arunjoshi123 हे अभ्यासू सदस्य म्हणतातः
आर्यन इन्वेजन थेरी हा धाग्याचा विषय नाही. पण तरीही... ती मांडली तेव्हा मांडणार्या लोकांची मानसिकता पाहून , राजकारण पाहून अनेक इतिहासकारांनी त्यातला फोलपणा तत्क्षणी दाखवला होता. पण असे इतिहासकार नॅशनालिस्ट असल्याने अर्थातच देशद्रोही मंडळीनी सोयीस्कररित्या खास देश तोडण्यासाठी ती थेरी स्वीकारली. त्या थेरीला तेव्हाही काही अर्थ नव्हता, आजही नाही. पण इंग्रजाच्या तोडो आणि राज करो नितिला या लोकांची थेट साथ होती. म्हणून सत्य काय आहे याचेशी त्यांना कधीच काही देणेघेणे नव्हते.
ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते.
.
http://www.misalpav.com/comment/916211#comment-916211
-----------------------------------------------
वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. मला अरुणजोशींना विचारायचे आहे की त्यांनी वर जी मते मांडली आहेत त्यावर त्यांचेकडे काय स्पष्टीकरण आहे की नाही? असली जातीयवादी विचारसरणी बाळगायचे कारण काय? ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे हा काय प्रकार आहे? फेदरवेट यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय?
संबंधित धाग्यावर अवांतर नको म्हणून हा धागा वेगळा काढत आहे.
वाचने
30736
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
संदीपभाऊ...त्याच्यातही आधी
हायला!! खरंच की....
In reply to संदीपभाऊ...त्याच्यातही आधी by चिनार
तुम्हाला मुळी कश्या कश्याच
In reply to हायला!! खरंच की.... by संदीप डांगे
कौतुकबुद्धी असलेला एक पुरे.
In reply to तुम्हाला मुळी कश्या कश्याच by चिनार
चला, आता ती उणिव भरून काढतो.
In reply to संदीपभाऊ...त्याच्यातही आधी by चिनार
माझ्या मते कोकणास्थांमध्ये
In reply to चला, आता ती उणिव भरून काढतो. by arunjoshi123
पंचाइत अशी आहे की आर्यांचे
सायबेरियामधल्या गुफांमधे जे
In reply to पंचाइत अशी आहे की आर्यांचे by नितिन थत्ते
<<<<ब्राह्मण ही देशातली
तिथे वाक्यरचना गंडली आहे.
In reply to <<<<ब्राह्मण ही देशातली by विशुमित
घ्या समजून, एरवी जोशींच्या
In reply to तिथे वाक्यरचना गंडली आहे. by खेडूत
कोणाच्या खांद्यावर बंदूक
In reply to घ्या समजून, एरवी जोशींच्या by फेदरवेट साहेब
खेडूत जी
In reply to तिथे वाक्यरचना गंडली आहे. by खेडूत
मेलो.
In reply to खेडूत जी by विशुमित
होय, संपूर्ण संदर्भाशिवाय हा
In reply to तिथे वाक्यरचना गंडली आहे. by खेडूत
"ब्राह्मण ही देशातली सर्वात
In reply to <<<<ब्राह्मण ही देशातली by विशुमित
मंजे मला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन
In reply to "ब्राह्मण ही देशातली सर्वात by हतोळकरांचा प्रसाद
जातीने ब्राह्मण असणाऱ्या
In reply to <<<<ब्राह्मण ही देशातली by विशुमित
"ब्राह्मण सर्वाधिक
In reply to जातीने ब्राह्मण असणाऱ्या by arunjoshi123
"एवरेस्ट सगळ्यात उंच पर्वत
In reply to "ब्राह्मण सर्वाधिक by सूड
म्हणजे ब्रिगेड वर टीका केली
In reply to <<<<ब्राह्मण ही देशातली by विशुमित
पण ऐसीवर फुरोगामी मंडळींमध्ये
In reply to म्हणजे ब्रिगेड वर टीका केली by अप्पा जोगळेकर
तुम्हाला ते लोक सुशिक्षित
हा एकदम बरोबर
In reply to तुम्हाला ते लोक सुशिक्षित by सूड
त्यांना असं वाटलं कारण डांगे
In reply to तुम्हाला ते लोक सुशिक्षित by सूड
अरे वा!! माझ्याबद्दल फारच
In reply to त्यांना असं वाटलं कारण डांगे by arunjoshi123
सुरुवातीला असं होतं. म्हणजे
In reply to अरे वा!! माझ्याबद्दल फारच by सूड
असं आहे डांगे साहेब
प्रथमतः इतक्या चांगल्या
In reply to असं आहे डांगे साहेब by फेदरवेट साहेब
स्व जातीचं व्हिक्टिम कार्ड
In reply to प्रथमतः इतक्या चांगल्या by arunjoshi123
पक्षभार (फेदर्वेट) साहेबांना
In reply to स्व जातीचं व्हिक्टिम कार्ड by विशुमित
आजही सुशिक्षितांत संदीप डांगे
जोशींना नावावरून ओळखण्याचे संस्कार नाहीत
लॉजिक मध्ये पकडलेत नाही शेवटी मोहिते साहेब
In reply to जोशींना नावावरून ओळखण्याचे संस्कार नाहीत by वरुण मोहिते
सर्वात शब्द वापरला की इतर
In reply to लॉजिक मध्ये पकडलेत नाही शेवटी मोहिते साहेब by फेदरवेट साहेब
