ही चित्रफीत अनेक कारणांसाठी आम्हाला ह्या उपक्रमात आयोजक म्हणून स्पेशल आहे. एक तर ह्या क्षेत्राबद्दल अधिकाराने लिहिणारे कमीच. त्यामुळे एका वेगळ्या विषयावर चित्रफीत मिळणं आवश्यक होतंच. पण त्यांहूनही महत्त्वाचं म्हणजे कांचनताईंच्या जबड्यावर चालू असलेल्या शस्त्रक्रिया. इतक्या त्रासातही त्यांनी ही चित्रफीत बनवली. विशेष म्हणजे हे त्यांच्या आवाजात क्षणभरही जाणवत नाही. मिपासाठी असलेलं त्यांचं प्रेम, त्यांच्या या व्हिडीओ मध्ये आहे. मोगरा फुलला या नावाने त्या मिपाच्या सदस्या आहेत, आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो ! अनेक सीडीज, ऑडिओ बुक्स, लघुपट, चित्रपट, जाहिराती ह्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषांमध्ये आपला आवाज देणार्या कांचनताईंची ही चित्रफीत, "गोष्ट..." चा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. -विशेषांक टीम-
वाचन संख्या
26063
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख !
झकास क्लिप!
अत्यंत रोचक माहिती.
सवडीने ऐकेन
मस्त क्लिप ! अगदी उपयुक्त
वाह.. सुंदर माहिती. नवीन
अरे वा
मस्त क्लिप !
व्हॉईसओव्हर क्षेत्रात कामाची
वाह मस्त :)
माहितीपूर्ण धागा !
छान माहिती!
In reply to माहितीपूर्ण धागा ! by डॉ सुहास म्हात्रे
खूप मस्त क्लिप !
अश्या एक आर्टिस्ट मिपाचा एक
घरी जाऊन क्लिप पाह्यली, मला
उत्तम क्लिप! कांचनताई मिपाकर
या आवाजाशी माझा बराच परिचय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माशा अल्लाह माशा अल्लाह :- Asmara { اسمرا - ماشالله } { वरिजिनल ;) }धन्यवाद
तुम्ही मिपाकर असणं ही
In reply to धन्यवाद by KanchanKarai
उत्तम क्लिप. आवडली.
अतिशय उत्तम अशी हि ध्वनिफीत
खूप छान माहीती.
अरे वा सुंदर क्लिप.
मस्तच!
खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद!
+१०००००
In reply to खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद! by रुपी
कांचन ताईंचा आ व्हिडीओ