बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, तो कितपत यशस्वी झाला हे थोड्याच दिवसात कळेल. परंतू, नोटाबंदी हा ह्यावर कायमस्वरूपी इलाज असूच शकत नाही हे सरकारलाही माहीत असताना असा अचानक नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी का घेतला असावा?
पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा देशात आणू हे आश्वासन दिले होते, सत्तेत येऊन दोन वर्ष झाली तरी एक फुटकी कवडीही आपण आणू शकलो नाही ह्याची सल त्यांना लागून होती. दरम्यान पंतप्रधानांनी मिपावरील माझा हा लेख वाचला असावा, हे काम सोपे नाही हेही त्याना कळून चुकले. लगेचच त्यांनी आपला मोर्चा देशातील काळ्या पैशाकडे वळवला. सरकारी यंत्रणा कमीतकमी वापरून लवकरात लवकर हा काळा पैसा कसा नष्ट करता येईल ह्याबद्दल त्यांनी काही अर्थचक्रमांचे सल्ले घेतले. अधिक मुल्याच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला त्यांना पटला. हा निर्णय घेताना गुप्तता पाळण्याची अट स्वतःवर लादून घेतली आणि ५०० व १००० च्या जुन्या नोटा रद्द करून २००० ची नवीन नोट चलनात आणून अडचणींच्या खाईत जाणारा 'बायपास' काढला. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पुढील ५० दिवसात सरकारच्या अपरिपक्व निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले. ५० दिवस सामान्य जनतेचे रोकड टंचाईमुळे हाल झाले. जि.म. बँकांना नोटाबदलीला बंदी व नवीन चलपुरवठा न केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली. मुळात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी ग्रामीण भागाचा विचार केलाच नाही. पंतप्रधानांच्या एका अपरिपक्व निर्णयामुळे ग्रामीण जनतेचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे.
वाचने
51358
प्रतिक्रिया
312
मिसळपाव
प्रतिक्रिया
कसे असते.. तुमच्यासारखे
In reply to जर मी खोटे बोलतो आणि ते by संदीप डांगे
आणि एक... मी कुठे कुठे काय
In reply to तुम्हाला पैसे मिळत नाहीत..? by मोदक
ओके.
In reply to आणि एक... मी कुठे कुठे काय by संदीप डांगे
वरिल विधान एक 'सामान्य
In reply to ओके. by मोदक
कुठेही कोणाला काही त्रास नाही
In reply to वरिल विधान एक 'सामान्य by संदीप डांगे
कुठेही कोणाला काही त्रास नाही सांगतांना कोणता एजेंडा दिसतो मग?हे 'सामान्य निरिक्षण विधान' हे वाचून ह ह पु वा. इतका शब्दच्छल करण्यापेक्षा "कुठेही कोणाला काही त्रास नाही" हे कोणी सांगितले आहे सांगा की.जसं "विरोधक खोटे बोलतायत, दिशाभूल करतायत, राईचा पर्वत करतायत" अशा विधानांचा अर्थ "कुठेही कोणाला त्रास नाही" असा निघतो.हा अर्थ कुठल्या डिक्शनरीत मिळाला..? इटालियन डिक्शनरी असेल तर बरोबरच असेल. तुमची मजबुरी समजू शकतो.ह्याच धाग्यावर दोन-तीन जणांनी ह्या अर्थाचे प्रतिसाद दिले आहेत. तुम्हाला तर काविळ नाहीना, मग तुम्हाला ते का दिसले नाहीत?तुम्ही तुमच्यापुरते बोला हो. तुम्ही या धाग्यावर मत मांडणार्या सगळ्या आयडींचे प्रतिनिधीत्व करता का..? त्यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व विधानांची जबाबदारी घेता का..? जबाबदारी घेत असला तर असले युक्तीवाद करा नाहीतर असले घोळक्यात लपायचे उद्योग करू नका.www.misalpav.com/comment
