
अहो, पुन्हा तेच मंजे काय? मी
In reply to <<<<बाकी ज्यांना बेसिक मॅनर by विशुमित
राष्ट्रवाद आणि स्वतंत्र भारत व परकीय राजवट
माझ्या मते
In reply to राष्ट्रवाद आणि स्वतंत्र भारत व परकीय राजवट by गामा पैलवान
(No subject)
In reply to माझ्या मते by सुखीमाणूस
हा फोटो एकदम कहर आहे.
In reply to (No subject) by मोदक
काश....
अब पछताए का होत
In reply to काश.... by गॅरी ट्रुमन
:) :)
In reply to काश.... by गॅरी ट्रुमन
ट्रुमन साहेब, इतिहासातल्या
In reply to काश.... by गॅरी ट्रुमन
हा हा हा!
In reply to काश.... by गॅरी ट्रुमन
अरुण जोशी साहेब
क्ष जातीला मनापासून राग
In reply to अरुण जोशी साहेब by फेदरवेट साहेब
उफराटा लोजीक
Aryan invasion theory is proved wrong
मिपावर अशा "चर्चा" होऊ
+१
In reply to मिपावर अशा "चर्चा" होऊ by सतिश गावडे
त्याचं श्रेय मला द्यायला हवं.
In reply to +१ by पैसा
अगदी अगदी!
In reply to त्याचं श्रेय मला द्यायला हवं. by arunjoshi123
+११०००००
In reply to अगदी अगदी! by पैसा
त्याचं श्रेय मला द्यायला हवं.
In reply to त्याचं श्रेय मला द्यायला हवं. by arunjoshi123
पण पण
In reply to त्याचं श्रेय मला द्यायला हवं. by arunjoshi123
(No subject)
ब्राह्मणांना श्या घातलेल्या
ब्राह्मणांना श्या घातलेल्या
In reply to ब्राह्मणांना श्या घातलेल्या by बॅटमॅन
यांच्याबद्दलच बोलत आहात ना?
In reply to ब्राह्मणांना श्या घातलेल्या by arunjoshi123
ब्रिगेड्यांशी पाला पडला नाही
In reply to यांच्याबद्दलच बोलत आहात ना? by बॅटमॅन
अधिकृत भूमिकेच्या प्रेमात
In reply to ब्रिगेड्यांशी पाला पडला नाही by arunjoshi123
अधिकृत भूमिकेच्या प्रेमात
In reply to अधिकृत भूमिकेच्या प्रेमात by बॅटमॅन
तुम्ही काहीच मानू नका कारण
In reply to अधिकृत भूमिकेच्या प्रेमात by arunjoshi123
तुम्ही उच्च दर्जाची पुरोगामी
In reply to तुम्ही काहीच मानू नका कारण by बॅटमॅन
येस, ज्या पुरोगाम्यांना
In reply to तुम्ही उच्च दर्जाची पुरोगामी by arunjoshi123