arunjoshi123 हे अभ्यासू सदस्य म्हणतातः
आर्यन इन्वेजन थेरी हा धाग्याचा विषय नाही. पण तरीही... ती मांडली तेव्हा मांडणार्या लोकांची मानसिकता पाहून , राजकारण पाहून अनेक इतिहासकारांनी त्यातला फोलपणा तत्क्षणी दाखवला होता. पण असे इतिहासकार नॅशनालिस्ट असल्याने अर्थातच देशद्रोही मंडळीनी सोयीस्कररित्या खास देश तोडण्यासाठी ती थेरी स्वीकारली. त्या थेरीला तेव्हाही काही अर्थ नव्हता, आजही नाही. पण इंग्रजाच्या तोडो आणि राज करो नितिला या लोकांची थेट साथ होती. म्हणून सत्य काय आहे याचेशी त्यांना कधीच काही देणेघेणे नव्हते.
ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते.
.
http://www.misalpav.com/comment/916211#comment-916211
-----------------------------------------------
वरील प्रकारची मते सुशिक्षित लोकांमधे अजून जीवंत आहेत ह्याचे आश्चर्य वाटते. मला अरुणजोशींना विचारायचे आहे की त्यांनी वर जी मते मांडली आहेत त्यावर त्यांचेकडे काय स्पष्टीकरण आहे की नाही? असली जातीयवादी विचारसरणी बाळगायचे कारण काय? ब्राह्मणद्वेष्टे म्हणजे भारतद्वेष्टे हा काय प्रकार आहे? फेदरवेट यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आहेत काय?
संबंधित धाग्यावर अवांतर नको म्हणून हा धागा वेगळा काढत आहे.
याद्या
30688
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
ब्रिगेडला जवळ करतो आहोत
In reply to ब्राह्मण पुरुषांना ठार मारून by बॅटमॅन
ब्रिगेडच्या कुठल्या कृतीला
In reply to ब्रिगेडला जवळ करतो आहोत by arunjoshi123
मी मराठा म्हणून जन्मलो नाही
In reply to ब्रिगेडला जवळ करतो आहोत by arunjoshi123
तसं दिसतंय खरं. पहिल्या
In reply to मी मराठा म्हणून जन्मलो नाही by हतोळकरांचा प्रसाद
इतके मेगाबायटी झाले पण अजूनही
डांगे अण्णा, धागा तुम्हीच
In reply to इतके मेगाबायटी झाले पण अजूनही by संदीप डांगे
हहपुवा
हो ना
In reply to हहपुवा by पैसा
अरुणजोशी असले तर गाडी कुठेही
In reply to हो ना by गॅरी ट्रुमन
हा हा हा! असं आहे होय? असो...
In reply to अरुणजोशी असले तर गाडी कुठेही by बॅटमॅन
आणि याचा मला अभिमान आहे.
In reply to अरुणजोशी असले तर गाडी कुठेही by बॅटमॅन
मूर्खपणाचा इतका कट्टर अभिमान
In reply to आणि याचा मला अभिमान आहे. by arunjoshi123
काहीही न वाचता, कळून न घेता
In reply to मूर्खपणाचा इतका कट्टर अभिमान by बॅटमॅन
हे नक्की आहे ना ?
In reply to आणि याचा मला अभिमान आहे. by arunjoshi123
विषयाची चर्चा सर्वांगिण
In reply to हे नक्की आहे ना ? by माहितगार
चार लोक जमाव घेऊन येतील
In reply to आणि याचा मला अभिमान आहे. by arunjoshi123
ब्राह्मण सुप्रीमसिस्ट
In reply to चार लोक जमाव घेऊन येतील by बॅटमॅन
कोणत्याही विषयावर शांतपणे आणि
In reply to हहपुवा by पैसा
धन्यवाद! मी परत सवडीने सर्व
In reply to कोणत्याही विषयावर शांतपणे आणि by arunjoshi123
डांगे साहेब, खास तुमच्यासाठी
In reply to धन्यवाद! मी परत सवडीने सर्व by संदीप डांगे
अजो थांबू नका थांबू नका, मी
In reply to कोणत्याही विषयावर शांतपणे आणि by arunjoshi123
सर्व चांगल्या गोष्टी सर्वांमध्ये असावयास काय हरकत आहे ?
पण सर्वच मानवांमध्ये सर्व
In reply to सर्व चांगल्या गोष्टी सर्वांमध्ये असावयास काय हरकत आहे ? by माहितगार
जैन लोक दलितांपेक्षा खूप
In reply to पण सर्वच मानवांमध्ये सर्व by arunjoshi123
विशेष पुरावा
In reply to जैन लोक दलितांपेक्षा खूप by संदीप डांगे
सॉरी टू से.. पण असले फडतूस,
In reply to विशेष पुरावा by arunjoshi123
धन्यवाद.
In reply to सॉरी टू से.. पण असले फडतूस, by संदीप डांगे
संदीप डांगे यांची मानसिक
In reply to धन्यवाद. by arunjoshi123
व्हेरी हॅपि टू सी द वर्ड ब्रो
In reply to संदीप डांगे यांची मानसिक by संदीप डांगे