In reply to आणि एक... मी कुठे कुठे काय by संदीप डांगे
त्यात खोटे काय आहे? लिंक खोटी
In reply to www.misalpav.com/comment by मोदक
तो धागा आणि मी लिंक दिलेला
In reply to त्यात खोटे काय आहे? लिंक खोटी by संदीप डांगे
एक लक्षात ठेवा. जगातल्या प्रत्येक गोष्टीची नोंद आंतरजालावर होत नसते. आणि आंतरजालावर झालेली प्रत्येक नोंद खरी नसते. तसेच आंतरजालावर आली म्हणजेच घटना घडली असे समजायचे नसते. एवढे साधे ज्ञान तरी जालावर वावरणार्यांना असायला हवे.आंतर्जालावर दिशाभूल करून वातावरण खराब करणार्या आयडींचा प्रतिवाद होतोच होतो. आपण दुसर्यावर प्रछन्न आरोप केले तर आपल्यावरही तसेच आरोप होतील याचेही भान आणि ज्ञान तुम्हाला असेलच. नसेल तर नवीन गोष्ट शिकत आहात असे समजा.मी नोटाबंदीबद्दल विरोधी मत व्यक्त करतो एवड्यासाठी ट्रोलींग करुन मला बदनाम करण्याचे घाट घातले जात आहेत.ट्रोलिंगचा तुमच्या डिक्शनरीमधला अर्थ सांगा बघू. तुमच्या सतत खोटे बोलण्याला उघडे पाडले जाणे म्हणजे ट्रोलिंग असे असेल तर बरोबर अर्थ आहे. फक्त ती इटालियन डिक्शनरी बाजुला ठेवून खरा अर्थ समजुन घ्या. तसेच तुमच्यासाठी ट्रोलिंगचा घाट घालावा इतकेही स्वतःला महत्वाचे वगैरे समजुन नका. "मी खोटे बोलतो आणि डुआयडी पण खोटे बोलतात मग फक्त मलाच का झोडता..?" छाप रडारड जुनी झाली आता.www.misalpav.com/comment
In reply to आणि एक... मी कुठे कुठे काय by संदीप डांगे
तुम्ही विचारलेल्या ह्या
In reply to www.misalpav.com/comment by मोदक
तुम्ही आत्ता दिलेली उत्तरे
In reply to तुम्ही विचारलेल्या ह्या by संदीप डांगे
इथं काय लिहिलंय की आकडेवारी आली की बोलता येईल! आली काय आकडेवारी? मी वाट बघतोय आकडेवारीची. सरकारने अजून जाहीर नाही केलंय नोटाबंदीचे उद्देश होते ते सफल झाले व त्याची आकडेवारी काय ती? किती काळापैसा मिळाला हे अजून जाहीर व्हायचेच आहे.म्हणजेच निर्णय चांगला कि वाईट हे 31 डिसेंम्बर नंतर ठरणार आहे , मग तो चांगलाच आहे असं मानण्याची घाई का करावी?ही दोन्ही तुमचीच विधाने आहेत ना..? मग "८ नोव्हेंबरचा तमाशा" आणि "शक्य तेथे नोटबंदीविरोध" हे तारे कशाला तोडले आहेत..? दिशाभूल करण्यासाठीच ना..? तुमच्याच विधानाप्रमाणे विचार केला तर आत्ता घाई न करता वेट अँड वॉच मोडवर थांबा. निर्णय चुकला आहे अशी आकडेवारी आली तर बिन्धास्त भाजपा आणि मोदींच्या नांवे आरडाओरडा करा. (फक्त शिवीगाळ करू नका - इतर कुणाला बोललो नसतो पण तुम्हाला हे सांगावेसे वाटले.)फार अपेक्षा ठेवू नका
In reply to www.misalpav.com/comment by मोदक
http://www.misalpav.com
In reply to आणि एक... मी कुठे कुठे काय by संदीप डांगे
तुम्हाला काय वाटते हे
In reply to http://www.misalpav.com by मोदक
चांगला युक्तीवाद आहे. :))
In reply to तुम्हाला काय वाटते हे by संदीप डांगे
वरचे सगळे एका धाग्यावरचे आहे.