सोन्याची वाहकता सर्वात जास्त
In reply to सर्वात शब्द वापरला की इतर by अनुप ढेरे
'सर्वात' म्हणले की
In reply to लॉजिक मध्ये पकडलेत नाही शेवटी मोहिते साहेब by फेदरवेट साहेब
मी राष्ट्रभावना नव्हती असे
In reply to लॉजिक मध्ये पकडलेत नाही शेवटी मोहिते साहेब by फेदरवेट साहेब
मोहिते साहेब, राष्ट्रवादाचा
In reply to जोशींना नावावरून ओळखण्याचे संस्कार नाहीत by वरुण मोहिते
वरील प्रकारची मते सुशिक्षित
वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते.तुम्हाला या गोष्टीचे आश्चर्य वाटले याचे मला प्रचंड आश्चर्य वाटत आहे. अपवाद असला तरी, कांही उच्चविद्याविभूषीत लोकं आर्थिक गुन्ह्यांमध्ये सापडतात, टॅक्स वगैरे चुकवून किंवा सरकारात चांगल्या पदावर असली तर देशद्रोह करतात, बॉम्बस्फोट आणि जिहादबद्दल तर बोलायला नको. मग अशावेळी अरूण जोशींच्या एका विधानाला खास धागा काढण्याइतके महत्व तुम्हाला का द्यावेसे वाटले हे जाणण्यास उत्सुक. अरूण जोशींचे सरसकटीकरण करणारे विधान स्वीकारार्ह नाहीच तसेच (माझ्यासह) कोणीही (विशिष्ट विचारसरणीचा चष्मा न घातलेली) सुजाण व्यक्ती अशा विधानाला सहमत होणारही नाही हे उघड आहे. अशा अनेक पुड्या मिपावर सोडल्या जातात. आपल्या मुद्द्याची भलामण करण्यासाठी वाट्टेल ती काल्पनीक उदाहरणे दिली जातात, एक थिअरी सांगून त्याच थिअरीने निघणारे दुसरे (स्वतःला गैरसोयीचे) निष्कर्ष नाकारले जातात, मग अशावेळी अशा एका विधानासाठी पेश्शल धागा काढून काय साध्य करत आहात ते कळाले नाही.अरूण जोशींचे सरसकटीकरण करणारे
In reply to वरील प्रकारची मते सुशिक्षित by मोदक
कोणी कोणाला कोणते विधान
In reply to अरूण जोशींचे सरसकटीकरण करणारे by arunjoshi123
कोणी कोणाला कोणते विधान स्वीकारायला सांगीतले आहे?सार्वजनिक ठिकाणी विचार मांडले तर त्यावर प्रतिवाद येणारच. त्याचा आणि गर्दी बघून हात मोकळा करून घेण्याच्या प्रवृत्तीचा काय संबंध कळाला नाही.आपली प्रवृत्ती तशी नाही याचा
In reply to कोणी कोणाला कोणते विधान by मोदक
काही सुशिक्षित दिवस दिवस इथे
संदीप भाऊ, तुम्ही असं ढोलकी
एखाद्याने आपले मत मांडले
अन्य सगळे म्हणने मान्य आहे.
In reply to एखाद्याने आपले मत मांडले by सुबोध खरे
उगाच रिकामा न्हावी आणि कुडाला
मलाही असाच प्रश्न पडला होता
आणि लेखकाने आपले मत शेवटी
In reply to मलाही असाच प्रश्न पडला होता by गॅरी ट्रुमन
डांगे साहेब, तुम्ही अजून
In reply to आणि लेखकाने आपले मत शेवटी by संदीप डांगे
येतो, येतो! सध्या तुंबड्या
In reply to डांगे साहेब, तुम्ही अजून by arunjoshi123
अशी फस्टक्लास दाद दिल्याबद्दल
In reply to येतो, येतो! सध्या तुंबड्या by संदीप डांगे
परंतु तिच्या वापरात
In reply to अशी फस्टक्लास दाद दिल्याबद्दल by arunjoshi123
दिलगिरी
In reply to आणि लेखकाने आपले मत शेवटी by संदीप डांगे
इट्स ओके सरजी, मला पुसट शंका
In reply to दिलगिरी by गॅरी ट्रुमन
मिपातला दुर्मिळ प्रतिसाद
In reply to इट्स ओके सरजी, मला पुसट शंका by संदीप डांगे
अरे! अनेक धन्यवाद मुनिवर! :-
In reply to मिपातला दुर्मिळ प्रतिसाद by कपिलमुनी
पहिले विधान सोडा
ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे
In reply to पहिले विधान सोडा by अनरँडम
समजा
In reply to ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे by arunjoshi123
उत्तम प्रश्न आहे.
In reply to समजा by अनरँडम
तुमची मानसिकता बघून खरंच कीव
In reply to उत्तम प्रश्न आहे. by arunjoshi123
माझ्या मानसिकतेचं आकलन करणं
In reply to तुमची मानसिकता बघून खरंच कीव by शब्दबम्बाळ
पटाखा, सुमार, हल्क किंवा अशा
In reply to उत्तम प्रश्न आहे. by arunjoshi123
मी विषय तो नाही असं लिहिलं
In reply to पटाखा, सुमार, हल्क किंवा अशा by अप्पा जोगळेकर
उगाच व्यक्तिगत स्तरावर कोणाचा
In reply to मी विषय तो नाही असं लिहिलं by arunjoshi123
गुणात्मक की संख्यात्मक
In reply to उत्तम प्रश्न आहे. by arunjoshi123
पण इतरधर्मिय अल्पसंख्यांक
In reply to गुणात्मक की संख्यात्मक by अनरँडम
सुंदर प्रतिसाद! आवडला!
In reply to पण इतरधर्मिय अल्पसंख्यांक by arunjoshi123