अर्थसंकल्प २०१७-१८
नमस्कार मंडळी,
उद्या म्हणजे १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरूण जेटली २०१७-१८ साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यापूर्वी आज म्हणजे ३१ जानेवारीला आर्थिक वर्ष २०१६-१७ साठीचा "इकॉनॉमिक सर्व्हे" सादर केला जाईल.
हा धागा अर्थसंकल्पासाठीच्या चर्चेसाठी आहे. खरे तर उद्या रजा घेऊन अर्थसंकल्प टिव्हीवर बघायचा होता आणि जसेजसे नवीन प्रस्ताव भाषणात येतील त्याप्रमाणे ते मिपावर पोस्ट करायचे होते. पण ते शक्य होणार नाही. तरीही ऑफिसमध्ये शक्य झाले तर लाईव्ह स्ट्रिमिंगवर भाषण बघायचा प्रयत्न असेल. किमान विविध वेबसाईट्स ट्रॅक करून नवीन काय होते याकडे लक्ष ठेवणारच आहे. नेमकी त्यावेळी कुठली मिटिंग वगैरे निघू नको दे हिच भगवंताचरणी प्रार्थना!! तसेच इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जर मुद्दामून लिहावे असे विशेष काही असेल तर त्याविषयी आजच लिहिणार आहे.
हा धागा मुख्यत्वे अर्थसंकल्पामागच्या अर्थकारणाबद्दल असणार आहे. यामागच्या राजकारणावरील चर्चा शक्य तितकी टाळूया ही विनंती. जर अर्थसंकल्पामागच्या राजकारणावर चर्चा करायचीच असेल तर त्यासाठी दुसरा धागा काढल्यास ते चांगले होईल.
धन्यवाद
मिल्टन
याद्या
18632
प्रतिक्रिया
104
वर्गीकरण
मिसळपाव
फार काही पाथ ब्रेकिंग नसणारे
अरे वा!
इकॉनॉमिक सर्व्हे-१
Universal Basic Income
हा प्रकार येऊ नये असे वाटते.
In reply to Universal Basic Income by मिल्टन
हा प्रकार टार्गेटेड करायचा
In reply to Universal Basic Income by मिल्टन
युनिवर्सल बेसिक इनकम
In reply to Universal Basic Income by मिल्टन
युबीआय
In reply to युनिवर्सल बेसिक इनकम by अनरँडम
युनिवर्सल आधीही नव्हते
In reply to युबीआय by मिल्टन
विरोधाचे कारण
In reply to युनिवर्सल आधीही नव्हते by अनरँडम
सबसिडी काढा फक्त जो सबसिडीचा
In reply to Universal Basic Income by मिल्टन
ऐतिहासिक अर्थसंकल्प
तसेच रेल्वे मध्ये भाडेवाढ
In reply to ऐतिहासिक अर्थसंकल्प by सव्यसाची
धन्यवाद
In reply to ऐतिहासिक अर्थसंकल्प by सव्यसाची
आर्थिक सर्वेक्षण आणि नोटाबंदीचा परिणाम
अर्थसंकल्प मांडणीला सुरवात होत आहे
११.१५ वाजता
आतापर्यंत नवे काही नाही
Transform Energize Clean
११.२५ वाजता
मनरेगा
+१
In reply to मनरेगा by मिल्टन
शिक्षणक्षेत्रासाठी तरतूद
दोन नव्या एम्स
स्वस्त घरबांधणीला इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा
रेल्वे
वाहतूक क्षेत्रासाठी तरतूद
पेट्रोलियमचे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह
म्हन्जे काय ?
In reply to पेट्रोलियमचे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह by मिल्टन
नंतर लिहितो
In reply to म्हन्जे काय ? by चिनार
तेल साठवून ठेवायची क्षमता.
In reply to म्हन्जे काय ? by चिनार
Foreign Investment Promotion Board रद्द
डिसएन्व्हेस्टमेन्ट
मुद्राकोष
विजय मल्ल्यांसारखे कर्ज
फिस्कल डिसीप्लीन
करतरतुदी-१
करतरतुदी-२ वैयक्तिक आयकर करतरतुदी
वैयक्तिक आयकराच्या ५-२५
कराच्या स्लॅब
In reply to वैयक्तिक आयकराच्या ५-२५ by खेडूत
हो, नंतर समजले .धन्यवाद. :)
In reply to कराच्या स्लॅब by मिल्टन
१२,५०० कसे आले कळालं नाही
In reply to कराच्या स्लॅब by मिल्टन
सर्व ट्याक्स भरणार्यांना ही
In reply to १२,५०० कसे आले कळालं नाही by नागेश कुलकर्णी
सध्या २.५ ते ५ लाखापर्यंत
In reply to १२,५०० कसे आले कळालं नाही by नागेश कुलकर्णी
असा हिशेब होणार नाही
In reply to सध्या २.५ ते ५ लाखापर्यंत by खेडूत
इथे जास्त सविस्तर उदाहरणे
In reply to असा हिशेब होणार नाही by नागेश कुलकर्णी
धन्यवाद
In reply to इथे जास्त सविस्तर उदाहरणे by खेडूत
मला वाटते ते असे असावे -
In reply to असा हिशेब होणार नाही by नागेश कुलकर्णी
तिसऱ्यासाठी कर १, ००, ००० असा
In reply to मला वाटते ते असे असावे - by हतोळकरांचा प्रसाद
२,५०,००० मर्यादा वाढवून आता ३,००,००० केली आहे
In reply to मला वाटते ते असे असावे - by हतोळकरांचा प्रसाद
हे कुठे वाचायला मिळाले नाही.