In reply to आणि एक... मी कुठे कुठे काय by संदीप डांगे
और कुछ? सगळेच्या सगळे येऊ
In reply to वरचे सगळे एका धाग्यावरचे आहे. by मोदक
और कुछ? सगळेच्या सगळे येऊ
In reply to और कुछ? सगळेच्या सगळे येऊ by संदीप डांगे
और कुछ? सगळेच्या सगळे येऊ द्या. मी दिशाभूल करतो आणि खोटे बोलतो हे तुम्ही सिद्ध करुन दाखवाच.तुम्ही दिशाभूल केल्याचे इतक्यावेळा सिद्ध केले आहे. आणखी एकदा सिद्ध करेन. काळजी नसावी. खोटे बोलण्याबद्दल "२० लाखाचा ट्रकचे उदाहरण" हा एक पुरावा दिला की. आणखी हवे तर त्याच धाग्यावर हा एक प्रतिसाद आहे. कोणी तुम्हाला ट्रकच्या वीस लाखाचे पुरावे मागितले..? तुमचे लॉजिक गंडले आहे आणि उदाहरण अवास्तव / चुकीचे आहे हाच बर्याच प्रतिसादाचा सूर आहे. तरी तुम्ही गोबेल्सचे चरणकमल पकडून "पुरावे मागितले" ही दिशाभूल केलीत.मी पैसे घेऊन प्रतिसाद देतो हे अजून तुम्ही सिद्ध केले नाही, ते विधान मागे घेऊन माफीही मागितली नाही आणि मला प्रश्न विचारताय...इथे मिपाकरांना भक्तभाट / भाट म्हटल्याचे विधान मागे घेऊन सपशेल माफी मागा, मग आपण तुमच्यावरील आरोपांचे बघूया. तुम्ही पहिल्यांदा चर्चेची पातळी खालावलीत आणि तुमच्याच औषधाचा डोस तुम्हाला मिळाल्यानंतर समोरच्याकडून माफीची अपेक्षा करणे म्हणजे दांभिकपणाची हाईट्ट आहे राव.कळतं की सगळं.... पब्लिकला!कळूदे. चांगली गोष्ट आहे.फक्त ४ दिवसात फुलप्रूफ प्लॅन देणार होतात त्याचं झालं?
In reply to और कुछ? सगळेच्या सगळे येऊ by संदीप डांगे
एक एका मुद्द्यावर काम करायला
In reply to फक्त ४ दिवसात फुलप्रूफ प्लॅन देणार होतात त्याचं झालं? by ट्रेड मार्क
डांगेसर, उत्तम प्रतिसाद!
In reply to एक एका मुद्द्यावर काम करायला by संदीप डांगे
माझं विचारणं प्रामाणिकच होतं
In reply to एक एका मुद्द्यावर काम करायला by संदीप डांगे
>>भारतीय जनता सतत मूर्ख बनू
In reply to माझं विचारणं प्रामाणिकच होतं by ट्रेड मार्क
आता तो मार्ग तर आवळला गेला.
In reply to माझं विचारणं प्रामाणिकच होतं by ट्रेड मार्क
डांगेण्णा
In reply to आता तो मार्ग तर आवळला गेला. by संदीप डांगे
अधिकारी-यंत्रणा वगैरे प्रामाणीक व सरळ झाले?तसं कुठे म्हणलंय? पण लाच देण्याघेण्यासाठी जे चलन लागतं तेच कमी असेल तर कशी लाच घेणार? त्यातूनही मार्ग शोधले जातीलच म्हणा. पण तो चोर मानसिकतेचा भाग झाला. ही मानसिकता बदलायला मात्र खूपच वेळ लागेल.रिअली वर्किंग वर्सस जस्ट शोइंग ऑफकोण जस्ट शोइंग ऑफ करतंय? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की सरकारने हा निर्णय फक्त शो ऑफ करण्यासाठी घेतला? आश्चर्य आहे, तुमच्यामते हा प्लॅनिंग पासूनच फेल प्लॅन आहे मग त्यात फेल झाल्याचा शो ऑफ करायचा होता का?या योजनेचे उद्देश 'लोक वैतागतात की नाही' हे पाहणे होते असे मला तरी वाटत नाही. तुम्हाला वाटतंय काय?कशाचा काय संबंध लावताय...ह्यालाच गोलपोस्ट चेन्ज करणे म्हणतातअजिबात चेंज केला नाहीये... योजनेचे मूल्यमापन हे उद्देश व परिणामांवर करायचे असते हे ठीक पण त्याचे सरकारवरचे परिणाम निवडणुकीतच दिसणार.जितके मला आठवते, तुमच्या प्लान विचारण्याचा उद्देश हा तर नव्हता, बहुतेक?परत कशाचा काय संबंध लावताय...बाकी काँग्रेस आणि गांधी घराणं कुठले मार्ग वापरून सत्तेत रहात होती हे वेगळं सांगायची गरज नाही. चाचा किंवा तुम्हाला याबद्दल अधिक सांगायची गरज असेल असं वाटत नाहीनोटाबंदी हा सर्वात चांगला व एकमेवाद्वितीय प्लान होता असे तुम्हाला वाटते असे दिसते.मला वाटतं मी आणि बाकी बऱ्याच मिपाकरांनी सांगितलंय की नोटबंदी ही एक पायरी आहे. सरकारने त्यांचा संपूर्ण प्लॅन व उद्देश जाहीर केला याची तुम्हाला खात्री झालेली दिसतेय. सामान्य लोकांना नोटबंदी करून त्रास देऊन झाला आणि आता यापुढे सरकार काहीच करणार नाही ही पण तुम्हाला खात्री आहे बहुतेक. त्यामुळे जे तुम्हाला वाटतंय ते तुमच्या दृष्टीने बरोबर आहे आणि जे मला वाटतंय ते माझ्या. येणार काळच ठरवेल काय बरोबर आणि काय चूक आहे. तोपर्यंत प्रार्थना करूया जे एवढया त्रासाची परिणीती कोण्या राजकीय पक्षाच्या वा व्यक्तीच्या भल्यापेक्षा देशाचं भलं होण्यात होउ दे.कशावरुन हा व्हिडीओ आजकालचा आहे?
In reply to ह्या बॅन्केतून इतके पैसे मिळत by संदीप डांगे
ह्याच प्रतिसादाची वाट बघत
In reply to कशावरुन हा व्हिडीओ आजकालचा आहे? by सुखीमाणूस
प्रामाणिकपणे टैक्स भरतो
नाहि वाटत नोटाबन्दि हा पैशाचा अपव्यय!!!
In reply to प्रामाणिकपणे टैक्स भरतो by मार्मिक गोडसे
नोटाबन्दी हा त्याच पुर्ततेचा
In reply to नाहि वाटत नोटाबन्दि हा पैशाचा अपव्यय!!! by सुखीमाणूस
हा लेख पहा जरा,भारताबाहेर काय
ऐशी की तैशी
In reply to हा लेख पहा जरा,भारताबाहेर काय by निष्पक्ष सदस्य
सुंदर चिरफाड !
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
व्हॉट्सअॅप लिंका
In reply to हा लेख पहा जरा,भारताबाहेर काय by निष्पक्ष सदस्य
हा हा हा!