In reply to २,५०,००० मर्यादा वाढवून आता ३,००,००० केली आहे by नागेश कुलकर्णी
आता 2.5 लाख ते 5 लाख
In reply to हे कुठे वाचायला मिळाले नाही. by हतोळकरांचा प्रसाद
सेक्शन 87A अंतर्गत मिळणारी 2500 रुपयांची वजावट दिसतेय
In reply to आता 2.5 लाख ते 5 लाख by नागेश कुलकर्णी
भाषण समाप्त
काय पावशेर बजेट होतं...
या अर्थसंकल्पाचे अजून एक
माझा थोडासा गोंधळ झाला आहे.
87A Income Tax Act... Rebate.
In reply to माझा थोडासा गोंधळ झाला आहे. by श्रीगुरुजी
३ लाखांवरील रकमेच्या रोख
महाराष्ट्र सरकारातील बरेच
In reply to ३ लाखांवरील रकमेच्या रोख by श्रीगुरुजी
रोबिनहूडी चाल....
या द्रूष्टीने हा लेख फार रोचक
In reply to रोबिनहूडी चाल.... by चौकटराजा
(No subject)
प्रतिसाद-१
फिस्कल कॉन्सॉलिडेशन
In reply to प्रतिसाद-१ by मिल्टन
आजच्या अर्थसंकल्पातील सर्वात
उत्पन्नाच्या स्रोताच्या जागी
माझ्या पाहण्यातील एक उदाहरण.
In reply to उत्पन्नाच्या स्रोताच्या जागी by सतिश गावडे
खर्चामधे दोन लोकांची पगार आणि
In reply to माझ्या पाहण्यातील एक उदाहरण. by हतोळकरांचा प्रसाद
+१.
In reply to उत्पन्नाच्या स्रोताच्या जागी by सतिश गावडे
अर्थसंकल्प
धन्यवाद!
निवडणुका तोंडावर असताना
काही लोक मजेशीर असतात. डाळ ९०
http://www.newindianexpress
In reply to काही लोक मजेशीर असतात. डाळ ९० by अनुप ढेरे
Sources in the APMC said red
In reply to http://www.newindianexpress by सुबोध खरे
प्रतिसाद-२
सहमत
In reply to प्रतिसाद-२ by मिल्टन
मनरेगा
In reply to प्रतिसाद-२ by मिल्टन
मनरेगा
In reply to मनरेगा by अनरँडम
महामार्गांसाठी मागच्या वर्षी
In reply to प्रतिसाद-२ by मिल्टन
सरफेस ट्रान्स्पपोर्ट मंत्रालय/एन.एच.ए.आय वेबसाईट
In reply to महामार्गांसाठी मागच्या वर्षी by मराठी_माणूस
उतार्यातल्या विसंगती
In reply to प्रतिसाद-२ by मिल्टन
धन्यवाद
In reply to उतार्यातल्या विसंगती by arunjoshi123
दुसर्या घराच्या व्याजावर
हो
In reply to दुसर्या घराच्या व्याजावर by अनुप ढेरे
दुसर्या घरावर पूर्ण वजावट
In reply to हो by मिल्टन
कर्जाचा बोजा
In reply to दुसर्या घरावर पूर्ण वजावट by अनुप ढेरे
साधारणपणे ३५ लाख कर्जावर
In reply to कर्जाचा बोजा by मिल्टन
त्याचवेळी अगदी उघडपणे
पॉप्युलीस्ट निर्णय ह्या वेळी घेणं अवघड होत .
पूर्ण अर्थसंकल्पात नमामि गंगे
नमामि गंगे
In reply to पूर्ण अर्थसंकल्पात नमामि गंगे by चिनार
नद्या जोडणी प्रकल्पाचे पुढे
In reply to पूर्ण अर्थसंकल्पात नमामि गंगे by चिनार
+१
In reply to पूर्ण अर्थसंकल्पात नमामि गंगे by चिनार
राहिलेले दोन मुद्दे
विविध वर्षांमधील आयकराच्या स्लॅब
अजून एक नवीन पाऊल म्हणजे लाँग
मनरेगा वरती सरकार ने वाढवलेली
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद
In reply to मनरेगा वरती सरकार ने वाढवलेली by अमितदादा
सहमत.
In reply to मनरेगा वरती सरकार ने वाढवलेली by अमितदादा
नमामि गंगे
माझ्या माहितीप्रमाणे हा
In reply to नमामि गंगे by रविकिरण फडके
++१११
In reply to माझ्या माहितीप्रमाणे हा by चिनार