In reply to व्हॉट्सअॅप लिंका by गॅरी ट्रुमन
खरीप हंगामात पेरलेल्या पिकाचे
In reply to हा हा हा! by संदीप डांगे
अंधसमर्थनात ठोकून दिलेल्या
In reply to खरीप हंगामात पेरलेल्या पिकाचे by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही काय म्हणताय हे तुमच्या
In reply to खरीप हंगामात पेरलेल्या पिकाचे by डॉ सुहास म्हात्रे
एक उदाहरण
चर्चा नको पण आपले ग्रेट प्रतिसाद आवरा
नाही
In reply to चर्चा नको पण आपले ग्रेट प्रतिसाद आवरा by वरुण मोहिते
अहो लोकांना त्रास झालाय पण डोस मोठा आहे देशभक्तीचा
चोथा विषय ...पास.......
या निमित्ताने लखू रिसबुड हे
डू आयडी ?
In reply to या निमित्ताने लखू रिसबुड हे by संदीप डांगे
काल पुण्यात दोन दुकानात
बँका आपले आरोग्य
मूर्ख उद्योग
बरोबर, आता थोडं समर्थनासाठी
In reply to मूर्ख उद्योग by आदिजोशी
रद्द झालेल्या नोटात असलेल्या
हे घ्या :
(आम्हाला डिमॉनेटायझेशन काय ते
In reply to हे घ्या : by संजय क्षीरसागर
हप्र, पहिले गैरसमज काढा
In reply to (आम्हाला डिमॉनेटायझेशन काय ते by हतोळकरांचा प्रसाद
त्यांनी काहीही सांगितलं तरी ती फिरवाफिरवीच आहे हे आधीच ठरलं असल्याने त्यात मजेने बघण्यासारखं राहतंच काय?आता थांबवा. मग तुमचा हा स्टँड किती फोल आहे ते कळेल :बँकेत पैसे आले म्हणजे पांढरे झाले वगैरे सोयीस्कर तर्क बाजूला ठेवला तरीपण या योजनेचं अपयश सिद्ध करायला आकडे आणि आकड्यांवर आधारित "तज्ज्ञ" लोकांचं विश्लेषण हे माझ्यासारख्या डिमॉनेटायझेशन ना समजणाऱ्या लोकांसाठी फार महत्वाचे आहे हे उघड आहेबँकेत पैसे आले म्हणजे व्हाइट झाले असा सोयिस्कर अर्थ जे काय शिक्षण आहे त्यावरनं निदान मी तरी काढू शकत नाही. त्याचा अर्थ इतकाच की जे काय ३ लाख कोटी डायरेक्ट चलनाबाहेर जातील (तुम्हाला प्रकाश पडावा म्हणून पुन्हा सांगतो,बँकेत भरलेच जाणार नाहीत) हा सरकारचामुख्य उद्देशफसला आहे. पुन्हा थोडा प्रकाश पडावा म्हणून सांगतो (कारण डोक्यावर कायम कमळाची माळ घेऊन वावरणारे एक सदस्य म्हणतात की तो अंदाजच होता, नक्की रक्कम नव्हती !), आता बँकेत न भरली गेलेली रक्कम ३ लाख कोटींपेक्षा फारच कमी आहे. म्हणजे तोंडावर पडलेलेच आहेत, दात किती पडले इतकाच प्रश्न आहे. त्यामुळे फायनल आकडा नोटबंदीचा निर्णय यशस्वी झाला असा निर्वाळा कदापिही देऊ शकणार नाही. तुम्ही कितीही वाट बघा आणि मोदी काय की जेटली काय कितीही आपटोत, नोटाबंदीमुळे ३ लाख कोटी चलनातून हद्दपार झालेले नाहीत.धन्यवाद, तुमच्या
In reply to हप्र, पहिले गैरसमज काढा by संजय क्षीरसागर
मुद्दे परत परत तेच येत आहेत?
In reply to धन्यवाद, तुमच्या by हतोळकरांचा प्रसाद
तसंही हि योजना फेल होऊन याचा देशाला काही फटका बसणार असेल तर त्याचे उट्टे काढण्यासाठी मला २०१९ पर्यंत तसेही थांबावेच लागणार आहे.आता वाट बघण्याची मुदत ३ वर्ष झाली ! योजना आत्ता फसते. २०१९ चं तेंव्हा बघू.या योजनेचे सगळे फायदे/तोटे हे तात्काळ सिद्ध होण्यासारखे नाहीत हे एक तज्ज्ञ म्हणून तुम्ही मान्य करत असाल अशी अपेक्षा आहेसगळे फायदे सोडा. मूळात ३ लाख कोटी चलनातून बाद होणार नाहीत. त्याचे सर्व फायदे संपले.समजा ३ लाख कोटींऐवजी १ लाख कोटी नाही आले तर योजना फेल म्हणायची, तोंडावर पडून दात पडले (कि पाडले?) म्हणायचे कि अपेक्षित यश नाही मिळाले म्हणायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.कालपर्यंत सगळे जरी भरले गेले तरी तुम्हाला आनंद होणार होता ! ते आता क्लिअर झालं समजू. दात किती पडले याचा अर्थ ३ लाख कोटी या भव्य गाजराच्या बदल्यात नक्की किती पैसे बाद झाले. तुम्हाला सगळे पैसे भरले गेले म्हणजे योजना यशस्वी झाली असं वाटत होतं त्याच्या नेमकी विपरित परिस्थिती आहे.शिवाय, जे पैसे बँकेत जमा झाले त्यातील संशयित रकमांचा उगम शोधून त्याला अकाउंटेबल बनवण्यात यश मिळाले तर निष्कर्ष वेगळा असणार नाही का?तो हिशेब आहेच ना ! पण मग १२,००० कोटी आधी नोटा छापण्यातच बरबाद झालेत. ते वसूल झाले की ब्रेक थ्रू सुरु होईल. सो, ही गाजर अपेक्षा सोडा. आधी अपेक्षित गाजर (३ लाख कोटी) गुल झालंय ते लक्षात घ्या.काय बोलणार! तुम्ही तज्ज्ञ,
In reply to मुद्दे परत परत तेच येत आहेत? by संजय क्षीरसागर
तुमच्याकडे मुद्दाच नाही म्हणून एकच रडगाणं लावलंय
In reply to काय बोलणार! तुम्ही तज्ज्ञ, by हतोळकरांचा प्रसाद
आधी आउटपुट ठरवून मग त्याला अनुसरून मुद्दे मांडायला मी काय तज्ञ थोडाच आहे!पहिल्यापासून शेवटापर्यंत बस एवढं एकच !तुम्ही काय वेगळे मुद्दे
In reply to तुमच्याकडे मुद्दाच नाही म्हणून एकच रडगाणं लावलंय by संजय क्षीरसागर
संक्षी आणि हातोळकर भाऊ....
In reply to तुम्ही काय वेगळे मुद्दे by हतोळकरांचा प्रसाद
सर्वात आधी एक स्पष्टीकरणः
In reply to संक्षी आणि हातोळकर भाऊ.... by चिनार
राजकारण टाळून उत्तरे
In reply to संक्षी आणि हातोळकर भाऊ.... by चिनार
सरकारचा नोटामोजणी यंत्रावर
दम धरा कि जरा.
In reply to सरकारचा नोटामोजणी यंत्रावर by मार्मिक गोडसे
हे तुमचं मत आहे कि तथ्य आहे
In reply to सरकारचा नोटामोजणी यंत्रावर by मार्मिक गोडसे
मग सरकार कॅशलेसची घाई का
तरी तुम्ही बोम्ब मारालच
In reply to मग सरकार कॅशलेसची घाई का by मार्मिक गोडसे
कॅशलेस हा पश्चात जुगाड आहे !
In reply to तरी तुम्ही बोम्ब मारालच by सुखीमाणूस
आणि भारतिय लोक कॅशलेस होण हे
In reply to तरी तुम्ही बोम्ब मारालच by सुखीमाणूस
<<<अडीच वर्षात सरकारने
In reply to आणि भारतिय लोक कॅशलेस होण हे by मार्मिक गोडसे
एक अपरिपक्व धागा